इच्छापूर्ती साठी स्वामी सांगतात! | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 624

  • @adiyogi2498
    @adiyogi2498 หลายเดือนก่อน +85

    आपला पहिला वीडियो मी जून मधे पहिला होता आणि त्या नंतर “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” वाचण्याची तीव्र इच्छा झाली. उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृताचे पठण पूर्ण होईल. माहित नाही कसे काय झाले पण गेले काही दिवस वाचना मुळे आता मला पिठापूरला जाण्याची इच्छा आहे.
    असे विषय आणून आपण आमच्या मधील भक्ती भाव जागृत केलात, खुप खुप धन्यवाद❤

    • @rbemomshraddha
      @rbemomshraddha หลายเดือนก่อน +3

      Same here

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน +9

      Wahh kiti sundar!! Khup shubha divashi tumcha udyapan hot ahe🙏 hi suddha swaminchi leela mhanuya🕉️
      Shree swami samartha🙏😇

    • @sunandapatil5411
      @sunandapatil5411 หลายเดือนก่อน +1

      Same here.
      Pithapur la jaychi oodh lagalie ata

    • @vaibhavlokhande7390
      @vaibhavlokhande7390 หลายเดือนก่อน

      hiiii vaibhav lokhande from kolhapur , mi job la aahe it maddhe punyat '
      dadanna mala ek vicharaych aahe ki geli kahi varshe aamchya gharamadhe khup negative energy janavat aahe khup maharajanna vicharl tr te lok mhantayt karni kinva Pitru dosh aahe , gharamaddhe shantata nahi mi suddha eka eka aajarpanamadhun jat aahe ghari pan vataparan chan nahi sagle kayam trast aastat kontya na kontya karnavarun mhanje mulanchi nokari vyavsai vagaire tar saglyanch shikun vagaire zal aahe pan nokari nahi khup interview dile pan kahich hot nahiye ase kahi ghatna hot aahet tar hyavarti kahi upay aasel tar pudhchya video maddhe plz sangava ashi tyanna vinanti aahe
      || श्री स्वामी समर्थ ||

    • @amolpatil029
      @amolpatil029 หลายเดือนก่อน

      Soham bhau Maharaj cha photo tumchya kade asel tr plz send kara na,,, mala maza dev ghara sathi frame banvay chi ahe

  • @Amrendra7779
    @Amrendra7779 หลายเดือนก่อน +59

    ज्या पॉडकास्टची आतुरता सगळ्यांना असते तो आलेला आहे 🔥😇
    ||स्वामी शरणं ||🙏🏻🙏🏻

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर!!
      स्वामी शरणं 🙏🙏🙏

    • @saritaacharekar9917
      @saritaacharekar9917 หลายเดือนก่อน

      Shree Swami samartha

  • @arpitatikam5219
    @arpitatikam5219 หลายเดือนก่อน +30

    जेव्हा पासून रात्री झोपायच्या आधी मी क्षमा प्रार्थना म्हणायला सुरुवात केली तेव्हा पासून मन शांत झाले. पूर्वी कोणी माझ्याशी वाईट वागले की मन दुःखी व्हायचं. आई वडील जावून २० वर्ष झाली तेव्हा पासून स्वामींचे खूप अनुभव घेतले. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला तळ हातावरील फोडा प्रमाणे सांभाळतात. आपण केलेले कर्म तर भोगावेच लागते मात्र त्यात त्यांची साथ असते हे खरे. स्वामी शरणं श्री गुरु शरणम् 🙏🌹

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน +1

      Arpita ji agdi manatla tumhi lihilela ahe🙏🙏😇😇
      Shree swami samartha🕉️

    • @prachimaindargi2652
      @prachimaindargi2652 หลายเดือนก่อน +3

      ​@@cosmostarmedia24
      क्षमा प्रार्थना काय आहे ती लिखित स्वरूपात लिंक मध्ये देऊ शकाल का ?

