सत्यनारायण पुजेसाठी सव्वा किलोचा मऊसुत प्रसाद शिरा | Prasadacha Sheera | SatyaNarayan Prasad Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2021
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ►►► Rohan Birthday
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    उद्याच्या पूजेची तयारी 🥰
    • उद्याच्या पूजेची तयारी...
    दोन दिवसांनी आम्ही जाणार आमच्या घरी
    • दोन दिवसांनी आम्ही जाण...
    ओवी तू इतक्या लवकर मोठी कशी झालीस गं 🥰
    • ओवी तू इतक्या लवकर मोठ...
    मी आणि माझी आई 🥰
    • मी आणि माझी आई 🥰 Ranji...
    आईंनी बनवला 1.5 किलो मटणाचा रस्सा आणि फ्राय 🐐
    • आईंनी बनवला 1.5 किलो म...
    एका अवलियाच्या जिद्दीची कहाणी 🙏
    • विरार चे माझे आवडते चा...
    आमच्या घरात शिरणार होता साप🐍
    • आमच्या घरात शिरणार होत...
    झिम्मा पाहून गोवा ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या ❤️
    • झिम्मा पाहून गोवा ट्रि...
    आमच्या शेतात सुरू झाले काम 😊
    • आमच्या शेतात सुरू झाले...
    रंजिता रोहनची 10 वी Anniversary ❤️
    • रंजिता रोहनची 10 वी An...
    आमच्या Anniversary ला कुणी काय गिफ्ट दिले 🎁
    • आमच्या Anniversary ला ...
    आमच्या Anniversary ला प्रतिकचा झाला पोपट😀
    • Video
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    सत्यनारायणाचा प्रसाद ,
    Prasadacha Sheera,
    सत्यनारायण पुजेसाठी मऊसुत प्रसाद शिरा,
    Prasad sheera prasad recipe,
    satyanarayan prasad recipe,
    सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा ,
    साजूक तुपातील शिरा ,
    prasadacha sheera recipe in marathi,
    Easy To Make Sooji Halwa,
    Prasadacha Sheera ,
    Recipe by Crazy Foody Ranjita in marathi,
    Indian Sweet ,
    Crazy Foody Ranjita,
    सव्वा किलो प्रमाणात प्रसादाचा शिरा ,
    प्रसादाचा शिरा ,
    #satyanarayanprasadrecipe #Prasadsheerarecipe,
    #सव्वाकिलोप्रमाणातप्रसादाचाशिरा #प्रसादाचाशिरा
    #CrazyFoodyRanjita #RanjitaNewHome
    #Ranjita_Rohan #Ovee&Mumma
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

ความคิดเห็น • 582

  • @aishwaryagatkhal5841
    @aishwaryagatkhal5841 2 ปีที่แล้ว +78

    नविन घराच्या शुभेच्छा प्रसाद हा पितळेच्या पातेल्यात बनवावा

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 2 ปีที่แล้ว +14

    पितलेचा पातेल्यात च प्रसाद बनवायचा आणि केली एक डझन घ्यावी म्हणजे प्रमाण बरोबर झालं असतं कारण आम्हाला भटजी असं लिहून देतात बाकी सर्व बरोबर आहे 👌

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +26

    मस्त बनवला प्रसादाचा शिरा आम्ही अशाच पद्धतीने बनवतो पण dry fruits जरा कमी प्रमाणात वापरतो 👌👌 ❤️❤️

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 ปีที่แล้ว

      फारच छान बनवला प्रसादाचा शिरा.

  • @yogitamote1816
    @yogitamote1816 2 ปีที่แล้ว +23

    नवी न घराबद्दल हार्दिक शुभेच्छा ताई सत्यनारायण पूजा चा विडिओ कधीं येणार.
    आम्हाला आतुरतेने वाट पाहत आहे 🙂🙂

  • @swapnali123
    @swapnali123 2 ปีที่แล้ว +5

    प्रसाद खूपच सुंदर बनवला आहे ,,👍👌💐 नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा,,,💐🤗

  • @amrutamhatre3274
    @amrutamhatre3274 2 ปีที่แล้ว +4

    Prasadache praman ekdam perfect.
    Maji aai pan asach banavte.
    Congratulations for shifting in your home 😊 god bless u all.

