लक्ष्या आणि अशोक सराफ यांचे जुने चित्रपट पाहिले की लहानपनाची आठवण येते शनिवारी दुपारी रविवारी चार वाजता दुसऱ्याच्या घरात जाऊन किंवा बाहेरूनच tv पहायचो खरच त्या जुन्या दिवसाची सर आता या led स्मार्ट Tv मोबाईल ला कधीच येणार नाही मनात लिहण्यासारखं भरपूर आहे
मला हा चित्रपट खूप आवडतो आणि आवडत राहणार. यात माझ्या बालपणाच्या आठवणी दडलेल्या आहेत. जेव्हा लहान पणी आम्ही सर्व family एकत्र येऊन हा सिनेमा पाहायचो तेव्हा सर्वांना खूप मजा यायची. हा माझ्या घरच्यांचा माझा व आमच्या लाडक्या दादांचा खूप आवडता सिनेमा आहे ❤ 😊 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢 हा सिनेमा मी खूप enjoy ❤🎉🎉❤ केला 2:15:42 2:15:42
आज लक्ष्यामामा राहिले असते तर तर या movie चा सेकंड पार्ट पाहायला खूप खूप आवडले असते, देव त्याच्या आत्म्यास शांती आणि सद्गती देवो, मोक्ष मिळो, हीच हरी हर चरणी प्रार्थना🙏
या चित्रपटात लक्ष्या (मामा) व अशोक सराफ(मामा) यांनी आपल्या जबरदस्त acting ने सिनेमात एकदम धमालच आणली . आणि यात माझ्या हृदयला हात घालणार गाणं हे :- रक्ताच नात खर नाही , दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही हे one of the best song आहे . आणि यातला माझा favourite scene: - आच्याराची बायको वेडी काय ?आचाराच्या जाणव्याला किल्ली काय ? किल्ली ची बायको वेडी काय ? बायकोची जानवी आचारी काय ?😂😂😂😂😂 हा प्रसंग पाहून खूप हसू येते मनातल्या अखंड भावना या चित्रपटातून बाहेर आल्या . अशोक सराफ व लक्ष्या यांसारखे कलाकार खरच पुन्हा होने नाही मला लहानपणीची खूप आठवण येते जेव्हा आम्ही यांचे सिनेमे family सोबत झी टॉकीज या चॅनल वर enjoy करायचो ❤❤❤❤❤❤
"Vedya Jeeva" Kay Lyrics Ani Kay Composition Ahe...Kharach Kalazala Janu Kahi Pilunach Taktoi Ashok Mama Ani Apla Ladkya Lakshya He Nut Mulatach Ek Emotions Ahet....Jyanna Pahun Kivva Acting Pahun Man Harvun Jata
Ashok mama Ani lakshmikant berde..... He जोडी खूप hit आहे....आहे.... यां दोघांचे चित्रपट खूप च छान आणि आहेत... दोघांचा अभिनय खूप च उत्कृष्ट आहे.... #rushikeshasurlekar
Even i love one thing of marathi generation and audience even we are in modern and technology digital world also still today we love old marathi comedy movies of ashok mama saraf sachinji Pilgaonkar laxmikantji berde and maheshji kothare. ❤❤❤❤😊😊😊😊😊even i met sachin ji personally also he ia fabulous mankind gold and big hearted❤❤❤❤
Best ahe....... 8 divas purvi amhi asech mitra baslo hoto mala achanak ha dilog nhi atavala tr tyachi tun atavali nanatr mi manat lya manat diloge matala natar mal picture pn atavla . Nantr amhi you tube search kela ani sarvanni ya movie madhala scen bagitala.... Ani khup khup haslo... Gret acting... My all time favorite lakxya & ashok saraf..... Ata ajun parat tumi atavan karun dili.. Thanku☺
मराठीमधील अजरामर चित्रपटांचे रंजक व्हिडिओ आम्ही या चॅनेलवर नेहमी अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई, माल मसाला अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. 😀
गेलेले दिवस पुन्हा पुन्हा परत येत नाहीत पण असे मराठी चित्रपट पाहताना गेलेले दिवस पुन्हा आठवतात जे आपण विसरलो आहे....
