पांढऱ्या कांद्याचे सम्राट | पांढऱ्या कांद्याची शेती | वसई | King of White Onion |White Onion Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2023
  • पांढऱ्या कांद्याचे सम्राट | पांढऱ्या कांद्याची शेती | वसई | King of White Onion | White Onion Farming Vasai
    पूर्वी वसईत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जायचे. वसईतील गास व भुईगाव 'पांड्या कांद्या'साठी सुप्रसिद्ध होते. आता ही शेती खूपच कमी झालेली आहे, मात्र गास गावच्या पाटील आळीचे श्री. रमेश पाटील उर्फ नाना हे अवलिया शेतकरी अजूनही शेती व विशेषतः पांढऱ्या कांद्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.
    आज आपण त्यांच्या शेतावर फेरफटका मारून पांढऱ्या कांद्याच्या शेतीची माहिती मिळवण्याच्या प्रयत्न करणार आहोत.
    विशेष आभार: श्री. (नाना) रमेश पाटील, गास (९२७३५ ७३३३१)
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    #vasaifarming #vasai #farming
    #haritvasai #saveharitvasai #onion #onionfarming #whiteonion #white onion farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

ความคิดเห็น • 397

  • @sunildmello
    @sunildmello  ปีที่แล้ว +14

    पांढऱ्या कांद्याचे सम्राट | पांढऱ्या कांद्याची शेती | वसई | King of White Onion | White Onion Farming Vasai
    पूर्वी वसईत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जायचे. वसईतील गास व भुईगाव 'पांड्या कांद्या'साठी सुप्रसिद्ध होते. आता ही शेती खूपच कमी झालेली आहे, मात्र गास गावच्या पाटील आळीचे श्री. रमेश पाटील उर्फ नाना हे अवलिया शेतकरी अजूनही शेती व विशेषतः पांढऱ्या कांद्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.
    आज आपण त्यांच्या शेतावर फेरफटका मारून पांढऱ्या कांद्याच्या शेतीची माहिती मिळवण्याच्या प्रयत्न करणार आहोत.
    विशेष आभार: श्री. (नाना) रमेश पाटील, गास (९२७३५ ७३३३१)
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasaifarming #vasai #farming
    #haritvasai #saveharitvasai #onion #onionfarming #whiteonion #white onion farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

    • @vijayapatel642
      @vijayapatel642 ปีที่แล้ว +1

      Very good video... Let's make join efforts to promote with agri tourism

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      @@vijayapatel642 Ji, thanks a lot

    • @mudraprints2789
      @mudraprints2789 ปีที่แล้ว +1

      courier ने पाठवतात का?

    • @nehapatil7361
      @nehapatil7361 ปีที่แล้ว +1

      Hi... Amazing video... Can you also share your view on solar system in vasai virar?... It will be helpful.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      @@mudraprints2789 जी, व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 ปีที่แล้ว +7

    सफेद कांदा आरोग्यासाठी खूप चांगला आहे पण त्याला पिकवणे पण तेवढेच कठीण काम आहे सलाम आहे नाना पाटील याना व त्यांच्या शेतात काम करत असलेल्या शेत मजुराना

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, भरत जी

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 ปีที่แล้ว +9

    नानांच कांद्यात शेत भारीच आणी सुनिलजी तुमचं कौतुक करावं तितकेच कमी वसई वैभव दाखवताना हात कुठेहि कमी नाही ,hat's off to you and Anisha,लगे रहो friends

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी

  • @shundi5
    @shundi5 ปีที่แล้ว +15

    पांढरा कांदा आता उन्हाळ्यात आणायला हवाय, खूप मेहेनत आहे दादा तुम्हाला आणि काम करणाऱ्या हाताना सलाम🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, शुंडी जी. धन्यवाद

