विष्णुजी ,,नमस्कार ! सर्वात आधी तुम्हाला नाग पंचमीच्या खूप शुभेच्छा !! त्यात तुम्ही गोड गोड प्रसादाच्या शिऱ्याची मेजवानी दिलीत ,धन्यवाद । प्रसादाचा हा शाही शिरा ,ह्याची बातच काही और । हा शिरा अतिशय आवडता ,पण खातांना घक धक करने लगा ,मोरा जियरा डरने लगा अस काहीसं होत । बापरे किती कॅलरिज असा विचार येतो त्यामुळे प्रसादाचा शिरा आहे म्हणून छोटुस्स च खायचा ।असो । आजची रेसिपी फार सुन्दर वातावरणात संपन्न झाली । हिरव्या गार हिरवळीवर , लोखंडी कढई ,उलथन ,, कोळशाची शेगडी ,, शिवाय आजूबाजूची मंडळी मागे केळीवर लगडलेला केळीचा घड , ओथंबलेले केळफूल , वाऱ्यावर झुलणारी पांढरी जास्वंद ,,, दोन्हीं डोळ्यात साठवून घ्यावं अस सगळं । हा आसमंत भारून टाकणारा आहे निश्चित । आणि अशात बनलेला खमंग ,सुमधुर प्रसादाचा शिरा ,, क्या बात है सर ,,,, अमेझिंग टेबलावर ठेविलेल्या शिऱ्याच्या डिश चे प्रेझेंटेशन अफलातून । हिरवेगार केळीचे पानं लाल चुटुक फुल आणि बदामी रंगाचा शिरा । वा चा सर तुमचं काम अतिशय सुंदर आहे । बघून मन प्रसन्न झाला । परत एकदा नाग पंचमीच्या शुभेच्छा ।।।।।।।
सर नमस्ते . प्रसाद खूप छान केला तुम्ही. आम्हाला खूप वेळा सव्वा किलोचा प्रसाद करण्यायची वेळ येवून गेली आहे. पण आम्ही रवा भाजून होत आल्यावर त्यात केळी घालतो ,म्हणजे प्रसाद लवकर खराब म्हणजे वास येत नाही. आणि निदान अर्धा लिटर पाणी दुधातच गरम करतो, म्हणजे रवा नुसत्या दुधापेक्षा चांगला उमलतो.बाकी प्रसाद नेहमीप्रमाणे .
If you add sugar after the Rawa cooks in milk then you will get more quality that is 100 percent as this is exactly like our Kesari. We add water instead of milk and no banana 🍌
सर ,, एका गोष्टीचा उल्लेख राहून गेला ,,,पक्षांचा किलबिलाट । पण काय ना ,, कॉमेन्ट लिहितांना माझा लाडका मिठूजी माझ्या जवळ होता आणि त्याला मी त्याच्याशी बोलायला हवे होते ,, खूप गडबड करीत होता तो ,,त्यामुळे माझी पण धांदल उडत होती । सो माझं लक्ष इधर उधर होत होत ,,,घाईघाईत माझी कॉमेन्ट पुरी केली । त्यामुळे काही मुद्दे राहून गेले।
Apratim...sunder👌🏻🥰manapasun namaskar v pranam priyvishnudada🙏💝
Vishunuji...tumhi nehmi prasada madhe tulas takta ..ganpaticya prasada madhe tulas chalet nahi..durva vahavyat...tumchya recipes uttamch astat..my favourite ❣❣
Sir Apratim really chanch
श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार, पहिला मजला सण नागपंचमी आणि विष्णूजींनी मस्त बनवीला प्रसादाचा शिरा. बहोत बढीया.
