(Sold)18 Gunthe Plot With Konkani House (650sq.ft)In Sindhudurg.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • 🌴सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात घावनळे गावामध्ये मुंबई-गोवा हायवेपासून 6-7 किलोमीटर आणि कुडाळ शहरापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर 18 गुंठे जागा आणि 650 Sq.ft कोकणी कौलारू घर विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू प्रॉपर्टी पासून 10 मिनिटांवर आहेत. पूर्णपणे डांबरी रस्त्याला लागून आणि वाडीवस्तीमद्ये ही कोकणीवाडी आहे. लाईटची सोय असून पाण्यासाठी स्वतंत्र विहीर प्रॉपर्टी मद्ये उपलब्ध आहे. जागेमध्ये नारळ आंबा काजू अश्या विविध फळझाडं आणि फुलझाड याची लागवड आहे.
    ◼️सदर जागा वर्ग 1 (Agriculture Plot) असल्याने खरेदीदाराला प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला आवश्यक आहे.
    ◾Single Owenar
    ◾Seaprate 7/12
    ◾Clear Title.
    ◼️Nearest Place:-
    Kudal Market:- 10Km
    Kudal Railway Station:- 10Km
    Mumbai-Goa Highway:- 7Km
    Basic Need Shops:- 10 minutes.
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSH...
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

ความคิดเห็น • 36

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551 4 หลายเดือนก่อน +2

    16 लाख असेल तर ठीक कारण farmer certificate, tumache brokarage, transfer document हा खर्च 2 लाख चा वर जाणार.

  • @rajeshkumarsingh1782
    @rajeshkumarsingh1782 4 หลายเดือนก่อน

    Approx Cost of farmer's certificate please

  • @KiranSawant-vw3tk
    @KiranSawant-vw3tk 4 หลายเดือนก่อน

    I need 4-5 Guntha NA
    plot from Kudal to Oros. Pls let me know if you have available.

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน

      Yes Available!!
      Contact for More Details:- 7721951768

  • @famousunless5533
    @famousunless5533 4 หลายเดือนก่อน

    Lanja-Rajapur mdhe 2-3acre agricultural land asel tar please sang mla buy karychi ahe

  • @manojnagvekar3754
    @manojnagvekar3754 4 หลายเดือนก่อน

    Property khup chan aahe. But Costly aahe. Mag n/a plot ch rate kay aahe tumchya kade? Bhavano agriculture land Bagat aahat tar kalji chya. Recently Punyat district magistrate ne ya deals illegal declare kelya aahet. Mi recently deal cancelled karun aalo aahe
    Thoda research Kara tumhala pan Samjtil gosti

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน +1

      प्रॉपर्टी छान आहेच आणि हि प्रॉपर्टी मालकांच्या अपेक्षित किंमती प्रमाणे विकली सुद्धा गेली आहे. आणि हे प्रॉपर्टी तुम्ही costly म्हणत आहात तर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन जागांच्या किंमतींची माहिती करून घ्यावी!
      तसेच प्रत्येक जिल्हा नुसार काही काही नियम वेग वेगळे असतात. गाव पातळीवर सुद्धा स्थानिक नियम असतात !!
      धन्यवाद 🙏

  • @PradeepSawal-bn6bs
    @PradeepSawal-bn6bs 4 หลายเดือนก่อน

    15 lakhs will do. Then inform.

  • @darshanraut1059
    @darshanraut1059 4 หลายเดือนก่อน

    N A karun milel ka?

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 4 หลายเดือนก่อน +1

    प्रॉपर्टी विकण्याचं कारण 🤔

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน

      जागा मालकांनी दुसरी प्रॉपर्टी असल्यामुळे ही प्रॉपर्टी मेन्टेन करणे शक्य नसल्याने

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 4 หลายเดือนก่อน

    Budget property👍🏽

  • @shashankkadam57
    @shashankkadam57 3 หลายเดือนก่อน

    It's available

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 4 หลายเดือนก่อน

    आजूबाजूला वस्ती आहे का?

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน

      हो संपूर्ण वाडीवस्ती आहे

    • @rajendrakambli9548
      @rajendrakambli9548 4 หลายเดือนก่อน

      आमच्याकडे शेतकरी दाखला नाही आहे, ही जागा घ्यायची असेल तर काय करावे लागेल..
      धन्यवाद 🙏

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 4 หลายเดือนก่อน

    15 lakh hoil ka

  • @pramodgawde8493
    @pramodgawde8493 4 หลายเดือนก่อน

    5 gunthe paryant asel kuthe tar sanga please

  • @arvindpatel9263
    @arvindpatel9263 4 หลายเดือนก่อน

    9 Lakh me deneka he????

  • @ALFAUNICORNGRAPHICS
    @ALFAUNICORNGRAPHICS 4 หลายเดือนก่อน

    Bhau kahi pan rate sangat aahat .....kokanat yevde rate nahi aahe😂😂😂

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน

      आम्ही जागा मालकांना अपेक्षितच किंमत सांगतो. आणि कोकणात कमीनिमित काही मिळत नाही.
      आणि कोकण म्हणजे भाजी पाला नव्हे

    • @sg-su1cn
      @sg-su1cn 4 หลายเดือนก่อน

      @@Aaradhana_Property. अगदी बरोबर. कधीकधी किंमती खरच अवाजवी असतात पण हि जागा अगदी योग्य किंमतीत मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे कोणीच नाही, नाही तर घेण्यासारखी जागा आहे.

  • @nandinipatkar2321
    @nandinipatkar2321 4 หลายเดือนก่อน

    ओढखूप आहे तेव्हा आमचा विचार करून जरूर प्रयत्न करावा ही विनंती ओनरचा नंबर कळवावा आम्ही बोलून पाहतो ही कळकळीची विनंती

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน

      Site visit करून घ्या मालकांशी भेट करून देऊ

    • @djcreationpart2471
      @djcreationpart2471 4 หลายเดือนก่อน

      😂number

  • @nilkanthshendge4033
    @nilkanthshendge4033 4 หลายเดือนก่อน

    7

  • @sudhirkerkar2990
    @sudhirkerkar2990 4 หลายเดือนก่อน

    10 lakhs