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 ปีที่แล้ว +6

    नानांच शेतावर असलेले प्रेम त्यांच्या बोलण्यातून जाणवत. इतकी विस्तीर्ण पसरलेली शेती ,सगळीकडे हिरवंगार बघून मन प्रसन्न होत मी वसईत रहायला असते तर रोज वाडीत जाऊन ताजी भाजी आणली असती.खूप छान कांद्याच्या शेतीची माहिती दिली.👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @suhasinijoshi3473
    @suhasinijoshi3473 ปีที่แล้ว +5

    शेत किंवा शेतजमीन ही नैसर्गिक कलाकृती !शेताचा मालक हा *ह्या कला कृतीतला राजा*.. .नानांना बघून हे जाणवलं. आजचाvdo*राजस vdo*!धन्यवाद !!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      वाह! आपण खूपच सुंदर उपमा दिली. खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी

  • @ronitv7286
    @ronitv7286 8 หลายเดือนก่อน +3

    खुप छान वीडीओ कारण तुमी जो विषय नीवडला आहे तो खुपच छान आहे. कारण गावची शेती वाडी आणि जीवन आणि खुप काही मला तर बघायला खुपच मजा ऐते. माझे बालपण गावाला शेती वाडी करण्यात गेले. Gooduck all of you

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रोनित जी

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 ปีที่แล้ว +3

    पांढऱ्या कांद्याशिवाय उन्हाळ्यात मजाच नाही. नानांचा उत्साह लहान मुलांसारखा आहे..👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात, शिल्पा जी. धन्यवाद

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 ปีที่แล้ว +4

    नानाचे शेतीच्या कामास चालू असंच राहू खरच देव

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @rajendrajadhav6077
    @rajendrajadhav6077 ปีที่แล้ว +2

    काकांनी आपल्याच शेतातल्या कांद्या विषय खुप चांगली व उपयुक्त माहीती दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार...

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai ปีที่แล้ว +1

    नाना एक कुशल आणि अनुभवी शेतकरी आहेत. प्रत्यक्ष शेतात काम करून त्यांनी "Live" प्रशिक्षण घेतले आहे.
    कष्ट आणि योग्य ज्ञान असल्याशिवाय एवढी उत्तम शेती कुणी करुच शकत नाही
    चित्रीकरण सुरू असताना सुद्धा आपल्या कामात गुंतलेली माणसं पाहून समाधान वाटले. केवढी ही कामावर निष्ठा!
    छोट्या ‌पनूची केशभूषा तर लय‌ भारी!
    तुम्हा‌ सर्वांना‌ खूप धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @rajendrajadhav6077
    @rajendrajadhav6077 ปีที่แล้ว +1

    काका खुपच आपूलकीने /पोटतिडीकीने कांद्याविषयी चांगलीच माहिती देत आहेत..
    मला काकांचा स्वभाव खुप छान वाटतो..🙏💜

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, राजेंद्र जी. खूप खूप धन्यवाद

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 ปีที่แล้ว +8

    सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून कृतज्ञता आभार 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, वृषाली जी

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 ปีที่แล้ว +1

    तुमचे विडिओ मी नेहमी बघते फार सुंदर माहिती असते आणि शेतकरी किती कष्ट व मेहनतीने पिक घेतो हे समजते. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सिंदुरा जी

  • @catherinedabreo1662
    @catherinedabreo1662 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती दिली आहे खरोखरच नानांनी शेतीमध्ये पी एच डी केली आहे 👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, कॅथरीन जी. धन्यवाद

  • @satishraut2304
    @satishraut2304 ปีที่แล้ว +2

    आपले उत्पादन बाजारात आणे पर्यंत शेतकर्याला काय काय व्याप करावे लागतात हे सुनिलजी तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये नेटके पणाने खुप छान. आमच्या अलिबाग मध्ये सुद्धा सफेद कांद्याची लागवड केली जाते पण पाणी देण्याच्या पध्दतीत किती फरक आहे हेही आज समजले

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, सतिश जी. धन्यवाद

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 ปีที่แล้ว +2

    नाना काकांचा स्वभाव खूप छान आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रशांत जी

