Eknath Shinde LIVE: आरक्षणासंदर्भातील बैठक संपली, मुख्यमंत्र्यांचा मविआवर हल्लाबोल, प्रेस सुरु

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 96

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 2 หลายเดือนก่อน +9

    नमस्कार,
    माननीय मुख्यमंत्रीजी आपण व महायुती चांगले काम करत आहात.परंतु विरोधी पक्ष आपले सरकार पाडण्यात रस आहे.श्री जरांगे साहेब नी विचार करणे जरुरीचे आहे.त्यांना महाराष्ट्र पेटवून ठेवण्यासाठीच कोन पैसे पुरवत आहे.हे सामान्य जनतेला समजणे गरजेचे आहे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 หลายเดือนก่อน +7

    मुख्यमंत्री साहेब आपण विरोधकांना अगदी चांगलंच/अगदी बरोब्बर ओळखलय.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +12

    S. I. T लावा लवकर, कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्या महाराष्ट्राला

  • @bhimashankardoke9391
    @bhimashankardoke9391 2 หลายเดือนก่อน +6

    आघाडीचे नेते चर्चेला येत नसतील तर कोणत्याही आरक्षणावर बोलण्याचा आघाडीच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही हे फक्त मताचे राजकारण करणार का आंबेडकरांची भूमिका योग्य वाटते प्रत्येक पक्षाने लिहून द्या की आरक्षण कोणत्या पद्धतीने द्याचे

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 2 หลายเดือนก่อน +4

    महाविकास आघाडीला महाराष्टाची वाट लावायची आहे. त्यामुळे ते सर्व पक्षीय बैठकीला जाणूनबुजून उपस्थित राहिले नाहीत.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 หลายเดือนก่อน +6

    Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare Zindabad. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 หลายเดือนก่อน +2

    काही लोक याच राजकारण करत आहेत. शिवरायांच्या पुतळ्या खाली बसुन शिव्या देणे सोप्पे आहे परंतू यावर तोडगा काढणे कठीण आहे🙏

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 หลายเดือนก่อน +2

    कोकणात शिमगा आला की देवीच्या नावाने संकासुर बाहेर पडतात आणी देवीसाठी जोगवा जमा करतात त्याप्रमाणे निवडणूका जवळ आहेत काकांनी संकासुर सोडले आहे ते मतांचा जोगवा जमा केल्याशिवाय त्याला थांबा म्हणणार नाहीत 😂😂😂

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र कोन पेटवतय हे संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मणीपुर कोणी पेटवल सांगा

  • @GajananWable-v8i
    @GajananWable-v8i 2 หลายเดือนก่อน +3

    तुमचे म्हणणे काय ते सांगा तुम्ही सरकार आहा त 10 % नको ते मराठा समाजाची मागणे नाही ते तुमचे gajar आहे

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्हीच आग लावली. आता तुम्हीच काय ते बघा 😂😂😂😂😂

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 2 หลายเดือนก่อน +1

    Shinde sahebana obc cha full support 🔥🙌

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 หลายเดือนก่อน +12

    साहेब दहा टक्के हे मागितलं च नव्हतं द्यायचं तर पन्नास टक्के च्याआतच दिलं पाहिजे होतं,

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 หลายเดือนก่อน +3

    जातीय तेढ निर्माण करून झाले आता विरोधक जबाबदार कसे

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 2 หลายเดือนก่อน +2

    फडणवीसचे हातचे बाहुले झाले

  • @samadhanshinde1060
    @samadhanshinde1060 2 หลายเดือนก่อน +10

    विरोधकांच्या हातात कही नाही
    तुम्ही आज काय निर्णय घेतला आहे ते सांगा फक्त

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार पण याला जबाबदार आहेत

  • @sudhirpatil7602
    @sudhirpatil7602 2 หลายเดือนก่อน +3

    आश्वासन विरेधकांना विाचारुन दिल होत का । शपथ गाजावाजा तर खुप केला होत । आपणखोट आश्वासन दिल होत क । देताषेत नसेल तर तस स्पष्ट सांगा । ापल्याबोलण्यावरुन हेच दिसत की आपण देउ शकत नाही ।

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      सत्तर वर्षात देता आले नाही द्यायची वेळ आली की बहिष्कार
      विरोधकांना आरक्षण हवे का सत्ता हवी का पेटवा पेटवी ☺

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 หลายเดือนก่อน +4

    मिथुन महाआघाडी कडे बघ, सभेला उपस्थित राहत नाही काय करशील मुंबईत ये

  • @angadraje7233
    @angadraje7233 2 หลายเดือนก่อน +1

    हिच आहे शरद पवारांची खेळी

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 2 หลายเดือนก่อน +2

    नाचता येईना.... अंगण वाकडे......भूल - थापा लक्षात आल्या महाराष्ट्राच्या.......विरोधकांच्या आड लपून नाकर्तेपणा झाकत नसतो

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 2 หลายเดือนก่อน

    Apriciable information

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 หลายเดือนก่อน +2

    Gujarat cha .......

