पावसाळी कांदा लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- पावसाळी कांदा लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान #patilbiotech
शनिवार , ता. 6 जुलै , 2024 रोजी
ठीक संध्याकाळी 7.00 वाजता
पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
मोबाईल : 7507775355
केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 7507775355 / 8080677492/7875266444
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 99239 74222
---------------------------------------------
आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
Website : patilbiotech.com/shop/
TH-cam Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : patilbiotech?ut....
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Channel : whatsapp.com/channel/0029VaBB...
Online Order Bighaat : www.bighaat.com/search/PATIL%...
#patilbiotech #patilbiotechtissueculture #onionfarming #onion_cultivation #कांदा लागवड संपूर्ण तंत्रज्ञान ,#कांदा शेती ,#कांदा खत माहिती
#Onion Farming Techniques
#How to Grow Onions
#Onion Cultivation Tips
#Best Practices for Onion Farming
#Onion Farming Step-by-Step
#Onion Varieties for Farming
#Onion Pest Control
#Harvesting Onions
#Onion Farming
#Organic Onion Farming
आमच्या भागात ८०% शेतकरी कांदा लागवड करतात पण यापैकी एक ही शेतकरी बीज प्रक्रिया करत नाही.
toch tar peoblem ahe
छान माहिती दिल्यामुळे धन्यवाद सर उन्हाळी कांद्याची पण माहिती टाकताना सर पिल्लिझ
Thanks
9923974222 la whatsapp kara
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
thx
Thank you sir
छान माहिती दिली आहे.धनंवाद साहेब.
Thx
Good guidance kanda farmers ok sir
thx
फार सुंदर. माहीती आहे
Thanks
आदरणीय सर,
लाल(खरीप) कांद्याला मिनी स्प्रिंकलर ने पाणी दिलं तर चालेल का?कांदा निघेपर्यंत शेवटपर्यंत स्प्रिंकलर नेच पाणी देऊ का? का शेवटचे 2 पाणी फ्लड ने भरून देऊ. स्प्रिंकलर ने शेवटपर्यंत पाणी दिल्यास कांद्याच्या पाथीत पाणी जाऊन कांदा खराब नाही ना होणार...कृपया मार्गदर्शन करावे
तुम्ही सांगितलेले माहिती खुप छान वाटली. ती ही आपल्या सर्वांना कळणाऱ्या भाषेत.
माझी विनंती आहे की फुरसुंगी कांदा लागवड या बद्दल एक व्हिडिओ बनवावा.
Thanks ok
एक दम बरोबर सर धन्यवाद
thx
धन्यवाद सर
thx
खुपच उपयोगी व वेळेत माहिती मिळाली ❤❤
thx
मी साखरी मध्ये आहे अगदी बरोबर बोलताय साहेब
Thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
thx
Agdi sundar mahiti dili
Thx
खूप छान माहिती, मनापासून आभार
Thanks
Very nice information.
So nice of you
Very nice Congratulations sir
thx
बेस्ट 🎉माहिती मिळाली सर
Thanks
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Thanks
सर फारच उपयोगी माहिती मिळाली ( सेवानिवृत्त Agree Diploma )
thx
Great Sir Txs for highliting such gd crop in details.
Thanks keep watching
Good information sir 👍👍
Thanks
छान कांदा पीक माहिती, या वर्षी पूर्ण तुमच्या शेड्युल प्रमाणे पीक घेत आहे
Thanks
chhan
खूप छान माहिती आहे
thx
धन्यवाद
Welcome
गावागावांमध्ये जाऊन आपण माहिती देणे गरजेचे आहे
ok
Khup chaan
Thx
खूप छान माहिती दिली
Thanks
Thanks you
Welcome
चांगली माहिती मिळाली.
thx
खूप छान माहिती साहेब ,आम्ही बेड वरती पेरणी करुन कांदा लागवड केली आहे .
Good
पेरणी केव्हा केली आहे?
तुमचा फोन नंबर आणि व्हिडिओ टाका@@pravinnikam3993
खुप खुप आभार आणि कोथिंबीर लागवड बद्दल व्हिडिओ बनवा...
ho karto lvkar
Thank you
You're welcome
खुपच अभ्यास पूर्ण
Thx
छान माहिती दिली सर 👍
Thanks
पांढरा कांद्याची लागवड कधी करावी. वीङीओ बनवला तर खुप छान. 🌷🙏
same ahe ata kara
जैन चा लावा आता बियाणे वाटप चालु आहें.
कोणती वरायटी.
Khupach Sundar
thx
Khup chan sir
Thanks
खुप छान
thx
Super sir
Thanks
Ellora seeds che 6 kilo takale aahe tumchya margdarshnane atishay chaan rope aahet
Ok
सर खूप छान माहिती दिली
सर लसुन वर एक व्हिडिओ बनवा
thx
सर छान माहीती सांगितली आभारी आहे. कांदा रोप कुठे मिळेल
thx
Targa ani goal फवारणी केली पन lavhala ani kena jalat nahi ahe
1 NAMBAR MAHITI
thx
छान माहिती दिलीत सर रब्बी चे पण माहिती द्या
Thx
👌👌
Thanks
सर जर कोंबडं खताचा बेसल डोस दिला तर त्यात कोणते रासायनिक खताची आवश्यकता लागेल??? Sir potash che mop व अजून काही पर्याय व प्रमाण किती
potash
potash
सर please पोटॅश चे एकरी प्रमाण किती असेल ते पण सांगा आणी पोटॅश साठी mop किंवा पर्याय काय????