  • @mrinalkatre7784
    @mrinalkatre7784 หลายเดือนก่อน +33

    आदिगुरू अभिषेक दादांचं बोलणं ऐकणं ही एक पर्वणी आहे . माणसाचा चेहरा किती प्रसन्न , हसतमुख आणि समाधानी असावा …… 🙏🏼शंका निरसन अगदी नेमक्या , आणि सोप्या भाषेत सांगणार .मला जर कोणी सांगितलं असतं की त्यांच्या वयाचा माणूस अध्यात्मावर अधिकारवाणीने बोलतो , तर माहित नाही मी किती विश्लास ठेवला असता , पण प्रत्यक्ष स्वत:च ऐकल्यावर भारावून गेले . अं … ऊं नाही , स्पष्ट , सलग, शुध्द वाणी ….
    श्री गुरू शरणं
    श्री स्वामी शरणं
    श्री आदिगुरू , आदिलक्ष्मी शरणम् 🙏🏼

    • @kalpananimbalkar9592
      @kalpananimbalkar9592 หลายเดือนก่อน +1

      खरच आमच्या मनातले लिहिलं आहे

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Agdi barobar ani khara ahe🙏🙏
      Swami sharanam😇🙏🕉️

    • @anjalikamat6225
      @anjalikamat6225 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर🙏

    • @prachitayshete3392
      @prachitayshete3392 หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात.

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 9 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @harishjagtap4032
    @harishjagtap4032 20 วันที่ผ่านมา +1

    दादांचे मार्गदर्शन म्हणजे श्री स्वामी समर्थांचीच कृपा आहे. 🙏

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 หลายเดือนก่อน +8

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्धल पण छान माहिती मिळाली, दान, याग, होम हवन सर्वं विषयी उत्तम माहिती मिळाली, खूप positive energy मिळतें स्वामी महाराज यांच्या podcast मुळे, मी सर्व podcast ना चुकता पाहते ❤🙏

  • @sangeetapitre9709
    @sangeetapitre9709 หลายเดือนก่อน +15

    श्री स्वामी समर्थ.सोहम आणि अभिषेक दादा आपल्या दोघांचे अत्यंत आभारी आहे.अतिशय माहितीपूर्ण, अभ्यास पूर्ण ज्ञानाचा खजिना उघडला.ही अशी पर्वणी आहे की शंभर वेळा पाहिले तरी कमीच आहे.आपल्या दोघांना आणि आमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.दादांच्या मुलाखतीची नेहमीच आतूरतेने वाट पहात असतो.

    • @dhananjayjoshi5380
      @dhananjayjoshi5380 หลายเดือนก่อน

      Agadi khare swami sharanam

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Khup khup aabhar Sangeeta ji ani Dhananjay ji🙏😇🕉️

    • @rohinipande
      @rohinipande หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @pandharinathbamane5947
    @pandharinathbamane5947 หลายเดือนก่อน +3

    दादा आपल्या चरणी श्री साष्टांग दंडवत आपणास विनंती की कृपा करून मुंबई मध्ये सत्संग घ्या स्वामी शरणम् आदिगुरू शरणम्

  • @jaym8717
    @jaym8717 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    जय शंकर बाबा
    श्री स्वामी शरणम्
    श्री गुरू शरणम्
    आदिगुरू शरणं
    अनघा लक्ष्मी शरणम्💐🌹🌺🌻🌿🙏🔱🕉️😊🙏

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 หลายเดือนก่อน +1

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐

  • @vinayaksutar8978
    @vinayaksutar8978 หลายเดือนก่อน +4

    तुमची जोडी बेस्ट आहे. असेच नेहमी नवनवीन पॉडकास्ट आणत रहा. स्वामी शरणं

  • @lataw5086
    @lataw5086 14 วันที่ผ่านมา

    अतिशय सुरेख माहिती दिली आध्यात्मिक उन्नतीसाठी मोलाची माहिती दिली दादा तुमचे बोलणे संपूच नये असे वाटते 🙏🙏

  • @shrutijadhav4629
    @shrutijadhav4629 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder mahiti deta dada, shree swami samarth

  • @vaibhavigamer1073
    @vaibhavigamer1073 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी शरणं 🙏श्री गुरुदेव शरणं 🙏

  • @GuruAtridatta
    @GuruAtridatta หลายเดือนก่อน +5

    नेहमीसारखाच हा देखील पॉडकास्ट अगदी माहितीपूर्ण आणि गूढ होता... भविष्यातही असेच नवनवीन विषय श्रवण करता यावेत ही दत्त चरणी प्रार्थना.
    खूप आभार..
    श्री दत्त...

