तुफान पावसात चुलीवर बनवले जेवण - आठवणीत राहणारी पार्टी | Konkani Chicken Party in Village Jungle
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ย. 2022
- तुफान पावसात चुलीवर बनवले जेवण - आठवणीत राहणारी पार्टी | Konkani Chicken Party in Village Jungle
आज सकाळी अचानक पार्टी करायचे ठरले तसे आता दुपारचे १२ वाजायला आलेच होते. आम्ही पोचलो गडनदी धरणावर कुचांबे गावाजवळ. कुचांबे मध्ये जाऊन पहिले सामान घेतले आणि आम्ही धरणावर परत आलो. जमीन ओली होती त्यात लाकडे पण ओली होती अशामध्ये चूल पेटवायला थोडे कठीण गेले. चूल पेटली पहिला भात बनवून घेतला. तेवढ्यात चिकन रस्सा करण्यासाठी तैयारी केली. चिकन ला फोडणी दिली आणि पाऊस आलाच. आता मोठी कसरत होती चूल पेटवायची. आमची पोर काय कमी आहेत ? एक दोन तीन असे एक एक जण चूल फुंकत होते. पाऊस काय थांबेना पण चूल पण विझू दिली नाही. शेवटी रस्सा तैयार झाला आता प्रश्न पडला जेवायचे कसे ? एक डिड तास थांबून आता येथून जवळ असणाऱ्या होडे काकांच्या घरी जाऊन जेवायचे ठरले. निघालोच तेवढ्यात पावसाने आमचे ऐकले आणि पाऊस थांबला मग काय ? ताफा रस्त्यावरच जेवायला बसला. सर्वानी यथेछ ताव मारला आणि फडशा पडला. चिकन रस्सा तर एकदम अप्रतिम झाला होता यात भात आणि चिकन रस्सा कधी संपला कळले पण नाही आणि मग सर्वजण निवांत घरी गेलो.
#chickenparty #KonkaniChickenParty #chicken #KonkanParty
Place : Gadnadi Dam, Near Kuchambe Village, Sangameshwar - Ratnagiri
Village Near Gadnadi Dam : Pachambe, Kuchambe, Ratambi, Kutgiri, Shirke Vadi, Kutare, Kumbharkhani, Neradvadi, Nivali
chicken party in jungle | chicken party in village | chicken party with friends
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
एवढ्या पावसामध्ये पण तुम्ही पार्टी करायची जिद्द सोडली नाही . खरच कमाल आहे तुमची सगळ्यांची.
Thank you
भाऊ खूप छान गावाकडचे मित्र भेटतात आणि त्यांच्याबरोबर पार्टी करणे खूप आनंदाचा क्षण असतो तो.
तुमचे सगळ्यांचे फारच कमाल एवढ्या पावसात सुद्धा तुम्ही जेवण बनवून पार्टी केली फारच छान
भर पावसातली आठवणीतली चिकन पार्टी नेहमी स्मरणात राहील, जाम भारी, अशी पार्टी रोज रोज होणे नाही, धरणा कडील परिसर एकदम निवात, हिरवागार खुप मजा आली, मस्त,👍👌
धरणाचा परिसर मस्तच आहे . दूरवर पसरलेला जलाशय. भरलेले आकाश.... वातावरण पावसाळी ... पावसाचे आगमन. तुमची चिकन पार्टी... एकदम झकास रे 👌👌👌🤗😁😁😁🙌🙌🙌 धुवाधार पाऊस .. बापरे. . जलाशयात पोहणे .. भयानक रूप पाहून. भीतीचं वाटतेय... सांभाळून...... काय मस्त .भर पावसातही. मस्त यम्मी चिकन..रस्सा..
व्हिडियो खूप छान
निसर्ग रम्य वातावरणातील आणि धरणाच्या बाजूला झालेले वनभोजन एक नंबर धन्यवाद
खूप छान 👍 मस्त 👌
लय भारी पावसातील पार्टी 👌😀
पार्टी मस्त पण ते सगळ्यांच्या घरी पार्टी होणार आहे.😃😃
Zabardast aahe video 👌👍👌👌👍
अस वातावरण फक्त गावाकडे मीलु शकतो 😅😢😂❤❤❤❤❤
सगळ्यात बेस्ट पार्टी
फुल्ल धमाल
लई भारी मित्रा...गावाकडची मजा लई न्यारी... फार छान.....
Tumachy mulacha anand bahun far bar vatate👌👌👍👍
Superb Monsoon party.
I love brader best video
Lay Bhari haa superb 🌹😍 lovely video 📸📸
Ganya is real hero of your party .....khup Chan aahe video bhavanno
लय लय भारी गाव तुमची पार्टी आमच्या तोंडाला पाणी सुटले, छान रेसिपी गंगा कडे जेवायला यायचं आहे, पुण्यात पण हाॅटेल मध्ये जेवायला यायचं आहे, तुम्हाला सगळया मित्र परिवाराला माझे आशिर्वाद शुभेच्छा ,अविनाश तु अवनी दाखवतो तेव्हा खुप आनंद होतो, माझे आशिर्वाद, गण्याला किती फुक मारली
धरण.पाऊस.आणि.चिकन.रसा.एकदम.खूप.छान.
Khupach chan zali party ashya party chi majja ch kuch aur hai ani hi majja fakt gavatch yete, very very nice
Ganesh rocks 🤘
Vedio baghtana kup majja aali. 👌👌👌👌
दादा खुप छान रेसिपी आहे
Ekdum zakaas.
