कुळ मध्ये लागलेली नावे होणार मूळ मालक | kul kayda | कुळ कायदा जमीन विक्री | kul kayda in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 49

  • @RavindraPudke-p1l
    @RavindraPudke-p1l 17 วันที่ผ่านมา

    Ceiling madhye geleli jamin mul malkala parat milte ka?

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 18 วันที่ผ่านมา

    नगर् पालिका shetrtil kulana मालकी हक्क कसा प्राप्त hoil. १८/८/१९४८ che कुल् ahot. Ya babatit मार्गदर्शन vave.

  • @yogeshghar
    @yogeshghar 2 วันที่ผ่านมา

    कुळाची जमीन कुळ मालकाला किती दिवसात मिळते ? कुळाचे प्रमाणपत्र असल्यास.

  • @pareshpatil505
    @pareshpatil505 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा माझी जमीन मी ४०वर्षा पेक्षा जास्त काळा पासून कसतो. पण आमचं नाव कुल वहिवाटीत आहे . आणि सावकाराच्या नावाचा ८अ तर आमचं नाव मूळ मालक म्हणून होऊ शकत का

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 16 วันที่ผ่านมา

    नगर् पालिका sketrail जमिनी kulana मालकी hakkachi jamin kashi hoil.

  • @ajaychavan-ok3rn
    @ajaychavan-ok3rn หลายเดือนก่อน +1

    1970 चा 32 ग चा आदेश प्रत आहे. 32 म तहसिलदार कार्यालयात मिळत नाही. पैसे भरणा केल्याची माहिती नाही. काय करावे

  • @mansukhgugale8399
    @mansukhgugale8399 6 หลายเดือนก่อน +2

    40 पट भरून बऱ्याच वर्षापूर्वी व्यवहार झाले आहेत.
    यात नवीन काय आहे कळाले नाही.

  • @pravinbari237
    @pravinbari237 6 หลายเดือนก่อน +2

    कुळ रद्द करायला खर्च किती लागतो सव्वा एकर

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      ते सिद्ध करावे lagte

  • @baputaklikar6217
    @baputaklikar6217 6 หลายเดือนก่อน

    एका गटातुन रोड जाऊन त्या गटाचे दोन तुकडे झाले आहे. त्यातील लहान टुकडा कोणाच्या नावे आहे हे समजत नाही.
    याची कोठे माहिती मिळेल? कन्साल्टेशन ऑफिस म्हणजे काय. तिथे माहीती मिळेल का?

  • @JyotiGangurde-p4l
    @JyotiGangurde-p4l 3 หลายเดือนก่อน

    १९५५ ला निमी शेती मामलेदार आदेशानुसार आजोबा नाववर झाली पण १९६०आजोबा सख्या तुलत्याने ३२ म च्या नुसार नावावर केली तीशशेती कायदया ने मिळेल का

  • @jokergaming4003
    @jokergaming4003 2 หลายเดือนก่อน

    22 एकर जमीन आहे कुळ कायद्या 63/64 च्या विरुध्द व्यवहार आहे तर काय कराव लागेल

  • @sagarmehenge1178
    @sagarmehenge1178 6 หลายเดือนก่อน

    Kulat aslelya vyektin kharedi karun dili aahe ,pan 7/12 chi nond zhali nahi,tar yasathi kay Kara lagte.

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      कुलाने 32ग घेतले नाही त्यामुळं

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 หลายเดือนก่อน

    Very nice Information

  • @monugedam8255
    @monugedam8255 6 หลายเดือนก่อน

    भाऊ माझ्या आजोबा ची जमीन आहे.7/12मध्ये फक्त माझे आजोबा आणि माझे पप्पा च नाव होतं..
    1 वर्षा नंतर 7/12.......5 नाव वाढवले आहे.... Plz मला सांगा मूळ मालक कोन असणार. माहिती द्या मला

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      आजोबाला भाऊ आणि मुलं kiti

  • @ravindrapawar-zh8zk
    @ravindrapawar-zh8zk 3 หลายเดือนก่อน

    Kul kayda madhun jamin Kashi vachvaychi 32g madhun

  • @anantrane3718
    @anantrane3718 6 หลายเดือนก่อน

    संरक्षित कुळाला आणि कायम कुळाला पण खंड भरावा लागतो का

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 5 หลายเดือนก่อน

    एखाद्या शेतीची केस हायकोर्टात चालू असेल आणि केस ची डिटेल माहिती नाही तर कसे शोधायचे?

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      केस नं माहिती आहे का?

    • @nathudhangarulakadhangar153
      @nathudhangarulakadhangar153 4 หลายเดือนก่อน

      @@learnjoy4949 केस नंबर माहित नाही.