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 ปีที่แล้ว +1

    पांढरा कांदा ,त्याची लागवड ते बांधणी बघायला मीळाली.ज्ञान संम्रुद्ध झाले.खुप खूप धन्यवाद सुनील दादा.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, आशा जी

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 ปีที่แล้ว +1

    कांदयाची शेती आणि नानांचा शेतीतला उत्साह दोन्हीहि एकदम मस्त 🤗कांदयाची माळ तयार करण्याऱ्या ताईतर फारच कुशल आहेत. बोलता बोलता पटकन माळ तयारपण केली. बरीच मेहनत आहे. माझ्या आजीकडेपण अशी माळ चुलीकडे टांगलेली दिसायची. ती कशी बांधतात ती आज पहायला मिळाली. खूप सुंदर vlog 😊🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तनुजा जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 ปีที่แล้ว

    सुनील फार छान छान माहिती देतोस , पांढरा कांदा शेती आणि सारी माहिती पहील्यानेच पहिली त्या बद्दल तुझे खूप आभार

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @chandrasenpandit3467
    @chandrasenpandit3467 ปีที่แล้ว +3

    Mr.Sunil, I am C.S.Pandit from Ratlam (M.P). I regularly watch your videos and find them excellent. Keep up. Thanks. C.S.Pandit

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Pandit Ji

  • @saanchishailesh
    @saanchishailesh ปีที่แล้ว

    दादा खूप खूप धन्यवाद हा विडिओ बनवल्या बद्दल. कारण मागच्या वेळी ही कांद्याची शेती आपण दाखवली होती असे वाटत होते की कांद्याची जेव्हा काढणी असेल तेव्हा दादांना सांगितले पाहिजे की तो पण विडिओ बनवा...पण आम्ही सांगायच्या आधीच आपण स्वतः तो विडिओ बनवला. Thank a lot👍🙏😊

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सांची जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 ปีที่แล้ว

    मस्त माहीती दिली सुनील कांदा आपले गावकरी बाजारात विकताना दिसतात पण खरी मेहनत आज बघीतली नाना जरी कमी शिकले तरी शेतातले मास्टर आहेत सलाम तुमच्या मेहनती ला आभारी सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, मेरी जी. खूप खूप धन्यवाद

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 ปีที่แล้ว +1

    Aata paryant kaandyachi maal pahaat hoto/aanat hoto pan ti Kashi bandhataat tey aaj pahaayla milali. Kudos to Kanda samrat. Kharokhar Nana ni sheti madhe PhD Keli aahe. Thank U so much for variety vlogs☺️

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 ปีที่แล้ว +2

    These videos and others like it should be mandatorily shown to kids in school. This will give rise to a generation which is less wasteful of food ... because they understand/realize how much effort has gone into it. And its not only a question of paying the farmer the right price ... you cannot ... WILL NOT waste food if you realize how lucky you are to be able to consume the resources which you are consuming. Thanks for making us realize how lucky we are.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot for this wonderful comment, Sachin Ji

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 ปีที่แล้ว +1

    Vaah mast kiti chan aaplya vasaitla gas gavatil prasiddh safed Kanda khup mehnatiche aani kalakusriche Kam safed Kanda avshadi sudha aahe. Khup mast video dhanyawad sir 👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @darshananaik1041
    @darshananaik1041 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती .. उत्तम सादरीकरण नानांना आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद...🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, दर्शना जी

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 ปีที่แล้ว +1

    वसई चा प्रसिद्ध कांदा. छान विडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, गुलाब जी

  • @SwappY356
    @SwappY356 ปีที่แล้ว +2

    Was Surprised to know that White Kanda Vasai madhe pan pikawtat ! Thanks for the efforts making this Video Sunil !

