सोहम तुझे खूप कौतुक⚘️ संगीताने खूप प्रकारे आजार बरे करू शकतो हा स्वतः अनुभव घेतला आहे. COSMOSTAR MEDIA च्या निमित्ताने पंडित रघुनंदन 😌यांना बोलावणे ही मोठी पर्वणीच🎶⚘️🙏
🌴Khup Khup Khupn chaan episode Soham. Raghunandan Panshikarancha ke ke shabda hrudayala bhidat hota.Parat parat phava ani aikava asa episode.Tuzya marfat amhala ya digajankadun khup chan aikaya ani ayushyabaddal margadarshan milat aahe.Tula ani Cosmostar Media la manapurvak shubhechha🌳☺
सोहम दादा, धन्यवाद खुप उच्च विचार अचारांच्या वेक्तींची अप्रतिम मुलाखत ऐकायला मिळते. आमच्याही विचारात छान बदल होतो. श्री सुनील काळे यांची ही मुलाखत ऐकायला आवडेल. तुमचे आभार
जे जे प्रश्न माझ्या मनात होते, ते सगळं timestamps मध्ये बघून खूप प्रसन्न वाटलं. न बोलता कळून गेले सारे . Telepathy does work ☺️💯 ||स्वामी शरणं||🙏🏻🙏🏻 ||श्री गुरु शरणं || Now heading towards Dada's Satsang 🙏🏻
खूप छान मित्रा, छान उपक्रम आहे. फक्त sound processing थोडी अजून fine tune कर. 'Whyफळ' चॅनलची थोडी मदत घेऊ शकतोस. त्याचं vocal processing खूप छान आहे. प्रेक्षकांना अजून जास्त आवडेल. बाकी उपक्रम स्तुत्य. असेच सुरू राहू द्या. ❤❤❤
पुण्या चे स्वयंप्रकाशी संस्था चे दादा Dr. सुनील काळे हे फार मोठे उच्च कोटी चे सिद्ध योगी आहेत ...स्वामी समर्थ,महाअवतार बाबाजी, साई बाबा, गोंदेवळेकर महाराज,असे अनेक सिद्ध ची कृपा मिळाली आहे, त्यांचे लाखो .साधक देशभर आहेत, कृपया त्यांचा पण podcast करावा...
तुमची मुलाखत ऐकली मी ही श्रीपाद सेवा मंडळात आहे सद्गुरू शिरीष दादा कवडे आदरणीय श्री मामासाहेब देशपांडे यांचे उत्तराधिकारी याची मलाही दीक्षा मिळाली. तुम्ही जेव्हा टेंबे स्वामींचा अनुभव सांगितले तेंव्हा मात्र अगदी. डोळ्यासमोर सर्व आले माझ्याही संगीत सधनेत अस अनेक वेळा होते भैरव गाताना बऱ्याच वेळा शिवाची अनुभूती येते. रघुनंदन दादा मला तुम्हाला आमच्या संप्रदायातील काही पुस्तके भेट द्यायची आपला ऍड्रेस मिळेल का. मीरा ताईकडे आम्ही आलो त्यावेळी माझा अध्यात्म या विषयावर बोलणे झाले होते .त्या आमच्या ताई ना सद्गुरू शकुंतल ताई ना ओळखायच्या. तुमच्या अध्यात्माच्या आवडीमुळे मला तुम्हाला सद्गुरू दादांची काही ग्रंथसंपदा द्यावी असे मना पासून वाटते.