  • @hydragamer65
    @hydragamer65 6 หลายเดือนก่อน

    Sir amcha jamin gat no 6 upa gatat vibhagla ahe tyat amchi jami pratyakshyat utaryapramane bharat nahi tar kay karave

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      वाटपानुसार pothissa मोजणी kar

    • @hydragamer65
      @hydragamer65 4 หลายเดือนก่อน

      @@learnjoy4949 court kamoshan madun Keli tar chalel ka

  • @bhaskartarne2184
    @bhaskartarne2184 2 หลายเดือนก่อน

    कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील उर्फ आप्पासाहेब

  • @yuvikamate
    @yuvikamate 3 หลายเดือนก่อน

    Karnatak mahrstr kul kahdA Shem ahe Kay

  • @kishorkathe3416
    @kishorkathe3416 6 หลายเดือนก่อน

    माझ्या आजोबांच्या जागेवर माझे आईचे नाव कुल म्हणून आहे व आईला भाऊ नाही तर ती जागा आईच्या नावे होईल का ??????

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  6 หลายเดือนก่อน

      Ho

    • @dr.arunchilke7157
      @dr.arunchilke7157 6 หลายเดือนก่อน

      बिल्कुल....होईल नाही होतेच

    • @sagarmane5165
      @sagarmane5165 6 หลายเดือนก่อน

      सर्व फेरफार काढा लागतो आणि 1950 51 पासून उतारे काढा लागतो , फेरफार वर असेल तर 32म च जर फेरफार वर नसेल तसीलदार अर्ज केल नंतर 32म मिळतो

  • @divakarpatil4691
    @divakarpatil4691 6 หลายเดือนก่อน +4

    पण मूळ मालक ज्यांची मुळ जमीन होती त्या मूळ मालक यांना त्याचा फायदा होणार आहे का कारण ते भूमिहीन झाले आहेत निदान त्यांना मूळ शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळू शकते का जेणेकरून ते सरकार च्या कुळ कायदा मूळे भूमिहीन झाले ने शेतजमीन दुसरीकडे विकत घेऊ शकतील या बाबतीत काही माहिती असेल तर कळवा

  • @JyotiGangurde-p4l
    @JyotiGangurde-p4l 3 หลายเดือนก่อน

    Hay sir

  • @wildwonders7447
    @wildwonders7447 5 หลายเดือนก่อน

    32 ग नाही आहे तर त्यासाठी काय करावे

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      32 m घ्या

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy5223 6 หลายเดือนก่อน +1

    आमचे नाव कुल कायद्या 1948 लागले आहे पण उतारा जुम्मा मशीद नावावर आहे तो उतारा आमच्या नावावर होणार का

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 หลายเดือนก่อน

      वाक्फ जमिनीला कुळ लागत नाही

    • @sameermusicacademy5223
      @sameermusicacademy5223 4 หลายเดือนก่อน

      @@learnjoy4949 तुमचा नंबर द्या मला सर

  • @मनोजमोरेपाटील
    @मनोजमोरेपाटील 3 หลายเดือนก่อน

    तुमचं नॉलेज कमी आहे... अजून व्यवस्थित अभ्यास करा.......

  • @atulavinashprecisionworks8889
    @atulavinashprecisionworks8889 6 หลายเดือนก่อน

    Mumbait pan lagu ahe ka

  • @vikrambagals.c.i.2711
    @vikrambagals.c.i.2711 6 หลายเดือนก่อน

    दोघांचे खरेदी खत सर्वे नंबर70 मध्ये 70/1व70/2आसे उभी वाटनी चे आहे आणि गट नंबर वरती आडवी वाटनी आहे सर्वे नंबरच्या चतुर्सिमा वेगळ्या व गट नंबर वरती चतुर्सिमा वेगळ्या आहेत तरी वरचा शेतकरी त्याच्या सेतातुन रस्त्या ने जाऊ देत नाही केस चालु आहे तीन वर्ष झाले पन कोर्ट निकाल देत नाही तरी काय करावे

  • @sagarmehenge1178
    @sagarmehenge1178 6 หลายเดือนก่อน

    Sir mobail nambar pahije tumacha

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  6 หลายเดือนก่อน

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @abhishekshivhare7513
    @abhishekshivhare7513 6 หลายเดือนก่อน

    जमीन मोजणी झाल्यावर सुधा घरावर अतिक्रमण केले आहे कोर्टत न जाता काय कराओ

    • @manupatil9738
      @manupatil9738 6 หลายเดือนก่อน

      घर कुठे हे

    • @abhishekshivhare7513
      @abhishekshivhare7513 6 หลายเดือนก่อน

      @@manupatil9738 नागपुर जिल्हा काटोल गांव

  • @vaishalipatil9807
    @vaishalipatil9807 6 หลายเดือนก่อน

    Hi sir

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  6 หลายเดือนก่อน

      Bola