शरद पवारांचा तीनही नातूंसोबत 'राजकीय' दौरा | पवारांची तिसरी पिढी राजकारणात होणार सक्रिय-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #TV9MarathiLIVE #MarathiNews
    sharad pawar with grand sons on Political Tour ....
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.co...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

ความคิดเห็น • 359

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 5 ปีที่แล้ว +94

    पक्षामधे लोकशाही आहे हे फक्त जनतेला दाखवायला.

    • @suhaskadam1027
      @suhaskadam1027 5 ปีที่แล้ว +4

      हे लोकांना समजत नाही म्हणून मजा आहे

    • @vikasjagtap2828
      @vikasjagtap2828 5 ปีที่แล้ว +1

      Lo

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 5 ปีที่แล้ว

      Pawar family Great.

    • @kyrieshiloh9518
      @kyrieshiloh9518 3 ปีที่แล้ว

      i realize it's pretty off topic but does anybody know a good place to stream newly released series online?

    • @bakermario7339
      @bakermario7339 3 ปีที่แล้ว

      @Kyrie Shiloh lately I have been using flixzone. Just search on google for it =)

  • @kartikthorve8067
    @kartikthorve8067 5 ปีที่แล้ว +12

    पार्थ पवार म्हणतो मला माहीती नव्हते आजोबांनी इतके कामे केली मग माहीती कोणाला आहे

  • @gangadharmundkar9537
    @gangadharmundkar9537 5 ปีที่แล้ว +146

    अजित पवार एकटे होते त्यामुळे धरण भरणयासाठी वेळ लागत होता
    आता तिन शरद पवारच्या नातवांच्या साह्याने
    अजित पवारला चांगली मदत होईल 🚰🚰

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +11

      तु जर ते प्यायलास तर नक्कीच बरा होशील.

    • @gangadharmundkar9537
      @gangadharmundkar9537 5 ปีที่แล้ว +16

      @@kiransawant3721 तुझ्या सारखे परम भक्त आसल्यावर आमचा नंबर नाही लागत 😂😂😂😂😂

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +5

      @@gangadharmundkar9537
      मी कर्तृत्व वान माणसाचा चहाता आहे त्यामुळे प्रशंसक होऊ शकत नाही.
      कोणीही राजकारणात सक्रीय होऊ शकतो
      निवडणूक लढवावी जनतेचे समर्थन घ्यायचे आणि निवडून यावे.
      मी शरद पवार मधु दंडवते नितीन गडकरी नारायण राणे बाळासाहेब ठाकरे डाॅ मनमोहनसिंग विलासराव देशमुख , अश्या अनेक कर्तृत्ववान माणसांचा चाहता आहे.

    • @gangadharmundkar9537
      @gangadharmundkar9537 5 ปีที่แล้ว +4

      @@kiransawant3721 चाहता बन आणि मतदान पण तुझ्या चाहत्या नेत्यालाच दे पण
      आपला एवढा आनमोल आणि किमती मत देऊन त्यांना जाब विचारण्याची धमक पण ठेव त्यांच्या दावनिला बांदलेला बैल नको बनु

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +3

      @@gangadharmundkar9537
      सत्तेवर जो माणूस असतो त्याला जाब विचारला पाहिजे
      काँग्रेस सत्तेवर असताना भाजपा शिवसेनेला कोणी जाब विचारला नाही
      तद्वतच सत्तेवर नाही त्यांना विचारणे हा तद्दन फालतूपणा आहे असे मी समजतो.
      तेव्हा बैलासारखे न वागता फडणवीस मोदी शहा ची काॅलर पकडावी.

  • @tusharjagtap518
    @tusharjagtap518 5 ปีที่แล้ว +38

    बास घरानेशाही नको

    • @arunhande4938
      @arunhande4938 5 ปีที่แล้ว +1

      आता कीर्तने करा
      आता तुमची गरज नाही
      आम्हाला साधी माणस हवीत

  • @santoshsinghjamadar5195
    @santoshsinghjamadar5195 5 ปีที่แล้ว +82

    गरिबांच्या पोरांना कधी संधी देणार ?

    • @sunilkumbhar6364
      @sunilkumbhar6364 5 ปีที่แล้ว +7

      ते क्ष्रीमंत झाल्यावर ..हा हा हा...

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 5 ปีที่แล้ว +4

      प्रमोशनल टूर...😊पुढच्या पिढीला पुढं आणण्याचा प्रयत्न सुरू...खरं तर त्यांना प्रत्येकाला आपापली इंडस्ट्री आहे, पण त्यानं काय होणार...पवार = पाॅवर

    • @Kabira-95
      @Kabira-95 5 ปีที่แล้ว +1

      अरे भाई मग कार्यकर्ता कोण होनार

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 5 ปีที่แล้ว +1

      Santoshsingh Jamadar हे शक्यनाही संतोषराव,घराणेशाही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये जास्त आहे,बाकीच्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या.

