अशी रचना पुन्हा होऊ शकत नाही,दरवाज्याच्या विषयी सर्वांना आस्था आहे व,प्रेम आहे,आणि दरवाजे आपले काम व्यवस्थित करत आहेत, तरी आहेत ते दरवाजे बदलू नयेत तो ऐतिहासिक ठेवा आहे
हे दरवाजे असेच राहुदेत ही शाहू महाराज यांनी दिलेली अलौकिक अशी देणगी आहे.... व अशी टेक्निक जगात कुठेही बघायला मिळणार नाही... या दरवाजातून येणाऱ्या पाण्यामुळेच धरणावरील पाण्याचा लोड कमी होतो..
राधानगरी चे जे धरण आहे ते नुसत धरण नाही त्याच्यामागे मोठा इतिहास आहे आणि कोल्हापूरची एक ओळख आहे, छत्रपती शाहू महाराजांनी खुप मोठ्या प्रयत्नातून हे वैभव उभ केलं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येवू नये.
अख्खा कोल्हापूर जिल्हा राधानगरी धरणा मुळे बुडला तरी चालेल .. पण हा दरवाजा बदलायचा नाही. तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी वापरून राधानगरी धरणा साठी काही भल करायच असेल तर तिथल्या रहिवाशी आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील गावचा विकास करा .. शाहु महाराज असते तर त्यांनी पहिला हेच केल अस्त .
मी वरणगे पाडळी गावचा रहिवाशी असून आमचे गाव एक पूरग्रस्त गाव आहे . तरीही माझे म्हणणे असे आहे की जरी राधानगरी धरणच्या स्वयंचलित दरवाज्यामुळे पाणी पातळी वाढत असली तरी हे दरवाजे हटवणे योग्य नाही . हे दरवाजे एक ऐतिहासिक वास्तू आहेत . हे दरवाजे हटवण्यापेक्षा NH- 4 , कोल्हापूर ते रत्नागिरी रोड यांचा भराव काढून उड्डाणपूल केले पाहिजे. जेणेकरून पाणी निचरा होईल. पण स्वयंचलित दरवाजे हटवण्यास माझा विरोध आहे . कारण हे देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे असणारे धरण आहे .
अशी रचना पुन्हा साकारणे शक्य नाही... दरवाजे अजूनही सुस्थितीत असतील व योग्य पध्दतीने कार्य करत असल्यास न बदलणे च योग्य आहे... हा एक अमूल्य ठेवा आहे... जो महाराजांची दूरद्रुष्टी व मो. विश्वेश्वरय्या यांची बुद्धिमत्ता यांचे उत्तम उदाहरण आहे....
100 वर्षात दोन तिन वेळाच असा महापुर आला आहे तो ही मानवनिर्मित होता हे सिद्ध होत मग शाहू महाराज नी दूरदृष्टीतून बांधलेला धरण वरील स्वयंचलित दरवाजे कसे कारणीभूत...हवामान चा अंदाज घेऊन पाणी साठा कमी ठेवून उपाययोजना करता येतील पण ऐतिहासिक ठेवा जपला पाहीजेच
Old is gold...tya kalatil technology durable n reliable ahe...kityek varshe akhand pane karya karat ahet he darwaje. Naveen prayog kiti divas tikel yachi ky guarantee ahe.
मी पण प्र चिखली गावचा पूर ग्रस्त आहे 42 फूट पाणी पातळी असताना पंचगंगा नदीची आमच्या गावच्या चिखली व आंबेवाडी वाटेवर 4फूट पाणी असत कोल्हापूर रत्नागिरी हायवे वर रेड ढोह ठिकाणी 3कोक्रेट च्या मोहरी झाल्या तर बरंच पाणी वाहून जायला मदत होईल त्यामुळे पुराचं पाणी कमी प्रमाणात येईल त्या मुळे दरवाजे बदलण्याची गरज तरी वाटत नही
जे जुने दरवाजे आहे तेच ठेवावे नवीन नको नवीन टे्नॉलॉजी मुळे आपण आपल्या महाराष्ट्राचा. आणि भारताचा इतिहास गमावत आहे.आणि हो अमाला इतिहास गमव्यचा नाही जपायचा आहे.. जय महाराष्ट्र.🙏🙏🙏
या वर्षीचा पुराला कारणीभूत असलेले नदीकाठचे जोथा पातळी भरीवकरणच असाव अस मला वाटतं 💯.2020 नंतर इतकं भरीवकरण झालं आहे,की डोंगर पुरत नाहीएत मुरूमासाठी. आणखी प्लास्टिक कचर्याचाही काही ठिकाणी वापर केला गेला आहे. 🤧🤖 का नाही येणार पुर ☠ ShridharPatil 🙏(DCE)
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर; दरवाजे बदलले जरी, तरीपण काहीही फरक पडणार नाही...सध्यस्थितीत हे दरवाजे धरण 100% (TBL लेवल) भरल्याशिवाय उघडत नाहीत...दरवाजे स्वयंचलित जरी बसवले तरी पाणी F.B. लेवलला आल्यानंतर पाण्याचा निचरा करावाच लागतो...महापूर येण्यास वातावरणीय बदल जबाबदार आहेत... त्यातील सर्वात मोठा घटक म्हणजे जागतिक तापमानवाढ(Global Warning), तो वृक्षतोड, हवा प्रदूषण,इ. मानवनिर्मित कारणामुळे होत आहे...
