Prkash Ambedkar Live : ओबीसी महासंघाच्या मंचावर प्रकाश आंबेडकर, कोणावर निशाना?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2024
  • #PrakashAmbedkar #Obc #ChhaganBhujbal
    ओबीसी महासंघाच्या वतीने माढामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
    ----
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 133

  • @sureshsirsat8166
    @sureshsirsat8166 5 หลายเดือนก่อน +32

    फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🌹🌹🌹🌹💐💐💐💐🎉🎉🎉🎉 फक्त बाळासाहेब आंबेडकरच फक्त ह्या महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतात हे सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे..... जयभीम नमोबुध्दाय 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐🎉🎉

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 หลายเดือนก่อน +2

    ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे , ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @rajeshkadam2735
    @rajeshkadam2735 5 หลายเดือนก่อน +4

    आंबेडकर साहेब यांना पूर्ण मराठा समाज मतदान karnar🚩

  • @WaghmarePintoo-cl7wx
    @WaghmarePintoo-cl7wx 5 หลายเดือนก่อน +10

    सर्व जाती, धर्मातिल मुला , मुलींला मोफत शिक्षण. KG to PG मिळाले पाहिजे.

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 5 หลายเดือนก่อน +1

      nahi.. fakta maratha chya mulinna milala pahije

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 5 หลายเดือนก่อน +20

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब पॉवर फुल

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 5 หลายเดือนก่อน +22

    एकच आशा !ओबीसी ना प्रकाशाची!

  • @AJ-lu9dy
    @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน +6

    Jay OBC 👑 Jay bhim jay Maharashtra

  • @sudhakarwagh4983
    @sudhakarwagh4983 5 หลายเดือนก่อน +11

    या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर असतील तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, फक्त याचे भान ठेवा की, तुम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात!... आमच्या सर्वांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात!... आठवले असो की कवाडे असो, शेवटी, तुमच्याकडेच पहात आहेत... त्यांची कारकीर्द संपलीच आहे!..

  • @gulabdawande4278
    @gulabdawande4278 5 หลายเดือนก่อน +3

    फक्त vba आघाडी 🎉

  • @sohamrajshivsharan974
    @sohamrajshivsharan974 5 หลายเดือนก่อน +9

    बाळासाहेब आंबेडकर यांना 2024 मध्ये निवडून आणा सर्वांनी

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 5 หลายเดือนก่อน +6

    बहुजन नायक, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 5 หลายเดือนก่อน +15

    सत्य परिस्थिती का सांगत नाही कुणबी ऑलरेडी obc त आहे त्यांना अंधारात ठेवून त्यांच्यावर अन्याय झ्हाला आहे. तुम्ही आटपर्यंत त्यांचे खाल्लं

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 5 หลายเดือนก่อน +4

    ओबीसी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे OBC च राजकीय शैक्षणिक आरक्षण धोक्यात शक्यता आहे

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 5 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim namobudhay very good information

  • @mayurkorade7909
    @mayurkorade7909 5 หลายเดือนก่อน +6

    Balasaheb ambedkarana saglyani milun CM banuyat

  • @RahulP-pt5uy
    @RahulP-pt5uy 5 หลายเดือนก่อน +6

    जयभीम, जयशिवराय, जय OBC

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 5 หลายเดือนก่อน +5

    Power of ambedkar 💪💪

  • @user-fr8ov1wd1i
    @user-fr8ov1wd1i 5 หลายเดือนก่อน +13

    Obc fakt Vanchit bahujan aghadi

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤
    ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤
    ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @wtfgaming9467
    @wtfgaming9467 5 หลายเดือนก่อน +4

    जय भीम जय शिवराय

  • @nitintamgadge1251
    @nitintamgadge1251 5 หลายเดือนก่อน +5

    Vba❤

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 5 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकर साहेब अलीकडच्या काळात आम्हा मराठ्यांना ही तुमचे विचार पटायला लागलेत.पण एकीकडे तुम्ही म्हणता मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे.आणि दुसरी कडे म्हणता ओबीसी वर अन्याय झाला असे दोन्ही बाजूचे बोलणे योग्य आहे का. जे सत्य असेल त्या एका मतावर ठाम पने उभे रहा. जय शिवराय जय भीम.🙏