  • @ankitarahulmahadik3065
    @ankitarahulmahadik3065 2 ปีที่แล้ว +2

    Mastch zala prasad pn aaik n ranjita tai ghar mast sajav khup pasara hota pahilya ghrat

  • @smitanaik455
    @smitanaik455 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations,pray for your prosperity, success and happiness. I admire your cheerfulness of making others happy.thanks.

  • @AshwiniMhatre649
    @AshwiniMhatre649 2 ปีที่แล้ว +7

    मला पण खुप आवडतो प्रसादाचा शिरा खुप छान बनवलाय 👌😋❤️

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 ปีที่แล้ว

    मस्तच केलास प्रसाद मला खुपचं आवडतो प्रसादाचा शिरा हल्ली कलई वाले येत नाही म्हणून मी पण तुझ्या सारखेच करते पितळी पातेले असूनही स्टिल चे पातेले वापरावे लागते

  • @lalannarvekar3521
    @lalannarvekar3521 2 ปีที่แล้ว +15

    रंजिता शिरा मस्त 👌
    एकदा रवा भाजून झाल्यावर दूध घातल्यानंतर पहिला रवा शिजू द्यावा व नंतर साखर घालावी, नक्की एकदा करून बघा.चिकटपणा जाणवणार नाही.गृहप्रवेश व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत.

    • @hemapatil04
      @hemapatil04 2 ปีที่แล้ว +1

      Ho barobar

    • @sangitarajpure9703
      @sangitarajpure9703 2 ปีที่แล้ว

      हो बरोबर साखर शेवट घालावी

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว

    वाह वाह... सर्व जिन्नस पाहुनच तोंडाला पाणी आले.. कसला भारी बनवला आहेस प्रसाद...ताई..🙌 😋😋👌👌👌👌👌 एकदम परफेक्ट... एकदम परिपूर्ण चव... एकदम पारंपरिक पद्धतीने सर्व पदार्थ योग्य प्रमाणात वापरून.. खरंच खूप उत्कृष्ट झालेला दिसत आहे.. प्रसादाचा शिरा.. १० पैकी १०... तुळशीपत्र यासाठी अजून एक... 😄🙌 जय सद्गुरु 🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว +2

    मस्त प्रसादाचा शिरा फक्त ड्रायफ्रुट्स पावकिलो चर्या प्रमाणात नाही घालत

  • @surekhahangarge144
    @surekhahangarge144 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम झाला आहे प्रसाद, 😋😋😋😋👌👌

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +1

    ताई तू आणि रोहन दादा ने सर्वांचीच मने जिकलेली आहेत .ताई दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, आहे अणि असाच कायम सोबत राहुदे .ताई तुझा न दादा चा स्वभाव खुप मस्त आहे. ताई दादा न तू खूपच मेहनती नवरा बायको आहेत .ताई दादा न तुला आपल्या क्रेजी फूडी फॅमिली चा कायम सपोर्ट असुदे नेहमीच वेडियो खूपच भारी असतात पुजेचा प्रसाद मस्त बनवाला ताई तू ❤️❤️✨✨🥰🥰😍😍

  • @sunitahonrao2117
    @sunitahonrao2117 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच झाला प्रसादाचा शिरा नवीन घराबद्दल अभिनंदन 🌹🌹👌

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच आहे प्रसाद आम्ही पण असाच बनवतो ड्राय फ्रूट थोडे कमी वापरतो

  • @vinitamurkar65
    @vinitamurkar65 2 ปีที่แล้ว

    रंजीता प्रसादाचा शिरा एक नंबर परफेक्ट बनवला तुमच्या नवीन होम टूर बघायची वाट पहातेय आई, रोहन,प्रतीक,कल्याणी,ओवी सगळ्याचे योगदान छान असते, आईच्या ,तुझ्या recipes छानच असतात outdoor चे ही सगलकाही व्हिडिओ सुंदर असतात तुझ्या कुटुबांना शुभेच्छा नवीन 💐💕

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 ปีที่แล้ว +1

    ताई तू आणि रोहन दादा ने सर्वांचीच मने जिकलेली आहेत .ताई दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, आहे अणि असाच कायम सोबत राहुदे .ताई तुझा न दादा चा स्वभाव खुप मस्त आहे. ताई दादा न तू खूपच मेहनती नवरा बायको आहेत .ताई दादा न तुला आपल्या क्रेजी फूडी फॅमिली चा कायम सपोर्ट असुदे❤️❤️✨✨🥰🥰😍😍

  • @arpitamore754
    @arpitamore754 2 ปีที่แล้ว +2

    नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा तूम्हा सर्वाना आणि प्रसाद खूप छान झाला आहे

