रेसीपी खूपच छान व वेळ वाचवणारया आहैत ....पण थोडसी बोलण्याची पद्धत वेगळी(नाटकी ) वापरण्यापेक्षा नाॅर्मल बोलणं असेल आणि चुकीचे शब्दोच्चार कमी केले तर व्हिडीओ खूपच उत्तम...मी like आणि subscribe केलेलं आहे.
प्रत्येक भागा मध्ये भाषा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यानुसारच बोलण्याची पद्धतही बदलते . मी खानदेश भागातली असल्यामुळे मी जरी मराठी बोलली तरी सुद्धा माझ्या भाषेमध्ये खानदेशी शब्द हे येणारच त्यामुळेच भाषेबद्दल तुम्ही अशी कमेंट करू नका काही चुकलं असेल तिथे कमेंट करा मी मान्य करते . धन्यवाद 🙏..
तुमचा वड्यांचा व्हिडीओसारखे अगोदर पण मी व्हिडीओ पाहिलेत पण प्रोत्साहन म्हणून like subscribe केलंय. प्रत्येक भागातील मराठीचा गोडवा खूपच वेगवेगळा आहे बहुतेक हे तुम्हालाच माहीत नाही. भाषेबद्दल मी काहीच लिहीलेलं नाही.कारण माझी पण मातृभाषा मराठीच आहे.आणि तुम्ही कमेंट जरा नीट वाचा मला तुमचं नाटकी बोलणं आवडलं नाही त्याबद्दल लिहीलंय मी भाषेबद्दल नाही...आणि जरा वेळ काढून तुम्हीच तुमचा व्हिडीओ बारकाईने ऐका म्हणजे कळेल तुम्हाला. खानदेशी आणि कोकणी भाषेतला गोडवा खूप वेगळा आहे.(मी कोकणी नाही ) तुम्ही खान्देशी बोलल्या सारखं नाही वाटलं. व्हिडीओ बनवताय ना...नुसत्याच कमेंट वाचू नका समजून पण घ्या....
खूप छान पध्दत आहे आणि सोपी पण आहे..
मला वड्यांची रेसिपी फारच आवडली आणि तसाहि माझा आ्वडिचा पदार्थआहे
खूब छान आणि सोपी
Khup sundar Aani shan padhat Aahe.
खूपच सुंदर पध्दत आहे
Tumhi रेसीपी sopi ani chhan आहे. ❤❤
खुपच.सुंदर.पधत.आहे. ❤
Khup sundar Thane
ताई तिन्ही प्रकारच्या वड्या टेस्टी झालेले दिसतात.खूप छान सोपी पद्धत आवडली.भाजी पण टेस्टी झालेली दिसते.धन्यवाद
Khupach chan.
Khoob Sundar badhiya ja raha hai
कोथिंबीरीच्या वडी टेस्टी झालेली आहे.सोपी व साधी पद्धत आवडली.धन्यवाद.मॅडम.
खूप छान रिसिपी आहे 👌💐💐💐
Khupch chhan
धन्यवाद ताई 😊🙏
तिने पण रेसिपी खुप सुंदर होत्या👍🙏🙏
खूप छान.
Kupach chaan recipe
खु प खुप छान आहे
Mast
Good
खूप सुंदर रेसिपी ताई
धन्यवाद ताई 😊🙏
खुप खुप छान रिसेपी धन्यवाद ताई
Khupchchan
खुप सुंदर माहिती दिली आहे
खुप छान पद्धत सांगितली खुप आवडली धन्यवाद
Chhanach!
वा.खूपच छान झाल्यात की? सोपी आहे पद्धत.आवडली.
Kuch chhan zalyat vadya
.
chan mastt
खूपच सुंदर पद्धत आहे सोपी पन आहे
26:34 26:36
@@pratibhadixit8932❤❤❤bg🎉6y ct j8❤❤❤❤❤❤❤❤9
@@pratibhadixit8932qp lllll 26:37
Khup mast wadya zalya
खुपच सुंदर वड्या केलय छान अप्रतिम
Very nice recipe
Khupch Chhan
Very nice buddy
छान
Very very good 👍
खूप छान आहे वडी🎉🎉
खूप छान
खुपच मस्त वडया झाल्या आहेत
Khupach. Chan
Bhasha ashudh aahe pane mhanayche ha
खूप छान आहे
Vadi madhe koni shegdane ghalte. Ka nahi aavdle
Mahiti khup sopi sangitali
Tina hi vadya mast vatalya avadlya
खूप खूप कमी वेळात छान आहे वडया
Khu cha n
Khupach chhan repice aahe
ओवा व थोडा गरम मसाला वापरून बघा.
Kobe dhun nahi ghet
छान आहेत.
याला पाटवडी म्हणतात.
Khup chan
@ pushpalata Kulkarni from Pune
Very simple&unco
Thank you Tai 🙏🏻 😊 @@pushplatakulkarni3103
शुद्ध मराठी बोला. पाणं नाहि पानं म्हणा.
रेसीपी खूपच छान व वेळ वाचवणारया आहैत ....पण थोडसी बोलण्याची पद्धत वेगळी(नाटकी ) वापरण्यापेक्षा नाॅर्मल बोलणं असेल आणि चुकीचे शब्दोच्चार कमी केले तर व्हिडीओ खूपच उत्तम...मी like आणि subscribe केलेलं आहे.
प्रत्येक भागा मध्ये भाषा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यानुसारच बोलण्याची पद्धतही बदलते . मी खानदेश भागातली असल्यामुळे मी जरी मराठी बोलली तरी सुद्धा माझ्या भाषेमध्ये खानदेशी शब्द हे येणारच त्यामुळेच भाषेबद्दल तुम्ही अशी कमेंट करू नका काही चुकलं असेल तिथे कमेंट करा मी मान्य करते . धन्यवाद 🙏..
तुमचा वड्यांचा व्हिडीओसारखे अगोदर पण मी व्हिडीओ पाहिलेत पण प्रोत्साहन म्हणून like subscribe केलंय. प्रत्येक भागातील मराठीचा गोडवा खूपच वेगवेगळा आहे बहुतेक हे तुम्हालाच माहीत नाही. भाषेबद्दल मी काहीच लिहीलेलं नाही.कारण माझी पण मातृभाषा मराठीच आहे.आणि तुम्ही कमेंट जरा नीट वाचा मला तुमचं नाटकी बोलणं आवडलं नाही त्याबद्दल लिहीलंय मी भाषेबद्दल नाही...आणि जरा वेळ काढून तुम्हीच तुमचा व्हिडीओ बारकाईने ऐका म्हणजे कळेल तुम्हाला. खानदेशी आणि कोकणी भाषेतला गोडवा खूप वेगळा आहे.(मी कोकणी नाही ) तुम्ही खान्देशी बोलल्या सारखं नाही वाटलं. व्हिडीओ बनवताय ना...नुसत्याच कमेंट वाचू नका समजून पण घ्या....
खुप सुंदर
Khup chhan
Khupach chan
Very nice recipe
छान
खुप छान
Mast
खूप छान