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน +1

      Shree Gurudev Datta🙏😇🕉️

  • @introvert_hu_
    @introvert_hu_ หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ
    श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये
    ♥️🙏🏻

  • @Lofi-songs12311
    @Lofi-songs12311 หลายเดือนก่อน +7

    दादा तुम्ही सांगितल्या नंतर. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मी ७ दिवस वाचले.खूप खूप सुंदर आहे.साक्षात दत्त प्रभु सांगत आहेत असे वाटते.वाचन संपूच नये असे वाटत होते.Thank you dada 🙏🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Aree wahhh khup sundar🙏😇🕉️

    • @mwdhanashri
      @mwdhanashri หลายเดือนก่อน +1

      Ha granth marathi bhashet ahe ka or prakrut marathi bhashet ahe, plz margadshana kara 🙏🙏🙏

    • @Lofi-songs12311
      @Lofi-songs12311 หลายเดือนก่อน

      Marathi made aahe

    • @b.varsha4193
      @b.varsha4193 หลายเดือนก่อน

      Shri swami samrath 🙏 mast podcast chaan margdarshan milale

    • @mwdhanashri
      @mwdhanashri หลายเดือนก่อน

      @@Lofi-songs12311 🙏🙏

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth หลายเดือนก่อน +9

    Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @ishadeshpande5723
    @ishadeshpande5723 หลายเดือนก่อน +2

    आपण आदिगुरू माझ्या स्वप्नात आला होतात .आणि मला spiritual guidance केला आहे. आशीर्वाद दिले, सविस्तर चर्चा प्र
    प्रत्यक्ष करणार आहे त्या दिवसाची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @preetitrifaley3141
    @preetitrifaley3141 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, छान, शब्द नाहीत, कोटी कोटी आभार दादांचे 🙏🙏

  • @shrutinarlkar6281
    @shrutinarlkar6281 หลายเดือนก่อน +1

    स्वामीशरणम् श्रीगुरुशरणम्....दादांचे स्पष्टीकरण खूपच सुंदर म्हणजे बोलू तर कमीच आहे...ते अस स्पष्टीकरण देतात की मनाला भिडते,बुध्दीला पटते त्यामुळे शंका तर घेऊनच शकत नाही व मुळात शंका येताच नाही.podcats तर नेहमीप्रमाणे खूप सुंदर..so thank you so much सोहमजी..स्वामी bless you... तुमच्यामुळे आम्हला स्वमिंबद्दल ऐकायला मिळते..podacast सुरू होतो तेव्हाच अस वाटत की हा संपूच नये येवढं अप्रतिम..एक ही स्वामींची लीलाच म्हणू आपण की तुमच्या मार्फत खूप गोष्टी कळल्या...so bless a lot.. अजून असे दादांचे podacts घेऊन नक्की या अजून खूप खूप ऐकण्याची खूप प्रचंड इच्छा आहे...दादांबद्दल तर बोलू तेवढं कमीच आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉💐🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน +1

      Kharay shruti ji, Dadanbaddal bolu tevdha kamich ahe😇🕉️
      Tumhi evdha podcast baghtay ani chaan feedback detay tyasathi tumche khup khup aabhar🙏🙏🙏🌟

  • @user-sq7xo5sp2c
    @user-sq7xo5sp2c หลายเดือนก่อน

    श्री स्वामी शरणम्

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर व प्रत्येक वेळी नवनवीन, उपयोगी ऐकायला मिळते. धन्य वाद 🙏.