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 ปีที่แล้ว +2

    Waah khup chan Khare samrat ch ahet khup knowledgeable personality 👌perfect !!!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, संध्या जी. खूप खूप धन्यवाद

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 ปีที่แล้ว +1

    सुनिल भाऊ नमस्कार जबरदस्त व्हिडीओ कांदा खुपच छन माहिती ननाचे अभिनंदन सुंदर नजारा तुम्ही छान छान व्हिडिओ आणतात

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अविनाश जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว +1

    Patil kakanchi sheti bharpur mothi aahe aani kharach video pahunach kalate ki khup mehanatiche kaam aahe
    thanks Sunil bhau aani Anisha Vahini tumhala dekhil he shoot karnyasathi bharpurch firave lagat asnar..hard work aahe tasech tumche videos dekhil mahiti purnach astat.. 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @samglen6560
    @samglen6560 ปีที่แล้ว +2

    This channel is addictive man 😭
    Love from USA 🇺🇸

  • @usalpaurvi
    @usalpaurvi ปีที่แล้ว +3

    greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done, see his energy while talking, at 24:47 what a systemic placement

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Ramesh Ji

  • @tejasyerunkar6096
    @tejasyerunkar6096 ปีที่แล้ว +1

    मस्त सुनील...तुझ्या मुळे खुप छान माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @vireshtadolge7211
    @vireshtadolge7211 ปีที่แล้ว +2

    Really amazing to see this..kudos to such hardworking farmer and his labours... specially I appreciate Sunil brother's hardwork to cover vasai's rich farming tradition...I was there in virar for 16 years , consumed this white onion but never seen how they grow it in vasai ..👏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Viresh Ji

  • @9090Account
    @9090Account ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सुनीलजी. तुम्ही वसई काबीज केली आहे तशी कोणी केली नाही :-)

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay ปีที่แล้ว +1

    Loved the video , very informative n Nana the great 👍👍👍🙏I always prefer white onions because they r very tasty n healthy,thanks for sharing

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen ปีที่แล้ว +1

    अरे व्वा गासात कांंदे झाले तर
    खुप छान आहे व्हिडिओ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 ปีที่แล้ว +1

    सुनिल भाई मुझे बहुत पसंद है। मैं बोरवली वेस्ट में सागभाजी मार्केट से लाती थी। वस्ई वाली मावसी के पास से लेते थे।

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      हा, बहुत बढिया होता है सफेद प्याज| धन्यवाद, सीमा जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 หลายเดือนก่อน

    एक नाविन्यपूर्ण माहिती दिली.वसई भागात पांढर्या कांद्याचे उत्पादन येवढ्या प्रमाणात होते हे ज्ञात झाले...नानाचा उत्साह हि कौतुकास्पद आहे न थकता सर्व माहिती देतं आहेत... पाढर्या कांद्याला लाला कांद्या पेक्षा जादा बाजर भाव मिळतो...कांदा बी चा वापर केस वाढी साठी तेलात केला जातो 😊😊😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 8 หลายเดือนก่อน +1

      @@sunildmello नाना च्या शेती बदल चा अजून एक vlog episode येणार आहे का... शेती विषयक बरेच काही ज्ञान नानांच्या कडुन मिळत आहे त्याचा उपयोग नवीन पिढीला नक्की होईल 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน +1

      @@deepaksarode3764 जी, नानांचे एकूण तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. धन्यवाद

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj ปีที่แล้ว +1

    सुंदर शेती कांद्याची

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 ปีที่แล้ว

    No 1 farach chan nanancha bolna ekdam kadak aahay 😍 nice video.. thanks for all information about onion really first time seen all process

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रोशन जी

  • @milindrane4977
    @milindrane4977 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडिओ बघुन आनंद होतो.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 6 หลายเดือนก่อน +1

    नाना पाटील सलाम!