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q 5 หลายเดือนก่อน +18

    मराठ्यांचा नेता मनोज jarange पाटील आणि एकनाथ शिंदे ❤❤❤

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 5 หลายเดือนก่อน +5

      डोळे उघड वेळ आहे आजुन

    • @ruksarshekh5797
      @ruksarshekh5797 5 หลายเดือนก่อน

      Ka tu zhop mg ​@@sunitapandao1227

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 5 หลายเดือนก่อน +1

      @@sunitapandao1227 तुला आग लागली तेंव्हाच डोळे उघडले,🤣🤣🤣

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      @@sunitapandao1227 jaudya tai lai karapli yana gajar dilya baddal kalal yana halu halu kay bhetal🤣🤣🤣🤣🤣🥕🥕🥕

  • @skadam124
    @skadam124 5 หลายเดือนก่อน +7

    आबेडकर साहेब आम्ही नाम विस्तार स्वीकारलाना तसेच तुम्हीपण मराठा ओबीशी स्वीकिरला पाहीजे

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 5 หลายเดือนก่อน +3

    Mumbai tak सलाम

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 5 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 5 หลายเดือนก่อน +3

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @rekhabhosale1271
    @rekhabhosale1271 5 หลายเดือนก่อน +5

    Vote for VBA..........

  • @uddeshkshirsagar8743
    @uddeshkshirsagar8743 5 หลายเดือนก่อน +6

    Vanchit bahujan Aaghadi 💪

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 5 หลายเดือนก่อน +3

    Jay Bhim 💪🔥

  • @Annachoco120
    @Annachoco120 5 หลายเดือนก่อน +5

    Saheb only ❤

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 5 หลายเดือนก่อน +12

    Vote for VBA Jay shivray Jay Bhim Jay OBC

  • @kiranjadhav3619
    @kiranjadhav3619 5 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो....सब का विकास...

  • @prakashdipake9546
    @prakashdipake9546 5 หลายเดือนก่อน +15

    EVM Ban . या साठी रस्त्यावर उतरून 2024 साठी बॅलेट पेपर निवडणूक साठी सर्वांनी रस्त्यावर उतरून EVM बंद करण्यासाठी आंदलोन करणे आवश्यक . तेव्हाच लोकशाही वाचेल . .

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 5 หลายเดือนก่อน +4

    Only VBA

  • @eknathlokhande5147
    @eknathlokhande5147 5 หลายเดือนก่อน +3

    Jay bhim

  • @user-yb8eg3yg8m
    @user-yb8eg3yg8m 5 หลายเดือนก่อน +6

    Jai bhim jai savidhan

  • @shyamraut5347
    @shyamraut5347 5 หลายเดือนก่อน +4

    Ata Yuti fakt obc & vanchit bahujan aghadi 2024 la

  • @user-wt9on4vs7p
    @user-wt9on4vs7p 5 หลายเดือนก่อน +3

    जयभीम

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 5 หลายเดือนก่อน +4

    ऍड बाळासाहेब आंबेडकर सर ❤❤

  • @rajahire3881
    @rajahire3881 5 หลายเดือนก่อน +5

    Jay jay jay obc

  • @manohargaikwad3589
    @manohargaikwad3589 5 หลายเดือนก่อน +2

    🎇ONLY👑 V B A 🎉

  • @user-qr6cz4tg1p
    @user-qr6cz4tg1p 5 หลายเดือนก่อน +4

    रोखठोक नेता बाळासाहेब आंबेडकर

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤
    ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤
    ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 5 หลายเดือนก่อน +2

    Jay

  • @digvijaynade4027
    @digvijaynade4027 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @Lakhan2706
    @Lakhan2706 5 หลายเดือนก่อน +4

    # Ban EVM

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 5 หลายเดือนก่อน +2

    रटेज वरील लोकांनी शांतता ठेवावि

  • @vishalpalke560
    @vishalpalke560 5 หลายเดือนก่อน

    कायम बाळासाहेब तुमच्या सोबत 👍🏼

  • @shivrajgaikwad2158
    @shivrajgaikwad2158 5 หลายเดือนก่อน +2

    💐💐💐💐💐🙏

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 5 หลายเดือนก่อน +1

    Right sir only vba

  • @AnkitaSawale-qu1ht
    @AnkitaSawale-qu1ht 5 หลายเดือนก่อน +1

    Jai bhim

  • @digvijaynade4027
    @digvijaynade4027 5 หลายเดือนก่อน

    श्रद्येय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद श्रद्येय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद सर्व ओबीसी समाज आणी sc समाजाने एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्वबळावर लढुन सत्ता स्थापन करायला पाहिजे

  • @gorakhnathgaikwad9236
    @gorakhnathgaikwad9236 5 หลายเดือนก่อน +3

    😢मराठा हा obc आरक्षण मध्ये असताना सुदा तेला तेचे अधिकार दावले गेले तेच्यावर बोला साहेब😢एका बाजूला बोलणे योग नाही😢