  • @virajchavan3869
    @virajchavan3869 2 ปีที่แล้ว +7

    मस्तच झाला प्रसाद 👍👍🙏🙏
    अभिनंदन नवीन घरासाठी🌷🌷

  • @mahadevchavan5782
    @mahadevchavan5782 2 ปีที่แล้ว

    Thanks tumchi pdht lagech smjte krnyachi....prasadacha shira nemka ksa te ata perfectly smjala....Ani khup satya shubechha

  • @bhagyashripatil6027
    @bhagyashripatil6027 2 ปีที่แล้ว +2

    मि पण असाच बनवते पण dry fruits खुपचं जास्त टाकले. प्रसाद पितळेच्या भांड्यात बनवायचा.

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट झाला असणारच प्रसाद.... आमच्या पर्यंत पोहचला.... प्रसाद... 😋😋नवीन घरात गेल्या बदल अभिनंदन... तुम्हा सगळ्यांना... 😊💐💐🙌🙌👏👏

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 5 หลายเดือนก่อน

    निरनिराळ्या ठिकाणच्या खाद्य भ्रमंती आपणा मार्फत केल्या. आपणाकडून आता निरनिराळ्या रेसिपी शिकायला मिळणार तर. आपल्या प्रत्येक उपक्रमास शुभेच्छा.💐👍💐

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 2 ปีที่แล้ว +43

    Congratulations Rohan n Ranjita
    New renovation house. 💐
    Ranjita रवाच प्रसाद केला की dry fruits च prasad kela.😄 प्रसाद खूब छान दिसला.

    • @suchitrabhatkar7317
      @suchitrabhatkar7317 2 ปีที่แล้ว +7

      होय,एक किलो च्या प्रमाणात बघितले तर एक किलो रवा ला एक किलो dryfruit पडलें.अति झालं.

    • @user-zq3dk4zr8j
      @user-zq3dk4zr8j 2 ปีที่แล้ว +4

      होय खरंच अति झालं...

    • @latikaraut9596
      @latikaraut9596 2 ปีที่แล้ว +2

      Dry fruits jast zale

    • @nainamhatre2000
      @nainamhatre2000 2 ปีที่แล้ว

      @@user-zq3dk4zr8j लक्ष्य। ।
      ‌।

    • @nainamhatre2000
      @nainamhatre2000 2 ปีที่แล้ว

      @@user-zq3dk4zr8j लक्ष्य। ।
      ‌।

  • @NehaThakur-wj8us
    @NehaThakur-wj8us 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान बनविला सत्यनारायण प्रसाद....साध्या केळी ऐवजी राजेळी केळी घातली तर स्वाद अप्रतिम लागतो.

  • @vibhasankhe6369
    @vibhasankhe6369 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई, तुम्हाला नव्या घरातील प्रवेशाच्या खूप शुभेच्छा

  • @agaikwad3806
    @agaikwad3806 2 ปีที่แล้ว

    नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा रंजीता ताई खूप छान बनवला शिरा प्रसाद तुम्हाला सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐😍🥰

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +1

    रंजीता नवीन घरासाठी तुला खूप खूप शुभेच्छा सतरंजी पूजा तुझ्याकडे झाली छान वाटलं बघून काल मी बाहेर गेले होते म्हणून व्हिडिओ नाही बघता आला आणि रिप्लाय देताना आला सॉरी हा

  • @SakshuRecipes
    @SakshuRecipes 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan ahe recipe 👌🙏 thank you for share recipe👌

  • @aksharashinde4025
    @aksharashinde4025 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान प्रसादाचा शिरा मी पण सेम असाच बनते व तुमच्या सगळ्या कुटुंबाचे अभिनंदनnice video

  • @tejashreewarkhandkar5774
    @tejashreewarkhandkar5774 2 ปีที่แล้ว

    नवीन घराच्या शुभेच्छा ताई .... संपूर्ण पाटील पारिवार प्रसाद एक नंबर ......

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations Chan banvala prasadacha shira👌👌

  • @Tejassolanki1588
    @Tejassolanki1588 2 ปีที่แล้ว +1

    Hi
    1 St off oll congratulations 🎉🎉🎉🎉
    Shira lai chaan banaval aahe khaychi echha zali aata mala 😋😋😋😋😋😋😋
    Satyanarayan cha prasad Shira always chaan banto 😘😘😘
    Thanks
    Tejas Solanki.