लक्ष्या आणि अशोक सराफ यांचे जुने चित्रपट पाहिले की लहानपनाची आठवण येते शनिवारी दुपारी रविवारी चार वाजता दुसऱ्याच्या घरात जाऊन किंवा बाहेरूनच tv पहायचो खरच त्या जुन्या दिवसाची सर आता या led स्मार्ट Tv मोबाईल ला कधीच येणार नाही
मनात लिहण्यासारखं भरपूर आहे
लक्ष्या आणि आशोक सराफ यांच्या कलेला तोडच नाही
ह्या चित्रपटातील काही सीन फारच भावनिक आहेत , आणि असे थेट भावनांना हात घालणारे चित्रपट आज बनत नाहीत ही मात्र फार मोठी शोकांतिका आहे ,,
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
❤❤🎉ckk
3:09 3:10 3:11 😮 3:23
Correct 👍
आज आणि या सर्व माराठी कलाकारांन मदे श्री. लक्ष्मीकांत बेर्डे यांची कदी बरोबरी nhi करू शकत.. कोण. Miss you sir..(जुन ते सोन होत.)
असा पिक्चर परत बनणे नाही, no one can matching acting , style , timing like अशोक सराफ सर आणि लक्ष्या सर .
अप्रतिम पिक्चर .
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
बाय
😊😊
मला हा चित्रपट खूप आवडतो आणि आवडत राहणार. यात माझ्या बालपणाच्या आठवणी दडलेल्या आहेत.
जेव्हा लहान पणी आम्ही सर्व family एकत्र येऊन हा सिनेमा पाहायचो तेव्हा सर्वांना खूप मजा यायची.
हा माझ्या घरच्यांचा माझा व आमच्या लाडक्या दादांचा खूप आवडता सिनेमा आहे ❤ 😊 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢 हा सिनेमा मी खूप enjoy ❤🎉🎉❤ केला 2:15:42 2:15:42
आज लक्ष्यामामा राहिले असते तर तर या movie चा सेकंड पार्ट पाहायला खूप खूप आवडले असते, देव त्याच्या आत्म्यास शांती आणि सद्गती देवो, मोक्ष मिळो, हीच हरी हर चरणी प्रार्थना🙏
घनचक्कर चित्रपट असेल तर कृपया अपलोड करा..🙏🙏किती वर्षे झाले तो चित्रपट शोधत आहे,पण अजून पण काही मिळेना😢😢
Ahe na he move nit you tube la search kara na mi baghitali he move 👍🙂
या दोघांमुळे लहानपण जाग होत , खूप मस्त दिवस होते ते
Ho khra hy mi tr 90 taskat jatk
Ho khra hy mi tr 90 taskat jatk
@@rupyashorts l१ ०
PPP£PHOTO
@@prasadtribhuvan6931 घरे
महानायक अशोक सराफ & सुपरस्टार लक्ष्या मामा सुपरहिट कॉमेडी चित्रपट गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी १ जानेवारी २०२३ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢😢
या चित्रपटात लक्ष्या (मामा) व अशोक सराफ(मामा) यांनी आपल्या जबरदस्त acting ने सिनेमात एकदम धमालच आणली .
आणि यात माझ्या हृदयला हात घालणार गाणं हे :- रक्ताच नात खर नाही , दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही हे one of the best song आहे .
आणि यातला माझा favourite scene: - आच्याराची बायको वेडी काय ?आचाराच्या जाणव्याला किल्ली काय ? किल्ली ची बायको वेडी काय ?