    • @sunildmello
      @sunildmello  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, गोपीनाथ जी

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली नाना आणि सुनिल जी खुप खुप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप सुंदर माहिती दिली नानांनी मानलं नानांना खरच पिएचडि आहे नानांची छान मुलाखत छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात, आनंद जी. खूप खूप धन्यवाद

  • @vasumatiambure7464
    @vasumatiambure7464 ปีที่แล้ว +3

    Ur daughter is becoming smart under Ur training sunil sir she is asking questions now

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      That was my wife, Anisha. Thanks a lot, Vasumati Ji

  • @sangeetaparab4530
    @sangeetaparab4530 ปีที่แล้ว +1

    Khup Chan white onion farming

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, संगीता जी

  • @swatipisal9015
    @swatipisal9015 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan video aahe nana khupch chhan mahiti detat aani nanache shetiche niyojan khupch chhan aahe daily video banava nanachya shetiche niyojan

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      वेळेअभावी ते शक्य होईल असे दिसत नाही. खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 ปีที่แล้ว +3

    These onions are truly luscious. Fruit of the Earth, work of our hands. God Bless Vasai.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      एकदम बरबर हांगीला आंटी. खूब आबारी

  • @reshmapatil6236
    @reshmapatil6236 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mahiti.. Nice vlog

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी

  • @babanpatil1986
    @babanpatil1986 ปีที่แล้ว +1

    अलिबागचा पांढरा कांदा नंबर एक

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, बबन जी

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 ปีที่แล้ว +1

    ❤😊🙏🙏👏👏💐💐👍👍👌👌नेहमीप्रमाणेच मस्तच.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मालिनी जी

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar3706 ปีที่แล้ว +1

    तुमचे सर्वच विडिओ खुप छान असतात, very very nice 👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुचिता जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 ปีที่แล้ว +2

    White onion tastes great. A friend of mein from Nagpur imports black onion from Egypt.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Wow, black onion! I heard it for the first time. Thank you for the valuable information, Shashank Ji

  • @nayannarvekar7198
    @nayannarvekar7198 ปีที่แล้ว

    Mast video banavala ho tumhi evdhi varsh ha kanda aawadine vikat gheto aaj to kasa tayar hoto yachi safer tumchya mule zali tumche v kakanche khup khup aabhar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, नयन जी

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 ปีที่แล้ว +1

    कांदा लागवडीची खुप चांगली माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @rahulbhaldand8164
    @rahulbhaldand8164 ปีที่แล้ว +1

    Khara shetkari love from ahmednagar district

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राहुल जी

  • @sasodekar
    @sasodekar ปีที่แล้ว +1

    Waa.... Really eye opener. All these hard workers must be registered as skilled workers with Govt as its a real skill. Its amazing to see, each onion is passing through many hands. Hence its really labour intensive. In that if rain comes must be protected with some facility. From this its also feels that making this farming machine oriented is not possible also. Another thing he said is they have to keep risk in mind. They are really business owners who take so big risk and do not need MBAs or etc to advice. I started feeling Farming is really not only a noble work but its real business also. All other business looks smaller in front of its overall efforts and management.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      You said it right, Shailedra Ji. Thanks a lot for sharing this amazing observation.

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes ปีที่แล้ว +2

    So wonderful 🥰 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Doctor Ji

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan mahiti dilit thanks

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 ปีที่แล้ว

    Sunildada good 👍 mastch kandhyachi sheeti bagun Maheri aasalyacha Aanand zala aamachya Khotachy wadit mama kavad gheun yatat aamhi bajara matana barobar khato tumhala Laka Lak Thankyou Moraya

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @padmakarwalunje2526
    @padmakarwalunje2526 ปีที่แล้ว +1

    फार मेहनती माणसे आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, पद्माकर जी. धन्यवाद

  • @m.vishal5016
    @m.vishal5016 ปีที่แล้ว +1

    Sunder video sunil da

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सुनीलजी....!
    नाना.. काकाना नमस्कार 🙏 छान व्हिडीओ... धन्यवाद....

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan.Unhala
    Suru zala ki padhrya
    Kandyache vedh lagtat.Kadhi anto ani
    Khato ase hote.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, मीना जी. खूप खूप धन्यवाद

  • @smarty536
    @smarty536 ปีที่แล้ว +1

    Khub sundor video

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 8 หลายเดือนก่อน +1

    God has Gifted Green Fingers to Nana Patil.Amazing Video.

