माऊली , मी फक्त तुमच्या बनवलेल्या विडिओ वर प्रॅक्टिस करतो आता मला पण बऱ्यापैकी मृदंग वाजवता येते ,आपण असेंच मार्गदशन करत राहावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना
जय हरी माऊली माऊली जे बोल तुम्ही देताय जे आम्हाला स्क्रीन वर दिसतंय खर पण मात्रे समजत नाहीयेत जे बोल तुम्ही देताय त्याचा खाली मात्र्यांच्या ओळी दिलात की अजून सोप्प जाईल आम्हला... म्हणजेच आम्ही सतत विडिओ बघून वाजवू नाही शकत आम्ही ऐका वही मध्ये लिहून त्याचा बरा पैकी सराव करू शकतो... 🙏🏻
खूप छान अप्रतिम
खुप छान आणि सुंदर माऊली
खूपच छान
खूप खूप सुंदर माऊली 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐
❤❤❤❤❤va mauli ashech mukade apalya chaynalvarati takkaj ja
जय हरी माऊली
धन्यवाद माऊली.खूप छान.
🙏🙏ram krushna hari ..
🙏👌
Mauli atishay sundar ashet navin video amala share kara danyavad
नक्कीच
👍❤️🙏🙏🙏🙏 महाराज 🙏
खुप छान माऊली 🙏
धन्यवाद
धन्यवाद गुरुजी
गुरुजी अत्यंत उदार अंतकरणाने सर्व सामान्य वादक पर्यंत मृदंगाच्या भांडवल पोहचण्याच मोठा प्रयत्न, जय हरी..
🙏🙏
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
माऊली , मी फक्त तुमच्या बनवलेल्या विडिओ वर प्रॅक्टिस करतो आता मला पण बऱ्यापैकी मृदंग वाजवता येते ,आपण असेंच मार्गदशन करत राहावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान धन्यवाद सर जी गॉ ड़ ब्ले स यु
🙏
🔥🔥🔥
दोन्ही कडुन वाजवले जाणारे बोलाचा वीडीओ बनवा🙏
आरती च्या अगोदर च्या अभंगावर वाजवले जाणारे बोल सागा गुरूजी.... बोलिलें लेकरू या अभंगा वरती.....कस वाजवाय च...
गुरुजी स्तुती परनावर video बनवाना
Mukhade ajun sanga 🙏🏻
radhe tula pusto ghogdiwala goulnivar video kara
या गवळणी च्या वेगवेगळ्या चाली आहेत तुम्हाला कोणत्या तुम्हाला कोणत्या चालीवर ती व्हिडिओ हवाय त्याची मला लिंक पाठवा मग त्याच्यावर व्हिडिओ बनवतो
जय हरी माऊली
माऊली जे बोल तुम्ही देताय जे आम्हाला स्क्रीन वर दिसतंय खर पण मात्रे समजत नाहीयेत जे बोल तुम्ही देताय त्याचा खाली मात्र्यांच्या ओळी दिलात की अजून सोप्प जाईल आम्हला... म्हणजेच आम्ही सतत विडिओ बघून वाजवू नाही शकत आम्ही ऐका वही मध्ये लिहून त्याचा बरा पैकी सराव करू शकतो... 🙏🏻
बोल स्क्रीनवर देतात त्याला मात्र देत जा ना माऊली
मात्रा देता येत नाही माऊली
खूपच छान