खूप छान मी पण शंभर पिवर गावरान पक्षी व 5 शेळी पासून सुरुवात केले आहे, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप काही शिकवले आहे असेच आम्हाला यापुढेही तुमचे मार्गदर्शन व सल्ला मिळेल हीच अपेक्षा.
वृक्षवल्लि आम्हा सोयरे वनचरे या तुकोबाराय यांच्या अभंगानुसार तुम्हि विश्व तयार केलय तर ते आनंदि आनंदगडे इकडे तिकडे चोहिकडे वरति खालि मौज फिरे आनंदि आनंद गडेच आहे साहेब तुमचि जिवनक्रमनिका बघूनच आम्हाला आनंद भेटतो तर तुम्हि किती आनंदि असाल याचा अंदाजा येतो आम्हाला🌸🌷🌹🙏
गावरान कोंबडीच्या पिल्लांना जास्त हिट देऊ नये आधीच उन्हाळा चालू आहे आणि कोंबडी ची उब सुद्धा असते. घरच्या कोंबड्यांच्या अनुभवाने सांगत आहे सर वाईट नका मानु...🙏👌 पिल्ले मस्त आहेत
सर कंपाउंड कसे करावे, त्यासाठी एन्गल किती बाय किती असावे म्हणजे चीं जाडी किती बाय किती चीं असावी आणि एन्गल किती अंतरावर असावे, जाळी चीं किंमत किती आहे व एक एकर मध्ये जाळीचा खर्च वगैरे किती येईल यावर एक स्पेशल व्हिडीओ बनवा सर प्लीज 🙏🙏
खूप छान मी पण शंभर पिवर गावरान पक्षी व 5 शेळी पासून सुरुवात केले आहे, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप काही शिकवले आहे असेच आम्हाला यापुढेही तुमचे मार्गदर्शन व सल्ला मिळेल हीच अपेक्षा.
Nice
100 कोंबड्या daily अंडे किती
Number
वृक्षवल्लि आम्हा सोयरे वनचरे या तुकोबाराय यांच्या अभंगानुसार तुम्हि विश्व तयार केलय तर ते आनंदि आनंदगडे इकडे तिकडे चोहिकडे वरति खालि मौज फिरे आनंदि आनंद गडेच आहे साहेब तुमचि जिवनक्रमनिका बघूनच आम्हाला आनंद भेटतो तर तुम्हि किती आनंदि असाल याचा अंदाजा येतो आम्हाला🌸🌷🌹🙏
10 दिवसांच्या पिलांना कुठली औषध चालू करावी
Khup chaan mahiti milate aapna mule..
Sarvana fayda hoto aaplya dilelya mahiticha..
Mazyakade don mahinyachi komdichi pille aahet , 4 diwas zale achanakch dole band hotat tyanchya , tyanna kanyas disat nahi... Pali pan pitayet nahi ,aani don diwasane dagavtat
Good work
Sir pedagav rod la kuthe ahe tumacha farm
छान
Very useful video sir
सर तुमच्या मेहनतीला असेच भरपूर यस मिळत राहो 🙏
सतीश दादा खरच तुमची सांगायची पध्दत खुप छान आह़े सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤
Ek nabar
एकच नंबर सर ❤❤❤
खूप छान आहेत. सर आपण नोकरी सोडली का?
खुप छान सर
सर पिलावाल्या कोंबड्या भांडण खेळतातच तुमच्या कशा काय खेळत नाहित
खूप छान वाटत भाऊ जेव्हा तुझे व्हिडिओ बघतो ❤
गावरान कोंबडीच्या पिल्लांना जास्त हिट देऊ नये आधीच उन्हाळा चालू आहे आणि कोंबडी ची उब सुद्धा असते. घरच्या कोंबड्यांच्या अनुभवाने सांगत आहे सर वाईट नका मानु...🙏👌 पिल्ले मस्त आहेत
सर कंपाउंड कसे करावे, त्यासाठी एन्गल किती बाय किती असावे म्हणजे चीं जाडी किती बाय किती चीं असावी आणि एन्गल किती अंतरावर असावे, जाळी चीं किंमत किती आहे व एक एकर मध्ये जाळीचा खर्च वगैरे किती येईल यावर एक स्पेशल व्हिडीओ बनवा सर प्लीज 🙏🙏
खूप छान सर लसीकरणाचे व्हिडिओ पण बनवा मला ही चालू करायचं आहे
Mejor , dp cross jatichya pilanche sampurn lasikaran kasa va kiti divsani karav te jara margdarshan kara ki
Dada सुरवातीला पत्राच्या कोपऱ्यात मी मोठी फट बघितली साप आत येऊ शकतो काळजी घ्या
टोपल्या dakhvlyat आहेत त्यावेळी बघा
उन्हाळ्यामध्ये कोंबडी पिल्ले काढु शकते का
Very good information ❤
हे कोणते लोकेशन आहे मला बघायचे आहे तुमची poltry
खूप छान
धन्यवाद सर खूप छान माहिती तुम्ही सांगितली
अप्रतीम उपयुक्त माहिती सर धन्यवाद
Kub chan bhau lai mast samjavta tumi
सर मोठ्या कोंबड्याना कोणते लसीकरण केले पाहिजे
सर पहिल्या दिवशी पिलाना मॅरेक्स लस द्यायची असते ना
Shatish Bhavu mala navin farma karayach aahe tr konti kombadi chi palan karu dada
Sir gavran komdichya pillana kiti mahine lasikarn karaych
पुढील प्रशिक्षण कधी असेल?
