आत्मा बद्दल खूप विडिओ ऐकले पण ते पटत नव्हते तोच आत्मा घरातल्या कोणाच्या पण रूपात येतो हे एव्हडं पटत नव्हतं पण गुरुजींनी आत्मा बद्दल सुरुवातीला जी माहिती दिली ती पटली मनाला असं आत्मा कर्मा नुसार जन्म त्या घरात घेतो हे एकदम बरोबर आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद, स्वामी च्या इच्छे मुळेच तुम्हचे वीडियो मी पाहू शकते🙏🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ दादा ची भेट व्हावी हीच स्वामी मय सदिश्च्या🙏🌹🙏
या दादांचा अध्यात्माचा अभ्यास खूप छान आहे.या आधी मी कधी या गोष्टीकडे पाहिले नाही.तुमच्या मुळे आम्हाला या गोष्टी ऐकायला मिळतात मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
आत्म्याची खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगितली तसेच क्षमा प्रार्थना पण खूप छान अशीच वेगवेगळी माहिती आम्हाला देत राहावी ही विनंति🙏🙏 दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Kayam yekat rahave asech watate. Kiti sunder aahe he Sare yek yek pakali ulagadat javi aani tyacha sugandh pasrava tasach watatay. Divasbhar hech vichar manat yetat. 🙏🙏🙏
"आत्मा" याविषयी शास्त्रातील क्लिष्ट माहिती खूप सोपी करून संगीतलीत त्यासाठी खरंच धन्यवाद🙏. कोणाला याविषयी अजून माहिती / संदर्भ हवे असतील तर खलील ग्रंथ अवश्य बघावे :- १. दत्त पुराण - अध्याय सातवा श्लोक ५१ २. दत्त पुराण टीका - "वासुदेवी " by Swami Vasudevananda Saraswati ३. दत्त महात्म्य -अध्याय ११ श्लोक १ ते १८ (यात अजून सोप्या पद्धतीने दिले आहे) ४. बोध श्रीदत्तमहात्म्याचा पृष्ठ क्रमांक १३५ तसेच आत्म्याची सूक्ष्म अवस्था, minuteness बद्दल सांगताना फोटॉन पार्टीकल बरोबर comparitive उल्लेख केला असावा. काही comments मध्ये त्याचा विपर्यास केला गेलाय असे वाटते.
@shwetagarud5663 १. याच व्हिडिओत ०:०९ ते ०:१५ या पहिल्या काही सेकंदात पूजनीयांनी - "ज्याला आपण आत्मा म्हणतो त्याला आपण science मध्ये photon particle म्हणतो." अक्षरशः असं सांगितलेलं आहे. आता तुम्हीच त्यांनी जे स्पष्ट शब्दात मांडलं आहे त्याला विरोध करताय. २. दत्त पुराणातील सर्व अष्टकांतील ७व्या अध्यायातील ५१वा श्लोक वाचला. त्यात कुठेही उल्लेख सापडला नाही. कृपया निश्चित अष्टक सांगावे. श्लोक सांगितल्यास अतिउत्तम. ३. श्री दत्तमहात्म्य ग्रंथात तुम्ही निर्देश केलेले श्लोक वाचले त्यात ३ मास पितृ गर्भात आणि ९ मास मातृ गर्भात हा उल्लेख आहे, पण त्याच्या आधी जे काही आत्म्याला कुळाचे options देणे ते तो आत्मा पृथ्वीच्या वातावरणात येताना धूलिकण वगैरे जे काही interview मध्ये सांगीतलं आहे ते या ग्रंथात नाही. कोण्या सिद्ध महात्म्याने शास्त्र ग्रंथ रचलेला असेल तर त्यात कोणत्याही पद्धतीने भर घालणे किंवा एखादा भाग गाळणे, किंवा त्यात बदल करणे हे योग्य आहे का याचा विचार करावा. शास्त्राचा अतिक्रम करणे म्हणजे ब्रह्महात्येचं पातक. दत्त पुराणाचा संदर्भ तुम्हाला ज्यांनी दिला आहे कृपया तो तपासून घ्यावा, आणि कोण्या दुसऱ्या स्थानी तो श्लोक असेल तर कृपया सांगावे, म्हणजे त्याप्रमाणे अन्वेषण करता येईल आणि सत्यासत्यता पडताळून पाहता येईल. (बाकी, एखाद्या व्यक्तीने स्पष्ट बोललेली वाक्य यथावत उधृत करणे आणि त्यांचे शास्त्रप्रमाण मागणे याला "विपर्यास" म्हणत नाहीत.)