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      Thanks a lot for this wonderful comment, Prashant Ji

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 ปีที่แล้ว +1

    सुंदर
    खूप कष्ट आहेत
    आम्हाला पाहिजे तर कुठे मिळेल
    कल्याण लां राहतो

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, पराग जी

    • @paragchawathe8934
      @paragchawathe8934 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello फक्त. पराग

  • @amolsharma704
    @amolsharma704 ปีที่แล้ว +1

    डहाणू चिकू बाग व प्रक्रिया .... कलम झाडे नर्सरी

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू, अमोल जी. धन्यवाद

  • @vishalpatil1328
    @vishalpatil1328 ปีที่แล้ว +1

    खुप छान videos. वसईची detail माहिती भेटते.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @sedrickdmello1331
    @sedrickdmello1331 ปีที่แล้ว +1

    Excellent Video and the information you provide. You have a solid way of presenting the local info. Keep up the good work Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a ton for your kind words, Sedrick Ji

  • @bhavnakothari9420
    @bhavnakothari9420 ปีที่แล้ว +2

    Wow 🤩 I’m proud of my Vasai amazing 😻

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +1

    कांद्याची शेती चांगलीच आहे, कधी डोळ्यात पाणी आणतो. जोडीला इतर पीक घेणे गरजेचे आहे. कांदा कधी शंभरी ओलांडत, तर कधी दोन रुपयावर येतो

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, अरुण जी. धन्यवाद

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 ปีที่แล้ว +1

    Khup.chn video

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अर्चना जी

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 ปีที่แล้ว +1

    Kakanch sambasan kup Sundar ahe 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 ปีที่แล้ว +1

    1नंबर विडियो सुनिलजी,👍👍👍💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, थॉमस जी

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 ปีที่แล้ว +1

    Bhau khup khup chhan tumhala shubhechha

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, नारायण जी

  • @milindforever
    @milindforever ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण vlog सुनील .... Many thanks to you and your daughter.... Can you share the location of this farm ??? We would love to visit

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी. ही शेती नालासोपारा पश्चिमेला गास ह्या गावी आहे. व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद

  • @NehaThakur-wj8us
    @NehaThakur-wj8us ปีที่แล้ว +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ .…. कांद्याची माळ विक्रीसाठी कुठे उपलब्ध असतील.आजचा बाजारभाव काय आहे?

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. खूप खूप धन्यवाद

  • @amolsharma704
    @amolsharma704 ปีที่แล้ว +1

    Start music sundar ahe ....NANA...BEST SPEEKING

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 ปีที่แล้ว +1

    वसई मध्ये इतकी छान शेती आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, गंगाधर जी

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 ปีที่แล้ว +1

    अलिबाग चा सफेत कांदा प्रसिद्ध आहे
    लावणी मध्ये खूप फरक आहे
    भाव पण जास्त असतो अलिबाग च्या कांदयाला!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, किशोर जी

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 ปีที่แล้ว +1

    लय भारी

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, पुरुषोत्तम जी

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 ปีที่แล้ว +1

    नाना कोल्हापुरच्या माणसासारखा निसंकोच अनुभवी व मेहनती आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @joanacrasto9337
    @joanacrasto9337 ปีที่แล้ว +1

    Keep it up.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you, I will, Joana Ji

  • @mohanpatil8361
    @mohanpatil8361 ปีที่แล้ว

    सुनिलजी ,पुन्हा एकदा शेती विषयावर माहिती पुर्ण् व्हिडिओ.आमच्या अलिबागचा पान्ढरा कान्दा त्याच्या औषधी गुणधर्मामुळे अतिशय प्रसिद्ध आहे .नुकतेच त्याला भौगोलिक निर्देशान्क ( G.I.) ही मिळाले आहे. नानानी लावलेला कान्दा कोणत्या जातीचा आहे .हे समजले नाही.मात्र नानान्चे ,मी शेतीत phd.केलीआहे हे वाक्य मनाला खूपच भावल.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 ปีที่แล้ว +1

    Sunil Bhai Old Days White Kanda And Enagri👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Milton Ji

  • @prashantmhatre3736
    @prashantmhatre3736 11 หลายเดือนก่อน

    Vasaichi bhaaji ase ek portal suru kele tar vasaitil ani Mumbaitil chokhandal lookahna -borivali-andheri-parle-mahim-matunga-dadar ithe thet gharpoch rast bhavat miltil. An8i shetmialala thet changla bhav miltoy mhanun tarun lok pan shetikade valtil..