  • @rajmane889
    @rajmane889 5 หลายเดือนก่อน +13

    Boycott RSS BJP EVM & Goooodi media in लोकसभा Election Only बैलेट पेपर Only VBA INDIA 🇮🇳✌🙏🚩जय संविधान 🇮🇳✌🙏🚩

  • @laxmanpatingrao6197
    @laxmanpatingrao6197 5 หลายเดือนก่อน

    VBA ज़िंदाबाद

  • @kishorpisal33
    @kishorpisal33 5 หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेब आपले सहकारी मराठा समाजा विरोधात गरळ ओकत आहेत एकनाथ शिंदे आगेबडो हम तुम्हारे साथ है। मनोज दादाआगेबडोहम तुम्हारे साथ है

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 5 หลายเดือนก่อน

    जयभीम जय वंचित

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 5 หลายเดือนก่อน

    ओबीसी आपणास मदत करेल

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 5 หลายเดือนก่อน +2

    फक्त ओ बी सी

  • @user-gw1pj3uc6u
    @user-gw1pj3uc6u 5 หลายเดือนก่อน +3

    Vanchit bahujan aghadi sangamner

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 5 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकर साहेब जे कुणबी आहेतच ते ओबीसी मधे येतातच की.. ज्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्यांना आतापर्यंत आरक्षणापासून वंचित ठेवले त्याबद्दल बोला ना

  • @madhavraoudgirkar3488
    @madhavraoudgirkar3488 5 หลายเดือนก่อน +2

    Only V,B,A

  • @UmeshKamble-di3tk
    @UmeshKamble-di3tk 5 หลายเดือนก่อน +1

    Onli. Vba

  • @rahulbhogal7709
    @rahulbhogal7709 5 หลายเดือนก่อน +5

    मराठा तरूणांनी आंबेडकरांचे एकावे
    आणि मराठा कुणबी आरक्षण वाद्यांचच समर्थण कराव

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 5 หลายเดือนก่อน +5

    Sgle obc ne bramhanavar bahishkar ghalava bramhanankadun kutlehi karya karun gheu naye aahe ka obc mabhe dam

  • @nanasahebbhosale2151
    @nanasahebbhosale2151 5 หลายเดือนก่อน

    Onlya Balasaheb Ambedkar

  • @chandrashekharvhanmane3588
    @chandrashekharvhanmane3588 5 หลายเดือนก่อน +7

    आमच्या ताटातील काढून मराठ्यांना देता कोण म्हणतोय मराठा बॅकयार्ड आहे मराठा समाज खूप श्रीमंत आहे मतासाठी सरकार लाचार झाले आहे तरी OBC समाज एक होऊन यांना धडा शिकविला पाहिजे OBC समाज ni मतदान वर बहिष्कार घातला पाहिजे BJP ला मतदान करू नका आंबेडकर साहेब सर्व जण एक होऊन धडा शिकवावा

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน +1

      Ekdam barobar bhau

  • @achyutchandanshive5912
    @achyutchandanshive5912 5 หลายเดือนก่อน

    जर OBC लोकांची मते वंचितला मिळतात असे ग्राह्य धरले तर मग वंचितला ४% चं मते कशी काय?

  • @kiranmunginwar4152
    @kiranmunginwar4152 5 หลายเดือนก่อน

    Jai Shivray.

  • @sandipkerbapimplekar9300
    @sandipkerbapimplekar9300 5 หลายเดือนก่อน +3

    Maharashtra che CM Ambedkara na Kara mag sarva che SC Prem kalel.

  • @siddharthgaikwad4769
    @siddharthgaikwad4769 5 หลายเดือนก่อน +2

    Only V.B.A

  • @kondbaraowankhede4015
    @kondbaraowankhede4015 5 หลายเดือนก่อน +1

    फकत मराठा🎉

  • @ankushgawade937
    @ankushgawade937 5 หลายเดือนก่อน +1

    onlalk

  • @sandipkerbapimplekar9300
    @sandipkerbapimplekar9300 5 หลายเดือนก่อน +3

    SC ani Maratha madhya,obc durava nirman karayache Ani amhi Marathya chya kiti javalche ahot he dakhvayche.att kase ?

  • @abhishekganeshsabre9882
    @abhishekganeshsabre9882 5 หลายเดือนก่อน +1

    Onle❤djp

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน +2

    Nete Nako, Janata dakhava please.