@@sudarshanpathak1063 फोटॉन चे उदाहरण आत्म्याची size दर्शवण्यासाठी केले आहे असे माझे मत आहे. उपनिषदात आत्म्याचा size दर्शवण्यासाठी केसाचा एक पॉईंट, त्याचे शेकडो तुकडे केले असता तेवढा subtle आहे असे मानतात, म्हणून फोटॉन शी compare केले आहे . Example - बालाग्नशतभागस्य शतधा कल्पितस्य च । भागो जीवः स विज्ञेय: स चानन्त्यायकल्पते ।। आत्म्याचा प्रवास :- दत्तपुराण - अ ३ - ५१ गत्वोर्ध्वमपि भोगान्ते प्राप्येहौषधितो नरम् स्त्रीपुंयोगाच्छुरक्तमयो गर्भत्वमेत्यृतौ टीका - ऊर्ध्वं स्वर्गादौ पंचाग्निप्रकारेण स्त्रीगर्भत्वमेति दत्तमहात्म्य - अध्याय ११ - भूलोकांतुनी पर्जन्यात पर्जन्यांतुनी अन्नात अन्नद्वारापितृशरीरांत येऊनी राहे पितृशरीरात वरील गोष्टींचे अर्थ या विडिओ मध्ये सोपे करून सांगितले आहेत. वरील श्लोकांतून आत्म्याचा प्रवास स्पष्ट केलाय. "भूलोकांतुनी पर्जन्यात, पर्जन्यांतुनी अन्नात" याचाच अर्थ की मूळचा अविनाशी तत्व असलेला आत्मा पंचमहाभूतात्मक सृष्टीचे साक्ष भावाने अवलोकन करून आणि पृथ्वी, आप, अग्नी, वायू, व आकाश यांच्या संपर्कात येऊन मग मातृगर्भात प्रवेश करतो. मुळात आपण गल्लत करत आहात की पॉडकास्ट दत्तपुराणावर आहे. यात दादांनी आत्मा शरीरात कसा प्रवेश करतो हे सांगिले आहे, त्यांच्या गुरु परंपरेनुसार त्यात त्यांनी दत्त पुराणाचापण संदर्भ दिला आहे. तुमचा प्रयत्न त्यांच्यात चुका काढायचा आहे असे जाणवते. एका क्षणासाठी गृहीत धरू तुम्हाला त्यांची एक गोष्ट खटकली, पण त्यांनी इतर दहा चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यावर काहीच बोलणार नाही? दादा स्वतः नाथपंथी व क्रियायोगपंथी आहेत, आणि प्रत्येक गुरु परंपरेत काही रहस्ये गुप्त असतात, अनुभूती वर आधारित असतात. याचा अर्थ आपण ते मान्य करावे असा आग्रह अजिबात नाही. विनंती एवढीच की कोणावरही स्वैर टीका करू नये.