प्रतिमा जी संपूर्ण पॉडकास्ट पाहिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप आभार! तुम्ही ज्या पुस्तकांच्या बाबतीत बोलत आहात ती नक्कीच आम्ही दादांपर्यंत पोहचवू. तुमचा पत्ता किंवा फोन नंबर cosmostarmedia28@gmail.com ह्यावर मेल करा🙏 आणि हा पॉडकास्ट आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा 🙏😇🕉️🌟
Podcast तो अच्छा था......... 😇 लेकिन ""ऋतुराज "" भाई थोड़ा आराम भी कर लिया करो.... 🤗🤗 कल 4th T20 मे ज़िम्बावे के खिलाफ आसान सा कैच छोड़ दिया.. 🥺🥺🥺🥺🤨🤨🤨🤨 पॉडकास्ट के पीछे भागने से ""Ferrari "" नहीं मिलेगी....... लेकिन Catches छोड़ दोगे तो टीम से ""फरार "" कर दिए जाओगे...... 🤗🤗🤗🤗🤣😂😂😂🤣🤣🤣🤣😎😎😎😎😎😎😎
You are the best mitra😂 Me nehmi tumchya comment chi vaat pahat asto😂🙏 Sorry woh podcast pe dhyaan thaa isiliye catch drop hogaya!😂😂😂🙏🙏🙏 Thank you so much🕉️❤️🙏
I deleted this video and slept.......... But then, a ""Holi Spirit "" in my dream made me to watch it again. 😇😇😳😳😳😳 Now i hv a Serious question.. 🤔🤔 . . . . . Me to Host : "" भाई ये ""भगवाधारी सन्यासी महाराज "" अपना सत्संग 'हॉल ' मे बैठाके सुनाते है या, हिमालय ले जाकर बर्फ मे बैठाके...... 🥶🥶🥶⛄️⛄️🤔🤔🤔🤣🤣🤣😂😂😂🤣😎😎😎🤣🤣😂😂😂 (Jus kidding.... 🙏🙏🙏🙏)
सोहम तुझे खूप कौतुक⚘️ संगीताने खूप प्रकारे आजार बरे करू शकतो हा स्वतः अनुभव घेतला आहे. COSMOSTAR MEDIA च्या निमित्ताने पंडित रघुनंदन 😌यांना बोलावणे ही मोठी पर्वणीच🎶⚘️🙏
Supriya ji tumche khup khup aabhar🙏🕉️
Asach support ani prem channel var karat raha🌟☀️😇
🌴Khup Khup Khupn chaan episode Soham. Raghunandan Panshikarancha ke ke shabda hrudayala bhidat hota.Parat parat phava ani aikava asa episode.Tuzya marfat amhala ya digajankadun khup chan aikaya ani ayushyabaddal margadarshan milat aahe.Tula ani Cosmostar Media la manapurvak shubhechha🌳☺
Tumche khup khup aabhar Seema ji 🙏🕉️🕉️🌟
सोहम दादा, धन्यवाद
खुप उच्च विचार अचारांच्या वेक्तींची अप्रतिम मुलाखत ऐकायला मिळते. आमच्याही विचारात छान बदल होतो.
श्री सुनील काळे यांची ही मुलाखत ऐकायला आवडेल.
तुमचे आभार
Tumche khup khup aabhar🙏🙏🙏
Nakkich Sunil ji suddha ahet list madhe😇
खुप छान झाली मुलाखत! खुप काही ऐकायला शिकायला मिळाले! रघु दादा 🙏🏻😊
खूप खूप आभार मंगेश जी🙏🙏
It means a lot❤️🕉️🌟
तुमच्या मुळे आम्हास खूप माहिती मिळते खूप छान उपक्रम आहे तुमचा.
Tumche khup khup aabhar Suvarna ji🙏
जे जे प्रश्न माझ्या मनात होते, ते सगळं timestamps मध्ये बघून खूप प्रसन्न वाटलं. न बोलता कळून गेले सारे .
Telepathy does work ☺️💯
||स्वामी शरणं||🙏🏻🙏🏻
||श्री गुरु शरणं ||
Now heading towards Dada's Satsang 🙏🏻
अरे वाह! तुमची comment वाचून खूप बरं वाटलं अमरेंद्र जी
खूप खूप आभार🙏🕉️🌟☀️
उत्तम व्यतिमत्व.. 👏🏻👌🏻 सरांचा आवाज जबरदस्त आहे.. सरांची गाणी ऐकली आहेत मी अध्यात्मिक गाणी. 👏🏻👏🏻सलाम सर.. गुरु गणेश cd. दैवी गाणी आहेत..👏🏻
Pramod ji thank you so much for your comment😇🙏🕉️
Baapre tumchyakade ti CD ajun ahe??? Great🌟🙏🌟🌟🌟
खूप सुंदर रघुनंदन दादा. धन्यवाद .
