Devendra Fadnavis LIVE: आरक्षणावरील महत्त्वाची बैठक संपताच फडणवीसांची तातडीची प्रेस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • Devendra Fadnavis LIVE: आरक्षणावरील महत्त्वाची बैठक संपताच फडणवीसांची तातडीची प्रेस

ความคิดเห็น • 425

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 2 หลายเดือนก่อน +18

    शरद पवार यांना हा विषय पेट्वत ठेवून आपली पोळी भाजून घ्यायची आहे..या सर्व विरोधकांकडुन लेखी घ्यावे,कारण शरदनेच मराठ्यांना आरक्षण कायद्याने देता येणार नाही अशी भुमीका घेतली होती.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 หลายเดือนก่อน +57

    अगदी सत्य सांगितलं साहेब
    आरक्षण देण्यासाठी महाआघाडीचे नेते पहिल्या पासून टाळाटाळ करीत आहे.. फक्त सत्ता हवी

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 หลายเดือนก่อน +19

    शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय शकुनी मामा आहेत

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 2 หลายเดือนก่อน +111

    शरदचंद्र पवार साहेब जातीयवाद करण्यात माहीर आहे

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 2 หลายเดือนก่อน +6

      बरोबर

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 หลายเดือนก่อน

      फडणवीस च खानदान पिढ्यांन पिढ्या जातीत भांडण लावण्याचे काम केले आत्ता ही तोच पेटवतोय

    • @DattaGhatule
      @DattaGhatule 2 หลายเดือนก่อน +1

      Vat lavli purn maharastrachi hay mansane

    • @rmore6994
      @rmore6994 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@DattaGhatuleUBT Ani Shard Pawar ne vasuli karne Ani sud ugavne virodhat bole ki jail made takle koni kele 2019 la utila matdan kele Astana jantecha mat nakarune MVA sarkar banvale mag Maharashtra che vatole koni kele

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 2 หลายเดือนก่อน +2

      आई.घाल.पवार.साहेब.खाली

  • @arunshembde6756
    @arunshembde6756 2 หลายเดือนก่อน +49

    मराठा आरक्षण वर चर्चा करायला जी महाविकास आघाङी तयार नाही हे मराठ्यानी ओळखायला पाहिजे

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 2 หลายเดือนก่อน +6

    राऊत साहेब तुमची शिवसेना वु. भा. टा.ही मराठा आरक्षण विरोधी आहे हे सिद्ध झालं आहे,थोडक्यात काय तर महा विकास आघाडी मराठा आरक्षण विरुद्ध आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 2 หลายเดือนก่อน +46

    शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब यांचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव आहे

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 2 หลายเดือนก่อน

      गप्प आई.घा..

  • @lilaramluche4187
    @lilaramluche4187 2 หลายเดือนก่อน +13

    विरोधी पक्ष,नाना पटोले,वडेट्टीवार यांनी दम आहे तर मराठा आरक्षाणा विरोधात उपोषणाला बसवून दाखवावं

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 2 หลายเดือนก่อน +8

    शरद पवारने उद्धवला घेऊन महाराष्ट्राची वाट लावली.

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 2 หลายเดือนก่อน +28

    शरद पवारांनी आज पर्यंत स्वतच्या चुलीवर कधीच पोळी भाजली नाही.जी पण काही भाकरी फिरवायची गोष्ट करतात ते पण दुसऱ्याच्या चुलीवर फिरवतात. हे सरकारने ओळखले पाहिजे ते कधीच अंमल बजावणी करत नाही,ना निर्णय घेत नाही तर ते सूचना, सजेशन,उपदेश करत असतात कारण त्यांना कामच होऊ द्यायचे नसते

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 2 หลายเดือนก่อน +27

    बुढ मतार झालं तरी काळ्या करण गेलं नाही

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 2 หลายเดือนก่อน

      गप्प डुकरा

  • @prakashjoshi387
    @prakashjoshi387 2 หลายเดือนก่อน +5

    गेले 70 वर्ष आरक्षण लोक प्रतिनिधींनी का दिला नाही हे कोणी विचारत नाही

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 2 หลายเดือนก่อน +73

    फडणवीस साहेब महविकास आघाडीला आम्ही चांगले ओळखले आहे तुम्ही jarange पाटलाची मागणी पूर्ण करा तुमचीच सत्ता आणू विधानसभेला 👍

    • @PatelORrr
      @PatelORrr 2 หลายเดือนก่อน

      😮

    • @fathersfarming
      @fathersfarming 2 หลายเดือนก่อน +6

      असे होत नसते विरोधक आहेत ते पण जनतेचे प्रतिनिधी आहेत. ते तुतारी असो की मशाल कि पंजा. हे जर चर्चा करत नसतील तर यांना घरी बसविले पाहिजेच.

