Pik Vima Bharpai : पिकांचे नुकसान झाल्यानंतर स्थानिक आपत्तीतूनही मिळणार २५ टक्के भरपाई | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 87

  • @SantoshBhikuPawar
    @SantoshBhikuPawar 5 หลายเดือนก่อน +14

    या सरकारने शेतकराला पिक कर्ज माफ केले पाहिजे शेतकरी राजा मध्ये चर्चा सुरू आहे पिक विमा सरकार ने देला पाहिजे

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 5 หลายเดือนก่อน +4

    सरकारचा कंपन्यांना फायदा व्हावा हे उद्देश

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 5 หลายเดือนก่อน +3

    पिक विमा शेतकरी बांधवांसाठी थोडिच आहे ती फक्त राजकीय नेत्यांसाठी आहे

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 5 หลายเดือนก่อน +11

    मरेल पण यांना मतदान करणार नाही....

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 5 หลายเดือนก่อน +3

    सरकार जाणून बुजून शेतक-याकडे दुर्लक्ष करत आहे.

  • @netajijadhav5146
    @netajijadhav5146 5 หลายเดือนก่อน +10

    सरकार मधील मंत्र्यांना विमा कंपनी कडुन टक्केवारी मिळत असेल म्हणून शेतकऱ्यांना विमा कंपनी विमा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 5 หลายเดือนก่อน +4

    जुन्या पद्धतीने आजपर्यंत पिक काढणी वेळेत परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई मध्ये आम्हाला हेक्टरी १३५०० प्रमाणेच मिळते

  • @BhaskarKale-e3p
    @BhaskarKale-e3p 5 หลายเดือนก่อน

    👍🌱

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @AshokMaghade-em7vd
    @AshokMaghade-em7vd 5 หลายเดือนก่อน +1

    इतिहासात नोंद करून घ्या आज पर्यंत शेतकऱ्याला एवढी रक्कम कधीच मिळालेली नाही विमा कंपन्यांनी फक्त शेतकऱ्याला फसवायचे काम केलेले आहे याला कारणीभूत राजकीय नेते आहेत

  • @sachindudhat9338
    @sachindudhat9338 5 หลายเดือนก่อน +16

    विमा भरला विम्याची तक्रार पन झाली कंपनीचे प्रतिनिधी येऊन पाहाणी केली नंतर कंपनीला विचारपूस केली तर कंपनीने नकार दिला आहे कंपनी सांगते कि तुमचे नाव चुकीचे आहे सातबारा उतारा बाळचंद महादु आहे व आधार वर बालचंद महादराव दुधाट आहे यामुळे तुम्हाला विमा मिळणार नाही

    • @d.k.patilvlogs8748
      @d.k.patilvlogs8748 5 หลายเดือนก่อน

      खरं आहे ना मंग शेमण्या

    • @OmKingdom
      @OmKingdom 5 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 5 หลายเดือนก่อน

    अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही व त्यांना ते मोबाईल वरून भरता येत नाही अगोदर कृषी विभागाने कृषी सहाय्यकांना सांगून त्यांच्या शेतातील नोंदणी त्यांच्या मोबाईलवरून करण्याची व्यवस्था करावी

  • @sanjaygawande5526
    @sanjaygawande5526 5 หลายเดือนก่อน +4

    सरकार शेतकरी यांना मुरख समजतो का नुकसान झाले तेव्हा त्याची भरपाई तेव्हा च दिली पाहिजे नाहीतर सरकार दोषी आहे अशें समजतात

  • @subhashtekale4792
    @subhashtekale4792 5 หลายเดือนก่อน +1

    सरकारला फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करतो असा भाव आणायचा आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला मात्र काहीच द्यायचं नाही एक रुपयात विमा काढून😊

  • @be-a-37ajitdangare82
    @be-a-37ajitdangare82 5 หลายเดือนก่อน

    Thank you

  • @ranjantalele808
    @ranjantalele808 5 หลายเดือนก่อน +2

    कापूस पिकाचे पावसामुळे खूप नुकसान होवून सविस्तर पंचनामा करून सुद्धा विमा कंपनीकडे तक्रार केली असता कंपनी म्हणते हवामान खाते म्हणते पाऊस पडला नाही मग नुकसान झाले पंचनामा झाला मग असे का?