सगळा कचरा एकत्र ठेवा योग्य ठिकाणी टाका आपणच जर घाण करायला लागलो तर कस चालेल आम्ही आमच्या गावी शक्यतो घाण होऊ देत नाही बाकी एकदम मस्त पार्टी
khupach mast 👌👌
तुमच्या या पावसाळी पार्टीची मला आम्ही पावसाळ्यात पिकनिकला जायचे तेव्हा खोपोली जेनित धबधब्यावर जायचे तिकडे पावसाळ्यात वातिचा स्टोवर जेवण आणि चुलीवर असे जेवण बनवायचे धमाल आवडला विडियो एक नंबर धरण छान आहे माहिती पण छान दिली
Khup ch Chan video...
Lay bhari party n lay bhari video
What a fantastic day really you people are very lucky you have beautiful village and hard working boys God bless you all take care all of you and enjoy 👍👍👌
सुपर भावा👍🏼👍🏼👍🏼👌👌🌨️🌨️☔🌧️🐔🐔🐓चिकन पारटि
जिद्दी मुल आहात तुम्ही सगळी पावसाला तुम्ही काय भीत नाही चीकण पण छानच झाल असणार.
1no party Zali👌🤩🔥
Nice party 🎉... Lovely video bro... 🌲🌴🌧️🌧️🌴🌳🌧️🌧️
Simplicity is always best
अशी पार्टी पहिल्यांदा बघितली
Khup Chan aahe gavche vatatvarn 👍👌🙏
तुमच्या कडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे तर शेवट रे पार्टी म्हणजे असली पुन्हा होणे नाही असं म्हणतात..
ग्रेट दादा अँड टीम
Bhau no.1 ch, asa anubhav milane ashakya, khup chan, khupach chan, saglyanchya jiddila salam..👍👍💐💐
एकच नंबर अनुभव होता..
पण रस्सा चिकन एक नंबर टेस्ट होत..!
Mast vedio❤️❤️
Life madhli first party ji aathvnit rahil✨️gnyane khup mehnat ghetli✨️✨️
Mast sundar
Nature..khup Chan.ahe. 😍🏞
खरच कोकण कीती सुंदर आहे जपायला पाहीजे अविनाश भाऊ तू जे काम करालास ना खरच खुप छान माहिती देनार आहे
Kya baat he.nice party
खूप छान👌👌👌👌
Mast maja amhi baher aslya mule not possible ur all lucky person keep it up
Hatts of to those guys who cover rice and chicken curry...otherwise it will be flop plan
खुपचं मस्त आहे
खूप छान व्हिडिओ.
खुप छान विडीओ मस्त 👌👌
Amazing party 🔥 nature beautiful ❤️
Ek number dharnacha look ahe dada.ani dharnawar chikan party mhanje lajwab.....watawarn Chan ahe.ashya watawarnat party karne mhanje janu swargiy sukh ..........❤❤❤❤❤❤❤dada pause pan chikan party la alay.bhari athwan ahe.sarwajan khup maja ghet ahe pawsachi.
*खूप छान ❤❤❤ मला खुप आवडला व्हिडिओ मी पण चिपळूणचा आहे 😊*
एक नंबर झक्कास भावा
language is only medium of communication..every person is unique simplicity is real beauty and amazing people.
Kharch khup chan
Ek no 😊😋
Khup mast
Khup mast enjoy this life 👌👌👌
अविनाश भाऊ मला हा व्हिडिओ खूप आवडला मला मित्र मंडळ ची आठवण आली
Very nice video.
Party 1no. full enjoy van bhojan .
Ekdam mast
Village Life... bonding... friendship.... crazy things...rain...dam...hills... delicious food....what's more you want in life....😊😊enjoyyy
mastch ✨
सुपर पार्टी 1 नंबर भाऊ😊👍
Nikmat.
खूप छान ❤
! धन्यवाद खूपच छान! पार्टी! Sir!!!!
!❤❤❤❤❤❤❤❤!❤❤!
Best vlog.. Enjoyed with u.. The rains
Ganesh hota manun party 🎉🎉 zhali superb to Ganesh
Ohhh party ,bcom Rainy party, but nicely U.ll enjoying.
अप्रतिम व्हिडिओ भाऊ ❤️❤️❤️❤️
अखेर झाला स्वयंपाक. छान होती पार्टी.
Mast party👌🏻👌🏻👌🏻
Ek numbe
खतरनाक 🔥
Ek number.... पावसा पुढे जिंकलात
Dada mala khup aavadtat tumche video khup chan
Kadakkkk👌👌👌👌
Great
अविनाश एकदम मस्त पार्टी
1 number party 👌👌
Bhari enjoy kara chicken party
Kharach he fakt gavat hot miss karato me as city madhe eka mekan che tond baghay lokana trass hoto ani tumhi kiti chan maza kartat sagale...city peksha gavat khup maza yete
खूप छान आहे व्हिडिओ एक नंबर . आमचं गाव पाचांबे खूप छान वाटल पाहून
गण्या च्या मेहनतीने तुमची चिकन पार्टी sucess झाली
Khatarnak
काय भारी 👍👍
Ek no party
Yala mhantat gawachi maitre ani dhamaal. Khup 🎑.
अप्रतिम. मला माझ्या तरुणपणी अशाच केलेल्या पार्टी आठवल्या. धन्यवाद.
Avi mala asha party la yayche aahe ekda, best place to hangout, gaavchi lok khup lucky ahet, tc nice party🥳🥳🥳👍
Khup mast Bhau..ek no vedio...Ashich ekhadi party aplya familychi pan houn jaudet 😊😀
जबरदस्त पार्टी सुपर समरी पार्टी❤
Aajcha vlog too amazing pavsatla kombdi vanabhojan aaj vlog pahun majja ali yaaaaaaaaa hooooooooooo
Khupa bhari party Jale
Avinasha bhau yek no.parti zhali
Party mast zhali
मस्त पार्टि एनजाॅय गावाकडील जेवण भन्नाट