गावाकडच्या गोष्टी|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 ปีที่แล้ว +255

    भाग आवडला तर नक्की share करा... !

    • @siddhujare5729
      @siddhujare5729 4 ปีที่แล้ว +6

      नक्की शेअर करणार

    • @milindgunjal85
      @milindgunjal85 4 ปีที่แล้ว +7

      आतापर्यंत च्या भाग पेक्षा सगळात छान भाग

    • @aakashbalasojadhav6710
      @aakashbalasojadhav6710 4 ปีที่แล้ว +10

      भाग आवडला पण एक सांगणं आहे कोरी पाटी प्रोडक्शन ला....जरा कमी इंटरेस्टिंग बनवत जावा की भाग....एकदा बघायला लागलं की संपूच नये वाटतो भाग..❤️❤️❤️❤️❤️❤️खूप प्रेमळ माणसं आहेत गावाकडच्या गोष्टीतील😘😘😘😘

    • @anantchavan8348
      @anantchavan8348 4 ปีที่แล้ว +3

      का?आवडणार नाही भाऊ एकच नंबर की

    • @kiransangle1650
      @kiransangle1650 4 ปีที่แล้ว +1

      लई भारी भाऊ

  • @pradeep_nk.
    @pradeep_nk. 4 ปีที่แล้ว +255

    साधेपणा मध्ये किती ताकत असते हे नितीनजी तुम्ही दाखवल,ऑस्कर वाल्यांना ही लाजवेल असे दिग्दर्शन
    प्रत्येक भागातील सर्वोत्कृष्ट अभिनय आणि अजून काय बोलू....एक ही दिलं हैं कितनी बार जितोगे..

    • @sureshpawar4643
      @sureshpawar4643 4 ปีที่แล้ว

      I

    • @bapuchoudhary4487
      @bapuchoudhary4487 4 ปีที่แล้ว

      💟💟💟💟💟💟💟

    • @rameshbhagade6858
      @rameshbhagade6858 4 ปีที่แล้ว

      साधं आणि रिअल 1 no sir❤️

    • @vikramgurav3878
      @vikramgurav3878 4 ปีที่แล้ว +1

      एक ही दिलं हैं कितनी बार जितोगे..

  • @manojadhave7393
    @manojadhave7393 4 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप छान.... डोळ्यात पाणी आलं..मी हा एपिसोड बघतांना खुप वेळा रिपीट बघितला...... आसं वाटत मी गावाकडचं आहे..... गावाकडच्या गोष्टी मधल्या सर्व क लाकरांचे.. अगदी मनापासून आभार............

  • @aazadparindavishnu..3389
    @aazadparindavishnu..3389 4 ปีที่แล้ว +223

    वेब सिरीज भरपूर आल्या पण अगदी सुरवातीपासून जो जिवंतपणा गावाकडच्या गोष्टीत आहे तो कुठेच नाही......love you all team

    • @poonamdeshamukh9534
      @poonamdeshamukh9534 4 ปีที่แล้ว +2

      Right bolala tumhi bhau

    • @babytaigaikwad9765
      @babytaigaikwad9765 4 ปีที่แล้ว

      Apratim bapu khup chhan

    • @sourabh8085
      @sourabh8085 4 ปีที่แล้ว

      Barobar.bakichya web series bakwas zalayat ata

    • @Nathsamprdayak
      @Nathsamprdayak 2 ปีที่แล้ว

      Hi webseries khup chan aahe
      Pn chandal choukdi chya karamati bagha

    • @atulowe1324
      @atulowe1324 ปีที่แล้ว

      हे बाकी बरोबर बोललास भावा

  • @aniketdeokarhifriends8916
    @aniketdeokarhifriends8916 3 ปีที่แล้ว +2

    भाग ऐवढा खास आहे की डोळ्यातुन पाणी आलं मित्रांनो खुप गावाकडच्या गोष्टी मानसं खुप प्रेमळ आहे