    • @STPF_Commando
      @STPF_Commando 2 หลายเดือนก่อน +6

      कश्याही पद्धतीने फडणवीस चं येणार

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 หลายเดือนก่อน

      NEET exam SCAM???😡😡😡 BJP चे कांड

    • @pundalikjangale6999
      @pundalikjangale6999 2 หลายเดือนก่อน

      अरक्षण दिले तर फक्त फडणवीस च देवू शकतात आणी हे सर्वांनांच माहिती आहे पण राजकारण आडव येतय.

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 2 หลายเดือนก่อน +3

    बरोबर बोललात देवेंद्र फडणवीस साहेब, तुंम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भरपूर प्रयत्न केले होते,, आता पन तुंम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करावे मराठा समाज तुमचा आभारी राहील,

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 หลายเดือนก่อน +39

    जातनिहाय जणगणना करा ह्यावर हा एकच उपाय आहे !!

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 2 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण मिळाले तर ते महायुतीकडून मिळू शकते कारण केंद्रात त्यांचीच सत्ता आहे.

  • @laxmikantjadhav2305
    @laxmikantjadhav2305 2 หลายเดือนก่อน +2

    13तारखेच्या आत मराठा समाजातील जनतेला सरसकट आरक्षण द्यावे.नस्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजातील जागरुक जनता सर्वच राजकीय पक्षांना सरसकट घरी बसुन ठेवेल.

  • @prakashjoshi387
    @prakashjoshi387 2 หลายเดือนก่อน +3

    देवेंद्रजी नी विरोधी पक्षांच्या नॅरेटिव खूप छान खोडून सत्य काय ते ह सांगतात.

    • @sadashivjagdale2160
      @sadashivjagdale2160 2 หลายเดือนก่อน

      Tu baman .bamnachi baju genar ?
      Maratyachi thodich genar ahes ?bhata ..

  • @santoshkadam3508
    @santoshkadam3508 2 หลายเดือนก่อน +2

    आता तरी मराठा समाजाने जागे झाले पाहिजे, शरद पवार , राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या हातात काही नाही. महत्वाचे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दयाची हयांची इच्छा नाही.

  • @dhanshreedhande2837
    @dhanshreedhande2837 2 หลายเดือนก่อน +1

    आता सर्व पक्ष संपले अस आम्ही मानतो ..आमचा मराठ्याचा जाहीर निषेध भावपूर्ण श्रद्धांजली शरद पवासाहेब,आणि राजकीय नेत्यांना..

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน +17

    मा शरद पवार उध्दव ठाकरे पटोले यांना वैयक्तिक पत्र पाठवा🚩🚩🚩 त्यांची मते मागवा दोन दिवसात त्यांच्या कडून उत्तर द्यावे ही विनंती करा

  • @janardhanchandgude9890
    @janardhanchandgude9890 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काम करीत आहेत पन फडणवीस साहेब आपन आरक्षण देऊन टाका

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 หลายเดือนก่อน +29

    आरक्षण देणें हा केंद्र सरकारच्या खात्याचा विषय आहे देऊन टाका

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 2 หลายเดือนก่อน

    Right Devendraji

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 2 หลายเดือนก่อน

    Devendra ji you ar right sir

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q 2 หลายเดือนก่อน +13

    एका राजकीय नेत्याला निवडणूक जिंकणे हेच गरजेचे आहे ,आरक्षण कोर्ट केसेस जिंकणे नव्हे .
    आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 หลายเดือนก่อน +17

    देवेंद्र फडणवीस साहेब आपणं आपलीं पहिली भाषणं आठवा आम्हीच सत्तेत आल्यावर मराठ्यांना आरक्षण देणार मगं वाट कोणाची बघता.

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 2 หลายเดือนก่อน

    कमीत कमी शेवटच्या क्षणी तरी चांगले काम केले पाहिजे..