  • @sunandadhadnekar8341
    @sunandadhadnekar8341 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती धन्यवाफ

  • @sketchofmodernarts4737
    @sketchofmodernarts4737 หลายเดือนก่อน

    स्वामी शरणम्🙏
    श्री गुरू शरणम्🙏
    आदी गुरू शरणम्🙏

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 หลายเดือนก่อน

    ॥ श्री स्वामी शरणम् ॥
    ॥ श्रीगुरुः शरणम् ॥
    🌺🙏🙏🙏🌺

  • @its_Monali_2
    @its_Monali_2 หลายเดือนก่อน +6

    खरच ऐकत रहावे असा podcast असतो दादांचा.....बरच काही नवनवीन शिकायला मिळते तसेच स्वामींन बद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळतात.....अध्यात्माशी असलेले नाते अजुन घट्ट होते यामुळे .....धन्यवाद cosmostar youtube वरती दादा सोबत भेट घडवून आणल्या बाबत 🙏💐 श्री स्वामी समर्थ ||स्वामी शरणम श्री गुरु शरणम🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Tumche khup aabhar Monali ji🙏😇🕉️

  • @kalindilokhande6220
    @kalindilokhande6220 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏.खुप छान वाटते असे podcast episode बघायला.दोघांना खुप खुप धन्यवाद अभिषेक दादा आणि सोहम 🙏🙏🙏

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 22 วันที่ผ่านมา

    Khup mast n informative. Dada na parat bolva with new information 🙏🙏🙏🙏

  • @anitamate367
    @anitamate367 หลายเดือนก่อน

    🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏

  • @manishakulkarni1333
    @manishakulkarni1333 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर,प्रसन्न वाटत आहे आपल्या मध्ये प्रचंड aura आहे स्वामींनी मला आठवण करून दिली काय केलं पाहिजे.
    स्वामी शरणं
    गुरू शरणं
    जय गजानन

  • @aditimarathe3522
    @aditimarathe3522 หลายเดือนก่อน

    अत्यंत माहितीपूर्ण पॉडकास्ट एपिसोड. 🙏🏻जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @kalpanagopale2744
    @kalpanagopale2744 หลายเดือนก่อน

    Khoop छान माहिती दिलीत दादा तुमचे खूखूप धन्यवाद

  • @sampada9010
    @sampada9010 หลายเดือนก่อน +1

    दादांचे बोलणे ऐकत राहावेसे वाटते..खूप खूप धन्यवाद!!

  • @Aaryash-123
    @Aaryash-123 หลายเดือนก่อน

    Khup Chan information..plz dadana sanga..shree swami samarth..gurudev datta 🙏🙏

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 หลายเดือนก่อน +1

    अभिषेक दादा ना मनःपूर्वक अभिवादन.
    श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये.❤

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 หลายเดือนก่อน +1

    दादा आपणांस साष्टांग नमस्कार... प्रत्येक वेळी अगम्य अशी माहिती ऐकायला मिळते.. जिवनात मार्ग मिळतो, खुप आनंद वाटतो... स्वामी माऊलींची कृपा.. आपले खुप खुप
    धन्यवाद..
    स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं 🙏🙏🙏

  • @bhagyashrichopde4350
    @bhagyashrichopde4350 หลายเดือนก่อน

    Khoop Chaan ani Clear margadarshan Dadanche ,
    Shree swami Samarth 👏

    • @SMane7
      @SMane7 หลายเดือนก่อน

      Agdi khara bollat apan 😇

  • @tejashreephaterpekar9446
    @tejashreephaterpekar9446 หลายเดือนก่อน +1

    Tumachya doghanche khup abhari ahot 🙏 ani
    Parmeshwar Shree Swaminchi ichha mhanun amhala hi mahiti tumchya dware milate ahe he parm bhagy 🙏
    Shree Swami Samarth Maraj 🙏
    Asach krupa ashirwad amha sarvan var sada sarvkal raho hi Parmeshwar Maharajanachya charani prarthana 🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Shree swami samartha🙏🙏🙏

  • @VaishaliDeshpande-s2r
    @VaishaliDeshpande-s2r 13 วันที่ผ่านมา

    Dada mahiti khup chhan sangtay aani khup kahi aikala milte

  • @ARYA_1134
    @ARYA_1134 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 स्पष्ट उच्चार अतुलनिय मार्गदर्शन माझे भाग्य की अशा असामान्य व्यक्तिमत्व ,साधू, संत,गुरू, देवाचा अंश कडून ज्ञान मिलांले श्री स्वामी समर्थ.