  • @sagarnalage9148
    @sagarnalage9148 4 ปีที่แล้ว +92

    हे 3 भाग कोरी पाटीच्या इतिहासातील सर्वात भारी भाग झालेत

  • @sachinkamble5652
    @sachinkamble5652 4 ปีที่แล้ว +2

    छानच भाग होता आत्ता नितीन सर मी पहिल्या भागापासून आज पर्यंत गावाकडच्या गोष्टी वेब सिरीज न चुकता बघत आलेलो आहे परंतु हे बापूंचा आजाराचा एपीसोड छान पैकी सादर केला , बघता बघता डोळे भरून आले सलाम तुमच्या सर्व टीमला सचिन गोविंद कांबळे रिस्वडकर तालुका कराड जिल्हा सातारा ,👌👌👌🙏🙏🙏

  • @jayrambelkar8190
    @jayrambelkar8190 4 ปีที่แล้ว +64

    मी ओमान या देशा मधून हि मालिका बघतो मी 1सुद्धा भाग बघितल्या शिवाय सोडत नाही
    मालिका बघताना असे वाटतं आपल्या गवताचं आहे मी
    आपले गाव आपली माणसं

    • @sandipshimpi8188
      @sandipshimpi8188 4 ปีที่แล้ว +2

      परफेक्टो !! 👌👌 आणी मी दुबईतून बघतोय प्रत्येक भाग!! अप्रतिम 👌👌

    • @mrabhishekijagaj2945
      @mrabhishekijagaj2945 3 ปีที่แล้ว +2

      आणि मी पुण्यातून एकदम भारी आहे हि वेब सीरीज kori pati production 👌👌👌

    • @satishrasal4225
      @satishrasal4225 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे

    • @rdhinde
      @rdhinde 2 ปีที่แล้ว

      कुठला रे भावा तु पालघरचा का?

  • @vinayakyamgar658
    @vinayakyamgar658 4 ปีที่แล้ว +42

    खुप छान, डोळ्यांत पाणी आणलं संत्या भावा तू आणि अव्या ने बापू साठी जे केलेलं आहे असं कोणीही करू शकत नाही सलाम तुमच्या मैत्री ला ,

  • @ajaym9463
    @ajaym9463 4 ปีที่แล้ว +13

    न रडता हा एपिसोड पाहणे शक्यच झाले नाही...
    अप्रतिम अभिनय संत्या भावा तू आणि अव्या ने बापू साठी जे केलेलं आहे असं कोणीही करू शकत नाही

    • @valvivirendra
      @valvivirendra 4 หลายเดือนก่อน

      Miss you bapu

  • @sagarballaya136
    @sagarballaya136 4 ปีที่แล้ว +67

    मी कोरी पाटी ह्या वेब सिरिजचा पहिल्या भागापासून आज पर्यंत सर्व भाग पाहिले पण आजच्या भगासारखा भाग नाही अर्थात ह्या मागचे सर्व भाग दर्जेदार होतेच परंतु आजचा भाग म्हणजे ग्रामीण भागात आजही जे प्रेम जी माणुसकी टिकून आहे हे आजच्या भागाने दाखवून दिले.
    नितीन सर तुमचे मनापासून अभिनंदन आणि अशेच दर्जेदार episode तुम्ही कोरी पा टीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन याल ही अपेक्षा करतो.

  • @vaibhavkumbhar4956
    @vaibhavkumbhar4956 4 ปีที่แล้ว +1

    खूपचं छान हृदयस्पर्शी.. पाहताना परत एकदा डोळ्यातून पाणी आले ...

  • @mahadeokakade5478
    @mahadeokakade5478 4 ปีที่แล้ว +39

    कोरी पाटीच्या टिमला मानाचा मुजरा....
    न रडता हा एपिसोड पाहणे शक्यच झाले नाही...
    अप्रतिम अभिनय

    • @sharadkende5532
      @sharadkende5532 4 ปีที่แล้ว +2

      #कोरी पार्टीच्या #टिमला मानाचा मुजरा#......
      #न‌‌ रडता हा एपिसोड #पाहने शक्यच झाले नाही#...
      अप्रतिम अभिनय .......nice..bapu saheb kalaji gay ....
      👑 MH 11. सातारकर ....👑

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 4 ปีที่แล้ว +11

    कोणत्या गिरणी च पीठ खाता तुम्ही नितीन सर शब्दच नाही बोलायला तुमच्याबद्दल भावनिक एपिसोड आहे जिवंत विषय मांडला तुम्ही...... सात ते आठ वेळा संपूर्ण एपिसोड पाहिले मी पण कंटाळा कधीच आला नाही.....संपूर्ण महाराष्ट्रभर धिंगाणा घातला गावाकडच्या गोष्टी वेब सिरीज ने....🙏🙏♥️ नितीन सर तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करत आहे .. खूप खूप धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन टिम चे

