मा तोंडाला पाणी हुटले. खुप चांगल्या प्रकारे रेसिपी समजोन हांगीली, आज पर्यंत आमी विकत घेतोते, या वेळी तुमश्या रेसिपी प्रमाणे ट्राय करोन घरस्या घरा भुजिंग बनव्यासो प्रयत्न क्रत्याव. Thx
ही डिश मी 1987 च्या आसपास मी बोलिंज नाका येथे पोहा कोंबडी या नावाने खाल्ली होती ती चव अजून आठवते. त्यावेळी आम्ही मित्राकडे गेलो होतो. धन्य वाद. मी नक्की करून पाहणार आहे. बाहेर कुठे मिळते का आता असे पाहण्यात नाही.
सुदंर रेसीपी 😋😋👌🏻
धन्यवाद..
Chan paramparik receipe fakhawalit tyanadfal txs mi vasaie la aasatana aaiekale hote aaj receip pahili jarur karun pahin txs
Thank u so much...
Me banawali bhujing khub chan lagli shukriya
Thanks for your feedback...
मस्त रेसिपी. तुमची दोघींची मराठी वेगळीच आहे. छान वाटते ऐकायला.. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद...
आपणा सर्वांची आवडती डिश म्हणजे चिकन पोहा भुजिंग. आज अत्यंत सुंदर आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी करून दाखवली. धन्यवाद 🙏
खूप खूप आभारी...
वा मस्त रेसिपी खूप छान पद्धतीनं बनवले .👍🙏❤️
खूप आभार...
रेसिपी खूपच मस्त आहे पोहा भुजीग नक्की करून बघणार आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद...
Nakki try karnar hi recipe havi hoti
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार...
मा तोंडाला पाणी हुटले.
खुप चांगल्या प्रकारे रेसिपी समजोन हांगीली,
आज पर्यंत आमी विकत घेतोते,
या वेळी तुमश्या रेसिपी प्रमाणे ट्राय करोन घरस्या घरा भुजिंग बनव्यासो प्रयत्न क्रत्याव.
Thx
धन्यवाद..
Very very nice Vedio
Thank you so much...
Virar vasai peksha bhari no 1😊
खूप खूप धन्यवाद.,.
Chan... Recipe...
Thank you 😊
Very nice Mavshi...Poha bhujing looks very delicious & authentic 😋.....
Thank you so much...
Khupach chhyan ani sopi paddhat.👌👌👌👌👌
नक्की बणवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार...
🙏🙏superb
Thanks for watching our video...
अप्रतिम!! लहानपणाची आठवण. आगाशी भुजिंग. USA ला राहाते. इथे मिळत नाही. आता मी बनवू शकेन. थैंक यू, ताई.
😊
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
व्वा,मस्त रेसिपी 👌🏻👍🏻
खूप खूप आभार...
मस्तच चिकन पोहा भुजिग लहान पासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारे 👌
हो , खूप खूप धन्यवाद...
Apratim recipe 👌👌👌
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
Wow lovely.
Thanks a lot for watching our video..
Superb
Thank you so much...
Is this also called Tope
खुपच छान एक्सप्लेन केले आहे. अशाच आपल्या वसई च्या पाककृती जगा समोर आणा.
All the best
हो नक्कीच,वसईचे पारंपरिक खाद्य पदार्थ दाखवणार.. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार.
खुप सुंदर.
धन्यवाद....
Excellent
Thank you so much..
Wow great thank you
Thanks for watching our video ...
Waw khup chhan
खूप खूप धन्यवाद...
Bhant recipe 👍
Thank you...
Awesome. Well done. Keep it up.
Thank you so much...
Very nice mam thank you so much
Most welcome 😊
सुंदर 👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद....
खूब मस्त रेसिपी...!
खूप खूप धन्यवाद...
He nav pn kdhi aikle nahi Tai thanku so much Navin recipe shikvli
खूप आभार..
आमच्या पारंपरिक रेसिपी आमच्या ह्या चॅनलवर पाहायला मिळतील लाईक आणि शेअर करा.धन्यवाद .