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 5 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत तर तक्रार कोणाकडे द्यावी कोणाला विमा मिळतो तर बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतात याचे कारणे काय शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होती पिक विमा कंपनीच्या माध्यमांमधून

  • @manoharrokade7982
    @manoharrokade7982 5 หลายเดือนก่อน +1

    Alomozak चा समावेश नेसर्गक आप्पतीत करून नुकसान भरपाई देण्यात यावी

  • @KantaGojre
    @KantaGojre 5 หลายเดือนก่อน +1

    याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबदार आहे सरकार कंपनी हीतच आहे

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 5 หลายเดือนก่อน +1

    सर जितके पीक विमा प्रतिनिधी सर्वे करायला येत नाही ते प्रत्येकजण शेतकऱ्याकडून हेक्टरी ₹500 घेतल्याशिवाय जायचंच नाही नाहीतर त्यांची टक्केवारी टाकत नाही

  • @eknathghadge9250
    @eknathghadge9250 5 หลายเดือนก่อน

    कोनत्या ही नेते मंडळीला शेतकर्यांचे,जनतेचे काहीच देऊन घेऊन नाही फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी आहे

  • @subhashchavan6578
    @subhashchavan6578 5 หลายเดือนก่อน

    कृषी मंत्री नेहमी हमी देत आहेत पण कंपनी बरोबर त्याच्या हमी पत्र ला बरोबर केराचा टोपली दाखवण्यात येते बाकी सारे सेम

  • @roshantale-co9jf
    @roshantale-co9jf 5 หลายเดือนก่อน +1

    Sir localised madye event calculation kasa ahe

  • @pramodsingare6606
    @pramodsingare6606 5 หลายเดือนก่อน

    असे तर 2023 झालेय parbhani चा पीक विमा 2023 fakt 25%....काढणी पश्चात 75% भेटला नाही.
    हा video aple खासदार Dr. अमोल कोल्हे, OM राजे, सुप्रिया सुळे....यांना pathva....ते नक्कीच सरकारला समजावून सांगतील

  • @yogeshbankar7057
    @yogeshbankar7057 5 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा. .. ..🙏😡😡

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 5 หลายเดือนก่อน +2

    सर आतापर्यंत असे पैसे कधीच भेटले नाही टक्केवारीनुसार हेक्टरी 10 हजार पाच हजाराच्या वर आलेलीच नाही शेतकऱ्याला 100% 80% 40% किंवा 70% 65% जितके टक्केवारी लावली तितके हिशोबाने लावली तरी हेक्टरी 10 हजाराच्या वर पीक मिळाल्याने कधी पैसे दिले नाहीत

  • @VishalBhoyar-yv6xo
    @VishalBhoyar-yv6xo 5 หลายเดือนก่อน

    sir mazi sheti gav nalakatchi ahe ani pula mule badh futun nalach pani shetat shirun mati khardun vaun jate tya mule majya pikach nuksan motya pramanavar hote tases maze jamin panbasnchi manje nehmi pani satun rahte tya mule unat pani garm houn pikachi mulya burshi kiva tya sadun jatat ani pik ful kiva sheg kiva ardya karavadhimade nuksan hote tar pikachi survat jar shunya(0) tar tya pikacha shevat (0)

  • @sheshraokute6275
    @sheshraokute6275 5 หลายเดือนก่อน

    खुप छान 😂

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 5 หลายเดือนก่อน

    Karj maafi baddal kahi charcha suru aahe kay. Ya baddal mahiti dyavi. Dhanyawad

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 5 หลายเดือนก่อน +3

    रब्बी पिके वीमा मिळणार आहे का 2023

  • @dddeshmukh3990
    @dddeshmukh3990 5 หลายเดือนก่อน

    Sir aata Jr nuksan zhale asel tr company la call Karu Shakto ka aani ektyacha ch shetat Jr nuksan zhale tr paise midel

  • @vaibhavchavhan2931
    @vaibhavchavhan2931 5 หลายเดือนก่อน

    Shetkari ni claim kiti vela karav he sanga

  • @karanchandel7002
    @karanchandel7002 5 หลายเดือนก่อน +1

    Modi ne khup kahi dil.......congress pekdha.....Dashasathi Tari modilach vote denar...