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 4 ปีที่แล้ว +39

    वाडकर सरांनी जेवण करताना चेहरा पुन्हा एकदा पहा. खूप सुंदर हावभाव (भावनिक) केलेले आहेत. खरा कलाकार दिसण्यात,कपड्यावर नसतो हे या मधील सव॔ कलाकारांवरून दिसून येते. सव॔ टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @eknathnarawade2270
    @eknathnarawade2270 4 ปีที่แล้ว +15

    खरंच वाडकर सरांनी आपल्या सिरीज मध्ये काम करत या सिरीज चा दर्जा एकदम उंचीवर नेऊन ठेवला आहे अभिनंदन पवार सर & पुर्ण टीम 👍👍

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 4 ปีที่แล้ว +45

    मस्त हा कुठुन सुचतं हो एवढं सगळं..... भावनिक करून पुन्हा शेवट गोड.....
    बापू बरा झाला!

    • @aapusonttky4104
      @aapusonttky4104 4 ปีที่แล้ว +1

      एक नंबर मालिका राव डोळ्यात पाणी आलं गावाकडची लोकं एक नंबर तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बापू ला पण हार्दिक शुभेच्छा

    • @aapusonttky4104
      @aapusonttky4104 4 ปีที่แล้ว +1

      जीवाला जीव देणारे मित्र भेटले बापु

  • @kiransalunkhe81
    @kiransalunkhe81 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्यासारखे मित्र असल्यावर अजून दुसरं काय हव या जगात सलाम तुमच्या यारीला तुम्हाला राव लय मिस करतोय

  • @kishorhon936
    @kishorhon936 4 ปีที่แล้ว +24

    बापृ खृप रडवेले तृमि खरच गावाकडचया गोष्टी बघताना सर्व काही आनंदी क्षण देतात तुम्ही सर्व संतोष आवि तुमचि सर्व टीम खुप छान अभिनय देतात love YOU all team 😍😍❤❤

  • @vinayaksardesai3611
    @vinayaksardesai3611 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माणुसकीचा अनुभव येतो आसच पुढे चालू राहूदेत खूप खूप शुभेच्छा

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 4 ปีที่แล้ว +35

    जिवंत विषय मांडला...डोळ्यात पाणी आले...हॅट्स ऑफ all team member

  • @anandaajagekar6493
    @anandaajagekar6493 4 ปีที่แล้ว +30

    नितीन सर अगदी मनाला भावणारा एपिसोड उत्कृष्ट दिग्दर्शक, अप्रतिम, डोळ्यात पाणी आलं सर सर्वांना सलाम 💐💐👍👍

  • @tejassapkal5189
    @tejassapkal5189 4 ปีที่แล้ว +32

    नमस्कार नितीन सर आणि टीम, खरं तर मागच्या एपिसोड ला कॉमेंट करायला खूप वेळ लागला पण आजच्या एपिसोड ला कॉमेंट करायला वेळ लागू नये म्हणून एपिसोड पाहून लगेचच कॉमेंट करावी असं वाटलं कारण हा एपिसोड खरंच एका खऱ्या आयुष्यातील गोष्टी प्रमाणे चित्रित केला होता आणि आम्हाला अश्याच गावाकडच्या खऱ्या गोष्टींविषयी उत्सुकता असते. तुमची विचारसरणी जेवढी महान आहे तेवढी तुमच्या संपूर्ण टीम ची कला आणि त्यांची ॲक्टिंग अगदी खऱ्या आयुष्यात असावी अशी असते, म्हणूनच तुमची टीम आम्हाला हवी हवी शी वाटते. खरं तर आम्हाला तुमच्या संपूर्ण टीम ला भेटायची खूप इच्छा आहे पण तुमच्या सारख्या मोठ्या कलाकारांना भेटणं तेवढं आमच्या नशिबात नाही. असो पण TH-cam वर का होईना आम्ही तुम्हाला दर आठवड्याला बघतो तेवढाच आम्हाला खूप बरं वाटते, अस वाटते की आम्ही आमच्या गावकऱ्यांना दर आठवड्याला भेटतो. कोरी पाटी प्रोडक्शन वरचा गावाकडच्या गोष्टी हा एपिसोड कधीच संपू नये हीच सदिच्छा.
    धन्यवाद...
    बापू शेट काळजी घ्या...
    दारू न पिता खऱ्या अर्थाने दरुद्यची भूमिका पार पाडणे खूप कठीणच असते पण तुम्ही सहज रित्या पार पाडता. सलाम तुमच्या कामाला.

