खूपच छान माऊली असेच नवीन व्हिडिओ द्या आम्हाला तसेच पहिल्या पासून शिकवा म्हणजे कीर्तन भजन हरी पाठ अर्ती किव्हा थेईचे ठेके कारण नवीन शिकणाऱ्या पण सगळ समजेल तुम्ही शिकवलेल लगेच लक्षात रहात
लेकूराचे हित ! वाहे माऊली चे चित्त वाह माऊली ज्या प्रमाने एखादी माता मुलाला ज्या कडवळ्याने शीकवते तीच तळमळ मला सांप्रदायातील साधकाप्रती आपल्या मध्ये दिसुन येते माऊली आपल्या उदंड आयु आरोग्य प्रदान करो हीच पंढरीधीश पांडूरंगाला प्रार्थना ....रामकृष्णहरि अर्भकाचे साठी ! पंथे हाती धरीली पाटी
माउली तुमच्या व्हिडिओ ची आम्ही खूप आतुर तेने वाट पहात असतो. माउली तुमच्या व्हिडिओ मुळे खुप च छान माहिती व बोल मिळत असल्याने आमच्या ज्ञानात भर पडते .. जय राम कृष्ण हरी माउली
खूप सुंदर माऊली नादब्रह्म
जय हरि माउली खुप मस्त कीर्तनात मध्येच विठ्ठल विठ्ठल गजर घेतात त्याचा बोल
फार छान माऊली
स्पष्ट पने समजवन्या चा प्रयत्न केला 👏🚩
🙏🙏🙏श्री गुरूवर्यजीं खूप सुंदर मृदंग वादन🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👏
खूपच छान माऊली
असेच नवीन व्हिडिओ द्या आम्हाला
तसेच पहिल्या पासून शिकवा म्हणजे कीर्तन भजन हरी पाठ अर्ती किव्हा थेईचे ठेके कारण नवीन शिकणाऱ्या पण सगळ समजेल तुम्ही शिकवलेल लगेच लक्षात रहात
खूपच चांगली माहिती आहे राम कृष्ण हरी माऊली
Fantastic, खूप सुंदर मार्गदर्शन
लेकूराचे हित ! वाहे माऊली चे चित्त
वाह माऊली ज्या प्रमाने एखादी माता मुलाला ज्या कडवळ्याने शीकवते तीच तळमळ मला सांप्रदायातील साधकाप्रती आपल्या मध्ये दिसुन येते माऊली आपल्या उदंड आयु आरोग्य प्रदान करो हीच पंढरीधीश पांडूरंगाला प्रार्थना ....रामकृष्णहरि
अर्भकाचे साठी ! पंथे हाती धरीली पाटी
Khup chhan Mavuli
Ek number 👍
धुमकिट रेला चा विडिओ टाका माऊली 🙏🏻🙏🏻♥️
खूप छान गुरुजी खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने सांगितल्या। बद्दल धन्यवाद
धन्यवाद माऊली. तूम्ही या दहा सरपटी मधून खूप काही शिकविले त्याबद्दल तूमचे खूप खूप आभार.
Mast mauli
ओम नमोजी राम राम माऊली ज्ञानदेव तुकाराम
अप्रतिम महाराज खुप छान 🙏🙏🙏🙏
माऊली खूपच छान.साष्टांग दंडवत.
Bhut sunder
नविन मुलाना खुप उपयोग होईल.रामकृष्ण
खुप छान रामकृष्ण
खुप सुंदर रीयाज ची शिकवण
अतिशय सुंदर..माऊली
श्री सिताराम
खूप खूप छान माऊली. आभार नमस्कार
Khup sundar vajvta tumhi
जय हारी माऊली
खूप छान दादा
जय हरिमाऊली,खूप,छानशिकवता
खुप छान अप्रतिम तुम्ही जे कार्य करत आहात पुढच्या पिढी करता आदर्श ठरेल धन्यवाद
But
Very nice
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari mauli
खुप छान माऊली नोटेशन 13 मात्रा ताल ची व्हिडिओ तयार करा
माउली तुमच्या व्हिडिओ ची आम्ही खूप आतुर तेने वाट पहात असतो.
