शर्तभंग-एक (इनाम /वतन जमिनी) | डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.) | Mahsulguru

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 94

  • @pravinjadhav2609
    @pravinjadhav2609 หลายเดือนก่อน

    मस्त साहेब

  • @sunildkulkarni9874
    @sunildkulkarni9874 2 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार! खूप खूप छान आणि महत्त्वाचे मार्गदर्शन.साहेब वरील सर्व हे देवस्थान इनाम जमीन साठी लागु होते का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 หลายเดือนก่อน

      नाही

  • @Anant22423
    @Anant22423 2 วันที่ผ่านมา

    Sir haak sod patra shart bhang medhe yete ka

  • @Anant22423
    @Anant22423 2 วันที่ผ่านมา

    Sir please mala tumcha salllah ghyacha aahe.

  • @ameykulkarni6041
    @ameykulkarni6041 11 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिली सर 🙏🏻👍🏻

  • @Anant22423
    @Anant22423 2 วันที่ผ่านมา

    Sir call on demand ha option mala kasa vaparta yeil. Tumcha salha ghyayacha hota

  • @pramodkokate4288
    @pramodkokate4288 ปีที่แล้ว

    Nice

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว

    छान ❤️

  • @abaraoingole1369
    @abaraoingole1369 5 หลายเดือนก่อน

    शतभगखरेदीविकरीबद असतानाखरेदीहोणेखरेदीपुण़ँनसनेकनीषठनायालयनिकाल अपीलमधेहारहायकौट50लाखमागणैखरचकोट़आहैकाय

  • @tatyasahebgarud-sl9ee
    @tatyasahebgarud-sl9ee หลายเดือนก่อน

    अशा जमिनी खरेदी करताना आपल्याला परवानगी तहसीलदार साहेबांकडे अर्ज करायचा आहे का प्रांत साहेबांकडे अर्ज करायचा आहे ते कळवावे

  • @rajupawar1058
    @rajupawar1058 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब,

  • @kailassagare2626
    @kailassagare2626 3 วันที่ผ่านมา

    भोगवाटदार वर्ग १ आहे पण त्यावर वतन इनाम आहे अशा वेळेस अकृषिक वापरासाठी खरेदी घेताना काय करावे लागेल सर ?

  • @shantarampashte1445
    @shantarampashte1445 ปีที่แล้ว

    अत्यंत उपयुक्त उपक्रम सर

  • @pckanade
    @pckanade ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद सर🙏📚📙📒

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती धन्यवाद सर जी 🙏🙏

  • @trambakchavan9452
    @trambakchavan9452 3 หลายเดือนก่อน

    Sir. 🙏. Navin avibhaj shart jaminichaya parvangi babat colletor che adhikar jer tahasildar yani vaprun pakshakarala parvangi deli asel tar.
    Pakshakarane shartbhang kela ki to tahasildar yani kela.

  • @gulabkhare9445
    @gulabkhare9445 ปีที่แล้ว +2

    सर, धन्यवाद 🙏 शेतकरी नसतांना शेतजमीन खरेदी केली असेल तर शर्त भंग होत आहे. त्याबाबत मा. न्यायालयाने झालेल्या व्यवहार बेकायदेशीर ठरवलयाचा एखाद्या केस चा निकाल उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती 🙏

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @kajaljadhav2419
    @kajaljadhav2419 3 หลายเดือนก่อน

    इनाम वर्ग ब असेल आणि त्या गटातील सहहिषेदअर ने छोट्या भावाला हक्क सोड पत्र कोर्ट decree केली परंतु सर्कल ने फेरफार ना मंजूर केला आता काय करायचे??????? सर please reply 😢

  • @sandipgaikwad-e8g
    @sandipgaikwad-e8g 10 วันที่ผ่านมา

    सर महार वाटन जमीन आहे मला माझ्या चुलत चुलत्या कडून खरीदीखत करायचं आहे काय करू मी पण महार आहे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  10 วันที่ผ่านมา

      जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी

  • @dhanrajpatil8522
    @dhanrajpatil8522 2 หลายเดือนก่อน

    नवीन शर्त जमीन भाडे करार करू शकतो का सर

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  หลายเดือนก่อน

      सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक

  • @pratikmohite2243
    @pratikmohite2243 ปีที่แล้ว +2

    Sir tumcha number milel ka

  • @bibhishantoradmal587
    @bibhishantoradmal587 2 หลายเดือนก่อน

    Good morning sir
    मला किर्द सारापड बाबत वर्ग 2 ची वर्ग 1 कशी करावी लागते तसेच नजराणा किती भरावा लागतो. 6:31
    शरत भंग झाला असेल तर नजराणा दंड कीती भरावा लागेल.कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
    सेवानिवृत्त कृषी अधिकारी