स्वामी शरणम् शतशः प्रणाम आणि आभार छान माहिती आपले अभ्यासपूर्ण आणि सहज, सोपे निवेदन असेच मार्गदर्शन करत रहा व्हिडिओ बनवा हीच विनम्र विनंती एक मेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच महाअवतार, स्वामी समर्थ चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद कोटी प्रणाम
Kharch dada he saty. Aahe pan akhadi wykati samja apghati geli aahe aani ti sangte ki mala punha janmala yaych aahe yachawar aapn kas samjaych dada tumi kahi sngu shakta🙏🙏
व्हिडिओ परत परत बघावे असे आहेत. खूप ज्ञान मिळालं
अनमोल ज्ञान दिल्याबद्दल गुरुजींचे शतशः आभार...❤ .🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩
कीती सुंदर मार्गदर्शन करता तुम्ही सरळ,सोप्या साध्या भाषेत समजावुन सांगता तुम्ही,बिलकुल क्लीस्ट भाषा नाही .खरच खुप
🙏🙏😇😇
अतिशय सुंदर पध्दतीने सांगितले.🙏
खूप सुंदर मार्गदर्शन आहे श्री स्वामी समर्थ.
आपले आई वडील आपण निवडतो हे ऐकले होतं पण हे इतकं डिटेल आता हे ऐकून समजलं. अतिशय सुंदर, सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
खूप खूप धन्यवाद!!! 🙏🙏🙏🙏🙏
Ho khup Sundar ritine sangital aahe Adiguru ni khup goshti clear zalaya.
खूप सुंदर माहिती आहे, सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
अत्यंत सुंदर सुरेखपणे विशद केलीत सां नमस्कार।
किती छानमाहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार आहोत.
खुप छान सुंदर अनुभव गुड ज्ञान आहे आपना सरळ व सोप्या पद्धतीने सांगितले त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Khup chan ,shri swami sharanam
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khup sundar mahiti dili🙏
।। श्री गुरुदेव दत्त।।💐💐
।।श्री स्वामी समर्थ.।।💐💐
वाह खूपच छान माहिती
धन्यवाद 🙏🏻
आत्मा बद्दल खूप विडिओ ऐकले पण ते पटत नव्हते तोच आत्मा घरातल्या कोणाच्या पण रूपात येतो हे एव्हडं पटत नव्हतं पण गुरुजींनी आत्मा बद्दल सुरुवातीला जी माहिती दिली ती पटली मनाला असं आत्मा कर्मा नुसार जन्म त्या घरात घेतो हे एकदम बरोबर आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
तुमची comment वाचून खूप बरं वाटलं, please पूर्ण पॉडकास्ट पहा तो देखील तुम्हाला आवडेल🕉️🙏
खूपच छान माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद,
स्वामी च्या इच्छे मुळेच तुम्हचे वीडियो मी पाहू शकते🙏🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ
दादा ची भेट व्हावी हीच स्वामी मय सदिश्च्या🙏🌹🙏
Shri swami samarth
🌹Shree Sawami Samarth🌹🙏🙏
तुम्हाला मनःपूर्वक अभिवादन
खुप छान माहिती मिळाली.. धन्यवाद
🙏 स्वामी शरणं🙏
🙏श्री गुरु शरणं 🙏
🙏 आदिगुरू शरणं 🙏
जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय हो
दादा.,तुम्ही खूप छान पद्धतीने ही माहिती सांगितलीत. याबद्दल कधीच ऐकल नव्हतं. ऐकून खूप छान वाटलं.
खूप खूप कृतज्ञता दादा.🌹🙏🏻
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
या दादांचा अध्यात्माचा अभ्यास खूप छान आहे.या आधी मी कधी या गोष्टीकडे पाहिले नाही.तुमच्या मुळे आम्हाला या गोष्टी ऐकायला मिळतात मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ😊
गुरूजी खूप छान माहिती सांगितलीत.
Khup sunder sangitale Dada 🙏🙏🙏
खूप सुंदर अशी माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
!! श्री स्वामी समर्थ !!..
!! श्री गुरुदेव दत्त !!..