माउली तुमच्या व्हिडिओ मुळे खुप च छान माहिती व बोल मिळत असल्याने आमच्या ज्ञानात भर पडते ..
जय राम कृष्ण हरी माउली
Waaa khup chan mauli
राम राम खुप खुप छान अप्रतिम
खुप छान
दादा.तुमचे.वीडियो नविन.शिकनारा.साठी.खुप.महत्वाचें आहे
1no. 🙏
खूप खूप छान गुरुजी
धन्यवाद माऊली 🙏🌹
खूप छान वाटत sir
खूप सुंदर माऊली!!
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन करण्यासाठी आहेच!!
👍👌👌👌👌👌
Khubchand Patil Maharaj Jay Hari Jay Hari Jay
Very Great method of learning Pakhwaj, Thanks Mauli, Jai Hari...
अप्रतिम माऊली
महाराज नमस्कार।छान सरपटींची माहिती दिली आहे.
चक्रधार
अप्रतिम माऊली तुम्ही ग्रेट आहात.....💐🙏🙏🙏
Waah Chan mauli
खुप छान नंदराज महाराज जय हरि
Nice 👌👌
11:35 very nice
खुप सुंदर माहिती माऊली
खुप छान जय हरि
Khupach sudar 👌 राम कृष्ण हरी 🙏🚩
Khup chan Sir
महाराज तुम्ही गौळण कशी वाजवता त्याचा रियाजाची विडीयो पाठवा प्लीज
🙏🙏👌👌👌👌💐💐
माऊली आंतऱ्याचे बोल वरती व्हिडिओ बनवा
खूप छान मार्गदर्शन
क्या बात है लय बेस्ट शिकवता होतो जबरदस्त इतका समजावून सांगा
सर बोल खाली description box मध्ये टाकत जा,,,फायदा होईल
Khup chan maharaj
महाराज तुमचे गुरू कोण आहे ज्यांनी तुम्हाला शिकवले.त्यांना पण एकदा घ्या तुमच्या वेडियो मध्ये.plz
Ho
Ram m bhau kajale
👌👌🙏🙏
Vah apratim
Very very nice पाटील
खूप सूंदर माऊली,
अशेंच नवनवीन व्हिडिओ बनवा एखाद्या अभंग, गौळण वर व्हिडीओ बनवून बोल सांगा माऊली
कमी घाईत सांगा खुप घायी नवीन साठी होते
बाकी 👍
Very nice mauli
खूप छान माऊली तीन तालाचे बोल पाठवा .
MAULI KHUP CHHAN
ठाईचे बोल पाठवा गुरुजी
Khup sundar maharaj
Superb 👍🏻
हासेगाववाडी
जिला लातूर। तालुका। औसा
Khup sundar
Khup Chan Dada.
उपुयक्त अशी माहिती दिली माउली. छान. आनंद वाटला. 🙏🙏
Jal sampradayik bhajaniteka dakhava
राम राम
धन्यवाद सर
नंदराज महाराज आपली वादन कला उत्कृष्टच आहे, 2 महिन्यांपूर्वी आपला सहवास खेडनगर येथे लाभला।
नावातच नंदराज आहे
Thanks mauli
खुप सुंदर महाराज🚩महाराज 8 मात्रे सरपट चा विडीओ बनवा🙏🙏
खूप सुंदर महाराज 8 मात्रा सरपटी चा व्हिडिओ बनवा
राम कृष्ण हरी महाराज...🙏🏻🚩
Khup sundar sir👌
Thank you so much baba ❣️❣️🌹🙏🏻
Ram Krishna Hari mauli❤️
👌👌👌👌
मला ऑनलाईन पखवाज शिकायचा महाराज
आलाप चालु असतानी कोणते बोल वाजवायचे महाराज त्या संदर्भात 1video taka
राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
Mauli chopatitil todi laggi dakhava
हाताने सही पडते लवकर महाराज
माऊली खूप सुंदर 👌 गाव कोणतं आहे
Bol discription box made dya
चक्रधर पण शिकवा येखादा
Bhaou bhajni theka riyaj kasa karaycha
Great !!!
👌👌👍👍
बोल लिहून ताकत तर खूप बरे सुंदर होईल