There is no need to change a automatic doors. This is history of our district & memories of great shahu mahraj🙏 Flood was came due to unnecessary construction. Our request is not to change the door 🙏😑
राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची नोंद जागतिक वारसा स्थळांमध्ये होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व नागरिकांनीे पाठपुरवठा करावा. जेणेकरून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण होईल...
कृपया करून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बदलू नयेत आणि तो विचार ही करू नये. कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख ही राधानगरी धरणामुळेच आहे आणि ती ऐतिहासिक ठेव आहे. पूर कशा मुळे आला हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. कृपया करून धरणाचे दरवाजे बदलू नयेत.
खरोखरच गरज असेल तरच समिती नेमून निर्णय व्हावा व या समितीत छत्रपती संभाजी राजे असावेत जेणेकरून याबाबत गांभीर्याने विचार विनिमय व अभ्यास करून इतिहासिक ठेवा जपून नावीन्यता आणता येईल
नदीचे पात्र मोठे करा नदीचा गाळ काढला पाहिजे ग्रीन ज़ोन मधे बांधकाम केल मग पाणी कस जाणार दरवाजे बदलून काय होणार नाही दरवाजे अजुन 100 वर्ष नीट राहतील तुमचे विचार बदला
अशी ऐतिहासिक रचना पुन्हा होणे नाही परंतु नवीन आधुनिक तत्राच्या गेटच्या पद्धतीने पाणी कधी सोडणे कधी थांबवणे हे आपल्या हातात राहील व पुराचे योग्य व्यवस्थापन नीट करता येईल
त्या वेळी जे दरवाजे महाराजांनी बांधले आहे ते आता कोणी बांधू शकणार नाही दादा , बदला म्हणणे इतके सोपे नाही ते. धरणाचे दरवाजे आहेत ते घराचे नाही इतक्या सोप्या भाषेत बडला म्हणता तुम्ही.
इतिहासाचा ठेवा जपला पाहिजे त्यामुळे आपल्या कोल्हापुरच नाव स्वयंचलीत धरन म्हनुन जगभर गाजेल बदलयचे आसेल तर हायवेवर फ्लाय ओव्हर बांदा
अशी रचना पुन्हा होऊ शकत नाही,दरवाज्याच्या विषयी सर्वांना आस्था आहे व,प्रेम आहे,आणि दरवाजे आपले काम व्यवस्थित करत आहेत, तरी आहेत ते दरवाजे बदलू नयेत तो ऐतिहासिक ठेवा आहे
हे दरवाजे असेच राहुदेत ही शाहू महाराज यांनी दिलेली अलौकिक अशी देणगी आहे.... व अशी टेक्निक जगात कुठेही बघायला मिळणार नाही...
या दरवाजातून येणाऱ्या पाण्यामुळेच धरणावरील पाण्याचा लोड कमी होतो..
राधानगरी चे जे धरण आहे ते नुसत धरण नाही त्याच्यामागे मोठा इतिहास आहे आणि कोल्हापूरची एक ओळख आहे, छत्रपती शाहू महाराजांनी खुप मोठ्या प्रयत्नातून हे वैभव उभ केलं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येवू नये.
अख्खा कोल्हापूर जिल्हा राधानगरी धरणा मुळे बुडला तरी चालेल ..
पण हा दरवाजा बदलायचा नाही.
तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी वापरून राधानगरी धरणा साठी काही भल करायच असेल तर तिथल्या रहिवाशी आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील गावचा विकास करा .. शाहु महाराज असते तर त्यांनी पहिला हेच केल अस्त .
मी वरणगे पाडळी गावचा रहिवाशी असून आमचे गाव एक पूरग्रस्त गाव आहे . तरीही माझे म्हणणे असे आहे की जरी राधानगरी धरणच्या स्वयंचलित दरवाज्यामुळे पाणी पातळी वाढत असली तरी हे दरवाजे हटवणे योग्य नाही . हे दरवाजे एक ऐतिहासिक वास्तू आहेत . हे दरवाजे हटवण्यापेक्षा NH- 4 , कोल्हापूर ते रत्नागिरी रोड यांचा भराव काढून उड्डाणपूल केले पाहिजे. जेणेकरून पाणी निचरा होईल. पण स्वयंचलित दरवाजे हटवण्यास माझा विरोध आहे . कारण हे देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे असणारे धरण आहे .
