नमस्कार सर, गावाच्या 1 km दूर असलेली जमीन वनविभागा च्या अधिकारात असेल की ग्रामपंचायत च्या अधिकारात त्या जमीन वर मी शिवटेकडी अहिल्या देवी बाग या नावाची पाटी लाऊन स्व खर्चाने 90 झाडे लावलीत व सर्व खर्च मी स्वतः एकटा करतो. मी बरेच वेळ काट्यांनी कंपाऊंड घातलं बराच खर्च केला, काही कारणास्तव काही दिवस लक्ष देने झाल नाहि की, गुरे, ढोरे बकऱ्या चारणारे बाबुळ काट्याच केलेलं कंपाऊंड काढून त्यात चराई करिता जनावर, बकऱ्या घालण्याचा प्रयत्न करतात किंवा घालतात किंवा गावातील काही जलकट, मद्यपी लोकं गेट काढून टाकतात तर हा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस स्टेशन ला तक्रार करावी की काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती. मी झाडे लावण्या करीता ग्रा.प., पटवारी, तहसीलदार, वनविभाग कोणाचीच परवानगी घेतली नाहि. सर मी या कारणामुळे बराच त्रस्त झालो तर कृपया जलद मार्गदर्शन करा पून्हछ विनंती.
Sir Mazi jamini la forest jamin paiki Navin shart asa Shera aahe. Mi ti jamin 50 % nazrana bharun collector saheb cha order ne vikat ghetli hoti . Ata mala ti jaga vikta yeil ka ? Tyla stagiti aahe ka ?
Very nice Topic 👍👍good explain in this topic 💯👍🙏🙏
खूप छान माहिती मिळाली सर
खूप चांगली माहिती 👍👍
Nice
नमस्कार सर, गावाच्या 1 km दूर असलेली जमीन वनविभागा च्या अधिकारात असेल की ग्रामपंचायत च्या अधिकारात
त्या जमीन वर मी शिवटेकडी अहिल्या देवी बाग या नावाची पाटी लाऊन स्व खर्चाने 90 झाडे लावलीत व सर्व खर्च मी स्वतः एकटा करतो. मी बरेच वेळ काट्यांनी कंपाऊंड घातलं बराच खर्च केला, काही कारणास्तव काही दिवस लक्ष देने झाल नाहि की, गुरे, ढोरे बकऱ्या चारणारे बाबुळ काट्याच केलेलं कंपाऊंड काढून त्यात चराई करिता जनावर, बकऱ्या घालण्याचा प्रयत्न करतात किंवा घालतात किंवा गावातील काही जलकट, मद्यपी लोकं गेट काढून टाकतात तर हा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस स्टेशन ला तक्रार करावी की काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती. मी झाडे लावण्या करीता ग्रा.प., पटवारी, तहसीलदार, वनविभाग कोणाचीच परवानगी घेतली नाहि.
सर मी या कारणामुळे बराच त्रस्त झालो तर कृपया जलद मार्गदर्शन करा पून्हछ विनंती.
Khopole mdy atekm ahy
साहेब माझी जमीन आहे पण तिथे लक्ष नाही दिले म्हणून वनविभाग गेली तर ती कसी सोडून घेईची मला मदत करा
सर 22a 6 च्या जमिनीतील वनेत्तर कामाबाबत कारवाई कशी करावी... कृपया मार्गदर्शन करा
Sir apala course cese babatachi Link pathava
सर आम्हाला वन जमीन मधुन वही वाट रस्ता आहे तो पक्का करण्यासाठी कुठुन परवानगी काढावी माहिती द्या सर
राखीव वन घोषित होणे पूर्वी वन जमा बंदी अधिकारी पूर्व अधिकार जुन्या वहिवाट यांचे अधिकार कायम ठेवत असतात
Sir Mazi jamini la forest jamin paiki Navin shart asa Shera aahe. Mi ti jamin 50 % nazrana bharun collector saheb cha order ne vikat ghetli hoti . Ata mala ti jaga vikta yeil ka ? Tyla stagiti aahe ka ?
आता पुन्हा विक्री परवानगी घेऊन नजराणा रक्कम भरावी लागेल
नवीन शर्त
वर्ग 2
हस्तांतरण बंदी
पूर्व परवानगी हे शेरे कायम राहतील
माझा बाजूची जमीन सोडून घेतली त्यांनी