    • @ashokshedge8493
      @ashokshedge8493 4 ปีที่แล้ว

      Tejas saheb 1 no comment. Ya no var call kara ashok Shedge 9850924158

  • @pravinrokade7690
    @pravinrokade7690 4 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप मस्त एपिसोड होता..
    माणुसकीचा अजून एक नवा धडा होता.

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 4 ปีที่แล้ว +64

    एवढ पण भावनिक करत जाऊ नका डोळ्यात पाणी आलं राव खूप सुंदर
    पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @Sanketdhande
    @Sanketdhande 3 ปีที่แล้ว +3

    1 ch number rav मानल तुम्हाला 💯

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 4 ปีที่แล้ว +32

    खूप छान, डोळयांत पाणी आणलं संत्या भावा तू आणि अव्या ने बापू साठी जे केलेलं आहे अस कोणीही करू शकत नाही सलाम तुमच्या मैत्री ला 👏👏👏

    • @satishchavan1069
      @satishchavan1069 4 ปีที่แล้ว +1

      डोळ्यात पाणी आणलं सत्या भावा तु आमी आव्या ने जे बापु साठी केल आहे असं कोनीच करु शकत नाही .
      तुमच्या मैत्रीला सलाम

  • @sachinbhoite3445
    @sachinbhoite3445 4 ปีที่แล้ว +1

    खुप ह्रदपर्शी भाग डबडबल्या डोळ्यांनी जणु एक एक पात्र जिवंतपणे आम्हीही त्या क्षणी जणु प्रत्यश तिथे आहोत असा सर्वाचा आभिनय !
    व्वा शब्द नाहित. तुम्हा सर्व कोरी पाटी पॉडक्शनचे कलाकार दिगदर्शक चे आम्ही रुनी आहोत.वाट पाहोत आहे सोमवारची तुम्ही काय घेवुन येणार आहात.
    सर्व टिमला दिवाळीच्या गोड शुभेच्छा!

  • @sachinjadhav8588
    @sachinjadhav8588 4 ปีที่แล้ว +7

    सकारात्मकता ठासून भरलेला हा एपिसोड आहे. कितीही अडचणी येऊ द्यात आपली माणसे सोबत असतील तर सर्व काही सुरळीत होऊ शकतं. वाडेकर साहेब म्हणजे जिवंत अभिनय - जबरदस्त कलाकार, बापू परत आलाय, लावा DJ

  • @rajkumarjadhav3402
    @rajkumarjadhav3402 4 ปีที่แล้ว +2

    Khupch ruday sparshi hota aaj cha bhag 🙏🙏aabhar aamch evdh bhari manoranjan karnya sathi

  • @bhagyashripatil2195
    @bhagyashripatil2195 4 ปีที่แล้ว +9

    एकच वाक्य बोलायच आहे ...."माणुसकी शिकवता आम्हाला तुम्ही"
    मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @kiranpawar5779
    @kiranpawar5779 3 ปีที่แล้ว +2

    अरं बापू ये की लका गावाला खुशाल जाऊन राहिलायस लका तिकडं. डोळ्यातनं पाणी आलं राव.

  • @satyawanmane5338
    @satyawanmane5338 4 ปีที่แล้ว +10

    हसवणे आणि रडवणे ज्याला जमते तेच खरे कलाकार नाद खुळा राव तुमचा

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर, खरच खुप खुप छान आहे, तुमचे एकमेकाचे प्रेम पाहून डोळे भरून आले मीत्रांनो.मनापासून धन्यवाद सर्व कोरी पाटी production टीमला मनापासुन धन्यवाद.Love you All & Thankyu so much.

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 4 ปีที่แล้ว +42

    आजच्या भागाने सुरवातीला रडवले, पण शेवटी आनंद झाला. बापुंना बघुन

  • @mayurchaudhari860
    @mayurchaudhari860 4 ปีที่แล้ว +1

    खरच..खुप..भारी..संतोष..बापु.आवी.मन..भरुन..आलं.