Thank you so much for your valuable time and chicken dish. I will try and let you know.
Thank you so much for watching our video ,stay connected
Khup chan. Me pan virarchich aahe. Recipe baddal thanks. Nakki karun baghin.
Thank you so much...
Thanks for sharing this wonderful dish👌
Thanks for watching our video...
Wow mast 👌
Thank you so much for watching our video..
Awesome,well-done Shalu n ur sis.Keep it up.god bless u both.❤
Thank you so much 😊
नक्की बनवणार आहे. रेसिपी बद्दल धन्यवाद.
खूप खूप आभार...
Khup shan SHALU ,Excellent presentation as always. keep it up 👌Thank you Shobna Bai, God bless. 🌺
Thanks a lot....
awesome रेसीपी ताई
सोप्या पध्द्तीने सांगितलय तुम्ही
खूप खूप धन्यवाद...
छान👍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार...
Today I have prepared the chiken bhujing. It's very very tasty. Thanks.
God bless you with all happiness and prosperity.
Thank you so much for your lovely feedback...
God bless you too .
Khoop chan!! Mouthwatering. 👌🏻gas plates clean thevnyasathi foil paper ne wrap karu shakta. 😊
Thank you so much for watching our video n for suggestion ..
मस्तच
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
Khup Chan...konihi easily Karu shakel Ashi ahe.... very nice Tai
खूप खूप आभार...
Wow Shushila ,keep it up .
Thank you so much for watching our video...
पोहे कुठले घेतले ते सांगितले नाही जाड की पातळ पोहे आणि भाज्या घालून पण छान होईल व्हेज
पातळ पोहे ,हो भाजी वापरून ट्राय करू शकता.
आभारी
Khup mast
खूप आभार...
@@vasaikitchen3172 ऊत्तम पाकक्रुती! अभिनंदन!!
खुप सुंदर यमी ऐक नंबर
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार...
Great recipe 😀
Thank you so much...
Wow mast looking delicious
Thank you so much...
ही डिश मी 1987 च्या आसपास मी बोलिंज नाका येथे पोहा कोंबडी या नावाने खाल्ली होती ती चव अजून आठवते. त्यावेळी आम्ही मित्राकडे गेलो होतो. धन्य वाद. मी नक्की करून पाहणार आहे. बाहेर कुठे मिळते का आता असे पाहण्यात नाही.
आमच्या विरार वसईला मिळणारी चिकन भुजिंग तीच चव बणवा घरीच...
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार .
Loved it😍
Thank you so much...
वाव, मस्त. Thank you so much.
Thanks for watching our video...
Thanks for sharing 👍
Thanks for watching our video...
मस्त 👌👌
खूप आभार...
खूप छान 👌👌
खूप खूप धन्यवाद...
Aprtim
Thank you so much...
Khup bhari
Thanks for watching our video
Stay connected...
Yummy
Thanks...
Nice recipe 😋
Thank you so much...
Looks yummy
Thank you so much...
आवाज खूप कमी आहे
Please give recipe in description
👌😋😋
Thank you so much..
Very easy and mouth watering recipe
Please upload pineapple pudding recipe.
Very soon 😊
Thanks for watching our video..
प्लीज जेवनाच बनवतना जेवणला सुगंध आहे असे बोला वास नको. शब्द रचना सांगितली
Sughandha is fragrance n this is not rose flower or mogra flower. This is not yr vaykran class...keep yr grammar for u only😂😡
Aagadi barobar
आवाज कमी आहे
तुमचा नंबर मिळेल का
मला एक व्हिडिओ काठायचा आहे माझे Tupperware Home Shop आहे
Nice to see Sushila after so many years, keep it up, mast recipe 😊
Thank you so much for watching our video..stay connected .
वाव तोंडाला खरंच पाणी सुटले.घरच्या घरी बनवायला काही हरकत नाही
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
आवाज फारच कमी येत आहे.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल खूप आभार .