  • @rasikatalegaonkar5474
    @rasikatalegaonkar5474 หลายเดือนก่อน

    Khup aavadale mala guruji khup kahi dnyan aikaayla shikaayla milaale. Dhanyvaad guruji. Tumchyamule mi shama yachana vaachyala lagale.

  • @vidyaghadi8176
    @vidyaghadi8176 หลายเดือนก่อน

    दादांना खूप अदभूत ज्ञान आहे.. आणि ते त्याचा अगदी सोप्यापद्धतीने, सर्व सामान्यांना समझेल अश्या भाषेत सांगतात, खरंच खूप खूप हृदयापासून धन्यवाद 🌹🙏🚩श्री स्वामी समर्थ |अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त |💐💐

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 หลายเดือนก่อน

    श्री श्रीपादवल्लभाय नमः।

  • @BharatiBorkar-b7i
    @BharatiBorkar-b7i หลายเดือนก่อน

    Thank you so much Abhishek Dada and Soham
    Shree Swami Samarth

  • @bhushandeshmukh7608
    @bhushandeshmukh7608 หลายเดือนก่อน +1

    Om namo narayan Jai shree Gurudev Datta 🙏

  • @marutilandage3553
    @marutilandage3553 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी उभे आहेत हे माझे भाग्यच आहे अनुभव आहे

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 หลายเดือนก่อน

    अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @siddheshjadhav3826
    @siddheshjadhav3826 หลายเดือนก่อน

    धन्यवाद प्रभू 🙏🏻🌹🙏🏻

  • @botgaming7184
    @botgaming7184 หลายเดือนก่อน

    अभिषेक दादा खूप छान माहिती दिली❤स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏 जय गुरुदेव दत्त🙏

  • @praveentandel3826
    @praveentandel3826 หลายเดือนก่อน

    श्रीपाद राजंम शरणं प्रपद्ये

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    ❤❤❤

  • @leenanandkishorpatil4957
    @leenanandkishorpatil4957 หลายเดือนก่อน

    तुम्ही हि दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आणि त्यातून ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्यची माहिती झाली याची खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sunilborahade7339
    @sunilborahade7339 หลายเดือนก่อน

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @kavitawaghmode5987
    @kavitawaghmode5987 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते आपल्या podcast मधुन.. नेहमी आम्ही वाट बघत असतो.. अनेक अनेक धन्यवाद. खुप प्रश्नाची उत्तरे मिळाली मला... श्री स्वामी समर्थ.. मला सुद्धा स्वामींचे खुप चांगले अनुभव आलेत 🙏🙏

  • @swamipooja4912
    @swamipooja4912 หลายเดือนก่อน

    Shree swami Samarth 🙏 ekatach rahav vatat dadanch bolane..🙏

  • @rohinipote3569
    @rohinipote3569 หลายเดือนก่อน

    Thank you for information dada shree Swami samartha Jay shree Swami samartha

  • @user-ln1fw8qx2k
    @user-ln1fw8qx2k 24 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ❤

  • @sakshimayekar8216
    @sakshimayekar8216 หลายเดือนก่อน

    Khup chchan 👌 Dhanyawad 🙏🏻 🌺Shree Swami Samarth 🌺🙏🏻

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤दादा

  • @guruparivar
    @guruparivar หลายเดือนก่อน

    खुप छान...
    Cosmostar Media all the best.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      तुमचे खूप खूप आभार 🙏🕉️😇
      स्वामी शरणं 😇🕉️

  • @ramakulkarni8782
    @ramakulkarni8782 หลายเดือนก่อน

    अप्रतिम podcast..खूपच सुंदर माहीती..ऐकत रहावेसं वाटते..एवढा गहन आणि खोल विषय अगदी सहजपणे उलगडून सांगतात …! Thank you दादा 🙏🙏
    Thank you सोहम् 🙏🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Thank you Rama ji🙏🕉️😇

