पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..?
Pm kissan च नवीन registration आहे.. १) land seeding - yes २) ekyc-yes ३) Aadhar bank account -yes (india post payment Bank Fto-No Tr pm kissan cha हफ्ता येईल का नाही?
सर मी land seding साठी १० वेळा तहसीलदार यांचे कडे aplication दिले आहे पण आजुन land seding yes केले नाही मी काय करावे कलेक्टर कडे दाद मागावी का मार्गदर्शन करा सर
आपन सत्य बोलतात भाऊ बाकी चे विडयो पाहातचनाही मी
आमचे पैसे मिळाले नाही अजुन
लवकरात लवकर पैसे जमा करा शेतकऱ्याच्या कामी येतील
अहो सर २००० रुपये ह्या महागाईत कुठे लागतात त्यापेक्षा प्रत्येक शेतकर्याला सरसकट एक लाख रुपये घा पाच वर्षातून एकदा तेही प्रामाणिक व बुडव्या ना
देव तुमच्या आत्म्याला शांती देवो तुम्ही अमर रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
👌✌️
सर मी आत्ताच पियम किसान फाम भरला30दिवस झालेत मागील हफ्ते मिळतील का 3:50
आत्ताच तुम्ही फॉर्म भरला असेल तर मागील ते तुम्हाला मिळणार नाही इथून पुढे जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तिथून पुढची हप्ते तुम्हाला मिळेल
भाऊ तुमचं खरे वाटते
🎉❤😢😅😊
मी सर्व कागदपत्रे कृषी अधिकाऱ्यांकडे दिलें 6महिने झाले
पिक विमा कधी मिळणार आतापर्यंत घोषणा ऐकत आलो आज देतो आज देतो मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर श्रीकांत बाळकृष्ण मार्तंडे
येईल लवकरच दादा
Yes.
पिंक,विमा आला,नाहि
येईल
🙏🙏
हे आमी बरेच दीवस झाले ऐकत आलो पैसे येत नाहीत
विजय कुंडलीक किंगरे
Khoti Mahiti
नमो शेतकरी योजना हापता मिळेल का
दादा या संदर्भात आताच व्हिडिओ टाकला आहे तुम्ही पाहू शकता
दहा हफ्ते मिळाले सात हफ्ते आले नाहीत काय करावे लागेन उपाय सांगा
सर माझे10हपते बाकी आहे
09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलं होतं पण अजून पर्यंत अपडेट झालेला नाही कशामुळे. .?
Aadhar sedding karay lagty
असं होऊ शकणार नाही परत एकदा जाऊन पोस्टात भेटा
पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..?
@@HiralalChauhan-nt2on check karawe lagel..
Indian post payment app madhe aadhar sedding dakhwty ka baga
पडसाळी.गाव.ता.माढा.जि.सोलापूर.
पिक.वीमा.जामा
झाला.नाही
येईल भाऊ लवकरच
सर मला आठ हत्ती आलेले त्यानंतर एकही हप्ता आलेला नाही ई केवायसी करुन माझे हप्ता जमा होत नाहीत
काहीतरी त्रुटी असेल स्टेटस पाहून घ्या या योजनेचा काही त्रुटी असेल तर त्याची पूर्तता करून घ्या
सर्व ok आहे परंतु इन्स्टिट्यूट दाखवत आहे
Saheb mangawari suti aahe
Namo sanman nidhi madhe jo pending asel to pan hapta yeil ka sir sanga plz
Ho
@@MahitiHavi thank you sir
Sir
Pm kissan च नवीन registration आहे..
१) land seeding - yes
२) ekyc-yes
३) Aadhar bank account -yes (india post payment Bank
Fto-No
Tr pm kissan cha हफ्ता येईल का नाही?
येईल दादा
16वां हफ्ता येणार होता तेव्हा पण असच होत..तेव्हा नाही आला..
नवीन सातबारा साठी कुठलाही हप्ता पडत नाही
एक पण नाही आले सर
Khup chhan mahiti deta bhau
What about regular loan holders insensitive RS 50000
राज्यसरकारला नमोचा हप्ता द्यायला सांगा
Mala sahib 1pan hafata milala nahi
Majhi Navin nondani keli ahe mla bakiche miltil ka sir
जेव्हापासून नोंदणी झाली आहे तेव्हापासून अलीकडचे मिळतील जर तुम्ही या योजनेत पात्र असाल तरच
@@MahitiHavi ho sir approval jhale ahe magchya mahinyat mla kiti hafte miltil
माझं नाव लिस्ट मधी आहे kyc पण झालीय पण हफ्ता येत नाही
केवायसी आता पूर्ण झाली असेल तर तुम्हाला हप्ते मिळतील
Aamhi March madhe registration kelay tar aamhal 1st installment milnar na
जर तुमचा अर्ज अप्रोल झाला असेल तर मिळेल
@@MahitiHavi ho zalay
मि आता पिएम किसान योजना चा फोरम भरला आहे तर मला मिळतिल का कळवा
तुमचा फॉर्म अप्रोल झाला असेल तरच मिळेल
दादा आम्हला नहीं भेटला,
नमो शेतकरी हप्ता मिळणार आहे काय रिप्लाय करा धन्यवाद आभार सर
Nahi दादा
पी एम किसान योजनेचे 1 ते 15 हप्ते मिळाले नाही ते मिळतील का
दादा काही त्रुटी आहे का पहा त्रुटी असेल तर त्याची पूर्तता करा सर्व हप्ते मिळून जाईल
सर मी land seding साठी १० वेळा तहसीलदार यांचे कडे aplication दिले आहे पण आजुन land seding yes केले नाही मी काय करावे कलेक्टर कडे दाद मागावी का मार्गदर्शन करा सर
दादा तहसीलदारांना एकदा भेटा व त्यांच्याकडे अर्ज करा
Namo cha 4th haafta kadhi yeil?