  • @rohitkumaritkar7842
    @rohitkumaritkar7842 4 ปีที่แล้ว +13

    मागिल दोन भागांमध्ये इमोशनल टच एकदम कबुतरं सिरीज सारखी झाली
    मस्त 👍
    आणि हो कबुतरं लवकर सुरू करा🙏

  • @pramod5880
    @pramod5880 4 ปีที่แล้ว +1

    खरंच एकमेकांवर च प्रेम बघून आज डोळ्यात अश्रू आले खरच

  • @nileshsavane8942
    @nileshsavane8942 4 ปีที่แล้ว +6

    काय विचार आहेत तुमचे,अप्रतिम अप्रतिम
    शब्दच नाहीत माझ्याकडे. खूपच छान👌👌🙏🙏

  • @akashbharud
    @akashbharud 4 หลายเดือนก่อน +1

    वाडकर सरांसारखा मोठे अभिनेते सुद्धा मराठी वेब सिरीज मधील माणसाला प्रामाणिक पणे साथ देतात

  • @rajukale2110
    @rajukale2110 4 ปีที่แล้ว +9

    आजपर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड काळजाला लागला राव सगळ्यांनीच मस्त काम केलं अभिनंदन टीम कोरी पाटी आणी नितीन सर

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 ปีที่แล้ว +1

    कोरी पाटी ह्या सिरीयल मनापासून अभिनंदन👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @ranisonavane1163
    @ranisonavane1163 4 ปีที่แล้ว +8

    खरचं गाव ते गाव त्यातच खरी माणुसकी आहे,😭😭😭😭😭

  • @nileshbansode2616
    @nileshbansode2616 4 ปีที่แล้ว +2

    खरे आहेत देव माणूस नितीन सर .सर आपणास लाख तोफाची सलाम...आणि आव्या बापू संत्या ला पण खरंच मन दाटून आलं राव सर

  • @dhanajikhandekar3898
    @dhanajikhandekar3898 4 ปีที่แล้ว +9

    डोळ्यात पाणी आलं राव..... हॅट्स ऑफ all team 🙏🙏

  • @rushigurav8689
    @rushigurav8689 4 ปีที่แล้ว +2

    Jiva bhavachi mairte love you bhavanno 😘😍

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 4 ปีที่แล้ว +4

    आणि बापूसाहेब back to pavilion आला. खुप बर वाटलं नाहीतरी सगळ्यांनाच माहित आहे, बापु अश्शील हाय अश्शील 👌👌👌👍👍🎊🎉🥳
    यातून आपण चांगला संदेश दिला आहे सर 🙏🙏

  • @naryanmane1574
    @naryanmane1574 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान अत्यंत भावनिक भाग ङोळयात पाणी आले

  • @omkarwaikar3841
    @omkarwaikar3841 4 ปีที่แล้ว +6

    यांच्या मैत्रीला लाख लाख सलाम😍🙏🙏

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 4 ปีที่แล้ว +1

    दोन्हीही भाग हृदयद्रावक होते...प्रत्येकाच्या मनाला नक्कीच भावले असतील...ज्यांच्या ज्यांच्या मनाला भावले त्यांनी ठोका like... आणि बरं का बापू अश्शील हाय, कोणताच आजार त्याला काहीच करू शकत नाही...१ नंबर दिग्दर्शन...👍

  • @shreedada9562
    @shreedada9562 4 ปีที่แล้ว +20

    वाडकर दादा नं टचकन डोळ्यातण पाणीचं काढलं लका...😢

  • @ganeshpawar1654
    @ganeshpawar1654 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाग होता.. अगदी मनाला भिडला..

  • @shwetamathakar8660
    @shwetamathakar8660 4 ปีที่แล้ว +3

    सुख आणि दुःख दोन्ही प्रकारच्या भावनांची उत्तम सांगड👌🏻👍🏻....सर्व कलाकार आणि संबंधित व्यक्तींना मानाचा मुजरा🙏🏻

  • @Dj_Ashitosh_Kolhapur_Official
    @Dj_Ashitosh_Kolhapur_Official 3 ปีที่แล้ว +1

    Fantastic work nitin sir

  • @vkarale46
    @vkarale46 4 ปีที่แล้ว +4

    खूप मस्त ,आणि सर्वांचे आभार साधे सरळ पूर्वीच्या सह्याद्रीवर अश्या मालिका मध्ये story असायच्या त्या आठवणी नेहमीच आम्हाला कोरी पाटी करून देत , थोडेसे टायमिंग वाढवा कारण आता आमची गरज वाढत निघाली आहे कारण असे एपिसोड च बनवता आपण🙏

  • @chandrasentakik.1448
    @chandrasentakik.1448 4 ปีที่แล้ว +1

    डोळ्यातलं पाणी थांबलं नाही एपिसोड संपेपर्यंत.