    • @sunildmello
      @sunildmello  11 หลายเดือนก่อน

      ह्या सुंदर कल्पनेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी

  • @milindrane4977
    @milindrane4977 ปีที่แล้ว +1

    आंनद वाटतो कारण मुंबईच्या जवळ असुनही आपले गाव पण राखुन व शहरीकरणापासुन दुर आहे. आणि माझी इच्छा आहे की हे गावपण पृथ्वीच्या अंतापर्यंत राहु दे.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 ปีที่แล้ว +1

    सुनीलजी hp live ला वसई च्या bangli तील 108 वर्षे वयाच्या आज्जीची बातमी दाखवली.,तर तुम्ही जाऊन त्यांची मुलाखत घ्या ना.आणि चांगली मोठी घ्या म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळातल्या वगरे गोष्टी त्यांनी त्यांच्या पिढीला सांगीतल्या असतीलच त्या व त्यांची स्वतः ची एवढे वर्षे जगले तर जीवनशैली कशी होती ते विचारा.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      प्रयत्न करून पाहतो. खूप खूप धन्यवाद, नूतन जी

  • @manasi4147
    @manasi4147 ปีที่แล้ว +2

    Speechless video 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Manasi Ji

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 ปีที่แล้ว

    नमस्कार डिमेलो जी! पांढरा कांदा कसा लावतात व त्याचे उत्पादन कसे होते यावर छान विडियो बनवला आहे! रमेश पाटील यांचे मनापासून आभार, पांढरा कांदा कींग आहेत! एका वैशिष्ट्य पुर्ण कांदा पिकाची संपूर्ण माहिती दिली याबद्दल अभिनंदन! 🌺💐🌺💐टाकळकर परिवार औरंगाबाद

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी

  • @elvinanigrel1484
    @elvinanigrel1484 ปีที่แล้ว

    फारच छान व्हिडिओ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, एल्विना जी

  • @priteshraut8771
    @priteshraut8771 ปีที่แล้ว +1

    वसई आगाशी नालासोपारा येथील पिकणाऱ्या पिकांना दादर बाजारात चांगली मागणी असते, हा विभाग शेतीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. जर खादी ग्रामोद्योग अंतर्गत ताडाचे गुळ बनविण्यासाठी कोणी प्रयत्न केला तर चांगला आर्थिक नफा मिळू शकेल.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रितेश जी

  • @chandrakantkanthariya7721
    @chandrakantkanthariya7721 ปีที่แล้ว +1

    Mr n i c e vidio very nice god bless you

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Chandrakant Ji

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 ปีที่แล้ว +1

    सुनिलजी आपला मधाच्या पोळ्या विषयीचा विडिओ पाहीला आम्ही सोसायटीत रहातो माझ्या किचनच्या बाल्कनीत छताला मोठ्या मधमाश्यांची पोट लागले आहे खुप त्रास होतो त्याचा कुणी ते काढणारी व्यक्ती आहे का प्लीज रिप्लाय द्या

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      कृपया श्री तरे सरांना खालील क्रमांकावर संपर्क साधा. ते आपल्याला ह्याकामी मदत करतील. धन्यवाद, कल्पना जी.
      ९८३३९ २९३३२

  • @ranjanasavekar1108
    @ranjanasavekar1108 ปีที่แล้ว +1

    🙏sunil mast gavi ramlyasarkhe watate

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रंजना जी

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 ปีที่แล้ว +1

    Sunil rao raigadat sarvat prasidh pandhrya kandyache khede hote te alibag javallil khede vadkhall

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      बऱ्याच दिवसांनी आपली प्रतिक्रिया आली. ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, यार्देना जी