    • @Shetkaribrnhd
      @Shetkaribrnhd 5 ปีที่แล้ว

      कदीच नाही

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm 5 ปีที่แล้ว +261

    बाकीच्या कार्यकर्त्यांनी फक्त ह्यांच्या पोरांचा बोचा धुण्यातच धन्यता मानावी

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 3 ปีที่แล้ว +2

    लालच, कमी श्रमात अधिक पैसा, आनुवंशिक खोटारडे पणा,विध्वंसक मनोवृत्ती,अनैतिक रस्त्याने झालेला प्रवास सतत सुरू राहणं आवश्यक आहे बाकी काय

  • @siddheshghole7748
    @siddheshghole7748 5 ปีที่แล้ว +141

    कारण त्या नातवांचा आता कमावन्याचा टाइम आला आहे

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +1

      तुझ्या पोटात दुखनारच.

    • @amithanamshet8526
      @amithanamshet8526 5 ปีที่แล้ว +4

      Kamvaycha nahi ghotala karayla time aalay

    • @nik9643
      @nik9643 5 ปีที่แล้ว

      Thakre,Pawar Ambedkar...on same line

    • @vrushabh1816
      @vrushabh1816 5 ปีที่แล้ว

      😂😂 kharay

    • @maushmiimunnagekar6605
      @maushmiimunnagekar6605 4 ปีที่แล้ว

      Tyanchya kade already khup paise astil yaarrrr

  • @balubhusnar4282
    @balubhusnar4282 5 ปีที่แล้ว +62

    पवारसाहेब अजित पवार यांच्या सारखे तळ्यात मुताय शिकऊनका म्हणजे झाले

    • @sudhanwapotdar7270
      @sudhanwapotdar7270 5 ปีที่แล้ว +5

      महाराष्र्टात आता जलक्रांती होणार एकटा कमी होता की काय म्हणुन तीन आणले

  • @satishkshirsagar4743
    @satishkshirsagar4743 5 ปีที่แล้ว +1

    मोदी साहेबांनी गरीबांना मोठ केलं तुम्ही तुमचे मोठे करा घरानेशाही

  • @datta5754
    @datta5754 5 ปีที่แล้ว +12

    पवार घराने हा महराष्ट्राला लागलेली ,,,,,,,,,,,,,आहे
    ती कधी जाईल देव जाने

  • @sudhanwapotdar7270
    @sudhanwapotdar7270 5 ปีที่แล้ว +50

    राजकारणा सारखा धंदा नाही भाऊ आणी तो सर्व सामान्याना करूच द्यायचा नसतो.

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +1

      होय रा स्व संघाचा धंदा आहे हे खरय.

    • @sudhanwapotdar7270
      @sudhanwapotdar7270 5 ปีที่แล้ว +5

      @@kiransawant3721 तुम्ही या की राजकारणात भिती कसली बाळगताय जरा खर बोलल की दिसला संघ दुखतका?

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +1

      @@sudhanwapotdar7270
      संघ हि विकृती आहे
      आम्ही संस्कृतीचे चहाते आहोत.
      कोणीही उभे रहावे आणि जनतेच्या कसोटीला उतरावे.
      त्यात काय वावगे
      निदान ठाकरे बंधू सारखे नाही

    • @sudhanwapotdar7270
      @sudhanwapotdar7270 5 ปีที่แล้ว +4

      @@kiransawant3721 कडक निर्णयघेऊन अमल बजावणी करण लोकशाहीत महत्वाचे असते जे की congress आणी ncp ला जमुच शकत नाही

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +1

      @@sudhanwapotdar7270
      समाजात बेबंदशाही माजवणे हेच संघ परिवाराचे काम दुसरे काम त्यांना जमूच शकत नाही
      सतत ध्रुवीकरणाचा ध्यास हजारो वर्षे झाली तरी कमी होत नाही चांगुलपणाचा अभाव हे सातत्य प्रभावी आहे.

  • @yadabambu1785
    @yadabambu1785 5 ปีที่แล้ว +109

    घराणेशाही जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा भारत महासत्ता, होणार

    • @ashokbalunavar7441
      @ashokbalunavar7441 5 ปีที่แล้ว

      Pakeeza

    • @bhartirajpatil9326
      @bhartirajpatil9326 5 ปีที่แล้ว

      Right

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 5 ปีที่แล้ว

      Gharaneshahi pratyek kshetrat aahe.