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 หลายเดือนก่อน

      तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा

  • @shaikhnisar7846
    @shaikhnisar7846 ปีที่แล้ว

    धन्य वाद सर माहिती बद्दल माज़्या जमिनीवार काही धन दा ड गे यानी कब्जा केला आहे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      दिवाणी न्यायालयात दाद मागावी

    • @shaikhnisar7846
      @shaikhnisar7846 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru सर , मा, जिल्हा आधिकार व उप जिला अधिकारी , याना अर्ज दिले तर चालेल का सर मी मजुर काम करतो वकील लावण्या करिता माजी औे का त नाही साहेब

  • @MrAmolgujar
    @MrAmolgujar 3 หลายเดือนก่อน

    मजीद इनाम जमीन वर्ग 1 करता येते का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  3 หลายเดือนก่อน

      नाही करता येणार

  • @savemumbra1150
    @savemumbra1150 ปีที่แล้ว +2

    🙏 Saheb pl ek Mahar watan jamin shart bhang warti banvana

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      आपले *महसूल कायद्याविषयक प्रश्न* आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel:- t.me/mahsulguru

  • @trambakchavan9452
    @trambakchavan9452 6 หลายเดือนก่อน

    Sir. Tahasildar saksham adhikari ahe ka.

  • @ArunMarathe-m4e
    @ArunMarathe-m4e 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार साहेब महार वतन परत पूर्वी मालकाच्या नावे जाऊ शकते का ती जमीन मराठा समाजातल्या व्यक्ती ला विकली आहे.. त्या साठी काय करावे लागेल. कि ती जमीन परत मिळेल. का

  • @swapnilpujari1212
    @swapnilpujari1212 ปีที่แล้ว

    देवस्थान जमीन कसणाऱ्याचे नावे होणारे शासन निर्णय 2023

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @adeshbansode
    @adeshbansode 7 หลายเดือนก่อน

    सर तुमचा फोन नंबर मिळेल का?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  7 หลายเดือนก่อน

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru |
      Our Websites :
      ✔️ www.drdcsanjayk.info/
      ✔️ www.mahsulguru.in/
      ✔️ www.satbara.in/
      ✔️ www.mahaegr.in/
      ✔️ www.aanewari.in/
      ✔️ sataratalathimitra.blogspot.com/

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 ปีที่แล้ว

    शेतीच्या प्रयोजनासाठी इनामी जमिनीचा वर्ग 2 तसाच कायम ठेऊन सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय ती जमीन खरेदी विक्री करता येते हे निश्चित आहे. तर असे व्यवहार करताना दस्त कसे केले जातात तेथे काय समस्या येतात यावर माहीती देण्यासाठी विडिओ आहे काय?

  • @sachinpawar5340
    @sachinpawar5340 8 หลายเดือนก่อน

    सर आमच्याकडे देवस्थान इनामी जमीन 3 पिढ्यापासून ताब्यात आहे मूळ अधिकारात देवस्थानाच्या नावाखाली आजोबाचे नाव होते परंतु कालांतराने शासनाच्या आदेशाने ते नाव कमी करून इतर अधिकारात टाकण्यात आले आजोबाच्या मृत्यूनंतर वडिलांचे आणि चुलत्याचे नाव पण इतर अधिकारात टाकण्यात आलेले आहे देवस्थान इनामी जमीन ज्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे त्या शेतकऱ्याला या जमिनी नावावर करून मिळतील का असा कुठला निर्णय शासनाने घेतलेला आहे का सर प्लीज यावर माहिती कळवा सर

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  8 หลายเดือนก่อน

      देवस्थान जमीन ही देवाची असते त्यामुळे फक्त देवाचेच नाव कब्जेदार सदरी असणे क्रमप्राप्त आहे. इतर हक्कातील व्यक्ती या फक्त विश्वस्त असतात त्यामुळे त्यांना मालकी हक्क कधीच प्राप्त होऊ शकत नाही

    • @sachinpawar5340
      @sachinpawar5340 8 หลายเดือนก่อน

      ​@@MahsulGuruधन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे

  • @luckyvishal1398
    @luckyvishal1398 5 หลายเดือนก่อน

    साहेब, अवार्ड म्हणजे काय? फेरफार वर अवार्ड असा उल्लेख आहे

  • @varshamahamuni1590
    @varshamahamuni1590 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर, थँक्स 🙏
    कुळ जमीन शर्तभंग साठी पण एक व्हिडिओ बनवावा सर plz 🙏

  • @virendramane9671
    @virendramane9671 ปีที่แล้ว

    Sir vatan jamin patil enam verg 6 chi jamin1962 la sarkar jama zali aasel v ti 1967 la ek bhawane sodavali tar tyawar dusarya bhau jar mayat aasel 1937 la v 1937 la jo hayat bhau tyanchya aai chya talatyankade kelelya aarja mule varas lagala assel tar.tya mayat bhawache varas hakkadar hotil ka