  • @Sampt-c4s
    @Sampt-c4s 2 หลายเดือนก่อน +2

    Sdavrte कोणाचा माणूस आहे

  • @ashishmarathe1401
    @ashishmarathe1401 2 หลายเดือนก่อน +8

    विधानसभा मध्ये बैठक घ्यावी नाटक करत आहे सर्व

  • @ashishmarathe1401
    @ashishmarathe1401 2 หลายเดือนก่อน +2

    हा देणार नाही. जाऊ द्या याला घरी

  • @UttamPatil-h7s
    @UttamPatil-h7s 2 หลายเดือนก่อน +5

    शिवरायांची शपथ घेतली त्याच काय झाले

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्हाला यामुळच यश येत नाहीये. तुम्ही जनतेला कमी आणि विरोधी ल जास्त महत्व देता. किती वेळ तुम्ही त्यांच्यावरच बोलत आहात. हाच विषय नाही प्रत्येक गोष्टीत तुमच हेच चालुये. पाडणार म्हणजे पाडणार.

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 2 หลายเดือนก่อน +1

    आता जरांगे
    महाविकास आघाडी विषय भुमिका काय

  • @जनकगायकवाड-ब6ठ
    @जनकगायकवाड-ब6ठ 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र पेटवायच काम तुम्हीचं करत आहेत

  • @marti9653
    @marti9653 2 หลายเดือนก่อน +10

    नरेटिव्ह सेट करणे ह्यालाच बोलतात. सदावर्ते ला पुढे करून आमचं आरक्षण कुणी घालवलं ते सांगा शिंदे फडणवीस.
    तुम्ही सत्तेत आहे. केंद्रात आणि राज्यात. तुम्ही आरक्षण द्या. विरोधक कशाला पाहिजेत? आणी चर्चा तरी कशाला पाहिजे ?

    • @vasantadeshmukh4435
      @vasantadeshmukh4435 2 หลายเดือนก่อน +3

      सत्ता तुमची आहे .तुम्ही आरक्षण ध्या फक्त

    • @vasantadeshmukh4435
      @vasantadeshmukh4435 2 หลายเดือนก่อน +1

      वेळ काढू धोरण राबू नका

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 หลายเดือนก่อน

    गावठी मिथुन ला जास्त किंमत दिली आहे अस्विधनिक भाषेला लवकर आळा घातला नाही म्हणूनच हा त्रास झाला

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 2 หลายเดือนก่อน

    जरांगेला नको तेवढे डोक्यावर घेतलेत हेच सरकारच मला वाटत कुठे तरी चुकले.

  • @anilkudale673
    @anilkudale673 2 หลายเดือนก่อน +2

    जरंगे ला रेड कार्पेट कोणी घातले
    त्याच आंदोलन हातालण्यास आपण कमी पडला

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 หลายเดือนก่อน +3

    jarange बाबा मोठ्या साहेबाना चि नाटके बग

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 หลายเดือนก่อน +3

    विरोधीपक्षाना हा प्रश्न सोडवायचा नाही का? काही करु शकत नाहीतर कमीतकमी चर्चा करायला तरी हजर राहा.

  • @manikhake1132
    @manikhake1132 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब आपण मिथुनला वाजवीपेक्षा जास्त किंमत दिली. असंविधानिक भाषेला आळा घातला नाही. केवळ प्रस्थापित यांच्या दांडगाई मुळे ओबीसींचे हाल झाले. मिथुन मुळे ओबीसी वर अन्याय झाला. या सर्व प्रकाराला तुम्ही जबाबदार आहात. तमाम ओबीसी आपल्याला माफ करणार नाही.

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 2 หลายเดือนก่อน

      मिथुन तुझ्या आयुष्यात नवरा पूजा खेडकर डमी परीक्षा पास झाली बाप आयएएस आजोबा आयएएस खूप मोठा पुरावा भेटला मला

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 2 หลายเดือนก่อน

    लावावीत चे राजकारण विरोधी पक्ष करतोय

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 หลายเดือนก่อน

    The opposition in their desperate attempt to seize power are playing this dangerous game.
    People must realize this opposition's true intentions and teach the opposition leaders a lesson.

