चव्हाण साहेब काँग्रेस मध्ये खूप पद भोगायला मिळाली सध्या भाजपमध्ये सतरंज्या उचलण्यासाठी तुमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याची खूप गरज आहे आता कस बर वाटतय नव्ह
काँग्रेस मध्ये जाणार,,तिथे निवडून येणार आणि Ed ची चौकशी लागली की पुन्हा BJP मध्ये येणार.....हे आमची planning आहे. कारण BJP निवडून येण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत
राजकीय लोक राजकारण कशी करतात हे आम्ही जनसामान्यांनी फक्त पहायचं. उभ्या महाराष्ट्राने सत्ता पालट पाहिलंय, लोकसभेचे इलेक्शन पाहिले, आता लोकांना लोकशाही टिकवतील अशांनाच निवडून देण्याची मोठी जबबदारी पार पाडायची आहे.
हे ईकडुन तिकडे फक्त तिकिटासाठी जात आहे. हे ओरीजनल हे कोनाचेच नव्हते. जे नवीन आले त्यांना चांगले काम केलल्यावर पाच वर्षानी तिकिट आता देवू नये याचा भराभव अटळ आहे
ज्या कांग्रेस किती दिलं तरी पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत भारतीय जनता पार्टी फक्त माणसांचा वापर करून घेते लक्षात ठेवा अशोकराव चव्हाण तुमच्यासाठी दारं बंद केली आहे आल्या घरी सुखी राहा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Minal khatgaonkar ne khup chakkar marlya BJP madhe ticket bhetnyasathi pan pratek veli tyanna BJP ne ticket nakarle mhanun ata Congress che gungan gaat firat ahe
महविकस आघाडी विजयी होणार 💯💯💯💯💯💯💯 खासदार आणि आमदार दोन्ही
खतगांवकर सच्चा निर्णय। यही काॅन्ग्रैको फायदा होगा।
आजचे राजकारण म्हणजे जेथे खाऊ व
सुरक्षा तेथे जाऊ. मी सुखी तर सगळे
सुखी.
चव्हाण साहेब काँग्रेस मध्ये खूप पद भोगायला मिळाली सध्या भाजपमध्ये सतरंज्या उचलण्यासाठी तुमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याची खूप गरज आहे आता कस बर वाटतय नव्ह
स्वार्थी निष्क्रिय माणूस
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.
Right
अशोक चव्हाण भाजप मध्ये जाणे हे घोड चूक नव्हती तर मोठी गाढव चूक झाली हे मान्य करावेच लागेल
खासदार असताना मतदारसंघाच्या समस्या अतिशय तळमळिने मांडणारा नेता.
बिलोली विधानसभा मतदारसंघातून माझी जिल्हाधिकारी कांबळे साहेब यांना विधानसभेचे तिकीट द्यावे
आज सर्वांना कळले आहे पुन्हा देशाला काँग्रेस ची गरज आहे 🙏
हा उमेदवारीसाठी करतोय
आदर्श. 👌👌
अशोक चव्हाण संपलेला आहे
रोज पार्टी बदलली तरी चालते नेत्यांना सगळ माप आहे
खतगावकर आणि अशोक चव्हाण.यांच्या या पक्षातुन त्या पक्षात जाणं म्हटल्यावर खोखो खेळाचीच आठवण झाली.
मिनलताई खतगावकर भावी आमदार नायगाव मतदार संघ
😂😂
अशोक चव्हाण समल्यात जमा
स्वतः च्या पायावर दगड पाडून घेतला...
अशोक चव्हाण पडणार हे फिक्स
घराणी शाहीचं कोणीही असू द्या पराभूत करा
या वेळी नक्कीच नायगाव मध्ये काँग्रेसच्या आमदार असतील
सगळी पदे ह्यांना घरातच पाहिजे
कॉंग्रेस
पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय हेच कळणा झालंय...?🤔🤔
Definitely she will win
💯 टक्के पराभव होणार
Vote for congress for Nanded district welfare
अशोक ही पडणार
राजेश पवारच येणार
मतदाता चं काही घेणं देणं नाही तुम्हाला फक्त आमदार खासदार पाहीजे 😂😂😂
Adarsh ने आता घरी बसावं
She will win
काँग्रेस पार्टी जिंदाबाद मिलन ताई खतगावकर 🎉
Rajesh pawar fix Amdar
😂😂जय हो😅😅
अशोक चव्हाण चे वलय संपलय इमानदार कुटूंब काॅगेस सोबत आहेत म्हणून इज्जत होती ...
मीनल खतगाववर काय आणि चव्हाण काय एकच घर.... दुसरे काय लोक मेले आहेत काय नांदेड मधील
काँग्रेस मध्ये जाणार,,तिथे निवडून येणार आणि Ed ची चौकशी लागली की पुन्हा BJP मध्ये येणार.....हे आमची planning आहे.
कारण BJP निवडून येण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत
झाल्या नंतर कळेल
Rajesh pawar fix mla
रोज कपडे बदल्या सारखे पक्ष बदलतात..