पूर्वीचा राजर्षी शाहू महाराजांच्या संकल्पनेतील जे दरवाजे आहेत तेच ठेवावे
आपल्या नाकर्तेपणा चा ठपका शाहू कालीन जागतिक कीर्तीच्या धरणाच्या दरवाजांना दोषी ठरवून आपले पाप झाकू पाहणार्या राज्यकर्त्यांचा जाहिर निषेध
चांगले करायच्या नावाने बोम्ब... आहे त्याची वाट लावा
जर दरवाजे चांगल्या स्थितीत असतील तर गरजच काय आहे. हि आपली संपत्ती आहे. त्याला आपण जपलेच पाहिजे.
जुने दरवाजे आहे तसे ठेवावे, पुर नियंत्रणासाठी स्वतंत्र दरवाजे, यंत्रणा बसविण्यात आली पाहिजे
जसे आहे तेच उत्तम आहे 🙏🙏🙏
एक जुनी आठवण आहे ठेवावी
आहे असेच असुदे
आसे दरवाजे पुन्हा होऊ शकत नाही,त्यामूळे हे दरवाजे आहे तसे ठेवावे,काही बदलण्याची गरज नाही
अशी रचना पुन्हा साकारणे शक्य नाही... दरवाजे अजूनही सुस्थितीत असतील व योग्य पध्दतीने कार्य करत असल्यास न बदलणे च योग्य आहे... हा एक अमूल्य ठेवा आहे... जो महाराजांची दूरद्रुष्टी व मो. विश्वेश्वरय्या यांची बुद्धिमत्ता यांचे उत्तम उदाहरण आहे....
100 वर्षात दोन तिन वेळाच असा महापुर आला आहे तो ही मानवनिर्मित होता हे सिद्ध होत
मग शाहू महाराज नी दूरदृष्टीतून बांधलेला धरण वरील स्वयंचलित दरवाजे कसे कारणीभूत...हवामान चा अंदाज घेऊन पाणी साठा कमी ठेवून उपाययोजना करता येतील पण ऐतिहासिक ठेवा जपला पाहीजेच
Old is gold...tya kalatil technology durable n reliable ahe...kityek varshe akhand pane karya karat ahet he darwaje. Naveen prayog kiti divas tikel yachi ky guarantee ahe.
मी पण प्र चिखली गावचा पूर ग्रस्त आहे 42 फूट पाणी पातळी असताना पंचगंगा नदीची आमच्या गावच्या चिखली व आंबेवाडी वाटेवर 4फूट पाणी असत कोल्हापूर रत्नागिरी हायवे वर रेड ढोह ठिकाणी 3कोक्रेट च्या मोहरी झाल्या तर बरंच पाणी वाहून जायला मदत होईल त्यामुळे पुराचं पाणी कमी प्रमाणात येईल त्या मुळे दरवाजे बदलण्याची गरज तरी वाटत नही
जुने दरवाजेच असावे,पण जर खराबी असेंल तर ती बदलावी तसेच धरणातील गाळ साफ करावा जेणे करून पाणी क्षमता राहील
न
जे जुने दरवाजे आहे तेच ठेवावे नवीन नको
नवीन टे्नॉलॉजी मुळे आपण आपल्या महाराष्ट्राचा.
आणि भारताचा इतिहास गमावत आहे.आणि हो
अमाला इतिहास गमव्यचा नाही जपायचा आहे..
जय महाराष्ट्र.🙏🙏🙏
प्रथम ग्रिन झोन मधिल बाधंकामे काढा जमतय का पहा राधानगरी धरण कोल्हापुरची शान आहे त्याचे दरवाजे मजबुत आहे ते बदलणेची आवशक्यता नाही नकोतीउठाठेव करू नये
👌👌👌
पूर्वीचे जे दरवाजे आहेत तेच राहिले पाहिजेत अशी जी दरवाज्याची पद्धत आहे ती परत होणे नाही आणि होणार सुद्धा नाही
या वर्षीचा पुराला कारणीभूत असलेले नदीकाठचे जोथा पातळी भरीवकरणच असाव अस मला वाटतं 💯.2020 नंतर इतकं भरीवकरण झालं आहे,की डोंगर पुरत नाहीएत मुरूमासाठी. आणखी प्लास्टिक कचर्याचाही काही ठिकाणी वापर केला गेला आहे. 🤧🤖
का नाही येणार पुर ☠
ShridharPatil 🙏(DCE)
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर; दरवाजे बदलले जरी, तरीपण काहीही फरक पडणार नाही...सध्यस्थितीत हे दरवाजे धरण 100% (TBL लेवल) भरल्याशिवाय उघडत नाहीत...दरवाजे स्वयंचलित जरी बसवले तरी पाणी F.B. लेवलला आल्यानंतर पाण्याचा निचरा करावाच लागतो...महापूर येण्यास वातावरणीय बदल जबाबदार आहेत... त्यातील सर्वात मोठा घटक म्हणजे जागतिक तापमानवाढ(Global Warning), तो वृक्षतोड, हवा प्रदूषण,इ. मानवनिर्मित कारणामुळे होत आहे...
old is gold
ahe tase pahijet 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी एक पूरग्रस्त.....