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 16 วันที่ผ่านมา

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹श्रीस्वामी समर्थ🙏🌹
    नामस्मरणां विषयी अजून काही माहिती मिळाली तर खूप छान होईल.. त्याविषयी दादानां विचारांना

  • @chaitalieppawar3600
    @chaitalieppawar3600 หลายเดือนก่อน

    Thank you soham . Asach dada na bolvat ja . Aavdta tyana ekayla . Thank you dada tumi itka premane samjavta . 🙏🙏🙏🙂🙂🙂

  • @abhishekbomnalikar485
    @abhishekbomnalikar485 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अभिषेक माऊली यांनी सांगितले काय चुकलो असेन तर सांगा म्हणून त्यांच्याच आज्ञेने सांगू इच्छितो की अक्रूर नाही तर विदुर हे महात्मा होते ज्यांच्या पत्नीने केळी साल दिली होती ♥️ आणि ती कृष्णांनी भाव शुध्द म्हणून ग्रहण केले होते,♥️👑 देव किती भावाचा भुकेला आहे ते कळते आणि नैवेद्य दाखवताना कसा भाव आणावा हे शिकायला मिळते यातून✅🙏🌺

  • @manisharane3680
    @manisharane3680 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती देतात दादा,,,तुम्ही,,,ही स्वामींची च इच्छा आहे की मी तुमचे व्हिडिओ ऐकते

  • @swatibhardwaj3728
    @swatibhardwaj3728 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद आणि सादर नमस्कार दादा तुम्हाला.. 🙏

  • @sunitadoifode3550
    @sunitadoifode3550 หลายเดือนก่อน

    खुप छान.किती सुंदर समजाऊन सांगता.श्री स्वामी समर्थ

  • @harishjagtap4032
    @harishjagtap4032 20 วันที่ผ่านมา

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mohanapadvi88
    @mohanapadvi88 27 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली दादा जय जय श्री स्वामी समर्थ

  • @Varsha-yd4gk
    @Varsha-yd4gk หลายเดือนก่อน

    स्वामी शरणं श्री गुरुः शरणं🙏

  • @pqi1545
    @pqi1545 หลายเดือนก่อน

    🌺|| श्रीस्वामीसमर्थ ||🌺
    दादा तूमच्या विडियोची मी वाट पाहत असते खूप छान माहिती भेटते व आयुष्यात येणारा अडचणीना भोगताना खूप सोपं होतं
    आभार 🙏🏻🙏🏻

  • @archanakokare2071
    @archanakokare2071 หลายเดือนก่อน

    !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!! श्री स्वामी समर्थ bless all.

  • @reemashinde375
    @reemashinde375 หลายเดือนก่อน

    दादांच्या प्रत्येक भागातून काही तरी घेण्यासारखे असते खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु 🙏🙏

  • @susmitasantoshpowar08
    @susmitasantoshpowar08 หลายเดือนก่อน

    Dada
    Khup Chan vatat tumche vdo pahun khup jast mahiti milte dada n kadun
    Kharch Thank you

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n หลายเดือนก่อน

    किती छान समजावून सांगितलं आहे....अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण भाग. दादांचे आणि तुमचे मनापासून धन्यवाद....😊

  • @sunandapatil5411
    @sunandapatil5411 หลายเดือนก่อน

    Khupch bhari .Aiktana bharavun jayla hota dadancha bolna.
    Khupch dnyan milta. Aiktach rahava asa watata....🕉🙏🙏

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ असेच ज्ञान आम्हाला मिळूदे दोघांचे आभार, धन्यवाद

  • @anamikamarkhedkar4778
    @anamikamarkhedkar4778 หลายเดือนก่อน

    🙏🙏Shri Swami Samarh Jay Jay Swami Samarh

  • @heyyvinod1005
    @heyyvinod1005 หลายเดือนก่อน

    🏵️ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🏵️

  • @shwetashinde1589
    @shwetashinde1589 หลายเดือนก่อน

    Swami Sharanam🙏

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 หลายเดือนก่อน

    खुप सुरेख मार्गदर्शन.ऐकतच राहावं.कधीच संपु नये असं वाटलं.माऊली एक छोटीशी दुरुस्ती करते.श्रीकृष्ण परमात्म्याने केळीच्यासाली अक्रुरा कडे नाही तर विदुरांच्या घरी विदुर पत्नीच्या हातुन सेवन केल्यात.जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा युद्धा आधी शिष्टाई करण्यासाठी गेले होते तेव्हा.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @nandakondalkar2032
    @nandakondalkar2032 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @satishchandrapetkar2260
    @satishchandrapetkar2260 หลายเดือนก่อน

    आपली वाणी अतिशय ओघवती आहे.