१७ बार पक्ष बदल णारे जनतेच काय भल करणार आहेत आमदार तर राजेश संभाजी पवार च होणार
Mahavikas aaghadich yenar
अशोक चावण ने स्वस्टाची चमड़ी वाचवली
Yes
अशोक भाऊ एक आदर्श नेते आहेत
निवडून येतील.
राजकीय लोक राजकारण कशी करतात हे आम्ही जनसामान्यांनी फक्त पहायचं.
उभ्या महाराष्ट्राने सत्ता पालट पाहिलंय,
लोकसभेचे इलेक्शन पाहिले,
आता लोकांना लोकशाही टिकवतील अशांनाच निवडून देण्याची मोठी जबबदारी पार पाडायची आहे.
Bhaskar Rao Patil jindabad
कांग्रेस जीदांबाद
सत्तेसाठी काही पण..... विचारधारा, तत्व गेली खड्ड्यात.
कार्यकर्ते राजकीय सन्यास घ्या असे सांगत आहेत. जमलं तर बघा
Adv Prakash Ambedkar Next MP From Nanded !!! 🤠😎
Ashok chavn problem shard power
नक्की
Dilya ghari sukhi raha
भावी आमदार मिलन ताई 🥳
विचार कर मना विचार कर मना आई घातलेली येईल कशी कशी पूना 😂जय महाराष्ट्र
फक्त कवळे गुरुजी निवडून येऊ शकतात
आणि लोकसभेला राजेश पवार निवडून येऊ शकतात 100% दोघांची खात्री
😂😂😂😂
jai ho cong
🎉
बदलू शेठ सपण पहात राहा
राजेश. पवार
तुम्हाला उभे राहून बोलायची ताकद नाही😂बसून बोलत अहात? आणि तरीही तुम्हाला खुर्चीची आस आहे?😂😂😂 जनतेची सुद्धा कमाल आहे😂 बसून टाळ्या वाजवीत आहे?😢😢😢😢
हे ईकडुन तिकडे फक्त तिकिटासाठी जात आहे. हे ओरीजनल हे कोनाचेच नव्हते. जे नवीन आले त्यांना चांगले काम केलल्यावर पाच वर्षानी तिकिट आता देवू नये याचा भराभव अटळ आहे
बंडु पाटील चव्हाण नांदेड जिल्हा चे खाजदार होनार
फक्त नायगांव विधानसभेला राजेश पवार bjp
टरबूज ओरंगजेब यांच्या पशाला भाजप ला धका न लागता मतदान केले जाईल
Khara ahe tarbuja 🍉 aurangzeb ahe
बेरोजगारी, महागाई पाहता या भ्रष्ट राजकारण्यांची धुनी भांडी स्वच्छ करण्या ऐवजी आपलं सरकार बनवा जेणे करून हाताला काम मिळेल
Only जरागे पाटील यांचा उमेदवार निवडून येणार आहे
Bjp rss bhagao desh bachao
No
चुक होती साहेबाची मोठी
Ashok chavhan bhajap made gele mhanun congress la kahihi farak padat nahi..
Congress
Aadarniye partab rao patil saheb chiklikar congress party madhe yayela pahijet tech purn jilihche netrtatvo karu shaktaat
ज्या कांग्रेस किती दिलं तरी पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत भारतीय जनता पार्टी फक्त माणसांचा वापर करून घेते लक्षात ठेवा अशोकराव चव्हाण तुमच्यासाठी दारं बंद केली आहे आल्या घरी सुखी राहा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
हो नक्की निवडून येतील
नांदेड मधे काँग्रेस पण एकाच माणसाचआहे आणि बी जे पी सुधा. कोणाला काही फटका बसलेला नाही ✌️
2:34
Mr. Ravindra vasantrao chavan. Will be next. M. P. In. Nanded by eleection. Dr. Meenal having a bright future in Congress.
राजेश पवार
ओन्ली राजेश पवार
Fadanvis padnar 100%
कुठे ही जा सत्ता मात्र यांचीच राहिली पाहिजे
Ekdun पण खायचा तिकडून पण खायचे
चोरटे
नकि
Chavan saheb already rss age t
नहीं
Congres jetaga bhi
Talyat ....malyat... Khalyat....
Lahanpani cha khel aathvatoy
Rajesh pawar r ch aamdar honar🎉🎉🎉
Minal khatgaonkar ne khup chakkar marlya BJP madhe ticket bhetnyasathi pan pratek veli tyanna BJP ne ticket nakarle mhanun ata Congress che gungan gaat firat ahe
क्ष.
Tri ticket tumla nko ata ale
Minal padnar
😅 0:07 0:07
Fadnavis Ashok Chavan ani bjp doni sampavla
तल्यात मळात
राजेश पवार साहेब चं येणार ही एक काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे
🍌🍌
आमदार तर राजेश पवार साहेब च होणार
Kitney bar party change kartaa
Stanik BJP RSS che Bhat pravkte sanyas ghenar, yanchya mule BJP sampali.