राहुल सर आपल्या मार्गदर्शना प्रमाणे सुरवाती पासुन खतं,तणनाशक आपण सांगीतलेल्या प्रमाणात दिल्यामुळे ऊस (२६५) एकदम जोरदार आलेला आहे 🤑. असच मोलाच मार्गदर्शन करत रहाल ही अपेक्षा. पांडुरंगाच्या आशिर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आणि आपल्या हातुन अशिच बळिराजाची,काळ्या आईची सेवा घडावी हि अपेक्षा. मनापासून आभार,धन्यवाद... 🌹🍫
आता उसाला एकरी 10 पोती खाता चा ढोस टाकला पण पाऊस पडला अणि खत वाहून गेले.... तर मी आता ऊस दाबून स्प्रे घेऊ शकतो का स्प्रे मध्ये काय काय use करू plss मार्गदर्शन करा
राहुल सर आपल्या मार्गदर्शना प्रमाणे सुरवाती पासुन खतं,तणनाशक आपण सांगीतलेल्या प्रमाणात दिल्यामुळे ऊस (२६५) एकदम जोरदार आलेला आहे 🤑.
असच मोलाच मार्गदर्शन करत रहाल ही अपेक्षा.
पांडुरंगाच्या आशिर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आणि आपल्या हातुन अशिच बळिराजाची,काळ्या आईची सेवा घडावी हि अपेक्षा.
मनापासून आभार,धन्यवाद... 🌹🍫
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏
आवडले. सर 🙏🙏🌹🌹🌹🌹
व्हिडिओ बनवताना खतांचे प्रमाण (एकरी) सांगितले पाहिजे
Lai bhari Rahul dada...
पाठ पाण्यातून खत कसे सोडावे एकरी प्रमाण सांगा
धन्यवाद सर 20,20,0,13 दिले तर चालेल का प्रमाण किती द्यावे
भाऊ,एकरी सोडायचं आहे की हेक्टरी
ड्रीप मधून एकरी किती सोडायच भाऊ प्रमाण सांगत चला
Ase kiti divas sodayache ani kiti divasane
Potash आणि magnicium sulphate मिक्स करून ड्रीप ने ऊसाला सोडायला जमतंय का ?
हो
सर आपण ऊसा मदे तना साठी राऊंड अप प्लस 24d
फवारले तर ऊसा वर काही परिणाम होतो का वजनावर वगेरे
टाटामेट्ररी २ ४डी एकत्र फवारा चांगला रिझल्ट आहे, भवरी वेल इतर संपूर्ण नायनाट होतो,
स्प्रे काय करावं
Sir apla oss khodwa ahe ka
तोटी पद्धत असेल तर खत कसं टाकायचं ?
आणि एका सरीला किती प्रमाणात घालावे
रासायनिक खते न वापरता ऊस आलेला आहे का कणोचा
ऊस काही ठिकाणी पिवळा पडला आहे उपाय सांगा
ऊस मोठा झाला आहे व मवा पडला आहे काय करावे
ठोकली लाईक
hiiiii
आता उसाला एकरी 10 पोती खाता चा ढोस टाकला पण पाऊस पडला अणि खत वाहून गेले.... तर मी आता ऊस दाबून स्प्रे घेऊ शकतो का स्प्रे मध्ये काय काय use करू plss मार्गदर्शन करा
किती उंच आहे आणी किती महीन्याचा आहे
ऊस 8-9 कांडी वर आहे 4 फुटी सरी आहे ऊस दाबून घेतला आहे.... खोडवा आहे
13:0:45 1 किलो + झिंक 200 ग्राॅम+ सिवीड एक्स्ट्राक 200 मिली हे 200 लिटर पाण्यात मिसळून फवारून घेऊ शकता