  • @omkarvilankar1081
    @omkarvilankar1081 4 ปีที่แล้ว +6

    नितीन सर आणि संपूर्ण गावाकडच्या गोष्टीं चा हा एपिसोड म्हणजे सत्य परिस्थिवरती अनुभवाने शहाणे करून सोडणारा आहे.
    लाईक्स पेक्षा आजच्या एपिसोडवरून आपण खऱ्या आयुष्यात काय शिकतो ते घेण्यासारखं आहे.
    जयवंत काका खूप छान अभिनय.. आणि तुमच्या सारख्या ज्येष्ठ कलाकारांची साथ कोरी पाटी ला मिळतेय हीच ह्यांची श्रीमंती.👌👍👍Hats of टीम गावाकडच्या गोष्टी💐💐💐

  • @rohitgaikwad3303
    @rohitgaikwad3303 4 ปีที่แล้ว +1

    यार बापुनी खरच भर दिवाळीत ङ्योळ्यात पाणी आणलं...
    Hatts off you Bappu n team ......

  • @rahulbagul543
    @rahulbagul543 2 ปีที่แล้ว +4

    ही वेब सिरीज पाहून डोळ्यात अश्रू आले 😢😢😢😢all टीम congratulations ❤️❤️

  • @anshghatage
    @anshghatage 4 ปีที่แล้ว +22

    पहील्या भागा पासुन पाहत आलोय,पहायला उत्साह वाढतोय पण कमी नाही,
    आणि ही dislike वाली कोण आहेत ही.....

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 ปีที่แล้ว +3

      रागवू नका डिसलाईक करणारी बालीश आहेत

  • @bramhanandkolhe1837
    @bramhanandkolhe1837 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌 bapu ashshil,bapu is rock

  • @sandeshshindemh3513
    @sandeshshindemh3513 4 ปีที่แล้ว +9

    डोळ्यातून पाणी आले आजच्या भागात खूप मस्त

  • @shankarbhosale7624
    @shankarbhosale7624 4 ปีที่แล้ว +1

    फारच भावनिक एपीसोट

  • @shivajimahind7322
    @shivajimahind7322 4 ปีที่แล้ว +3

    आजच्या भागात जिवंत उदाहरण दाखवले आहे. समाजात प्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रसंग येतात पण माणसानी माणुसकी जपली पाहिजे.हे तुम्ही सर्व कलाकारांनी आज दाखवुन दिले आहे.
    आज खुप मन भरून आले.

  • @indrajeetbandgar3268
    @indrajeetbandgar3268 4 ปีที่แล้ว +1

    #गावाकडे पण असंल प्रेम किंचीत पहायला मिळते .....

  • @ketanmangsule5912
    @ketanmangsule5912 4 ปีที่แล้ว +18

    आजच्या भागात खरंच तुम्ही लोकांनी जाणवून दिला कि, आपल्या माणसा पैकी लांब ची जोडलेली नाती किती महत्त्वाची असतात.....

  • @dattusonawane2014
    @dattusonawane2014 3 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आल राव.. 1 न. भाग

  • @CRU78
    @CRU78 4 ปีที่แล้ว +8

    ..... आणि पुन्हा डोळे डबडबले....
    नितीन सर..... सॅल्युट 🙏✍️

  • @amolsomwanshi9566
    @amolsomwanshi9566 4 ปีที่แล้ว +1

    नितीन सर खरच खुप छान ईतकी दिवस हासविले आणि 2 आठवड्यात रडविले खरच पू्र्ण ग्रेट आहे

  • @universefacts8699
    @universefacts8699 4 ปีที่แล้ว +3

    संत्या भाऊ, अवी भाऊ, बापू ... सारिका, निल्या, सम्या भाऊ.... बाब्या, जेष्ठ कलाकार. सगळ्यांना. नमस्कार. 🙏खूप छान अभिनय निर्मात्यांचं अभिनंदन.... आम्हांला रडायची सवय नाही. लेकांनो एवढं प्रेम सर्वांनी एकमेकांच्या सोबत केल तर खूप जणांची दुःख व एकटे पणा कमी होईल. खूप रडवलात. आता हसवा जरा. खूप अभिनंदन सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 4 ปีที่แล้ว +1

    लाख लाख सलाम तुमच्या दोस्तीला.

