सत्यनारायणाचा प्रसाद / मऊसुत तरीही दाणेदार होण्यासाठी वापरा असे प्रमाण /satyanarayan prasad sheera |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2023
- साहित्य व प्रमाण
सव्वा वाटी जाड रवा
सव्वा वाटी साखर
सव्वा वाटी गाईचे तूप
सव्वा तीन वाट्या गाईचे दूध व पाणी एकत्रित मिसळून
एक मध्यम आकाराचे केळे
पाच काजू
पाच बदाम
बेदाणे आणि चारोळी
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
पाच-सहा तुळशीची पाने
(वरील प्रमाणात केलेला शिरा हा साधारणतः प्रसाद म्हणून देण्यासाठी पंधरा लोकांना पुरेल व ताटात वाढण्यासाठी पाच ते सहा लोकांना पुरेल)
अप्रतिम shiryacha रंग सुरेखच
खूप च छान रेसिपी , टीप्स. प्रसादाचा शिरा खूपच छान झालेला दिसतो आहे. आपले साहित्याचे प्रमाण ही अचूक असते. धन्यवाद ताई
Perfect recipe ....mast kela prasad ❤
Chhanach Priya tuzya recipes khoopach chhan asatat. Wonderful
Kiti. Mast banavlay sheera👌👌
Perfect recipe 👍
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@@PriyasKitchen_ ho tya karanjya pan me karnar aahe,mazya khuskhushit hot nahit,ya padhdhatine zalya tar me nakkich kalven tula👍
खूपच छान सत्यनारायण प्रसाद रेसिपी आहे टिप्स उपयुक्त आहेत खूप छान झाला आहे प्रसाद
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Khup chan mahiti dilat thank you so much.
छान
Hi i tried d recipe just now , its perfect. M a catholic but i try all regions all types of cuisine n tried many of your recipes. Thank u for sharing your talent. ❤
My pleasure 😊
खूप छान व परिपूर्ण रेसिपी असतात प्रिया ताई तुझ्या...👌👌👌,गणपती बाप्पांसाठी नैवेद्याला दाखवता येणारी नैवेद्य थाळी लवकरच दाखव अशी request करते।बदाम पुरी,तांदुळाचे लाडू,अंगुर रबडी,वैगेरे pls share🙏🙏
🙏🙏
chaan. recipe chaan aahe, ekdam mausud sheera zhala aahe.
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Khupch mast Prasad thanks for sharing the recipe ❤❤❤
🙏🙏
प्रिया नेहमीप्रमाणे टिप्स छान आणि प्रसादाचा शिरा एकदम छान
धन्यवाद ताई🙏💐💞
Looking yummy and so delicious 😋😋😋 I like your all recipe... thanks for shira recipe in Shravan
My pleasure 😊
परफेक्ट रेसिपी आहे खूप छान झाला प्रसाद ❤❤
🙏🙏
अतिशय सुंदर 🤤🤤🤤🤤
🙏🙏
Kupach chan jhala ahe.
खुप छान धन्यवाद ताई तुमच मार्गदर्शन खुप उपयोगी पडते🎉🎉
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Very nice. Thanks for good sharing
Thank you too
Very nice information❤
I love your recipes.
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Khul.chhan.
खूप छान रेसिपी ❤
🙏🙏
Khupach chhan zalay
🙏🙏
So ❤Lovely ❤Tempting!!!
Thank you 😋
Perfect recipe
Thanks a lot
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Khupch chan.🎉😊
🙏
Wow! Yummy😋
Thank you 😋
खुप छान माहिती
🙏
Khupch sunder
🙏🙏
खूप छान.
धन्यवाद
Superb🥰
🤝
Khupc mast👌👌👌👌
Thank you 😊
Khupch chan
🙏
Khupach chan
🙏🙏
खुप छान
🙏🙏
Mast👌👍 thank you 🙏
Most welcome 😊
Mi pan aasa ha cha banvte tujhi recipe khup chyan aahe
Thank you sarika 🙏💐😘
Khup chan kela ahe prasadacha sheera mi pan same hech praman ghete
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
धन्यवाद ताई🙏
कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍
Chhan
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Perfect
🙏🙏
Mast Tai
🙏
Mast ❤❤❤
धन्यवाद दादा
@@PriyasKitchen_ dada nai me tai 😝😝
Chan
Thanks
wheat kheer receipe share kara
दूध आणि गूळ घालून शिरा कसा करायचा तो दाखवांल का?
ताई डाळ तांदूळ ढोकळा चे primix दाखवा न
रवा : दुध पाणी ह्याच प्रमाण १:३ अस घ्यायच का ताई
हो ताई 👍🤝🤝
जवळपास सर्वच येतोच आमच्याकडे सुगरन आहेत बायका मी पन करते
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
Khup chan
🙏
Chan
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