  • @namoji3036
    @namoji3036 5 หลายเดือนก่อน

    पीक विमा कंपन्या कडून भरणे बंद व्हायला हवी.

  • @babashibpawar
    @babashibpawar 5 หลายเดือนก่อน

    काढणीला आलेला मूग रिमझिम पावसामुळे झाडावरच उगवला आहे तर त्याला नुकसान भरपाई मिळेल का

  • @shrikantkhot7983
    @shrikantkhot7983 5 หลายเดือนก่อน

    Crop insurance app चलत नाही, ऑनलाइन कॉल कंपनी गेत नाही

  • @ankajingle8581
    @ankajingle8581 5 หลายเดือนก่อน

    सर नवीन मार्गदर्शन सुचना कोठुन डाउनलोड कराव्या...

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 5 หลายเดือนก่อน +1

    सरकार टिकणार नाही हे पाच वर्ष.....

  • @ganeshraut6330
    @ganeshraut6330 5 หลายเดือนก่อน

    Report keli tewha shetat pani aste pn jewha company wale panchnama krala yto tewha 2 mahine zalyawr yetat.. tyach kay karaw....

  • @umakantgiram9479
    @umakantgiram9479 5 หลายเดือนก่อน

    Pik vadichy avastet 50take 7:25 7:26 le tari

  • @sandippatil8753
    @sandippatil8753 5 หลายเดือนก่อน +2

    सरकारने पीकविमा फक्त बोगस खेळ करून ठेवला.
    अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांना क्लेम कसा करतात हे सुद्धा समजत नाही.
    अटी शर्तीच्या चक्कीत त्याला भरडून काढत आहेत
    फायदा मात्र विमा कंपनी आणि संधीसाधूंचाच होतांना दिसते.
    आपण पुर्णपणे बोगस पीकविमा म्हणू शकतो

  • @tukaramjadhav5156
    @tukaramjadhav5156 5 หลายเดือนก่อน

    लातुर जिल्ह्यात‌ कसलाच विमा नाही व अग़ईम नाही अर्जुन 2023 मधील

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 5 หลายเดือนก่อน

    कर्ज माफ झाल पाहिजे 😢😢

  • @samadhanhajare4930
    @samadhanhajare4930 5 หลายเดือนก่อน

    वाईल्ड स्प्रे म्हणजे काय

  • @SAINATHBILLEWAD
    @SAINATHBILLEWAD 5 หลายเดือนก่อน

    राजाराम मल्लांना बिल्डर साहेब विमा आला नाही आमचा

  • @sagarnavalkar5127
    @sagarnavalkar5127 5 หลายเดือนก่อน

    konte hi sarkar yevu dya tyana shetkaryachi janiv nahi ahe te fakt swata che kase poat bharel an mothe aanda vale kase mothe honar ha vichar kartat karn election la paisa purvtat shetkari ani gareeb janta kay denar tyana

  • @SunilNane5
    @SunilNane5 5 หลายเดือนก่อน

    Harbara pik

  • @jayprakashtople247
    @jayprakashtople247 5 หลายเดือนก่อน

    .malla. Vimache. Kahice. Pise. Bhatle. Nahe. Wardha. Dist. Kay. Karu

  • @PrabhakarMarkad-ne4np
    @PrabhakarMarkad-ne4np 5 หลายเดือนก่อน

    कपनीला तिन दिवसा पासुन फोन लावत आहे सरवर डाउन सागतात

  • @AmolGhule-u7l
    @AmolGhule-u7l 5 หลายเดือนก่อน

    वाशीम जिल्ह्यात कापुस हरभरा गहू विमा दिलानाही

  • @umakantgiram9479
    @umakantgiram9479 5 หลายเดือนก่อน

    Pikvadichy kalat nukasan pannaas take ka shetkaryacha tar hangamache nukasan hote vare p m