विष्णुजी ,,नमस्कार ! सर्वात आधी तुम्हाला नाग पंचमीच्या खूप शुभेच्छा !! त्यात तुम्ही गोड गोड प्रसादाच्या शिऱ्याची मेजवानी दिलीत ,धन्यवाद । प्रसादाचा हा शाही शिरा ,ह्याची बातच काही और । हा शिरा अतिशय आवडता ,पण खातांना घक धक करने लगा ,मोरा जियरा डरने लगा अस काहीसं होत । बापरे किती कॅलरिज असा विचार येतो त्यामुळे प्रसादाचा शिरा आहे म्हणून छोटुस्स च खायचा ।असो । आजची रेसिपी फार सुन्दर वातावरणात संपन्न झाली । हिरव्या गार हिरवळीवर , लोखंडी कढई ,उलथन ,, कोळशाची शेगडी ,, शिवाय आजूबाजूची मंडळी मागे केळीवर लगडलेला केळीचा घड , ओथंबलेले केळफूल , वाऱ्यावर झुलणारी पांढरी जास्वंद ,,, दोन्हीं डोळ्यात साठवून घ्यावं अस सगळं । हा आसमंत भारून टाकणारा आहे निश्चित । आणि अशात बनलेला खमंग ,सुमधुर प्रसादाचा शिरा ,, क्या बात है सर ,,,, अमेझिंग टेबलावर ठेविलेल्या शिऱ्याच्या डिश चे प्रेझेंटेशन अफलातून । हिरवेगार केळीचे पानं लाल चुटुक फुल आणि बदामी रंगाचा शिरा । वा चा सर तुमचं काम अतिशय सुंदर आहे । बघून मन प्रसन्न झाला । परत एकदा नाग पंचमीच्या शुभेच्छा ।।।।।।।
Kitti Surekh. Varnsn karta waaa Rk goshticha ullekh visarlya tumhi. , pakdhysnchaaaa. Awazzz
Dhanyawad itkya sundar comment sathi
Kaka, ganpati madhe satynarayan cha Prasad kela apratim, apratim khupch masttt zala.
🙏 Dhanyawad Kaka. 😊
खूपच छान
Khup chhan sir mi nakki try karel he recipe
इतका सोप्पा🤔 😍👌👍😋😋😋 व्वा, मस्त...
माझ्या घरी पूजेला मी बनवला ... 1ch no zala. ..thnks🙏
एकदम मस्त रेसिपी आहे 👌👌
खुपच मस्त
Khup sopya padhatine sangitle thank you sir
Sheera Ekach number😋😋
"वर तुळशीदळ समर्पिले!" हीच ती "खासियत",
प्रसाद मंद आचेवर तयार होतो यात पण एक सूक्ष्म आध्यात्म आहे. खूप छान विष्णुजी. 👍
Khupach Chan 💐
मस्त
छान खूप छान
Wow sir khoopach chan 👌👌👍👍👍👍
Khupach surekh. Konalahi samjel ashya sopya paddhatine tumhi sangata te chan vatate.
Thank you Vishnuji.
Very nice shira sir
Kya baat hai sari 🙏🙏
खूप छान सर
This is perfect. Recipe don’t worry
एकदम मस्त 👌👌👌धन्यवाद 🙏
Happy cooking
Nice recipe 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌👍
Khub chhan 👌👌👌
Khupch Chan 👌👌शिरा 👍
किती छान माप तुम्ही सागितले सर
Khupch prsad
पण आम्ही केळी तुपामध्ये आधी तळून घेतो सर other wise खूप छान
U r true living legend .Master of master Chefs Proud Maharashtrian 🌹
Khup chan 👌
Khup chhan Shira Sir 👌👌👌👌👌
Chan
Superb sir... I m planning to prepare with your recipe this Gurupoornima 🙏
साहित्याचे प्रमाण Disprection मदे दिल तर khup बर hoil
Video च्या शेवटी बघा .5:31
साहित्याचे प्रमाण व्हिडिओ च्या शेवटी 5:31
Ryt
Keli kitii Takli aapn
Excellent vishnuji 😋😋😋khupach tempting 😋😋😋😋
Sunder sir👌🏻👌🏻🙏🙏
खूप छान....🌹🌹👌🏼👍
Dhanyawad
Kay bat ha 👌👌👌
Dhanyawad
प्रमाण अगदी परफेक्ट दिलय
Khup chan
खुप छान रे सी पी आहे मी सेम असाच करते खुप छान होतो
सर हे करताना रवा जाड असावा ना म्हणजे तो अजून फुलतो जास्त ...
Thx for video🙏
Happy cooking
Jad ki barik rava?
Super tasty
Wa wah khoopch chan mastch thanku so much vishnuji 🙏
Gujarati prasad banega thenks you very much
Dhanyawad
Apratim
Fantastic prasad recipe u have explained 👏sir ....I like this prasad very much.....thanks sir...
Dhanyawad
Thank you
Nice one
Dhanyavad
Nagpur la vegla korda asto ka satyanarayan Prasad..
Jar prasadacha sheera sail zala tar te kasa sudharawe
Total weight how much is come
Thank you so much.
Dhanyawad
सर नमस्ते . प्रसाद खूप छान केला तुम्ही. आम्हाला खूप वेळा सव्वा किलोचा प्रसाद करण्यायची वेळ येवून गेली आहे. पण आम्ही रवा भाजून होत आल्यावर त्यात केळी घालतो ,म्हणजे प्रसाद लवकर खराब म्हणजे वास येत नाही. आणि निदान अर्धा लिटर पाणी दुधातच गरम करतो, म्हणजे रवा नुसत्या दुधापेक्षा चांगला उमलतो.बाकी प्रसाद नेहमीप्रमाणे .