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว +1

      या प्रश्नाचे उत्तर आधीच दिलेले आहे

    • @virendramane9671
      @virendramane9671 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru sir tyanche varas hakka sangu shakat nahit na .he mala confirm karayach aahe.mhanun badalun badalun ek prashna vicharla sir.kayada khup samajanyas Awagade aahe.mhanun

  • @sonujalmile7928
    @sonujalmile7928 ปีที่แล้ว

    🙏नमस्कार सर. पहिलं प्रतम धन्यवाद सर आज चे व्हिडीओ मध्ये खुप चांगली माहिती सांगितली माझा प्रसन सर्तबंग करणारे अस्यावेती वर कारवाई होत की नाही. सर जीं विनंती की सर्तबंग च्या जमिनीत (124)लोखणे बॉड पेपर वर खरीदी करून घेतली आहे. सन 1992पासून आजपर्यँत राहत आहे काही कचे घर व काही पके घर बांधले आहत आणि काहीना शासन घरकुल यजोना मंजूर झाल्यात काहीणे घरकुल बांधल्ये आहेत. परंतु नेमानुकूल जाल्ये नाही सर.
    सर जी.. पुडील मार्गदर्शन काय करावेत ही विनंती. 🙏जय हिंद 🇮🇳

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      संबंधित तहसीलदार आणि मा. जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी

    • @sonujalmile7928
      @sonujalmile7928 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru 🙏नमस्कार सर जी

    • @sonujalmile7928
      @sonujalmile7928 ปีที่แล้ว

      सर जी दिनांक 2/4/2018 पंचायत समिती, तशील कार्यलय, उप जिल्हा कार्यलय,मुख जिल्हा कार्यलय, महसूल मुंबई, ग्राम विकास, आणि मां.मुख्यमंत्री या सर्व कार्ल्यावर सविस्तर हमची माहिती पटली आहे. सर जी नेमानुकोल की वा घरकुल यादी मंजूर झाली आहे परंतु वर्ष 2017पासून बंद झाली आहे घरकुल मंजुरी मिळावी यासाठी. सर जी विनंती मार्गदर्शन करावे 🙏जय हिंद 🇮🇳

  • @rameshwarhiwale1848
    @rameshwarhiwale1848 ปีที่แล้ว

    Sir mahar vatan jamin vikata yete ka collector permission ne

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @balchandkadam461
    @balchandkadam461 ปีที่แล้ว +1

    कृपया हैद्राबाद रोख इनाम निर्मुलन कायदा 1954 बाबद व्हिडिओ बनवा सर

  • @arunkale730
    @arunkale730 ปีที่แล้ว

    सरकारी पडीत जमीनीसाठी वेगळा जी.आर. आहे काय?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      प्रकरण निहाय अनेक तरतुदी आहेत

  • @shriranggaikwad4857
    @shriranggaikwad4857 5 หลายเดือนก่อน

    Saheb.mahar vatan jamin hi vadiloparjit varsa hakkane aali asel tar aani varg 2 chi aahe tar ti varg 1 kashi karaychi ti mahiti dya phone no dya office ch address pathva

  • @gajanangavndegavnde7958
    @gajanangavndegavnde7958 ปีที่แล้ว

    माजी सैनिकाकडून 1982 रोजी खरेदी केली सक्षम अधिकाऱ्यांच्या बिना परवानगीशिवाय तो नियमाकुल कसा करावा पेरे पत्र पूर्ण आहे ताब्यात आहे फेअर राहिलेला आहे त्याच्यावर आपली नावे कशी चढवावी याची माहिती द्यावी याचा व्हिडिओ बनवा सर

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      आपले *महसूल कायद्याविषयक प्रश्न* आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel:- t.me/mahsulguru
      ईतर व्हिडीओ पाहण्यासाठी @MahsulGuru 📌(महसूल गुरु) 📌 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.....

    • @gajanangavndegavnde7958
      @gajanangavndegavnde7958 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru महसूल कर चॅनल वर उत्तर

  • @NarayanGhotkar-f6t
    @NarayanGhotkar-f6t ปีที่แล้ว

    सर इनामी जमीन विकता येते

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      देवस्थान इनाम नसेल तर विकता येईल

  • @rameshshewale1324
    @rameshshewale1324 ปีที่แล้ว

    Excellent information, sir, please Provide your contact No. Regional Director cbse,govt of India,Dr.R.D Shewale sir