  • @pravinmorey8788
    @pravinmorey8788 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan bnvla prasadacha shira, congratulation

  • @poojapawar9931
    @poojapawar9931 2 ปีที่แล้ว

    Khupch chan.. congratulations all family

  • @BACON_ACE
    @BACON_ACE 2 ปีที่แล้ว

    Khup vaat bghat hote video chi . congratulations your family.

  • @prashalidhavale613
    @prashalidhavale613 2 ปีที่แล้ว

    Very nice
    नवीन घराच्या शुभेच्छा 😊👍

  • @PournimaNimbalkar
    @PournimaNimbalkar 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations 👌 प्रसादाचा शिरा 👌👌🙏

  • @devyanigole6461
    @devyanigole6461 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations ☺️💐💐 ,prasad khayla yaylach pahije hot ,khup tasty dist hota😋😋

  • @Bharati_279
    @Bharati_279 2 ปีที่แล้ว +3

    One of my favourite parasadacha shera 😋😋😋

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सगळ्यांना नवीन घरांच्या साठी दुध टाकल्या नंतर रवा चांगला शिजवायचा रवा फुलतो मग साखर टाकायची प्रसाद छान होतो

  • @kalpeshpatil6777
    @kalpeshpatil6777 2 ปีที่แล้ว +2

    प्रसादाची रेसिपी खूप छान आहे 👌

  • @kiranpatil6502
    @kiranpatil6502 2 ปีที่แล้ว +1

    Khupast tai ani congratulations back to new home

  • @sandhyasurve4821
    @sandhyasurve4821 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations Ranjita and patil family.prasaf chan zala pan dryfruit praman zasta ahe

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Khup chhan receipe. Khup chhan Video

  • @villagegirlashwini
    @villagegirlashwini 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations saglya patil family la💐💐 मग ताई आता खिचडी बघायला मिळेल ना आईकडून??शिरा खूप मस्त होता😋

  • @swatishinde6887
    @swatishinde6887 2 ปีที่แล้ว

    खूपच छान रेसिपी केली

  • @radhikaahire2350
    @radhikaahire2350 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan prasad ahe👌👌

  • @pallavimore7130
    @pallavimore7130 2 ปีที่แล้ว +1

    Dry fruits khup jast pramanat use kelet...aso ...nice recipe

  • @swatikharat2288
    @swatikharat2288 2 ปีที่แล้ว

    प्रसाद खूप छान बनवलास रंजिता👍👍
    नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @kiranpendhari4190
    @kiranpendhari4190 2 ปีที่แล้ว

    Congratulations Patil Family For New Home. Aani Prasad khuap chan banvla aahe khuap Sundar

  • @meghnapatil8541
    @meghnapatil8541 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations for new house you and family 💐💐👍

  • @sadaphoolispecial5282
    @sadaphoolispecial5282 2 ปีที่แล้ว

    खूपच ,छान प्रसाद झाला आमच्या पर्यंत पोहचला. 🙏🙏👌👌

  • @poojawalve2929
    @poojawalve2929 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan👌👌

  • @prachihirevlogandshortvideo
    @prachihirevlogandshortvideo 2 ปีที่แล้ว +1

    Congratulation to your family always keep smiling happy always in your life always keep supporting Ranjita kaki god always with you with bless 🎉🎊🥳

  • @shubhangikamble4930
    @shubhangikamble4930 2 ปีที่แล้ว

    Congratulations ❤️❤️शिरा खुप छान झाला आहे 👍👍

  • @sachinsalunkhe7145
    @sachinsalunkhe7145 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @poojakawale539
    @poojakawale539 2 ปีที่แล้ว

    Khup mast zalay prasada cha shira🙏🏻satyanarayan pujela maza namaskar🙏🏻

  • @janhavidesai7779
    @janhavidesai7779 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर बनवलाय प्रसादाचा शिरा मलापण खुप आवडतो।

  • @supriyapatil4991
    @supriyapatil4991 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 ปีที่แล้ว

    Mazi ovee beautiful. Oveechi mom sunder prasadacha shira.