छान विङिओ धन्यवाद
प्युअर गावरान कोंबडीची पिल्ले कुठं मिळतील????
1 no. Saheb
Ek number Mahiti. Thank you 👍
Sir mazhya kombdyachi shepti v pathivarche hair gele aahet Kay karave sir margdarshan kra
Mumbai la rahun tumche videos ani kam bagun bhari vata.
Verry nice
किती क्षेत्रफळ आहे सर्व फार्म शेळीचे खाद्य किती सर्व क्षेत्रफळ आहे
सर कोबडयाचे पिलले चांगले की हयाचर मशिनचे चांगले कोणते चांगले आपण सांगावे
Video येईल..या विषयावर
खूपच मार्गदर्शन पर व्हिडिओ आहे सर
धन्यवाद 👌👍
खूपच सुंदर आहे तुमचा फार्म. सर
You share so many information ❤
सर खूप छान शेडी पालन आणि देशी कुकूट पालन एकत्र राहू शकता का
फार छान माहिती सांगितली सतीश सर
खूप छान 🎉🎉
सर नमस्कार मी कोंबड्यांची पिल्ले तयार केली आहेत परंतु माझ्या पिल्लांची पंख लाबतात काय करू ते सांगा ना
सुंदर
TH-cam वरून किती कमवता sir
खूप भारी माहिती आहे सर 👌🏻👌🏻🙏🙏
Sir 17 kombiya basvilya tar apliyala 10 pilliyancha average aakela aahe
Sir MLA jaga nahi
Ichha khup aahy
Kukut plnahi Kay kraw
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
दादा अती सुंदर .....
खूप छान माहिती आहे ❤
सर पिले भेथतीलका कोंबठीचे
Very good Information
पहिल्या दिवशी मॅरेक्स द्यावी की नाही
खूपच सुंदर आहे.
याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो
❤❤❤
Chann video
Black austrolarp vr ekada video banva
Lijjat ची हळद पावडर द्यायची का sir
दादा आमची पिल्ले 5 दिवसाची आहे आणि ते खूप झोपतात काय कारण असेल मी आताच सुरवात केली आहे
कोंबडीच्या पिल्लाचे संगोपन वर एक व्हिडिओ बनवा सर
Please 🙏
Sir 100 pillanch vaccine milta ka medicine vale mhntat 200 vala ahe mg 100 dose waste
Best
खुप छान माहिती सर
Kup chan sir nilesh Nehare Pulgaon
सर लहान पिल्लांचा भाव काय आहे
खुप छान माहिती दिली आहे सर
बी कोठे मिळेल शेळी पालन करिता
Vikayche kashe fayda Kay kiti
Sovrabh tapkir var video banva fasavtoy to sarvanna backup ghet chala jyanche video banavta tyancha
Khup Chan sir
सर तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहात असतो
खूप मस्त...
खूप छान व्हिडिओ 👌👍
सर आतला पिवळा बलक बघून अंड कसं निवडायचं यावर एक व्हिडिओ बनवा😂
✌✌✌
फार छान सर असेच व्हिडिओ टाकत रहा 🙏🏻
खूपच छान माहिती दिलीत 👌
खूप छान माहिती
Jabardast sir 🙏
खूप सुंदर आहे सर
शुभ सकाळ
Nice sir ji
Subur suparb ❤️❤️❤️❤️
सर कोंबडी काय काय खाते
लसीकरण कसे करायचे हे सांगा कितव्या दिवसी कोणते लसीकरण
व्हिडिओ बनवलेला आहे
Wow
Miryax Las देयचीका
sir traning kadhi aste
Bahot khub Sir ji
🙏 खूप छान आहे सर
nice sir
सर कोंबड्या भरत आहे काय उपयोग सांगा ना