सोहम खूप खूप धन्यवाद.
सर्वच उपक्रम छान. आवर्जून ऐकावे , बघावे असेच .😊🙏🙏
Thank you so much Ajaya ji! Tumche khup aabhar😇🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏
खूप सुंदर..👌👌
श्रीसद्गुरु टेंबे स्वामी, नरसोबाची वाडी नाव ऐकून आनंद झाला..👌
Sarang ji tumche khup khup aabhar🙏😇🕉️🌟
Shree gurudev datta🙏
सोहम please गजानन माऊलींवरती पण घे एक podcast❤
Ho nakki 🙏😇
Khup mast, samarpak Ani bodhamamrut denara interview soham tumche khup Abhar tasech, Raghunandanji kai bolu shabda suchat nahit speechless fakt Natamastak, Aple Anubhav va vichardhan khup mothe❤
Aaple khup khup aabhar Dhananjay ji🙏🕉️🌟😇
Interview sampuch naye ase watat hote Raghunandijichi Oghawati wani hich ek kammal jadu❤
Agdi kharay Dhananjay ji🙏😇🌟
खूपच सुंदर मुलाखत झालीये, धन्यवाद
Tumche khup khup aabhar🙏🙏🙏
सोहम छान झाली मुलाखत. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉
Thank you Sonali ji🙏🙏 tumche khup aabhar!
Tumche Dp chaan ahe Meerabai✨🙏
@@cosmostarmedia24 तुलना करायची नाहीये पण तरीही सांगते तू मराठीतला रणबीर (beer biceps) आहेस
Khup chan interview zala,next time only spiritual experiences asa Pandit Raghunandan Panshikar yancha episode kara.
Damini ji khup aabhar tumche🙏
Nakkich ajun ek podcast karuya tyat fakta spirituality asel😇
Khup chhan podcast dada 👌🏻
Krupaya parat ekda Abhishek Vairagi maharaja na podcast wr bolawa pls ❤
🙏🙏🙏
Khup Chan podcast aahe.
Meera ji khup dhanyawad🙏
कौतुकास्पद मुलाखत 🙏🙏
Khup dhanyawad🙏🙏
वाह... छान झाली मुलाखत.. खूप वेगळी अध्यात्मिक माहिती मिळाली...
Thank you Ketaki ji🙏🕉️😇
स्वामी शरणं श्री गुरू शरणं 🙏🏻
अतिशय सुंदर विषय निवडला आहेस ..खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️🤗
राखी जी तुमचे मनापासून आभार!
हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुया🙏🕉️
श्री स्वामी समर्थ🌟
@@cosmostarmedia24 नक्कीच मी शेअर करेन
केवळ हाच नाही प्रत्येक podcast पोहचायला हवाय
@@Drrakhi-1987नक्कीच 🙏
Khup chan..👌👌
Ek suggestion, .
Seating arrangement thodi awkward vatate bghtana sudha.. samora samor asel tr tumha doghana sudha comfortable vatel as vatat..
Anagha ji thank you so much!
Ho barobar ahe ata te change hoil🙏😇
अप्रतीम !🙏🏼🌹
Sarika ji thank you🙏😇🕉️
@@cosmostarmedia24 🙏🏼
Khupach chan zala dada podcast.