दरवाजे बदलू नये...old is gold
अनमोल ठेवा आहे.
पूर येऊ नये यासाठी पर्याय मार्ग भरपूर आहेत.
There is no need to change a automatic doors. This is history of our district & memories of great shahu mahraj🙏
Flood was came due to unnecessary construction.
Our request is not to change the door 🙏😑
जे आहे ते योग्य आहे.
हाय असच ठेवावे
Old Is Gold
राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची नोंद जागतिक वारसा स्थळांमध्ये होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व नागरिकांनीे पाठपुरवठा करावा. जेणेकरून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण होईल...
जुने दरवाजे शकयत़ो ठेवावेच पन एकदा ये टेस्ट करावेत चागले आहेत का
आहे ते दरवाजे आसू द्या नवीन काय तर करा
नाविन्याची कास धरून योग्य निर्णय घेण्यात यावा. जेणेकरून सर्व तमाम जनतेचा फायदा होईल.
जे आहे तेच ठेवा इतर गोष्टी साठी पर्याय शोधा
👍
कृपया करून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बदलू नयेत आणि तो विचार ही करू नये.
कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख ही राधानगरी धरणामुळेच आहे आणि ती ऐतिहासिक ठेव आहे. पूर कशा मुळे आला हे आपल्याला सुद्धा माहीत आहे.
कृपया करून धरणाचे दरवाजे बदलू नयेत.
Ek navin discharge cannel Ubharava Jyane Atirikta pani He Dusri kadhe Pathavata Yeil
पूर्वी च दरवाजे असू देत बदल नका करु
दरवाजे जर व्यवस्थित काम करत नसतील तर दुरुस्त करावेत..बदलू नयेत..
Aahe tase
Mahapurala he darvaje kase karnibhut asu shaktat?? Koni shodh lavlay ha? Ani tumhala level controlling sathi main gates ahetch ki... Tyamule shahukalin ahet tech swayanchalit darvaje asavet... Aitihasik theva jatan kravaa🙏🙏
Old is gold ,old doors kept as it is ,old technology is great,new technology not working properly.
खरोखरच गरज असेल तरच समिती नेमून निर्णय व्हावा व या समितीत छत्रपती संभाजी राजे असावेत जेणेकरून याबाबत गांभीर्याने विचार विनिमय व अभ्यास करून इतिहासिक ठेवा जपून नावीन्यता आणता येईल
कोल्हापूर चा इतिहास जपला पाहिजेल, आणि आशा इतिहासचा ठेवा जपला पाहिजेल....
.
$ N $
नदीचे पात्र मोठे करा नदीचा गाळ काढला पाहिजे ग्रीन ज़ोन मधे बांधकाम केल मग पाणी कस जाणार
दरवाजे बदलून काय होणार नाही दरवाजे अजुन 100 वर्ष नीट राहतील तुमचे विचार बदला
अशी ऐतिहासिक रचना पुन्हा होणे नाही परंतु नवीन आधुनिक तत्राच्या गेटच्या पद्धतीने पाणी कधी सोडणे कधी थांबवणे हे आपल्या हातात राहील व पुराचे योग्य व्यवस्थापन नीट करता येईल
जुने ते सोने
नाही तर हापण जायाचे हुपण जायाचे
नाही बदलायचे
सध्या कार्यान्वित असलेली यंत्रणा ही बेजोड आहे याला धक्का न लावता मानव चलित नवीन दरवाजा बसविण्याचा जो प्रस्ताव आहे त्याचा विचार करायला हरकत नाही
Aahet tech asudet , maharajanchi thev aahe te
दिवसेंदिवस पुराची भीषणता वाढत आहे हे पाहता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त पाणी कसे थांबवावे यांचा विचार व्हायला हवा
बदलू नका इतिहासाचा ठेवा आहे
Navin darawajawar kay bharosa nahi ahe tech bar 😂
अजित दादा यांचे काही ही एकू नका
Please don't make any changes
बदलायला पाहीजे
त्या वेळी जे दरवाजे महाराजांनी बांधले आहे ते आता कोणी बांधू शकणार नाही दादा , बदला म्हणणे इतके सोपे नाही ते. धरणाचे दरवाजे आहेत ते घराचे नाही इतक्या सोप्या भाषेत बडला म्हणता तुम्ही.
OLD IS GOLD