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 5 หลายเดือนก่อน +1

    21 divsanantar pratinidhi aala baghyala

  • @jaysingrathod3131
    @jaysingrathod3131 5 หลายเดือนก่อน

    रब्बीचा पीक अजून मिळाला नाही तारीख पे तारीख

  • @MarotiAmbore-uk6zs
    @MarotiAmbore-uk6zs 5 หลายเดือนก่อน +2

    सरकार पुढे शेतकरी काय करनार साहेब

  • @sangramghuge8792
    @sangramghuge8792 5 หลายเดือนก่อน

    सर अगोदरची 25% दिली आणि 75% तशीच राहिलेली आहे

  • @kishorishende5793
    @kishorishende5793 5 หลายเดือนก่อน

    2023 ला फार्म भरला नाही तर पैसे मिळाते का

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 5 หลายเดือนก่อน

    Sarkarne 15-20% peksha kadhi rakkam dili nahi.
    Vima yojna motha ghotala aahe.

  • @SAINATHBILLEWAD
    @SAINATHBILLEWAD 5 หลายเดือนก่อน

    साईनाथ बिल्ली

  • @YogiAlure
    @YogiAlure 5 หลายเดือนก่อน

    Latur pik loss wadwal nagnath soybean

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 5 หลายเดือนก่อน

    Hesarkaar aattaparyanta shetkryaanaa dhokech det aahe yaanaa pan shetkari dhokaa denaar he nichit aahe.

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 5 หลายเดือนก่อน

    सरकार खोटं बोलत पण भेटून बोलतंय

  • @akshaybhelonde2573
    @akshaybhelonde2573 5 หลายเดือนก่อน

    Sarv shetkaryanna vinanti aahe,aapan kahihi vichar mandle tri sarkar tyavr kahihi krnar nahi ahe,maza mate fkt aaplyala aaplya sheti malala yogya to bhav dya hi magni theva,mg jaga chya poshindyala kona pudhe bhik magaychi garaj Rahnar nahiii

    • @akshaybhelonde2573
      @akshaybhelonde2573 5 หลายเดือนก่อน

      Sarkar ch as zal,chit bhi meri aur pat bhi neriii😢😢

  • @AniketKumbhar-it8xz
    @AniketKumbhar-it8xz 5 หลายเดือนก่อน

    Online takrar keli tar yet nahi adhikari

  • @gopallondhe6413
    @gopallondhe6413 5 หลายเดือนก่อน

    नाही

  • @sakshikinkar4783
    @sakshikinkar4783 5 หลายเดือนก่อน

    Vima compani fhon uchlat nani

  • @gajanankishanjadhav5890
    @gajanankishanjadhav5890 5 หลายเดือนก่อน

    Mag tumhi taital vegle ka thevta re

  • @nitinsurkar
    @nitinsurkar 5 หลายเดือนก่อน

    काही भेटत नाही ,

  • @ganeshnimbalkar5410
    @ganeshnimbalkar5410 5 หลายเดือนก่อน

    Modi sarkarla kay mahiti sansar kayle mhantat modi saheb tar bayko sudha vagavt nahi

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 5 หลายเดือนก่อน

    सरकार खोटं बोलत पण अरे पण बोलतात

  • @veermachindra8647
    @veermachindra8647 5 หลายเดือนก่อน

    बंद करा हे 😂

  • @shrihareeshinde2084
    @shrihareeshinde2084 5 หลายเดือนก่อน

    केंद्र सरकार है फालतू आहे

  • @sangramghuge8792
    @sangramghuge8792 5 หลายเดือนก่อน +2

    सर अगोदरची 25% दिली आणि 75% तशीच राहिलेली आहे

  • @SAINATHBILLEWAD
    @SAINATHBILLEWAD 5 หลายเดือนก่อน

    राजाराम मल्लांना बिल्डर साहेब विमा आला नाही आमचा

  • @SAINATHBILLEWAD
    @SAINATHBILLEWAD 5 หลายเดือนก่อน

    राजाराम मल्लांना बिल्डर साहेब विमा आला नाही आमचा