स तुम्ही लागवड ची पध्दत सागितली नाही बेड वर करायची सरी वरभा करा ची का सपाट वाफा करायची व पावसाळ्यात कोणती लागवड पध्दतीचा उपयोग करा वा
Bed var
Very nice to sir
Keep watching
सर लसूण पीक माहिती विडीओ बनवा
Ok
अतिशय छान माहिती दिली सर
thx
Aamcha Chandwad taluka ahe atishy Uttam pratich kanda
Pikto
ok
सर एवढी फवारणी कॉस्ट किती पर्यंत जाईल...
far mahag nahi dada
O k sir
Ok
Tal chandwad Nashik
Ok
Sticker silicon base न वापरता साधा का वापरावा??
whatsapp la reply dila ahe tumhala
Ok
Ok
How many seed required for one Acer
3 kg per acre
सर नमस्कार नामपूर मध्ये आपले पोडक्ट कुठे मिळेल
Vaibhav agro nampur
Rop mar hone yachya var kahi upay sanga
dila ahe video madhe
Kontya month madhe karavi perni
Ata karu shakta
अत्यंत सुलभ पद्धतीने मार्गदर्शन आहे
thank you
मनमाड ला कोणत्या कृषी सेवा केंद्रात आपले प्रॉडक्ट मिळेल 🙏
Dhananjay K K Manmad
ड्रीप आहे तर खते कोणती
same schedul pramane
आत्ता चालू मध्ये पावसाळी कांदा लावायचा आहे बियाणे कुठले वापरावे हळवा की गरवा
lal
तुमचे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही एवढा अभ्यास कधी केला मला हेच समजत नाही. तुमचे मनापासून धन्यवाद
thank you
नांदगाव तालुक्यामध्ये आपले प्रॉडक्ट मिळतील का
kamal k s k nandgaon
आम्ही कांदा एक जुलैला पेरणी केली आहे फवारणीचे व खताचे व्यवस्थापन शेड्युल लागवडी सारखीच राहील का
Ho
बीज प्रक्रिया साठी ट्रायकोड्रमा वापरला तो चालेल का?
Ho
सर आष्टी, कडा ,अहमदनगर मध्ये आपले प्रॉडक्ट कुठे मिळेल पत्ता सोबत
7507775359 ya number la contact kara
सर कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी जेणेकरून भाव मिळेल
ata karu shaktkat
तुमचा नर्सरीमध्ये डाळिंबाची रोपे मिळतील का
nahi
रोप मोठं झाल्यानंतर किती दिवसानंतर फवारणी करायची तणनाशकाचे
9923974222 la whatsapp kara
21 te 22 divas
पावसाळ्यात कांदा पेरणी केली तर चालेल का
Ho
सर आम्ही उन्हाळी कांदा लावतो पाट पाण्यावर कांदा असतो सपाट वाफा बेसल ढोस पंधरा ते वीस दिवसांनी टाकल्यावर चालतो का
chalel
Sir pavsali kanda mulching pepar var hoil ka.
Nahi
nahi
तुमचे प्रॉडक्ट आष्टी तालुका बीड जिल्हा कोठे मिळेल
85549 83441 ya no la call kara
घरचं २०२4 april ला तयार बियाणे आहे हे लाल कांदा July 2025 आता पेरले तर चालेल क?
ho chalel
Thanks
तुमचे प्रॉडक्ट देवळा ला कोणाकडे मिळतील
92840 90759 ya no la call kara
पावसाळी कांदा bed वर मलचींग करून लागवड करू शकतो का
nahi
कांदा मलचींग वर कसा लावनार आहे रोपांची लागवड तिण ते चार इंचावर लावावं लागतं त्यामुळे जमनार नाही हे मला तरी वाटते आहे
मानव चलित कांदा पेरणी यंत्राने पेरणी केली तर चालेल का
ho chalel
ho chalel
Sir thumi video lavkar dyayla pahije hote
ok
SIR YALA EKARI KITI KHARCH HOIL YACHA PAN EK CHART HAVI PAHIJE HOTI
9923974222 ya no la WhatsApp kara
गावठी कांद्याचे बियाणे रोग कधी टाकावे
ajun nahi
Kanda lagvad hi bed var karavi ki vafa madhe
bed var
धुकेसाठीउपाय सांगा
9923974222 ya no la whatsapp kara
शेत मुरमट आहे त्यात खूप तण येते काय करावे
Schedule pramane kara
Kobi pikaci mahiti dya
ithe kashi denar
पावसाळी कांदा कधी लावावा
ATA rop takayala adchan nahi
Papai sathi
kay pahije
तुमचे प्रॉडक्ट शिरूर ला भेटतील का आणि पत्ता
गौरव ऐग्रो
फोन नंबर असेल तर दया.गौरव ऐगरो चाशिरूर
98506 46328
कांदा पेरला असल्यास तन उगऊ नये म्हणून बीज नाशक मनून goal किती वापरावे
9923974222 la SMS kara
Gool traga super 21 day dose gool 10 ml 6 pump t super 16 ml 6 pump karne ok
Sir nagar cha number dya
88558 64220
बि टाकले पासुन तणनाशक किति दिवसांनी फवारावे चार जुलैला बि टाकलेय फेक कांदा दोन एकर केला आहे पाच किलो बिटाकले
25 divsananter
कांदा पेरनि नंतरकिती
दिवसानि
तननाशकमारावे
9923974222 la SMS kara
Transplantation Kaisa karne ka sar land prepare
Bataya to hai
Perni kanda kahi bolle nhi
bolalo ki
धन्यवाद सर
thx