दादा या संदर्भात व्हिडिओ टाकला आहे तुम्ही कमेंट केली होती म्हणून
धुळे जिल्हा त पिक विमा कधी भेटणार आहे
येईल भाऊ लवकरच
पिक विमा कधीं मिळणार आहेत ते सांगा उगाच 2000हजारमिळनारमहनूनसांगूनझालआहे
पिक विमा आला नाही पी एम किसान १६ पण आला नाही चेक पण होत नाही
येईल काही त्रुटी आहे का पाहून घ्या
राज्य शासनाचा पण हफ्ता येणार आहे का
नाही
यावृसी च हमी भाव कदी येणार सर 2024 2025 च
दादा हमीभाव जारी झाला आहे
कदी झाला सर
Namo shetakari kadhi bheten te sanga
दादा याची तारीख अजून कन्फर्म झाली नाही
सर दुष्काळ निधी आला नाही
येईल भाऊ
नांदेड पीक विमा कदी येनर सर
येईल भाऊ लवकरच
Kdhi milnar
येईल थोड्या वेळात
राज्य शासनाचा येणार आहे का
या संदर्भात व्हिडिओ टाकला आहे पाहून घ्या तुमच्या कमेंट मुळे
ज्यांचे निम्म्याने चालू झाले आहेत त्यांचे पैसे मिळतात का
रब्बी, पीक विमा,कधी
शॉर्ट कट मध्ये सांगा ना
ओके भाऊ नक्की सुधारणा करेल
सर सागा
❤🎉😢😅
नमो किसान चा हप्ता मिळणार आहे काय
या संदर्भात आता व्हिडिओ टाकला आहे पाहून घ्या
Tula tarikh karte ka udyacha mangalwari 8 tarikh aahe tu 18 tarikh song to tu sanga to band kara
Konaty मंगळवारी
18 जून 2024 दादा पूर्ण व्हिडिओ पाहिला असला तर समजेल असतं
सोहाळावा हप्ता जमा झाला नाही
काही त्रुटी नसेल तर दोन्ही हप्त येऊन जाईल
माझा१४वाहप्ताआहे
He chanel Vale etake gaja vaja karun rahile jas kay 2lakha pathavun rahile kay hote 2hajarat
काही शेतकऱ्यांना हीच रक्कम खूप मोठी वाटते दादा
एक विडियो प्रोतसान अनुदान वर घया भाऊ आज पर्यंत पैसे 50हजार रूपये दिले नाही सरकार ने
नक्की घेऊ भाऊ
Stet reject dakvat aahe
तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करा शेतीचा सातबारा तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेचे पासबुक त्या ठिकाणी अपडेट करण्यासाठी द्या
पहिल्या पासून आमचे 14 हप्ते राहिले ते मिळू सेकतात का
काही त्रुटी नसेल तर नक्की येईल
तुम्हाला,कस,माहित
राज्य शासनाचा कधी पडणार आहे
दादा या संदर्भात आताच व्हिडिओ टाकला आहे तुमच्या कमेंट मुळे मी व्हिडिओ बनवला
अकरावापडलेले नाहीआहे का लाईन शेडमध्ये जमीन दाखवू लागली ही आम्ही दुरुस्त केली
येईल
सर माझा खात्यामध्ये 1ते 15हपते आले नाही
काहीतरी त्रुटी आहे का पाहून घ्या असेल तर त्याची पूर्तता करा मिळणे सुरू होईल
Are, dada foka, marta
नमोचा२चमिऴाले
Akola pik vima bhetl ka
भेटेल
T v chynala batami deya
Dushkali kadhi milnar
मिळेल लवकरच
कितीही द्या. Bjp ला मत नाही.
Bhadwa jaun goo kha madrachod Paisa ghatna laj nahi vatat
Congress chya kalat goo ghaychas hoy ky bhatcha tari ka
Sir tumcha mo n send kara plz mla bolaych aahe suni sir
व्हाट्सअप ग्रुप ची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये