LIVE: अजित पवार यांनी स्वतःची इमेज बदलवण्यासाठी खाजगी कंपनी का नेमली? | Vidhan Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AajchamuddaonMumbaiTak #EknathShinde #AjitPawar
    अजित पवारांना मेकओव्हरची गरज आहे का? या विषयावर आहे आजचा मुद्दा,सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर आणि न्यूज 9 प्लसचे सिनिअर एडिटर किरण तारे
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 21

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 หลายเดือนก่อน +5

    प्रमोद महाजन यांनी जरी या गोष्टी सुरु केल्या होत्या तरीही,स्वताचा जीव आणि घरातील व्यक्ती ने घ्यावा,
    हे या प्रशिक्षणातून स्वताला बोध घेता आला नाही,
    सत्य कडवट असते.

  • @prashantsabale8180
    @prashantsabale8180 2 หลายเดือนก่อน +2

    दादांनी कितीही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला तरी दादांचा पराभव हा पक्का आहे.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 หลายเดือนก่อน +5

    आज्या पवार कधीच सुधारणार नाही, कोणताही मेक ओव्हर याला काही च करु शकत नाही,
    आडातच नाही तर , पोहऱ्यात कोठून येणार?
    अशी ही एकंदर परिस्थिती आहे.

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 2 หลายเดือนก่อน +2

    If the product has a functional deficiency, the advertisement does not work. हा advertisement चा basic नियम आहे. आणि politics has become all about who people think is a lesser evil. None of them deserve to be in power.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 หลายเดือนก่อน +2

    सौ चुहे खाके बिल्ली चली हज

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 2 หลายเดือนก่อน

    आज ची इमेज ज्या लोकाना पटती ते दुरावनार व नवीन जोडनार मग काय फायदा

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 2 หลายเดือนก่อน

    Mumbai tak ला नेमका विषय निवडण्यात problem आहे.

  • @ashokpawar6559
    @ashokpawar6559 2 หลายเดือนก่อน

    दादांच्या शिव्या खाऊन अरोरा पळून जाईल😂

  • @SanjayJadhav-qb4tr
    @SanjayJadhav-qb4tr 2 หลายเดือนก่อน +1

    Dada bhoga aplya karmachi fhale

  • @RaviAdhav-zk3vw
    @RaviAdhav-zk3vw 2 หลายเดือนก่อน +1

    Janta elaj karti he na

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 หลายเดือนก่อน

    मनी नाही भाव अन देवा मला पाव

  • @smb4459
    @smb4459 2 หลายเดือนก่อน

    काही उपयोग होणार नाही....Q की बुंध से गयी तो.....

  • @महाराष्ट्रकीखेती
    @महाराष्ट्रकीखेती 2 หลายเดือนก่อน

    भुजबल आहे ना अजित पवार सोबत मराठा समाज नाही

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 2 หลายเดือนก่อน

    ढोंग आहे फक्त 😂

  • @rashmiware1372
    @rashmiware1372 2 หลายเดือนก่อน

    Maharashtra che 70thousand koti dya tharch tya nantar makeover kara