Sir milk Kitna dala
Wow👌👌👌
Really super, yummy, dada🙏🌈🌈
If ghee comes out more after making sheera then ?
Tasty and delicious dish!!
Sat tumi 25 lokanchi shev bhaji dakhava plij
Banana avashak ashe kay. Ghatle nahi tar chalu shakte kay. Plz rpy
👍👌👌
नागपंचमी special टाका ना सर
Ho nagpanchMi special panagi ,patolya recipe aplya channel war dakhawlya ahet
If you add sugar after the Rawa cooks in milk then you will get more quality that is 100 percent as this is exactly like our Kesari. We add water instead of milk and no banana 🍌
Mast
😋😋😋😋😋
🙏🌺
👍👍
1 kg sathi majuri kiti ghyavi
उकळत्या तुपात केळी तळून त्यात रवा भाजला की अजून खूप छान लागते चव , आणि प्रसाद टिकतो ही जास्त ..
sir ithe dudhasobat pani nahi ghatale kaahi karan ?
Hastak chann hota tee
Prasadacha shira ahena mhanun
Aardha kg cha shira dakhva sir
Kya baat hai sar 🙏🙏 sahi hai namak dalne se sowad bad jata hai
दुधा च प्रमाण किती
Sunder
Sir atishy sundar zala ahe sheera, ani ho dudhacha praman ekdam perfect kami ghatlayas rava nit fulat nahi colour khup chan ala ahe
Fakta sakhar ravyala changali vaf alyavar ghalayla pahije asa mala vatata
Sir Rava jada ki barik ghyava
Happy cooking
Delicious 😋🤤
तुपा ऐवजी लोणी वापरलं तर चांगले होईल का ?
Mi dar varshi savva kilocha rava cha prasad banavate. Tup pan savva kilo- tupamadhe kelache tukde takun talun ghete mag tyat savva kilo- rava ghalate v bhajun ghete. Rava bhajun zalyavar savva litre garam dudh aani Nantar savva kilo sakhar...rava chan fulun hi yeto aani tupamule mausar hi hoto .
Satyanarayana pooja sahityamadhe sarv padarth Sam pramanat v savva pramat ghyavayache aalyamule ..
Majhy ghri aaj prsad stynarayncha 5kilo twacha achri Yanni kela dudh 20liter sakhr5kilo 5kilo tup wapral
But nothing to beat GSB style of making prasadacha sheera
How different is it from this one? Please share
सर, त्यावर झाकण ठेवून शिजवण्याची आवश्यकता नाही???
Mi tumchya Samir Samala Kelly ani result was good. So go ahead no problem
kiti Keli ghatli aahet...Praman Dhakhwale nahi...
तीन सांगितली त्यांनी
सव्वा घ्या प्रमाणात करतात
👌👌
In Marathi you write "shira" and in English you have written "sheera". Which of the velanti is correct?
शिरा =Shira ......
Surekh
आम्ही दुध घातल्यावर वाफ आल्यावर साखर घालतो
देवाच्या कोणत्याही गोड पदार्थामधे ,व पानावर मीठ घालू नये 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👍1:1:1:3
मनुका , वेलदोडे , काजु , बदाम वेगळे भाजुन शेवटी मिक्स करावे नाहीतर मनुका जास्त फुलतात व काळ्या पडतात. केळ्याचे प्रमाण थोडे कमी असावे. शास्त्रापुरते.
Tumhi bnwila prsad tasach
WELDON SIR
Happy cooking
सर ,, एका गोष्टीचा उल्लेख राहून गेला ,,,पक्षांचा किलबिलाट । पण काय ना ,, कॉमेन्ट लिहितांना माझा लाडका मिठूजी माझ्या जवळ होता आणि त्याला मी त्याच्याशी बोलायला हवे होते ,, खूप गडबड करीत होता तो ,,त्यामुळे माझी पण धांदल उडत होती । सो माझं लक्ष इधर उधर होत होत ,,,घाईघाईत माझी कॉमेन्ट पुरी केली । त्यामुळे काही मुद्दे राहून गेले।
One kg rava, one kg sugar, one kg ghee, one litre milk
3 liter milk
3 ltrs
प्रसादामध्ये मीठ घालत नाही असे मला वाटते..
प्रसादाच्या शिऱ्यात मीठ takat नाही.
Amhi 10 kilo cha karto hyat kay kautuk