आत्म्याची खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगितली
तसेच क्षमा प्रार्थना पण खूप छान
अशीच वेगवेगळी माहिती आम्हाला देत राहावी ही विनंति🙏🙏
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Thank you🙏🌟🕉️
दादा खूपच छान आत्म्याच्या प्रवासाची उकल करून सांगितली आपण. मनापासून धन्यवाद
🙏🙏🕉️🕉️🕉️
Khoop dhnyvad
Sakshi bhav Kay kel mhnje tayaar hoil gyache margdarshan kelyabaddal khoop abhari
,🙏🙏🙏🙏
Kayam yekat rahave asech watate. Kiti sunder aahe he Sare yek yek pakali ulagadat javi aani tyacha sugandh pasrava tasach watatay. Divasbhar hech vichar manat yetat. 🙏🙏🙏
🙏🙏🙏
जय श्री स्वामी समर्थ 🌷🙏🙏🌷
🙏🏻🌹धन्यवाद माऊली खूप समग्र आध्यात्मिक माहिती जी आजवर माहिती नव्हती खूप गाढा अभ्यास आहे .प्रत्येक बाबीचे समग्र विवेचन .
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙏
खूप खूप आभार 🕉️🙏
श्री स्वामी समर्थ
जय गुरुदेव
श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
So well explained !
खूप खूप खूप छान सांगितलं खरंच किती blessed ahet he wairagi guruji
Aadhyatmik dhyan milale 👌👌👌
Jai shree Gurudev Datta 🚩🙏
"आत्मा" याविषयी शास्त्रातील क्लिष्ट माहिती खूप सोपी करून संगीतलीत त्यासाठी खरंच धन्यवाद🙏.
कोणाला याविषयी अजून माहिती / संदर्भ हवे असतील तर खलील ग्रंथ अवश्य बघावे :-
१. दत्त पुराण - अध्याय सातवा श्लोक ५१
२. दत्त पुराण टीका - "वासुदेवी " by Swami Vasudevananda Saraswati
३. दत्त महात्म्य -अध्याय ११ श्लोक १ ते १८ (यात अजून सोप्या पद्धतीने दिले आहे)
४. बोध श्रीदत्तमहात्म्याचा पृष्ठ क्रमांक १३५
तसेच आत्म्याची सूक्ष्म अवस्था, minuteness बद्दल सांगताना फोटॉन पार्टीकल बरोबर comparitive उल्लेख केला असावा. काही comments मध्ये त्याचा विपर्यास केला गेलाय असे वाटते.
@shwetagarud5663
१. याच व्हिडिओत ०:०९ ते ०:१५ या पहिल्या काही सेकंदात पूजनीयांनी - "ज्याला आपण आत्मा म्हणतो त्याला आपण science मध्ये photon particle म्हणतो." अक्षरशः असं सांगितलेलं आहे. आता तुम्हीच त्यांनी जे स्पष्ट शब्दात मांडलं आहे त्याला विरोध करताय.
२. दत्त पुराणातील सर्व अष्टकांतील ७व्या अध्यायातील ५१वा श्लोक वाचला. त्यात कुठेही उल्लेख सापडला नाही. कृपया निश्चित अष्टक सांगावे. श्लोक सांगितल्यास अतिउत्तम.
३. श्री दत्तमहात्म्य ग्रंथात तुम्ही निर्देश केलेले श्लोक वाचले त्यात ३ मास पितृ गर्भात आणि ९ मास मातृ गर्भात हा उल्लेख आहे, पण त्याच्या आधी जे काही आत्म्याला कुळाचे options देणे ते तो आत्मा पृथ्वीच्या वातावरणात येताना धूलिकण वगैरे जे काही interview मध्ये सांगीतलं आहे ते या ग्रंथात नाही. कोण्या सिद्ध महात्म्याने शास्त्र ग्रंथ रचलेला असेल तर त्यात कोणत्याही पद्धतीने भर घालणे किंवा एखादा भाग गाळणे, किंवा त्यात बदल करणे हे योग्य आहे का याचा विचार करावा. शास्त्राचा अतिक्रम करणे म्हणजे ब्रह्महात्येचं पातक.
दत्त पुराणाचा संदर्भ तुम्हाला ज्यांनी दिला आहे कृपया तो तपासून घ्यावा, आणि कोण्या दुसऱ्या स्थानी तो श्लोक असेल तर कृपया सांगावे, म्हणजे त्याप्रमाणे अन्वेषण करता येईल आणि सत्यासत्यता पडताळून पाहता येईल.