  • @balasahebovale7790
    @balasahebovale7790 2 หลายเดือนก่อน

    झाले तूमचे.सपल फडणीस साहेब

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 หลายเดือนก่อน

    अब मे क्या बोलू MHO काका 🐯 साहेब

  • @bhausahebkolhe4960
    @bhausahebkolhe4960 2 หลายเดือนก่อน +15

    अधिवेशन मध्ये दोन दिवस मराठा आरक्षणवर चर्चा करून महायुतीच्या व महा विकास आघाडी च्या प्रत्येक आमदारला बोलायला लावावे

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 2 หลายเดือนก่อน +9

    पंडित साहेब तुम्ही एक चांगले वागतात मराठा समाजाला आरक्षण तुम्ही देऊ शकत जर दिला तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल

  • @sonupatil1877
    @sonupatil1877 2 หลายเดือนก่อน

    Right

  • @SandipApsunde
    @SandipApsunde 2 หลายเดือนก่อน +28

    विरोधी पक्षातले आले नाही तुम्ही तरी देऊन टाका

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน +2

      ओबीसी मधून द्याचे का

    • @SunitaBorate-z1w
      @SunitaBorate-z1w 2 หลายเดือนก่อน +5

      सर्व संमती लागते, त्यात विरोधी पक्षनेते येतात, घटने नुसार विरोधी पक्षनेता हे घटनात्मक प्रमुख पद आहे, त्याची जबाबदारी आहे

    • @shyamraut5347
      @shyamraut5347 2 หลายเดือนก่อน

      Sandip bhaiya Ta's ektyala nahi n deta yet sarvach amdar lagtat tharav Karun sarvanchi Sammati Lagate pn yat virodhi pakshyachi duttapi bhumika ahe

  • @DnyandeoZirape
    @DnyandeoZirape 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे मराठा समाजाने या गोष्टीवर विचार करणे गरजेचे आहे

  • @lahuandhale7092
    @lahuandhale7092 2 หลายเดือนก่อน +1

    कधी कधी दोघच कॅबिनेट बैठक घेतात तुम्ही
    सत्ता तुमची आहे घ्या नीर्णय
    महत्वाचा वीषय असला की मुख्यमंत्र्यांवर लोटतो हा

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 หลายเดือนก่อน +15

    विधानसभा अधिवेशन चालू आहे मराठा आरक्षणाची चर्चा करायला हवी होती तिथे सर्व पक्षांचे आमदार असतात असे महावीकास आघाडीचे मतं आहे असे दिसते

    • @fathersfarming
      @fathersfarming 2 หลายเดือนก่อน +3

      महाविकास आघाडीला आरक्षणाशी घेणेदेणे नाही हे सिध्द होते.

  • @Destined459
    @Destined459 2 หลายเดือนก่อน

    Deva bhau 1 number manus ahe...

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 2 หลายเดือนก่อน +2

    सभागृहात चर्चा करा

  • @bhambrekanishka1690
    @bhambrekanishka1690 2 หลายเดือนก่อน +20

    सत्ताधारी तुम्ही आहेतः मग मराठा समाजाला आरक्षण जाहीर कराव

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน +4

      कुठून द्याच्र शरद पवार यांनी अगोदरच 50%देऊंतकले

    • @VaishaliWaghmare-c2e
      @VaishaliWaghmare-c2e 2 หลายเดือนก่อน

      विरोधी पक्षनेते yana aarakshan nako आहे

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 2 หลายเดือนก่อน +1

    Marathawada mla 46/288 and MP's 8/48 =16% of total. Uniform System of Arakshan =USA, law based on strength in assembly, parliament needed for obc आरक्षण facility to entire state wide students, youth.
    सवर्ण- brahmin,baniyaa वैश्य, kshatriya,will demand include in sc, st,आदिवासी,give caste certificate for आरक्षण,free education, free hostel, free canteen,fee reimbursement,free coaching,free exam fee, freeships, free schorships, free 🆓 cash, conveyance facilities आरक्षण ruined merit in higher education 🎓 and govt jobs.
    Remove media coverage to जरांगे rallies by jammers, no Internet in rally areas, आरक्षण rallies will end and जरांगे and भगवा हिंदुत्व मराठा youth will divert to Pandharpur वारी.