  • @nkvedio
    @nkvedio 4 ปีที่แล้ว +17

    बापूला वेबसिरीज मधून बाहेर नका काडू कारण हि वेब सिरीज चालली आहे फक्त बापू मुळे.
    मला जाणवले आहे तुम्ही बापूला बाहेर काढणार

    • @satishneji6454
      @satishneji6454 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे मला पन असच वाटले

    • @dadapawar717
      @dadapawar717 4 ปีที่แล้ว +1

      बापूला नका काडू

    • @sagarpareet8719
      @sagarpareet8719 4 ปีที่แล้ว

      Sglyanach ase vatlala pn ata bapu prt alela ahe

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 ปีที่แล้ว +1

    Kori pati production ek no.team ahe bhawanno......khup emotional Kel.... episode khup chaan hota👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @jaywantshinde7497
    @jaywantshinde7497 4 ปีที่แล้ว +110

    अश्लील बापू कमिंग,, एपिसोड अगदी मनाला लागला,,, फक्त बाब्याला ग्लास भर दूध द्या, एपिसोड बघणारा इमोशनल झालाय ह्यला दुध सुचतय 😂😂😂

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek 4 ปีที่แล้ว +8

      जयवंत दादा
      अश्लील नाही राव आश्शील

    • @shubhamdhage665
      @shubhamdhage665 4 ปีที่แล้ว +2

      बापू अश्लील नाही रे अशिल आहे

  • @kishorpanchal6962
    @kishorpanchal6962 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर भाग होता.डोळ्यातून पाणी आलं.

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 4 ปีที่แล้ว +9

    खरी मैत्री जगात कोणत्या ही प्रेमा पुढे फिक्की आहे
    सलाम तुमच्या मैत्रीला ♥️♥️♥️♥️♥️

  • @shubhamkulkarni3500
    @shubhamkulkarni3500 2 ปีที่แล้ว +1

    मी कधी न रडणारा पण आज रडलो भवांनो काय भाग होता मस्तच.

  • @swapnilbhadawalakar4107
    @swapnilbhadawalakar4107 4 ปีที่แล้ว +6

    आजचा एपिसोड एकदम फाडू होता 👍👍
    असेच नवनवीन एपिसोड नितीन सर तुम्ही बनवत रहा ऑल द बेस्ट ऑल टीम 🙏🙏❤️

  • @arvindthombare7494
    @arvindthombare7494 2 วันที่ผ่านมา +1

    खरच हा येपिसोड छान आहे एवढे येपीसोड बगितले पण हा छान आहे डोळ्यातून टचकन पाणी आल

  • @ajayadhav999
    @ajayadhav999 4 ปีที่แล้ว +12

    संत्या, उगीच नाही म्हणत मुंबई हि महाराष्ट्राची शान आहे.

  • @rajendrakumbhar2343
    @rajendrakumbhar2343 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप खूप छान 👌👌👍👍

  • @mohanpachimbre5303
    @mohanpachimbre5303 4 ปีที่แล้ว +24

    सम्याकडे बघुन वाटतय एक तरी दोस्त मुंबईत असावा

  • @sandeeppatil7184
    @sandeeppatil7184 4 ปีที่แล้ว +1

    Ek number 👌👌👍👍♥️♥️

  • @gauravkamble8444
    @gauravkamble8444 4 ปีที่แล้ว +8

    आठवड्यात 2 भाग दाखवा प्लीज भारी वाटत असे वाटते तुमच्या सोबत आहे

  • @somnathmule7258
    @somnathmule7258 4 ปีที่แล้ว +1

    आजचा भाग एकदम सुपरररररर झाला

  • @amith.6563
    @amith.6563 4 ปีที่แล้ว +24

    बापू, सकाळ सकाळ रडीवलस लका, आता जर क्वाटर हाणलीस तर मग तिकडं यवून हानिल, कळलं ना.. मी पण अश्शील हाय, अश्शील