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रा ला आज समजले विरोधी पक्ष राजकारण करतोय

  • @Kute_patil
    @Kute_patil 2 หลายเดือนก่อน +2

    Obc madun dya nahitar khurchi khali kara bas💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @manohardhekle1077
    @manohardhekle1077 2 หลายเดือนก่อน +1

    33 Dhara Aarakshan deta hai cartoon deta hai mukhymantri

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 หลายเดือนก่อน

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @Rutvikpatil-j1t
    @Rutvikpatil-j1t 2 หลายเดือนก่อน +2

    Tumhi Shivaji maharajachi shappath ghetli aani aata virodhakavar kashala khapar fodtay. Tumhi kami padlat he manya kra. Tumhi obc madhun aarakshan dya aamhi tumhala nivdun aanu

  • @PrakashChakave
    @PrakashChakave 2 หลายเดือนก่อน

    Yak vachani cm

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 หลายเดือนก่อน

    आरक्षण देणें सरकारच्या हातात आहे तुम्ही निर्णय काय घेतला तो सांगा ह्या आधी सर्व पक्ष बैठक झाली तेव्हा निर्णय झाला त्यांची अंमलबजावणी झाली नाही.

  • @RamchndraChakor
    @RamchndraChakor 2 หลายเดือนก่อน +3

    मुख्यमंत्री साहेब जातीशी प्रामाणिक राहा.बाकी योजना तुम्हाला च राहु घ्या.गरजवंत मराठा आरक्षण माघतोय🚩🚩🚩

  • @Kute_patil
    @Kute_patil 2 หลายเดือนก่อน +1

    Kashyala maharastra petel cm Saheb arkshan deun taka na mag tumhala dokhyavar geu

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 หลายเดือนก่อน +2

    मोठ्या साहेबांनी अडविले असणार, आगलाव्या मोठा साहेब, त्याला पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे

  • @SanjaySonar-qk6kk
    @SanjaySonar-qk6kk 2 หลายเดือนก่อน

    S I T cha kay zale

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 2 หลายเดือนก่อน

    Sir ms che he je baki ahet na te fakt ms ashanta pasravache kam kartayat ha j kay zopla hota ka ata tyani fakt bhadkayche kam karto ahe he jantene samjun ghyawe he smajun ghyawe

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 2 หลายเดือนก่อน

    😮😮😮😮😮😮

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 หลายเดือนก่อน

    CM 🤣 😮 😮 😮 😮 😊 😊

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 2 หลายเดือนก่อน

    Satta dya doon divsat arakshan deto dili satta dya ata virodhi paksha have kashala

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 2 หลายเดือนก่อน

    All are within your hand state.is your central is your why not take action no opositon role in vidhanssbha people will decided who is to be ok for maharsshtra

  • @shirinivasdevkate5861
    @shirinivasdevkate5861 2 หลายเดือนก่อน

    Baba red कार्पेट takun tumhich moth kel tumchch hat ahe sagla

  • @suniltalvadekar1001
    @suniltalvadekar1001 2 หลายเดือนก่อน

    Kalanagar lafakt satta

  • @Kute_patil
    @Kute_patil 2 หลายเดือนก่อน

    Jarange pay dhara cm

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 หลายเดือนก่อน +2

    मिथुन माल आला मिरवणुका काढ

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगेच लवकरात लवकर बंदोबस्त करा समाजाची दिशाभूल करून लोकांमध्ये तेढ निर्माण करत आहे. जनगणना करून मार्ग काढा.

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd 2 หลายเดือนก่อน

    Gujju lokancha gulam minde😂😂😂

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 2 หลายเดือนก่อน

    🎉shinde aani fadanavisani aarashanvaafana suprim corta t patavave mugch hys lokaane samajal ugeech jarage sarake fadfad kartat😂

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 2 หลายเดือนก่อน +1

    १०% आरक्षण कोर्टात टिकणार नाही, हे मिंधेला पण माहित आहे, फक्त वेळ मारुन नेत आहे.

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 2 หลายเดือนก่อน

    Maha vikas aaghadila ha aarakshanacha prashn aasach petavta thevaycha aahe tyana mhanje sharad pawar udhav thakrelala aarakshanache kahi dene ghene nahi jarangela he samjat nahi ka jarange tyana kahich bolnar nahi karan jarange ha sharad pawarcha manus aahe

  • @Rutvikpatil-j1t
    @Rutvikpatil-j1t 2 หลายเดือนก่อน

    Tumhi Sarkar aahat virodhakachi kay garaj.

  • @ramlavande7277
    @ramlavande7277 2 หลายเดือนก่อน +3

    बैठक, लाईव्ह मीडियाच्या समोर, जनतेला कळेल अशी का घेतली नाही लपुन चोरून बैठक का घेतली, मिडियासमोर येऊन बैठकीत काय झाले ते सांगता, मग बैठक लाइव्ह घ्या खरं काय खोट काय