  • @swarajwaghmare4907
    @swarajwaghmare4907 ปีที่แล้ว

    सर शर्तभंग काढण्याचे अधिकार कोणाकडे आहेत ,जिल्हाधिकारी का मंत्रालयाकडे आहेत

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      काही अधिकार जिल्हाधिकारी काही अधिकार उपविभागीय अधिकारी तर काही अधिकार तहसीलदार यांच्याकडे आहेत

  • @manikapatil6145
    @manikapatil6145 ปีที่แล้ว

    नमस्कार सर आजोबा 1973तुकडे बंदी कायदा नूसार चुलता व पुतण्या जमीन अदलाबदल झाली ते सक्षम अधिकारी समोर अदलाबदल व कब्जे पावती मिळाली.पण चुलता मेल्यावर वर त्याचं पोरांनी 1980न्यायालात वाटणी दावा दाखल केला जमीन परत घेतलीं आहे काय करावे लागेल सर

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว +1

      दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल. हक्काचा निर्णय हा दिवाणी न्यायालय घेत असते

    • @manikapatil6145
      @manikapatil6145 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru धन्यवाद सर खुप छान माहिती दिली बदल

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad8708 10 หลายเดือนก่อน

    सर फोन नंबर पाठवा तुमच्या खुप मोह्तवाची बातमी आहे शेतीसाठी

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  10 หลายเดือนก่อน

      9922968055

  • @ittfakse1127
    @ittfakse1127 ปีที่แล้ว

    महार वतन जमीन शर्तभंग नियमित होते काय नाही ?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या वेबसाईटवर विचारावेत.....
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      mahsulguru.com

  • @shantarampashte1445
    @shantarampashte1445 ปีที่แล้ว

    नवीन अविभाज्य शर्त विना परवानगी विक्री झाल्यास 84 क ला पात्र झाल्यास काय कार्यवाही होईल सर, शासन जमा होते अशी जागा की दंड भरून नियमाकुल करता येते.....कृपया मार्गदर्शन व्हावे.(सदर जागा फॉरेस्ट खात्याकडून कब्जे रक्कम घेऊन न. अ.श. ने दिलेली आहे)

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว +1

      नियमानुकूल करण्याची तरतूद आहे त्यावरही व्हिडिओ बनवत आहे

    • @shantarampashte1445
      @shantarampashte1445 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru धन्यवाद सर....

  • @ashoksevallani6020
    @ashoksevallani6020 ปีที่แล้ว

    50% रेडी रेकणार नजराणा आदिक 50% नाझरण्याचा म्हणजे टोटल 75% कधी च खरेदी केली त्या वेळी ची कि आज रोजी रेडिरेकनर ची???

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @Maratha12366
    @Maratha12366 ปีที่แล้ว

    सर आमाला एक जमीन 70वर्ष झाली आमच्या ताब्यात आहे पन 7/12 वर नाव नाही पहिल्या मालक नाव आहे पन आमचा नाव हे जुन्या रेकॉर्ड वर आहे खासरा वर आमचे नाव आहे ईनाम आहे 1955 चे आहेत आणि जुन्या सरवे नंबर च्या आमचे 7/12 वर पण नाव आहे 1962 ते 1986 या सर्व नाव आहे आणि नंतर त्यांच्या 7/12 वर पन नाव आहे खाली गाव नमुना 12 या मध्ये नाव आहे शेती करणारे नाव तीथे नाव आहे 1986 ते 1999 पर्यंत आहे ही जमीन नावाने होईल का सर खूप खूप आभारी आहोत

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      वहिवाट सदरी म्हणजेच नमुना 12 सदरी नमूद असलेले नाव हे फक्त एका वर्षासाठी गृहीत असते. त्यामुळे मालकी हक्क प्राप्त होत नाही

    • @Maratha12366
      @Maratha12366 ปีที่แล้ว

      @@MahsulGuru सर जुन्या खासरा यावर आजोबा च नाव आहे नंतर जुन्या सरवे नंबर पन आमचा आजोबा नाव आहे712 ला आहे

  • @shaikhnisar7846
    @shaikhnisar7846 ปีที่แล้ว

    सर इनाम जमीनी वर मुत्तवाली च्या येवजी दुस रया चा कब्ज़ा आहे कसा काड़ावा

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  ปีที่แล้ว

      उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा.

  • @sagarjain9279
    @sagarjain9279 ปีที่แล้ว

    साहेब शर्त ठेऊन खरेदी करता येईल का
    मला माहिती द्या

  • @chetansonawane7111
    @chetansonawane7111 3 หลายเดือนก่อน

    Sir mala tumchi help havi ahe aapla contact number bhetu sakto ka sir

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  3 หลายเดือนก่อน

      9922968055

  • @bibhishantoradmal587
    @bibhishantoradmal587 2 หลายเดือนก่อน

    कृपया आपला मोबाईल नंबर मिळू शकतो का सर

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 หลายเดือนก่อน

      9922968055