संविधानाच्या सन्मानात आयोजित संविधान सन्मान महासभा | 25 November 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2023
  • या देशात भीती निर्माण केलीय की, आमच्या विरोधात तुम्ही गेला तर आम्ही धाडी टाकू आणि जेल मध्ये घालू.
    पण खरं पाहिलं तर आपण देशाचे मालक आहोत आणि ते निवडून दिलेले नोकर मात्र मालकाने आपलं मालकपण सोडून दिले आहे.
    ॲड. प्रकाश आंबेडकर
    राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
    #संविधान_सन्मान_महासभा
    या देशात टोमॅटोचा तुटवडा करून, ३५ हजार कोटींची लूट केली आहे. यावर भाजप - आरएसएसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत.
    हे लुटारुंचं सरकार आहे, यांना आता मार्गी लावून टाका. पुन्हा यांना सत्तेवर आणण्याची गरज नाही.
    -ॲड. Balasaheb Ambedkar
    #VBAForIndia
    १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७,६४४ हिंदू कुटुंबे आहेत.
    २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख आहे अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर !
    - Balasaheb Ambedkar
    #VBAForIndia
    सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाला आवाहन...
    join.vbabharat.org/donation
    Click on link 👆
    संविधानाच्या सन्मानात आयोजित संविधान सन्मान महासभेला आर्थिक मदत देण्यासाठी वरील लिंकवर क्लिककरून आपले योगदान द्यावे.
    #संविधान_सन्मान_महासभा
    #चलो_मुंबई

ความคิดเห็น •