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      Saglyana purun urel yevdi ahe Jay OBC 👑 Jay bhim ❤

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx 5 หลายเดือนก่อน +2

    स्टेजवर मागे उभारलेल्या पुढारी लोकांनी थोडी शांतता बाळगली तर खूप बरे होईल. शिस्त बाळगा . ही सभा वंचीतची असती आणि असा गोंधळ असता तर बाळासाहेब कधीच भाषण न करता सभा सोडून गेले असते.

  • @user-vu8zn7kd9l
    @user-vu8zn7kd9l 5 หลายเดือนก่อน

    Only vba

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน +1

    Jarange Patil OBC neta asava , baki nete matlabi ahet, swarthi ahet .Yapudhe OBC neta Jarange Patil Kiva tyanchya todicha asava, pan Milne kathin .Jay Bhim Jay Shivray .

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      Ani tu maratha samaja cha ahe OBC 👑 400 cha var jaati saglyana purun urel

  • @sanjayzarekar5495
    @sanjayzarekar5495 5 หลายเดือนก่อน +1

    Shinde saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน +2

    VBA marathya sobat , Jay Bhim Jay Shivray 💪🙏

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      Tu kiti vele comment karto 2 paisha sathi vba OBC Ani sagle magaslele bandhu sobat ahe

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      @@Balabhau3767 tuja sakhyacha baap ahe OBC 👑 mhanun tuja sakhyanchi I nijavto💪😂😂😂😂

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      Kiti rupaydeta tula bhukarya ashe comments karayla mi samajache Kam karto I cha navra tuja

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 5 หลายเดือนก่อน

      @@AJ-lu9dy type karayla shik ❤️dya pahile tu...

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      @@Balabhau3767 tula samajl na bas jhal🤣🤣🤣

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 5 หลายเดือนก่อน

    सर्वात हुशार नेते फक्त छगनला सपोट नको

  • @namdevwaghmare7982
    @namdevwaghmare7982 5 หลายเดือนก่อน +1

    😂only vba

  • @kalpanawankhade785
    @kalpanawankhade785 5 หลายเดือนก่อน +1

    बारबरा साहब

  • @PramodGulumkar-yt4jx
    @PramodGulumkar-yt4jx 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या आजोबांनी देशाचे शविधान लिहाले. मग तुम्ही देशाचे मालक झालात. मग ऐका ओबिशी समाजाची बाजू घेता.?

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 5 หลายเดือนก่อน +1

    तू वंचिताना एकत्र कर ही ताकद दाखव एवढे पुरेसे आहे

    • @amitwaghmare742
      @amitwaghmare742 5 หลายเดือนก่อน

      कोन आहेस रे तू. साहेबांना अशी भाषा करतो

  • @gaykwadsomnaath3925
    @gaykwadsomnaath3925 5 หลายเดือนก่อน +1

    Matlba sati aaj Kal jat badltay he

  • @krisatd4815
    @krisatd4815 5 หลายเดือนก่อน

    नक्की साहेब कुणीकडे आहेत तेच कळत नाही

  • @Vinod.dhawale
    @Vinod.dhawale 5 หลายเดือนก่อน

    Balasaheb barobar bolat ahet..apan itka varsha babasaheb yancha punyayee mule itvar alo pan ata jar ka apan tasach rahu tr samja kay hou shakta aaj sarva susakshit asal tr

  • @skadam124
    @skadam124 5 หลายเดือนก่อน +2

    आहो आम्ही कुठ म्हणतो ओबीशीला धका. लावा आम्ही म्हणतो ओबीशीत टाका

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน +1

    Lokana yenya janyache paise dile pan ghadhna Denyache milale nahit, ase asel tar yapudhe sabhela yave ki nahi he pan sangave .

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      Tu Nako tharau sagle magasle ektr ahe

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน +1

    Sankhene jast astat te samajache nastat, tyanchyat tu ki mi hote bhau . Kahi pan sangun samajala vedyat kadhu naka .

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน +1

    Jan samuday dakhava, netyana lok kantale ahet .

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน

    Jatiche pudhari dusrya jatiche hit baghtat, tyamule Ambedkar yani Jatiche asavet mhanane susangati nahi .

  • @rajushinde4059
    @rajushinde4059 5 หลายเดือนก่อน

    I support to nikhil wagle Prakash Ambedkar is BJP Agent.

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน

    Samajasathi gharavar tulshi patr thevnare nete Jarange Patil fakt .

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 5 หลายเดือนก่อน

    OBC neta asava tar Jarange Patil yanchesarkha .

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 Jay OBC👑 Jay bhujbal ❤

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 5 หลายเดือนก่อน

    मा. आंबेडकर साहेब,आपण लोकसभेमध्ये जास्त जागा मागून तुम्ही एकप्रकारे बी जे पी ला मदत तर करीत नाही ना?