Thank you🙏🕉️
अतिसुंदर
Vidya ji khup khup dhanyawad🙏🕉️🌟
Khup khup thanks
Namita ji thanks to you🙏🌟☀️
Please share this podcast🕉️
Great interview 😊
Glad you enjoyed it 🙏🙏😇🕉️🌟✨
सोहम तु खूप छान मुलाखत घेतलीस तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप छान ऐकायला मिळाले धन्यवाद
Tumche khup aabhar 🙏🙏
Channel var asech aashirvaad ani prem asudet🕉️🌟😇
Khup chan ahe podcast
Sanket ji khup khup aabhar🙏🌟☀️
खूप छान मित्रा, छान उपक्रम आहे. फक्त sound processing थोडी अजून fine tune कर. 'Whyफळ' चॅनलची थोडी मदत घेऊ शकतोस. त्याचं vocal processing खूप छान आहे. प्रेक्षकांना अजून जास्त आवडेल. बाकी उपक्रम स्तुत्य. असेच सुरू राहू द्या. ❤❤❤
आपले खूप खूप धन्यवाद! आणि तुम्ही सुचवलेल्या गोष्टी नक्कीच implement करू. सुयोग सोबत ह्याबाबतीत चर्चा करायला नक्कीच आवडेल.
परत एकदा खूप खूप आभार🙏🕉️😇
Khup sundar
Thank you Vishal ji🙏🕉️😇
अप्रतीम मुलाखत संपूच नये असे वाटत होते🌹
Anjali ji tumche khup khup aabhar🙏😇🕉️
पुण्या चे स्वयंप्रकाशी संस्था चे दादा Dr. सुनील काळे हे फार मोठे उच्च कोटी चे सिद्ध योगी आहेत ...स्वामी समर्थ,महाअवतार बाबाजी, साई बाबा, गोंदेवळेकर महाराज,असे अनेक सिद्ध ची कृपा मिळाली आहे, त्यांचे लाखो .साधक देशभर आहेत,
कृपया त्यांचा पण podcast करावा...
Wahh wahh nakkich podcast karaycha ahe!
Problem thoda contacts cha yeto, sunil sirancha contact milala ki nakkich tyanna approach karu🙏😇🕉️
Nice 👍
Thanks for watching Alka ji🙏🕉️😇
खूप छान
पाहते आता 😊
Thank you so much Ashwini ji🙏😇🕉️
फारच छान
Khup khup aabhar Purushottam ji🙏🕉️😇
🙏🙏🙏
🙏🙏🙏
Mast❤
Thank you Amruta ji🙏🌟🕉️
Har Har Mahadev 🙏 🚩
🙏🙏🙏
🚩वंदे गुरु परंपरा 🙏🏻
🙏🙏wahh
Nice podcast 👍👍 dada Abhishek dada cha part 2 ahe ka because video cha end la manla hota
Thank you so much🙏🌟
Next week dadancha podcast asel😇
तुमची मुलाखत ऐकली मी ही श्रीपाद सेवा मंडळात आहे सद्गुरू शिरीष दादा कवडे आदरणीय श्री मामासाहेब देशपांडे यांचे उत्तराधिकारी याची मलाही दीक्षा मिळाली. तुम्ही जेव्हा टेंबे स्वामींचा अनुभव सांगितले तेंव्हा मात्र अगदी. डोळ्यासमोर सर्व आले
माझ्याही संगीत सधनेत अस अनेक वेळा होते भैरव गाताना बऱ्याच वेळा शिवाची अनुभूती येते.
रघुनंदन दादा मला तुम्हाला आमच्या संप्रदायातील काही पुस्तके भेट द्यायची आपला ऍड्रेस मिळेल का.
मीरा ताईकडे आम्ही आलो त्यावेळी माझा अध्यात्म या विषयावर बोलणे झाले होते
.त्या आमच्या ताई ना सद्गुरू शकुंतल
ताई ना ओळखायच्या.
तुमच्या अध्यात्माच्या आवडीमुळे मला तुम्हाला सद्गुरू दादांची काही ग्रंथसंपदा द्यावी असे मना पासून वाटते.
प्रतिमा जी संपूर्ण पॉडकास्ट पाहिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप आभार!