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb หลายเดือนก่อน

    यज्ञाबद्दलची खूप उपयुक्त माहीती मिळाली.

  • @pruthviraj6570
    @pruthviraj6570 หลายเดือนก่อน

    Shri Swami samartha dada

  • @aamolpadwal1605
    @aamolpadwal1605 หลายเดือนก่อน

    How magical experienced amazing… please keep sharing thanks 🙏🏻 we eagerly awaiting your next videos waiting.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Thanks a lot Aamol ji! It means a lot🌟🕉️🙏

  • @rohanzalte7839
    @rohanzalte7839 หลายเดือนก่อน

    Il Shree Swami samarth ll

  • @meenurpawar
    @meenurpawar หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth.🙏🙏
    Dada nehmich manatlya prshnache
    Agadi nirakaran krtat...Mla Sai baba baddl vicharaych ch hot.. pn shripad shrivallabh granth vachun ..Ani ata dada ni pn clear kel... thank you Dada🙏🙏🙏
    Mg as vatate ki hanumanche bhakt ..sai babanna vaet boltat..Ani srwsamany lokkanna confusion mdhe taktat tyanna..Shripad swami sadbudhhi deo...Ani Tyanna kshma kro..🙏🙏🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Khara ahe🙏
      Tumche khup khup aabhar🕉️🙏😇

  • @Priyanka.M.P
    @Priyanka.M.P หลายเดือนก่อน

    Very informative video. Thank u dada n sohm

  • @amarkarale8329
    @amarkarale8329 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙇‍♀️🙇‍♂️💐

  • @madhurimore6802
    @madhurimore6802 หลายเดือนก่อน

    स्वामी शरणं 🙏
    श्री गुरु शरणं 🙏
    आदिगुरू शरणं -आदीलक्ष्मी शरणं 🙏
    स्वामी आईंची कृपा दादांचे podcast आम्हाला पाहायला मिळतात आणि यातून परमेश्वराच्या आणखीन जवळ जातो आपण, दादा तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 असच मार्गदर्शन करत राहा.

  • @priyankasurve3107
    @priyankasurve3107 หลายเดือนก่อน

    Dada thumi je sagtay te eaikat rahave shree Swami Samarth 🙏🙏❤️

  • @motivationalvideos1411
    @motivationalvideos1411 หลายเดือนก่อน +56

    Dadanchich vat पाहत असतो आम्ही

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน +1

      🙏🙏😇😇😇

    • @neeti356
      @neeti356 หลายเดือนก่อน +2

      Ho kharach ...vaat pahat asto aamhi Dadanchya Videochi

    • @gayatrikhatkar4368
      @gayatrikhatkar4368 หลายเดือนก่อน +2

      Hello अभिषेक दादा तूम्ही जे सांगता मी ते सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकत असते खूप ऐकताना positive वाटतं 🙏🙏🙏

    • @kalpananimbalkar9592
      @kalpananimbalkar9592 หลายเดือนก่อน +3

      येस.. फोन हातात घेतला की पाहिलं दादांचा व्हिडिओ आलाय का बघतो

    • @alkapatil426
      @alkapatil426 หลายเดือนก่อน

      Hoy Khare aahe.

  • @poojadate2674
    @poojadate2674 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏

  • @shlok436
    @shlok436 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth🙏🙏 Dadana parat bolawat ja, khup manapasun aavdto podcast, mi fakt dadanche podcast aikayla yete channelver, dada je sangtat te mi khup relat karte, manapasun khup dhanywad

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  หลายเดือนก่อน

      Tumche khup khup aabhar🙏😇🕉️