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 หลายเดือนก่อน

    वाकडा तो वाकडा 🎉एक मराठा

  • @santoshkadam3508
    @santoshkadam3508 2 หลายเดือนก่อน

    आता देवेंद्रजी म्हणतील तसेच करूया, देवन्द्रजी शिवाय पर्याय नाही. 🚩🚩

  • @Damodhrsuste
    @Damodhrsuste 2 หลายเดือนก่อน +11

    मराठा समाज पूर्वीपासून obc मध्ये आहे त्याना आरक्षण देऊन टाका विरोधी पक्ष याची गरज काय

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 2 หลายเดือนก่อน +4

      पूर्वी पासून उच्च आहे ओबीसी मध्ये नको separate ghya

    • @Damodhrsuste
      @Damodhrsuste 2 หลายเดือนก่อน +1

      @@PramodAtpadkar-dn8pq यात उच नीच काय आहे उच नीच करायचे असेल तर सर्व समाजातील उच बाहेर काढून टाका निच फक्त आरक्षण मध्ये ठेऊन सुटका करून टाका

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 2 หลายเดือนก่อน

      Tuji aai pahilya pasun obc kade jate

    • @Damodhrsuste
      @Damodhrsuste 2 หลายเดือนก่อน

      @@dajighutukade2665 तुझी आई मराठ्यांच्या घरी पाठवली होती का नीट आय घाल

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 หลายเดือนก่อน

    म वी चे दिवस भरले त्याना पण जगा दाखविली जाईल🎉

  • @pratapyadaw8691
    @pratapyadaw8691 2 หลายเดือนก่อน +1

    सभागृहात चर्चा करता येत असताना हे सर्वपक्षीय बैठक बाहेर का घेताय हेच कोड आहे

    • @STPF_Commando
      @STPF_Commando 2 หลายเดือนก่อน

      Ambedkar Prakash

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस किती वेळा एकत्र येत

  • @ganeshkulkarni4104
    @ganeshkulkarni4104 2 หลายเดือนก่อน

    विरोधी पक्षनेते यानां वेळ नाही तर मतदान करता चांगला विचार करना

  • @shivajishinde3194
    @shivajishinde3194 2 หลายเดือนก่อน

    साहेब देऊनटाका मराठा आरक्षण आपल्याकडे सत्ता आहे. त्यांची वाट कशाला पाहायची. त्यांची जनता लावीन वाट.

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेला सुद्धा वातावरण ध ग धग ठेवले होते

  • @sunilhatwalne634
    @sunilhatwalne634 2 หลายเดือนก่อน

    ही गोष्ट लक्षात ठेवून संपूर्ण मराठा समाजाने खरे आरक्षणाचे विरोधी कोण हे लक्षात यायला पाहिजे उगाच कोणालाही दोष देऊन उपयोग नाही

  • @dnyaneshwarjagtap9241
    @dnyaneshwarjagtap9241 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर साहेब

  • @Re75640
    @Re75640 2 หลายเดือนก่อน +2

    दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन गोळीबार

  • @chintamaniwaghmare2148
    @chintamaniwaghmare2148 2 หลายเดือนก่อน +3

    ओन्ली बीजेपी

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 หลายเดือนก่อน +1

      भुजबळ साहेब पक्ष पण काढत नाहीत राव...आपला पक्ष असला तर आपलाच मुख्यमंत्री..अजून पण पवारांची चाकरी करतात

    • @sadashivjagdale2160
      @sadashivjagdale2160 2 หลายเดือนก่อน

      No bjp .

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 หลายเดือนก่อน +1

    एकीकडे आरक्षण दिल म्हणताय दुसरीकडे आरक्षण बैठक बोलवता... सगळे समाज एकमेका विरुद्ध लावायचं काम पंत तुमचे आहे

  • @anillandge4530
    @anillandge4530 2 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस साहेब काही बोला आता विश्वास राहिला नाही हे आला तो आला नाही हे नाटकं आहे

  • @shivajigadhekar3369
    @shivajigadhekar3369 2 หลายเดือนก่อน

    सत्ताधारी म्हणून आपण जरांगे साहेबांना ज्या लेखी मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिले होते ते पूर्ण करावे. विरोधी पक्षाचा या ठिकाणी कोणताच रोल येत नाही.

  • @PanduTaware
    @PanduTaware 2 หลายเดือนก่อน

    जात निहाय जन जनगणना करावी

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 2 หลายเดือนก่อน

    घरगुती वीजबिल चे भाव कमी करा.सर्व जनतेला दिलासा द्या

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 2 หลายเดือนก่อน +1

    नागपूर खरेदी विक्री संघ
    आमच्या येथे आमदार खासदार विकत घेतले जातील.भ्रष्टाचार करणारा असल्यास प्राधान्य.