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 5 ปีที่แล้ว

      Ka ata bjp pi ke sarkar ahe te tr garaneshahi nhi na krt mng Bharat deshyachi 2 ni JDP ka kmi jli

    • @sushantsanas4508
      @sushantsanas4508 5 ปีที่แล้ว

      Barobar aahe. Tya pawar la sanga jaun konitari gharane shahi nahi ithe lokshahi aahe.

  • @लखनव्हि.मरशिवणे
    @लखनव्हि.मरशिवणे 5 ปีที่แล้ว +25

    कामाच्या बातम्या दाखवा रे

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 5 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे, सरकारी पैशातून बिजनेस कसा करावा हे एकत्र कुटुंबात (पवार) यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण करावे पहिल्या 4पिढी पैसा कमवलेला शरद पवार साहेबांनी आता हे 3 जण 5पिढ्या कमवणार म्हणजे 2012 hollywood move. जग जरी बुडाले तरी सोन्या चा पप्पू आणि हे 3 माकड जाणार जहाजात बसुन 😁😂

  • @gokulminde5570
    @gokulminde5570 5 ปีที่แล้ว +51

    राष्ट्रवादी वाल्यांनो या 3 पोरांचा बोचा
    धुवायला सावध रहा

  • @anilsomawanshi2481
    @anilsomawanshi2481 5 ปีที่แล้ว +2

    घरातलेच राजकारनात आणन्यासाठी घेऊन फिरतात...

  • @akshaykisave4619
    @akshaykisave4619 5 ปีที่แล้ว +31

    जनताच नालायक आहे घराने शाहि चालउन घेत आहे राष्ट्रवादिला 2019 ला संपवा

    • @vilasshinde3796
      @vilasshinde3796 5 ปีที่แล้ว

      Barobar

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 5 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे किसवे साहेब.

    • @vrushabh1816
      @vrushabh1816 5 ปีที่แล้ว

      Kharay

    • @lakhanjadhav9056
      @lakhanjadhav9056 5 ปีที่แล้ว +3

      मग भाजप ने काय दिवे लावलेत भाऊ

    • @akshaykisave4619
      @akshaykisave4619 5 ปีที่แล้ว +1

      सगळि एकाच बापाची आवलात राजकरणी

  • @theorangewall3324
    @theorangewall3324 5 ปีที่แล้ว +10

    देशउपयोगी बातमी दिल्याबद्दल धन्यवाद... नौकऱ्या, दुष्काळ, गरीबी, भ्रष्टाचार असे हजार प्रश्न आहेत महाराष्ट्रात. पत्रकारिता करतात की सर्कस...?

  • @rajendrapatil9881
    @rajendrapatil9881 5 ปีที่แล้ว +1

    ADARNIYSANMANIYSHRIM ANJI PARTHJI AJITIJI PAWARSAHEBJI HECH MAVALLOKSABHAMATDAR SANGH KHASDAR SANSAD MP HOILCHHOILCHHOILHO ADARNIYSANMANIYSHRIM ANJI SUNILJI DATTUJI TATKAREJISAHEB HECH RAIGADLOKSABHAMATDAR SANGH KHASDAR SANSAD MP HOILCHHOILCHHOILHO ZINDABAD HI,ZINDABAD GHADYAL CH JINKELCH GHADYAL CH JINKNARCHFAKTGHADYAL JINKNARCHFAKTGHADYAL JINKNARCHFAKTGHADYAL JINKNARCHFAKTPANJACH JINKNARCHFAKTKHATARA

  • @apps9830
    @apps9830 3 ปีที่แล้ว +1

    ह्यांची लायकी आहे का

  • @itsajinkya2440
    @itsajinkya2440 5 ปีที่แล้ว +17

    Firudya na tumhala kay problem aahe

  • @ramkadam6716
    @ramkadam6716 5 ปีที่แล้ว +15

    आरै शरद पवार हे सरपंच पदापासून तितप्रर्यन्न गेलेले आहेत. आगोदर सरपंच होउनदाखवा आणि मंग बोला

    • @vrushabh1816
      @vrushabh1816 5 ปีที่แล้ว +3

      Chor aadhi paakit marto.
      Ani mag bank lutto mag desh ....
      Barobar na ?

