Chicken Poha Bhujing | Vasai Virar Traditional Recipe | विरारचे जगप्रसिद्ध चिकन पोहा भुजींग🐔🐓🍗
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2021
- विरार येथील आगाशी गावातील भूजींग जगप्रसिद्ध आहे, चवीला तर खूप भारी लागते. आज आपण हेच भुजिंग घरच्या घरी अगदी साध्या सोपया प्रकारे बनवायला शिकणार आहोत.
हा स्वादिष्ट व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे🔔 बटणदेखील दाबा.
साहित्य 👉
१)चिकन - १/२ किलो
२)बटाटा - २ नग
३)हळद पावडर - १ छोटा चमचा
४)जिरे पूड - १ मोठा चमचा
५)धने पूड - १ मोठा चमचा
६)मीठ - स्वादानुसार
७)दालचिनी - १ इंच
८)हिरवी वेलची - ३ नग
९)लवंग - ६ नग
१०)काळीमिरी - ६ नग
११)भाजलेले सिक्के खोबरं - ३ मोठे चमचे
१२)कोथिंबीर - मूठभर
१३)हिरवी मिरची - ३ नग
१४)लसूण - ८ पाकळ्या
१५)पोहे - २ कप
१६)तेल - २ मोठे चमचे
१७)कांदा - १ नग
१८)पाणी - पाव कप
For Sponsorship & Business enquires 👉
Mail us at 👉 udarbharan96@gmail.com
#chickenbhujing #agashichickenbhujing #chickenpoha #chickenrecipes #chickenstarter - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Ekdum bhari 👍 दिसतेय पण खूप छान आणि मस्त भूक लागली मला😅
Ekdum tempting mala bhook lagli 😂👍
झटपट बनवले एकदम मस्तच भुझिंग मला खूप आवडते आता मी घरी हे नक्की ट्राय करणार 👍 आखाड साठी एकदम मस्त आणि गटारीच्या पार्टी साठी तर भारी आहे😀😋😋
Great, Brother! Simply great. #LoveFROMSangla!
Chicken poha bujhi something new to me. Thanks for sharing
जबरदस्त...👌
are wah this look yummy
Khup surekh👌👌
खूपच छान एकदम परफेक्ट आणि सहज बनवलं 👍
Ekdam Buhari same to same virat bhujig
Kya yummmyyyy hai yaarrr
Very nice
Waaaaa mast... Tempting..
Never knew poha can be made with chicken too.
I m going to try this for sure
मस्त
धन्यवाद दादा
Such a unique recipe, never tried it. thanks for sharing 1
This recipe looks really good
Wow such a delicious recipe 😋 want to try it soon
This looks really delicious and ny favourite too 😊
Looking forward for some Veg recipes too 😊
That was so delicious! gonna try 😍
This look really very delicious... I have never tried it 😭
Not virar....only vasai