  • @anywaysprogame389
    @anywaysprogame389 4 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आले जबरदस्त भाग

  • @amitchaughule1958
    @amitchaughule1958 4 ปีที่แล้ว +4

    भाग खुप भारी होता .... डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही ... संत्याला आपली चूक समजले ही गोष्ट खुप भारी .. वाटली ... मुंबई कर मुंबई मद्ये काय करतात कसे राहत आहेत .. हे गावाला आहेत त्यांना काय समजणार ... ... बापू बरा होऊन आला घरी ... खुप छान....😭😭❤️❤️❤️😭

  • @currentworld3530
    @currentworld3530 4 ปีที่แล้ว +1

    खूपच हृदयस्पर्शी भाग होता हा😣

  • @suniljadhav3186
    @suniljadhav3186 4 ปีที่แล้ว +4

    Episode khupach mast
    Bapu is coming....😍😍😍❤️❤️

  • @rdhinde
    @rdhinde 2 ปีที่แล้ว +1

    गावाकडच्या गोष्टी ची सर्व टिम 🙏
    तुमचा सामना देशातील एकही चित्रपट, सिरियल किंवा वेबसिरीस करू शकत नाही.तुम्ही जी कामगिरी करत आहेत त्यासाठी तुम्हाला एका अस्सल समाजसेवकाचा दर्जा देने चुकीचे ठरणार नाही.मनोरंजनाच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत कुणीही न शिकविलेल्या गोष्टी आम्हाला शिकवत आलातं.तुमच्या प्रत्येकाच्या अभिनयाने आमच्या मनात कायमचा ठसा उमटवला आहे.

  • @yogitajadhav7821
    @yogitajadhav7821 4 ปีที่แล้ว +5

    दारुच्या नशेत एखादा‌ काहीही बरळत असेल तर पाहणारे चारचौघे त्याला हसतात पण त्या‌ व्यसनामुळे जर तो आजारी‌ पडला तर त्याच्या जवळच्या‌ लोकांची अवस्था काय होते..😥😥
    व्यसन करणं सोप असत पण भोगायला मात्र बाजूच्या माणसांना‌ येत आणि जे व्यसन करत नाहीत् ते व्यसनधिन् होण्याचा विचार करतात पण ते किती भयानक आहे याचा विचार करतात् का

  • @vitthalkakade2741
    @vitthalkakade2741 3 ปีที่แล้ว +1

    Khupach bhauk hota ha ani 85 bhag akshrshaha dolyatiun pani ale I love you all teem mee pan satarkar ahe

  • @atulgalphade9601
    @atulgalphade9601 4 ปีที่แล้ว +14

    आजचा भाग खुप मस्त होता. नितीन सर,आमचा बापु अशील हाय. या वेब सिरीजचा चौथा स्तंभ आहे आहे तो.

  • @shantarampatil7562
    @shantarampatil7562 4 ปีที่แล้ว +1

    मुंबईकर मोठ्या मनाचे असतातच .....माझा अनुभव.....छानच भाग love u kori pati

  • @rajeshbhojane3332
    @rajeshbhojane3332 4 ปีที่แล้ว +10

    Nitinji, you are a great director, all the characters in this webseries have become my friends, some film releasers a month should take training from you and then make films, I have cried many times after watching your web series, you are so emotional, you are strong. It is in you, we know now that one day you will take a big leap, amazing
    Thanks, बापू, santya, aavya, and all charactors

  • @sushantpatil1528
    @sushantpatil1528 4 ปีที่แล้ว +1

    Kaljala bhidala episode..... kadak bhava

  • @qualityrelaxationmusic9284
    @qualityrelaxationmusic9284 4 ปีที่แล้ว +8

    नेहमी काय तरी तिरकस बोलून हसवणारा आव्या आज काकु ना जेवण भरवताना एकाच वाक्यात रडवलस लगा.

  • @sayajikadam6630
    @sayajikadam6630 4 ปีที่แล้ว +1

    खरचं ही web siris खूप छान आहे......

  • @sagardhende2812
    @sagardhende2812 4 ปีที่แล้ว +4

    Proud felling Gavakadchya goshti Team