तुम्ही ज्या पुस्तकांच्या बाबतीत बोलत आहात ती नक्कीच आम्ही दादांपर्यंत पोहचवू. तुमचा पत्ता किंवा फोन नंबर cosmostarmedia28@gmail.com ह्यावर मेल करा🙏
आणि हा पॉडकास्ट आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा 🙏😇🕉️🌟
Abhishek dadan chya podcast cha second part please upload kra🙏🏻🙏🏻🙏🏻
Next week nakki🙏😇🕉️
माझा अनुभव असा आहे एखादी छान लकीर किंवा ताण ऐकली की घळघळ पाणी येत हे नक्की काय आहे बरोबर आहे का चूक प्लीज सांगाल का
More vido satray sangeet
Definitely Neeta ji🙏😇🕉️
फार छान केलात रघुनंदन जी ना बोलावून
अधिकाधिक गाण्यातील लोकांशी अध्यात्माबद्दल बोला.
Hoo thank you Prasad ji😇🙏
सोहम खुप छान महफील
Thank you so much🙏😇🕉️
Dada me mantralaya cha javal h ahe manavi ya gavamadhe
Wahh🙏🙏
Are dadanchya tisarya video cha 2 nd bhag ka nahi upload kela
Next week yenar ahe🙏
भगवंताची लीला कशी असते गुरु प्राप्ती वेळी कळले
Wahhh🙏😇🕉️
Shree swami samartha🌟
मुंबईत आहे का मठ स्वामींचा . कुपया सांगाल का ?
Namaskar Rohini ji!
Mumbai madhe Jogeshwari west la math ahe:
g.co/kgs/Ved6CHc
खारघर व ठाणे येथेही स्वामींचे मठ आहेत.
Thanks @@cosmostarmedia24
Thanks @@vadirajlimaye
Fharach utkrust mulakhat.
Anand ji khup khup dhanyawad🙏🕉️🌟
मुंबई मध्ये कुठं आहे
Jogeshwari west la ahe🙏
Address:
g.co/kgs/RJ3ZxY8
जोगेश्वरीला आहे राघवेंद्र स्वामींचा मठ. मलुंडला आहे.
Barobar🙏
तेरा ची जी गोष्ट आहे ती गरू नानक यांची आहे. शिखांचे पहिले गुरू
Are wahh! Thank you so much for the information 😇🙏🕉️🌟
Podcast तो अच्छा था......... 😇 लेकिन ""ऋतुराज "" भाई थोड़ा आराम भी कर लिया करो.... 🤗🤗 कल 4th T20 मे ज़िम्बावे के खिलाफ आसान सा कैच छोड़ दिया.. 🥺🥺🥺🥺🤨🤨🤨🤨
पॉडकास्ट के पीछे भागने से ""Ferrari "" नहीं मिलेगी....... लेकिन Catches छोड़ दोगे तो टीम से ""फरार "" कर दिए जाओगे...... 🤗🤗🤗🤗🤣😂😂😂🤣🤣🤣🤣😎😎😎😎😎😎😎
You are the best mitra😂
Me nehmi tumchya comment chi vaat pahat asto😂🙏
Sorry woh podcast pe dhyaan thaa isiliye catch drop hogaya!😂😂😂🙏🙏🙏
Thank you so much🕉️❤️🙏
मराठी TH-camr पाऊल पंढल पुढे
खूप आनंद झाला ही comment वाचून😇🕉️🙏
श्री स्वामी समर्थ🙏
I deleted this video and slept.......... But then, a ""Holi Spirit "" in my dream made me to watch it again. 😇😇😳😳😳😳
Now i hv a Serious question.. 🤔🤔
.
.
.
.
.
Me to Host : "" भाई ये ""भगवाधारी सन्यासी महाराज "" अपना सत्संग 'हॉल ' मे बैठाके सुनाते है या, हिमालय ले जाकर बर्फ मे बैठाके...... 🥶🥶🥶⛄️⛄️🤔🤔🤔🤣🤣🤣😂😂😂🤣😎😎😎🤣🤣😂😂😂
(Jus kidding.... 🙏🙏🙏🙏)