बायकोची जानवी आचारी काय ?😂😂😂😂😂 हा प्रसंग पाहून खूप हसू येते मनातल्या अखंड भावना या चित्रपटातून बाहेर आल्या . अशोक सराफ व लक्ष्या यांसारखे कलाकार खरच पुन्हा होने नाही मला लहानपणीची खूप आठवण येते जेव्हा आम्ही यांचे सिनेमे family सोबत झी टॉकीज या चॅनल वर enjoy करायचो ❤❤❤❤❤❤
खरच, अशोक सर, आणि लक्ष्मीकांत सर, सारखे कलाकार होणे शक्य नाही❤❤ love you Sir❤❤
2:05:45 आचाऱ्याची बायको वेडी काय? आचाऱ्याच्या जानव्याला किल्ली काय? जानव्याच्या किल्ली वेडी काय? बायकोची जानवी आचारी काय?🤣🙏
🤣🤣
Best rap ever 😂
Rap ची सुरुवात इथूनच झाली 😂😂😂
😂😂😅
हा फिल्म बघितल्यावर लहान पण आटवत कसे एकदा तीन वाजले की रविवार आणि शनिवार आम्ही टिव्ही समोर मराठी फिल्म बसून बघायचो
Kharay
होना
Bar mg ataa Kay baghat ahes xx
4.30
Good feeling
First rap of India...acharaychi bayko vedi Kai😂😂😂
That's what I thought. 😂
Me.hech search karoon picture search kela hota
mi pan 😂
रांच्याला रांच्यागाडी ने आले 😂 किती छान वाटत ना👌👌😊😊😊
😂😂😂
"Vedya Jeeva" Kay Lyrics Ani Kay Composition Ahe...Kharach Kalazala Janu Kahi Pilunach Taktoi
Ashok Mama Ani Apla Ladkya Lakshya He Nut Mulatach Ek Emotions Ahet....Jyanna Pahun Kivva Acting Pahun Man Harvun Jata
2:05:46 To Enjoy Marathi Freestyle Rap 😂😂
Ashok mama Ani lakshmikant berde..... He जोडी खूप hit आहे....आहे....
यां दोघांचे चित्रपट खूप च छान आणि आहेत...
दोघांचा अभिनय खूप च उत्कृष्ट आहे....
#rushikeshasurlekar
31:47 u can clearly see Gucci sweatshirt he has wearing , as u see with no doubt he's livin' legend
miss you laksha mama 😭😭
आम्ही दुसऱ्याच्या घरी टीव्ही बघायला जायचो आणि ते मध्येच टीव्ही बंद करायचे 😭
😢😢same here
Same aahe 👍
बरोबर ना भावा आम्हाला पण हार्दिक अनुभव आहे
🥺😔
Ha amhi jayacho ani te hi tasach karche but mazya papaa ni tv let ka holi na pan ghetla vel badate te khot nahi
51:55 most beautiful song
2:05:45 best scene 😂
😂
आमच्या मराठी मूवी चा पुढे हिंदी हे बेबी हा रिमेक बनला
Hindi
आज पिक्चर हिंदी मूवी
@@satishwagh5653
Marathi picture
_Ky films hote yaar, inspiring hotay tya time che films_
Even i love one thing of marathi generation and audience even we are in modern and technology digital world also still today we love old marathi comedy movies of ashok mama saraf sachinji Pilgaonkar laxmikantji berde and maheshji kothare. ❤❤❤❤😊😊😊😊😊even i met sachin ji personally also he ia fabulous mankind gold and big hearted❤❤❤❤
2022 ला कोण कोण पहातोय आपलं लहान पणी पाहिलेला मराठी फिल्लिम
Me
Meee
@@sarlabhoye49750
माझ्या आयुष्यातील पाहिलेला एक अप्रतिम आणि खूप छान आणि सुंदर असा हा चित्रपट😍🙌👌 अशोक मामा , लक्षा मामा and Alka Kubal Mam , खूप छान 😍🙌👌
धुमधडाका हा एक सिनेमा दाखवा तुमचे खूप आभार होतील 🙏
Dhum.dhdaka.