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki 2 หลายเดือนก่อน

    सर्व जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या अनाजी पंथाचं आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 หลายเดือนก่อน +1

    केंद्रात सरकार तूमच, मंजूरी आणा, लोकांना मूर्ख समजतात काय?😂

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 2 หลายเดือนก่อน

    आरक्षण देणे हे सरकारचे काम व अखत्यारीत आहे. ते त्यांनीच करावे.

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी, आणि आरक्षण द्या.

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 2 หลายเดือนก่อน +1

    दोन समाज आमनेसामने anle कोणी ते ही सांगा की राव तुम्ही

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 2 หลายเดือนก่อน

    आंबेडकर त्यामुळे निवडुन येत नाही

  • @shekharcheke7287
    @shekharcheke7287 2 หลายเดือนก่อน

    75%मराठा हे कुणबी आहे तर राहेलेले 25%नागरीक मराठा ला कुणबी देने योग्य आहे

  • @dattatrayananaware5802
    @dattatrayananaware5802 2 หลายเดือนก่อน

    चर्चा कशावर होती आरक्षण बाबत मग विरोधा बाबत कशाला विचार करते सरकार आहे हे असे झाले बाप जेऊ देत नाही आई उपाशी झोपू देत नाही सर्वच दुटप्पी वाटत आहे आरक्षण पन्नास टक्के चे पुढे टिकत नाही कोणाला कोणा बरोबर सामावून घ्यायचे नाही यामुळे गरजू नाराज आहेत

  • @balukolate5896
    @balukolate5896 2 หลายเดือนก่อน

    नाचता येईना आंगण वाकडे तुमचे कडे 3:01 बहुमत आहे केंद्रात सरकार तुमचे आहे विरोधकांची वाट पहणेची आवश्यकता नाही

  • @yogeshtoraskar7692
    @yogeshtoraskar7692 2 หลายเดือนก่อน

    Usman thakare आणि शरद शेख अस्या बैठकींना येणार नाहीत😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @9054Chavan
    @9054Chavan 2 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस साहेब तुम्ही तर बोलत होता की आमची सत्ता आली की आरक्षण तीन महिन्यात देतो बोलत होता आता काय झाले आत्ता कशाला पायजे तुम्हाला विरोधी पशातील लोक तुम्ही तर सगळे पक्ष फोडून २३० आहेत की

  • @shreeajitkale4123
    @shreeajitkale4123 2 หลายเดือนก่อน

    जातीय सलोखा बिघडवण्याच काम कोण करतोय.....?

  • @bhaskarzade4152
    @bhaskarzade4152 2 หลายเดือนก่อน

    भारत.मा़झा.देश.सरे.बाधव.भारय.हे.मराठा.का.नहीआरक्षन

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 2 หลายเดือนก่อน

    मा एकनाथ शिदेनी मनोज जरागेशी युती करून शिवसेनेचे उमेदवार विधान सभेत ऊभे करावेत साहेब तो खरा मराठयाचा पक्ष होईल घेया निणँय होऊन जाऊदेया जय महाराषट

  • @shubhamdhamore1319
    @shubhamdhamore1319 2 หลายเดือนก่อน

    जनगणना जातनिहाय करण गरजेचा आहे

  • @AshokPatil-j2z
    @AshokPatil-j2z 2 หลายเดือนก่อน

    जय ओबीसीं

  • @shubhamdhamore1319
    @shubhamdhamore1319 2 หลายเดือนก่อน

    तेढ निर्माण करण्याचे काम शरद पवार विरोधी पक्षनेते करत आहेत

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस साहेब आपण आरक्षण देतो म्हणून आश्वासन देतात तर आपल्यालाच अडचण होणार आहे

  • @yashavantraoshelake1078
    @yashavantraoshelake1078 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या खोटं आश्वासन दिले म्हणून धनगर समाज पक्षाच्या विरोधात गेला आहे

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 หลายเดือนก่อน

    ज्या नेत्या नी १९९३ ला मराठा समाजाला आरक्षण नको अस मागासवर्गीय आयो गाल ला अहवाल दिला ते ने ते बैठकीला कशाला येतील -

  • @kalakariinsaan4839
    @kalakariinsaan4839 2 หลายเดือนก่อน

    साहेब आता तर ठाम पणे निर्णय घेऊनच टाका

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน

    लेखी पत्र पाठवा आणि मते मागून घ्या😊

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात निर्णय तुम्ही घ्यायचा आहे
    मराठा आरक्षण देऊन टाका
    मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल

  • @chandrakantsagar9047
    @chandrakantsagar9047 2 หลายเดือนก่อน

    संख्या बळावर निर्णय घ्या

    • @chandrakantsagar9047
      @chandrakantsagar9047 2 หลายเดือนก่อน

      सत्ता तुमची आहे

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 2 หลายเดือนก่อน +4

    छगन भुजबळ यांना कोण पाठबळ देतय ते अगोदर सांगा ?
    भा ज पा चा DNA कोण आहेत तेही सांगा ?
    माधव फॉर्म्युला कोण वापरत आहे तेपण सांगा ?