  • @snehakapure1586
    @snehakapure1586 2 ปีที่แล้ว +2

    Dry fruits thode jast zale baki shira mast

  • @reshmagaikwad5790
    @reshmagaikwad5790 2 ปีที่แล้ว

    Khup chan banavla prasadacha shira😋😋😋👌👌

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्रसाद झाला आहे अप्रतिम👌👌

  • @savita_abhale
    @savita_abhale 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan prasad

  • @sulabhmhatre7677
    @sulabhmhatre7677 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 🙏🙏
    जय सद्गुरु

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 2 ปีที่แล้ว

    मस्त बनवला रवा आ मी पण असा च बनवतो खुप छान 🙏 जय सद्गुरु 🙏

  • @ashwinidalvi6837
    @ashwinidalvi6837 2 ปีที่แล้ว

    खुप छान. 👍👍

  • @aparnawarade727
    @aparnawarade727 2 ปีที่แล้ว

    Congratulations to u everyone.... Very eager to see new home....

  • @vishalchaudhari9124
    @vishalchaudhari9124 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations ranjita tai & happy family 💐

  • @sonalibane8986
    @sonalibane8986 2 ปีที่แล้ว

    Khup chan pujecha prasad Tai mst👌👌😋😋

  • @dnyaysiajgaonkar6473
    @dnyaysiajgaonkar6473 2 ปีที่แล้ว

    Khup chhan zala sheera😋

  • @maheshwarikulkarni4064
    @maheshwarikulkarni4064 2 ปีที่แล้ว

    congratulations To u on ur new home❤I like the fact that u all are connected 🤗and ur the best😍❤

  • @sonalimane2364
    @sonalimane2364 2 ปีที่แล้ว

    Khup Chan tai 👍❤️

  • @shitalbocharevlogs2400
    @shitalbocharevlogs2400 2 ปีที่แล้ว

    खूप छान 😊
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @musicwithlove3673
    @musicwithlove3673 2 ปีที่แล้ว

    Nice prsad 👍👍👍Satyanarayana bhgvanki jay🙏

  • @yogitabalapure4604
    @yogitabalapure4604 2 ปีที่แล้ว

    Tumche ricpe kuhup kuhup bhari

  • @anweshachoughule7552
    @anweshachoughule7552 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @komalkamble2084
    @komalkamble2084 2 ปีที่แล้ว

    Khupach chan video

  • @jayshreebagad2794
    @jayshreebagad2794 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू सगळ्यांना ranjita tu सद्गुरू कृपेने खूपच छान सुगरण आहेस खूपच छान रेसिपी दाखवली प्रसादाची खूपच छान

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ रंजिता ताई ......जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @netradesale6476
    @netradesale6476 2 ปีที่แล้ว +3

    Vlog chi vaaatttt bagat hoti mi love you tai now only waiting for home tour 💝😻jay sadguru 🧡

  • @samikshaaher3714
    @samikshaaher3714 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 👌👌

  • @amaravachare9058
    @amaravachare9058 2 ปีที่แล้ว

    Apratim

  • @poojakeer984
    @poojakeer984 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 ปีที่แล้ว

    Good vlog.Masta prasad kelas.Swapne, manokamana poorna hotil tuzya.

  • @yogitashah7060
    @yogitashah7060 6 หลายเดือนก่อน

    Thank you so much for the recipe....❤

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 2 ปีที่แล้ว

    Congratulations Patil family 🎉 Bharpur dryfruits ghatlela healthy Sheera. Chaan zala 👍

  • @rohinikhatate1428
    @rohinikhatate1428 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe vayni tumche ghar

  • @shobhapatil2099
    @shobhapatil2099 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडीओ रंजीता मस्त झाला शिरा जय सदगुर❤️❤️

  • @shitalbhalekar7127
    @shitalbhalekar7127 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan Tai.

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 ปีที่แล้ว

    Chaan prasad .Tu khupch hushar ahes.tula sagal yete.
    All in one Ranjita💝😘👏👏tula shubh Ashirwad.

  • @vedantgaming7196
    @vedantgaming7196 2 ปีที่แล้ว

    Congratulations ranjita tai and all family ,🌹🌹🌹shera parasad 👌👌👌

  • @archanashirke5224
    @archanashirke5224 2 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @monikagharat8081
    @monikagharat8081 2 ปีที่แล้ว

    Jay sadaguru tai prasad khup chan aani congrations Rohandada &Ranjita tai for new home ready

  • @snehapatankar5438
    @snehapatankar5438 2 ปีที่แล้ว

    Khupach uttam zalay prasad. Jai sadguru🙏

  • @Yash_king_-iy7ys
    @Yash_king_-iy7ys 2 ปีที่แล้ว

    Khup uattam 👌👌🙏