(बाकी, एखाद्या व्यक्तीने स्पष्ट बोललेली वाक्य यथावत उधृत करणे आणि त्यांचे शास्त्रप्रमाण मागणे याला "विपर्यास" म्हणत नाहीत.)
@@sudarshanpathak1063
फोटॉन चे उदाहरण आत्म्याची size दर्शवण्यासाठी केले आहे असे माझे मत आहे. उपनिषदात आत्म्याचा size दर्शवण्यासाठी केसाचा एक पॉईंट, त्याचे शेकडो तुकडे केले असता तेवढा subtle आहे असे मानतात, म्हणून फोटॉन शी compare केले आहे . Example -
बालाग्नशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।
भागो जीवः स विज्ञेय: स चानन्त्यायकल्पते ।।
आत्म्याचा प्रवास :-
दत्तपुराण - अ ३ - ५१ गत्वोर्ध्वमपि भोगान्ते प्राप्येहौषधितो नरम् स्त्रीपुंयोगाच्छुरक्तमयो गर्भत्वमेत्यृतौ
टीका - ऊर्ध्वं स्वर्गादौ पंचाग्निप्रकारेण स्त्रीगर्भत्वमेति
दत्तमहात्म्य - अध्याय ११ - भूलोकांतुनी पर्जन्यात पर्जन्यांतुनी अन्नात अन्नद्वारापितृशरीरांत येऊनी राहे पितृशरीरात
वरील गोष्टींचे अर्थ या विडिओ मध्ये सोपे करून सांगितले आहेत. वरील श्लोकांतून आत्म्याचा प्रवास स्पष्ट केलाय. "भूलोकांतुनी पर्जन्यात, पर्जन्यांतुनी अन्नात" याचाच अर्थ की मूळचा अविनाशी तत्व असलेला आत्मा पंचमहाभूतात्मक सृष्टीचे साक्ष भावाने अवलोकन करून आणि पृथ्वी, आप, अग्नी, वायू, व आकाश यांच्या संपर्कात येऊन मग मातृगर्भात प्रवेश करतो. मुळात आपण गल्लत करत आहात की पॉडकास्ट दत्तपुराणावर आहे. यात दादांनी आत्मा शरीरात कसा प्रवेश करतो हे सांगिले आहे, त्यांच्या गुरु परंपरेनुसार त्यात त्यांनी दत्त पुराणाचापण संदर्भ दिला आहे. तुमचा प्रयत्न त्यांच्यात चुका काढायचा आहे असे जाणवते. एका क्षणासाठी गृहीत धरू तुम्हाला त्यांची एक गोष्ट खटकली, पण त्यांनी इतर दहा चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यावर काहीच बोलणार नाही? दादा स्वतः नाथपंथी व क्रियायोगपंथी आहेत, आणि प्रत्येक गुरु परंपरेत काही रहस्ये गुप्त असतात, अनुभूती वर आधारित असतात. याचा अर्थ आपण ते मान्य करावे असा आग्रह अजिबात नाही. विनंती एवढीच की कोणावरही स्वैर टीका करू नये.
खूप छान🎉
गुरूजी आपल्या चरणी माझे कोटी, कोटी नमस्कार 🙏 🎉
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद 🙏🙏
🙇स्वामी शरणं.. श्री गुरू शरणं 🙇🕉️🔱🚩
Jabardast dadasaheb😊😊🎉
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
सद्गुरू श्री स्वामी समर्थ माऊली चरणी मी नतमस्तक ❤, गुरुजी तुम्हास नमस्कार ❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤
किती छान साध्या सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे अजूनही खूप काही ऐकण्याची इच्छा आहे 🙏 पॉडकास्ट अप्रतिम आहे
Thank you🙏🕉️
@@CosmostarMediaClipsnumber dya please
स्वामी शरणम। श्री गुरू शरणम आदीगुरु शरणम। आदिलक्ष्मी शरणम
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
फार छान ज्ञान मिळाले, धन्यवाद
Khup changali mahiti dili thanks ❤❤❤❤
Shree swami sharanm shree swami samarth
श्री गुरू दत्त श्रीस्वामीसमर्थ दादा नमस्कार🎉🎉
अतूच्या सत्य ज्ञानाची पर्वणीच
Shri swami samarth
खूप सुंदर निवेदन.....बेसीक, मुलभूत माहिती...... धन्यवाद.
