सर् नमन तुम्हाला,, खुप अभ्यास , nisarga विषयी kalakal, अक्खा देश , जनता, मीडिया हे राजकारण आणि जात पात यामध्ये अडकला असताना तुम्ही अतिशय जीवन मरनाच्या विषयावर बोलतात, तुमचे कार्यक्रम गणपती, दिवाली सारखे gavagavat झाले पाहिजेत 🙏🙏🙏🙏
Wandish sir..nad khula.. speech... awareness is most important about environment...& Also every field...where we have to create opportunity to save our environment...
गांधीजींच्या त्या एका वाक्यावर जर जगाने अंमल केला असता तर जागतिक तापमानवाढीचे हे भूत उभं राहिलं नसतं. अमेरिका संबंधात गांधी जी १९३० ज्ञला जे बोलले ते मला अलीकडील काळात समजलं. गांधी एक महान विचारवंत होते. एक गोष्ट सर मला जाणवली ती म्हणजे सरकार आणि सरकारी संस्था खूप साधनसंपत्तीचा नाश करतात.आणि जोपर्यंत आपल्या मुलाबाळांवर खरं प्रेम करायला शिकत नाही तोपर्यंत काही खरं नाही. धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली .
jgd.जागल्याच्या भूमिकेवरुन "वैर्याची रात्र आहे जागे रहा" चा सावधानतेचा इशारा देत आहात.खरे आहे. व्हिसल ब्लोअर" चीही भूमिका। मानवजातीला वाचण्यासाठी हे करावे लागेल. माणसाने भावी पिढीसाठी स्मशाने ततार केली आहेत. अजून सावध व्हा! इशार्याबद्दला धन्यवाद!
Each nation should wake up with environmental economy and with hold it. If today we not accept true sense of environmental tragedy , we should ready for bearing loss.
फार भयंकर वाक्य होतं " पृथ्वीलाच ताप आलाय ".....!!! EARTH MACHINE हा DISCOVERY ची documentary फार अप्रतीम आहे
सर् नमन तुम्हाला,, खुप अभ्यास , nisarga विषयी kalakal,
अक्खा देश , जनता, मीडिया हे राजकारण आणि जात पात यामध्ये अडकला असताना तुम्ही अतिशय जीवन मरनाच्या विषयावर बोलतात,
तुमचे कार्यक्रम गणपती, दिवाली सारखे gavagavat झाले पाहिजेत 🙏🙏🙏🙏
Sirankadun jitkya goshti shikta yetil titkya kamich ahet.grateful..
Great knowledge..... Divine personality......
उत्कृष्ट आणी relevant. Great.
फार फार उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही सर धन्यवाद
Oooo...during listening , just feel like a horror..😱😯 wake up yar..wake up..we should do something for us..and thnx sir..
खरच सर आत्ताच्या काळातील फार मोठी समस्या आहे
Sarvat mahtvachi samsya ahe
Thank you so much sir 🙏🙏🙏
Sir It's sensibil Good advice
Respected sir, I have great respect for you. When will you put new book before us. It's been long years to read your book.
Deep knowledge...... serious matter
Wandish sir..nad khula.. speech... awareness is most important about environment...& Also every field...where we have to create opportunity to save our environment...
गांधीजींच्या त्या एका वाक्यावर जर जगाने अंमल केला असता तर जागतिक तापमानवाढीचे हे भूत उभं राहिलं नसतं. अमेरिका संबंधात गांधी जी १९३० ज्ञला जे बोलले ते मला अलीकडील काळात समजलं. गांधी एक महान विचारवंत होते. एक गोष्ट सर मला जाणवली ती म्हणजे सरकार आणि सरकारी संस्था खूप साधनसंपत्तीचा नाश करतात.आणि जोपर्यंत आपल्या मुलाबाळांवर खरं प्रेम करायला शिकत नाही तोपर्यंत काही खरं नाही. धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली .
खूपच छान.....!
Sir such important speech should be in English & hindi.
मी पाच झाडे लावून कार्बन कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे
PRASAD SHIMPI बोहत ही अच्छा है
मी पण 20 झाडे लावली आहेत आणि ती जगवतोय प्रत्येक पावसाळ्यात आणखी लावीन आणि वाढवेन.
अभिनंदन मित्रांनो... .. मी आपले आभार मानतो....आणि आपल्याला नमस्कार करतो
जागे व्हायला खूपच कमी जण आहेत हेच दुर्देव !
बाकीचे बाटली मुले उठु शकत नाहीत
बरोबर आहे सर
छान माहिती मिळाली सर
Great
Khup chan
इतक्या मोठया संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी जर 5-5 जरी वृक्ष जगविले तरी खूप फरक पडेल.
याला जबाबदारी झटकने म्हणतात
धन्यवाद सर..
Ad Masta hoti👌👌
Thanks sir🙏
Plz upload next part as early as possible👍
Very nice information sir
Whole human beings have to think about all
jgd.जागल्याच्या भूमिकेवरुन "वैर्याची रात्र आहे जागे रहा" चा सावधानतेचा इशारा देत आहात.खरे आहे. व्हिसल ब्लोअर" चीही भूमिका। मानवजातीला वाचण्यासाठी हे करावे लागेल. माणसाने भावी पिढीसाठी स्मशाने ततार केली आहेत. अजून सावध व्हा! इशार्याबद्दला धन्यवाद!
Thanks
Apratim
🙏🌹
सगळ्या देशांनी एकत्र येऊन आधी लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करा ......!!
Thanks a lot for such a beautiful thoughts ❤️
Please upload next part asap
Nice
Salute SiR
Each nation should wake up with environmental economy and with hold it. If today we not accept true sense of environmental tragedy , we should ready for bearing loss.
हे राष्ट्र गीत नाही. वंदे मातरम्
Nuclear Veapons var Navin mahiti kadi denar.
21ve shatak bhartache.
MI mazya shet bandhavar 150 jhade laun majh kartavy kel 🙏
प्लास्टिक क्या रस्त्याने कार्बन वाढणार
Next video plz
phudhche videos upload Kara plz
WINTER HAS COME
आदिवासी जीवन, संस्कृती, आणि विकास यावर माहिती देण्यात यावी।
हिंदु धर्म चांगला आहे . पण वर्चरवा मुळे लोकांना कळाला नाही .
Pruthvilach tap alay
Population control karayla pahije hot sir😂😂😂
लोकसंख्या कमी करण्या बद्दल बोलत नाहीत
ध्यासपर्व नावाचा मराठी सिनेमा जरूर पहा ....त्यात सगळं मांडलंय .....
आमच्या वेळी तीन च होती आता यकावर येऊन ठेपलाय आणखी किती काटकसर करायची देशद्रोही दहा बारा बनवतात त्याला कोण आळा घालणार
Aabhari
China politician is great
धन्यवाद सर.