Sunil Bachute
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी पाहुच वाटतात❤❤
I wish to get back to that era when when me and family waiting on Sunday to see Marathi movies. Gone those days are😢
😢
@@diptishinde5122
0
Tai Sulabha despande performance ... Awesome though she played small role ❤
ह्यातील एक डायलॉग चांगला आहे. आचारीची बायको वेडी काय? आचारीची जानव्ह्याला किल्ली काय?
Best ahe....... 8 divas purvi amhi asech mitra baslo hoto mala achanak ha dilog nhi atavala tr tyachi tun atavali nanatr mi manat lya manat diloge matala natar mal picture pn atavla . Nantr amhi you tube search kela ani sarvanni ya movie madhala scen bagitala.... Ani khup khup haslo... Gret acting... My all time favorite lakxya & ashok saraf..... Ata ajun parat tumi atavan karun dili.. Thanku☺
ha bhari
Legend live forever❤
2:05:46 nyc comedy 😂😂😂😂😂😂
सुरेश जी वाडकर यांच्या आवाजत जे गाणं गायले आहे अप्रतिम. आणि या दोन कलाकारामुळे त्या movie ला अजून खूपच बहर आला.
The baby was so cute. But, the parents took a big risk by giving such a little boy for shooting.
Old times sahyadri channel rawivari 4:30pm majhi lahapani aathvan ....luv u sir
हा चित्रपट मला खूप आवडतो😂😅😅❤
1:05:05 all time comedy scene ever😂😂
दोघांची acting @ 51:45 😂😂 "म्हण म्हण लवकर म्हण, झोपेल तो" 😅😅 अख्खा पिक्चर च खूपच मस्त आहे, अशोक सराफ आणि लक्ष्या, the ultimate best pair ❤
सव॔ काही पैसा नसतो. काही माणुस की आसली पाहिजे.
u can clearly see Gucci sweatshirt he has wearing,as u see with no doubt he,s livin legend 😭😭😭😭😭😭😭
खुप आवडीचा चित्रपट होता आणो आहे हा.. मस्तच....😊👌🏻
ओवाळून टाकतो...😂🤣🤣
प्लीज धुमधडाका, झपाटलेला आणि माझा छकुला अपलोड करा.
रंगत संगत अपलोड करा प्लीज
डिलिट नका करू... खूप खूप धन्यवाद..
माझा chakula,,झपाटलेला अपलोड करा....
मराठी सिनेमे अतिशय सुंदर
Lakshya and ashkya ki Jodi baki khdyat geli duniyadari..
All time favorite jodi
Ashok mama lakshmikant mama no 1 jodi
Ha cinema aani banwa - banwi maze sarwat awdte picture .❤. don evergreen picture ...kiti hi paha ,kadhi hi paha kadhi hi bor honar nahi ❤❤❤
आम्ही जातो आमच्या गावा, आणि भिंती ला कान असतात, क्रुपया हे चित्रपट प्रदर्शित करा🙏🙏🙏
Very very very very very very Nice Movie this is in my favorites and saganchi acting khup khup chan hoti 💕💕💕💕💕💕💕
लक्मिकात आणि जे आधी होते ते खूप महत्त्ववान आहे acter kadhi pn movie bhgtil tari radna bajula Ani hasna yeta
Mast movie aahe ❤ 👑 🔥
No
@@sadashivtandel9032 yessssss
My favourite movie 👌👌👌👍👍😍😍😍
Ek raktach naat khar nahi.. Nice song 🎵❤
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
मला अशोक मामाचे चित्रपट फार आवडतं
All time blockbuster ❤
डिलीट करू नका प्लीज 😘
मंग भाऊ डाऊनलोड ठेवत जा
वेल निघून गेली पन हा चित्रपट पहिला आणि गेलेले दिवस परत आल्या सारखे वाटल
Uttam.