खूप खूप आभार 🕉️🙏
अनेकांनी साक्षीभाव असावा असं सांगितलं पण साक्षीभाव म्हणजे काय हे खूप सोप्या पद्धतीने दादांनी समजवलं 🙏🏻 खूप खूप धन्यवाद गुरु दादा 🙏🏻
🙏🕉️
दादा कुठे भेटु शकतात खुपच सुदंर बोलतात
Namaskar dada
🙏श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये🙏 🙏श्री स्वामी राजम् शरणं प्रपद्ये 🙏
🙏🙏🙏
Swami Samarth
🙇♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇♂️
🙇♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇♂️
🙇♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇♂️
🙏🙏🕉️🕉️
Shree Swami Samarth
Khup chaan mahiti dilit 🙏
Khup chhan mahiti dili. Thanks sohm
खूप खूप आभार 🕉️🙏
श्रीराम जय राम जय जय राम. 🚩🚩
अतिशय सुंदर 🙏
Thank you🕉️
Shripad Rajam Sharanam Prapadye .
Swami sharanam😊
खूप खूप आभार 🕉️🙏
Khoopach chhan mahiti aikayla milali
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏
खूप खूप आभार 🕉️🙏
गुरुजी नमस्कार खूप अप्रतिम अशी माहिती मिळाली. ऐकून खूप छान वाटलं आज पर्यंत कोणीही असे कधीच सांगितले नाही. 🙏🙏🙏⚘️
खूप खूप आभार 🕉️🙏
स्वामी शरणम् शतशः प्रणाम आणि आभार छान माहिती आपले अभ्यासपूर्ण आणि सहज, सोपे निवेदन असेच मार्गदर्शन करत रहा व्हिडिओ बनवा हीच विनम्र विनंती एक मेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच महाअवतार, स्वामी समर्थ चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद कोटी प्रणाम
श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ
Khup chan mahiti sangitli Dadani..🙏🙏🙏🙏
Thank you🙏🕉️🌟
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🕉️
श्री स्वामी समर्थ
Atishy chan mahiti samjli,
नित्य नूतन अनुभव .... हाच तो खरा सत्संग ...🎉
खूप खूप आभार 🕉️🙏
❤
Chan mahiti sangitli, siddha yog baddal pen video banwa sir
Shree swami samrth🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🕉️
Shree swami samarth
🙏🕉️
Apratim vishleshan
खूप खूप आभार 🕉️🙏
Kharch dada he saty. Aahe pan akhadi wykati samja apghati geli aahe aani ti sangte ki mala punha janmala yaych aahe yachawar aapn kas samjaych dada tumi kahi sngu shakta🙏🙏
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ माऊली
अगदीच खराय.
🙏🕉️
स्वामी ची सेवा आपली पुण्याई कर्म 😘मुंबई गायक मयुरेशरेगे कडून शुभेच्छा ❤
Dhanyawad🙏🌟
Apratim guruji khup Chan mahiti dili🙏🙏🙏
खूप खूप आभार 🕉️🙏
Farach chaan
खूप छान माहिती दिली
Khup khup aabhar🌟🕉️🙏
श्री स्वामी समर्थ🙏
सुंदर विवेचन
🙏🙏
स्वामी शरणं आदिगुरु शरणं आदिलक्ष्मी शरणं🙏🚩🔱
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ नमो नमः
🙏🕉️
Shree Swami Samarth
🙏🙏🙏
Well explained
Thank you🙏🌟🕉️
दादा मला मदत कर तुम्ही बोललात वाटतं तेथ मीच आहे अस वाटत