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 หลายเดือนก่อน

      काळ्या डुकराला सांगा, सगे सोयरे, मराठा 10% आरक्षण भेटणार नाही,... आपली नीट काशी करावी.... असे किती उपटे आलेत देशात संविधान विरोध, आरक्षण कॅन्सल, अट्रॉसिटी कॅन्सल करा म्हणणारे.. हे डुकरं भुकलं म्हणेज काय शेट्ट वाकडी होणार

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 หลายเดือนก่อน +2

      OBC मधून आरक्षण मागणे बरोबर आहे का ते सांगा

  • @vaishnavipawar4746
    @vaishnavipawar4746 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावे....... बाकी काही करू नका...... 100 वर्ष बीजेपी महाराष्ट्रात निवडून येणार

  • @appasaheb5967
    @appasaheb5967 2 หลายเดือนก่อน +5

    पवार साहेब, ठाकरे साहेब वडेट्टीवार साहेब राहुल गांधीं च आरक्षण देणार मागील पन्नास वर्षात यांनी बरच काही केले आहे पुढे पण तेच करणार

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 2 หลายเดือนก่อน

    जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी, त्यांचे प्रश्न,बाजु मांडण्यासाठी जनता लोकप्रतिनिधींना निवडुण देतात.मग अशा महत्वपूर्ण निर्णयासाठी हजर राहून कोणावरही अन्याय न करता आपली बाजू मांडणे आवश्यक आहे.बैठकीला हजर न राहण्याचे कारण जनतेला जाहीर करण्यात यावे.

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 หลายเดือนก่อน

    सगे सोयरे कायदा लागू केला तर पुर्ण महारास्ट्र bjp ला सपोर्ट करु शकतो 🎉एक मराठा

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 2 หลายเดือนก่อน

    Det nahit वेळ काढणे चालू आहे

  • @HanumntChoure-ul7zz
    @HanumntChoure-ul7zz 2 หลายเดือนก่อน

    बैठकीची गरज कशाला तुम्ही घोषणा करा आपोआप विरोधी पक्ष पळत तुमच्याकडे येईल

  • @khushalmarathe1174
    @khushalmarathe1174 2 หลายเดือนก่อน

    Jyana maratha aarakshanavar vichar karayla vel nhi त्यांचेसाठी मतदारांनाhi matdan karnyas time Rahil ka? Jay Bharat

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 หลายเดือนก่อน

    सत्ता रूढ आणि विरोधी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना घरी बसवले पाहिजे तरच हा प्रश्न मिटेल, यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची लायकी नाही .

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 2 หลายเดือนก่อน

    फडणीस साहेब आपन मराठा समाजातील मुलांच दुख कधी समजेल राजकारणा बाहेर येऊन विचार करा

  • @sambhajijagtap8805
    @sambhajijagtap8805 2 หลายเดือนก่อน

    केंद्राने आरक्षण दिले पाहिजे.. खरंच तुम्हाला (महाराष्ट्र sarkarala) अधिकार आहेत...

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน

      50टक्के च्या wr dile tar hushar vidyarthi kuthe jatil

  • @rahooljadhav4530
    @rahooljadhav4530 2 หลายเดือนก่อน

    माझा लाडका CM..😊

  • @dnyaneshwarbansode1564
    @dnyaneshwarbansode1564 2 หลายเดือนก่อน

    त्यांना माहीतीय तोडगा निघाला तर तुमच्या वर बोलायला काही राहणार नाही

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 หลายเดือนก่อน

    Sharadha pawar sheab not interested obc and Martha reservations all maharath community seen. Jarange only one campaign Ncp party. All obc support our leader. All obc unity very need. Jay obc

  • @rajaramrupnavar5774
    @rajaramrupnavar5774 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कुठं विरोधाकाच ऐता

  • @venus99.9
    @venus99.9 2 หลายเดือนก่อน

    आरे निर्णय तुमच्याच हातात आहे. मग कशाला हवेत ही नाटके.