Mg sari duniya nijali tu jaga rahu nko vedya jiva jagu nko
अप्रतिम अभिनय.....❤
खूप खूप धन्यवाद! कृपया डिलीट करू नका.
Delete te nahi karat je lok film maker astat te lok copyright claim detat aani directly delete hote video
Download krun theva
@@Divya84091 2wwwrew2we3eeetee5t5 wet and horny and Reese q
Alka Kubal Is❤️🔥 Goddess of Acting.!!!
Kunal 😂😂😂😂😂😂
Laxmikant best actor😢❤❤❤
डिलीट करू नका आाणि अशोक सराफ यांचा घनचक्कर हा सिनेमा अपलोड करा
घनचक्कर खूप मस्त चित्रपट आहे.
माझ्या मनातला बोलला भावा घनचक्कर पाहिजे
मराठी घनचक्कर TH-cam ला सर्च केल्यावर हिंदी घनचक्कर चित्रपट येतोय, मराठी घनचक्कर मी पण खुप वेळा प्रयत्न केला दिसतच नाही.
@@lakhangaikwad805 p
मनातल बोललात..
माझा chakula अजून अपलोड नाही यू tube वर..
Sunday la 4 la yayche he movies khup mast wataych he baghun gele te divas rahlya fakt athvani🙂
02:05:46 First Indian rap song in Marathi
Ashok saraf lakshmikant great actor
आच्याऱ्याच्या जानव्याला किल्ली काय 😘😄😉👌
सम्राट अशोक मामा आणि लाडका लक्ष्या मामा यांची कोणीच बरोबरी करू शकत नाही...
I m big fan of laxmikant Berde and Ashok shroff
@@naziyashaikh8811 ध
tu
@@rajubhalekar7409 य
Correct
Agdi brobr Shubhangi maaam ..ashok saraf yanchi konich barobri karu shaknar nahi
Vedya jeeva jaagu nko❤❤❤fav song
हा चितरपट मला खूप आवडतो
Great acting ashok sir and berde sir.
Mla ha movie Phila n mjh lahanpan attvt ashya goshti khup connected memory mdhe rahtttt
हा चित्रपट खुपच छान आहे माझे आवडते अशोक मामा लक्ष्मीकांत दादा खुपच छान अति सुंदर 👍👍❤️
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Saturday Aur Sunday ki yaad aa gai bachapan ki
1986 वा 1987 ला पहिल्यांदा टिव्ही घरी आणला होता आणि व्हिसीआर भाड्याने त्यावर हाच पिक्चर पहिल्यांदा पाहिला होता.
मराठीमधील अजरामर चित्रपटांचे रंजक व्हिडिओ आम्ही या चॅनेलवर नेहमी अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई, माल मसाला अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. 😀
Lakshya sir aani ashok saraf ❤😊
33.00 खपले वाटतं...😀😀😀😀
33:00
त्या काळी ज्यांच्या कडे टीव्ही होता ते फार भाव खायचे. मुद्दामहून टीव्ही बंद करायचे.
2024 ला कोण कोण pahtay
रातच्याला रातचया गाळिन आलं🤣🤣😂😂
खूप जुणी आठवन आहे या सिनेमा ची
Ashok saraf khup chan Abhinay
1:05 Best performance
I am watching 2023
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
हे गान ऐकल की जीवाल बर वाटते माझा 1 नंबर गान आहे
Miss you लक्ष्मीकांत 😔🙏
kiti vela sarch kela hote hya movie sathi..thak.u he movie taklya baddal
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Honest legent story😂
Was waiting for this movie
Sang aapule nat kuthele kase .......🥰❤️❤️❤️
Khup sunder cinema 👌👌👌
Dhumdhadaka movie upload kara
जुने❤❤❤❤
1:42:40 best song