  • @ap84mh87
    @ap84mh87 5 ปีที่แล้ว +2

    डाकु ओ के डाकू पवार

  • @rahuldadamengadepatil5369
    @rahuldadamengadepatil5369 5 ปีที่แล้ว +2

    ✍🏻✍🏻✍🏻........
    ⏰⏰⏰⏰
    *कर "राष्ट्रवादीचा" नाद...!!!*
    *वाघासारखा" होशील...!!!*
    *लढ "गरिबांसाठी"...!!!*
    *पवारसाहेबांचा तू "धागा" होशील...!!!*
    *आवाज दे राष्ट्रवादीच्या "शिलेदारांना"...!!!*
    *"सतराशेसाठ" तुझ्यासाठी मागे पुढे उभे राहतील...!!!*
    *बघ एकदा आपल्या त्या "राष्ट्रवादीच्या" झेंड्याकडे एका क्षणात तू "वाघ" होशील...*
    *⏰जय राष्ट्रवादी⏰*

  • @raghuvirdeshmukh1121
    @raghuvirdeshmukh1121 5 ปีที่แล้ว +2

    नेहरु घराणेशाही, गांधी घराणेशाही च्या पावलावर पाऊल टाकून पवार घराणे चालले आहे.महाराष्ट्रात गरीब पण लायक असे अनेक उमेदवार आहेत पण त्यांना संधी मिळणार नाही. महाराष्ट्रातील जनता ह्यांना माफ करणार नाही.

  • @mayurI4188
    @mayurI4188 5 ปีที่แล้ว +1

    He aata कोकण विकायच्या चक्कर मध्ये आहे वाटत राष्ट्रवादी...ह्यांना निवडून दिले तर कोकण ची वाट ..सिंचन घोटाळा

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 ปีที่แล้ว +1

    चैनल वाले हलकट आहेत कीरीट सोमय्याचा पीट्टा पाडा तरच तुम्ही इमाणदार

  • @nanasahebambhore16
    @nanasahebambhore16 5 ปีที่แล้ว +4

    मेगा भरतीची तयारी करा पवारच्या नातवानी....जागा आहेत

  • @Shindeaditya96k
    @Shindeaditya96k 5 ปีที่แล้ว +2

    Ajit pawar cha porga, Ajit pawar peksha hushar distoy

  • @sharadjeughale9513
    @sharadjeughale9513 5 ปีที่แล้ว +25

    यालाच म्हनतात घरानेशाही
    काय॔कत॔ फक्त झेंड़े संभाळयला

    • @tusharborde5449
      @tusharborde5449 5 ปีที่แล้ว

      😂🤣😂🤣😂barobr ahe pn tyna Kon sangel 🤣😂

  • @govindkale9756
    @govindkale9756 4 ปีที่แล้ว

    लोकांची वाट लावलेले मंत्री

  • @pranavkulkarni4471
    @pranavkulkarni4471 5 ปีที่แล้ว +9

    ज्यांना *सृजन* व *सुर्जन* मधील फरक कळत नाही असे येडे पत्रकार ठेवलेत बघा *TV9 मराठी* ने

  • @ashishsarode3997
    @ashishsarode3997 3 ปีที่แล้ว

    राशी खन्नाची झकमारली आहे मी देवेंद्र फडणवीसांची झकमारली आहे मी तालुका आर्वी सिटी जिल्हा वर्धा

  • @drrakeshrajepatil
    @drrakeshrajepatil 5 ปีที่แล้ว +4

    National corrupt party (ncp).maratha virodhi

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 ปีที่แล้ว +37

    आजा दमला पोरगा दमला आता नातु तरी परधानमनतरी हुइल काय😀😀😀😆😆

    • @ravindrakohok4077
      @ravindrakohok4077 5 ปีที่แล้ว +2

      अरे तिन वेळेस cm झालेत ते आणि defence minister आणि कृषी मंत्री होते तू काय त्यांच सांगतो

    • @santoshdhone2187
      @santoshdhone2187 5 ปีที่แล้ว +1

      Ha ha

  • @anilkoli6206
    @anilkoli6206 3 ปีที่แล้ว

    अरे हा पर्थ पवार पुण्याच्या फार्म हाऊस वर पोरींना आना यचा तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता नाहीतर व्हिडिओ दाखवला असता. आईशपथ मी तिथं कामाला होतो. अड्रेस पण देईल. पूर्ण

  • @rameshwarsangle9835
    @rameshwarsangle9835 2 ปีที่แล้ว

    घराणेशाही .कार्यकर्ते पागल‌ खाण्या. साठी व पीण्या साठी कुत्र्या सारखे‌ त्यांच्या मागे फीरतात . आपल्या मुलाच बघा . यातच फायदा ?

  • @abhiyadav2362
    @abhiyadav2362 5 ปีที่แล้ว +1

    लाचारी

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 3 หลายเดือนก่อน

    साहेब नातवंडाणा येवढ्या साठी घेऊन फिरत आहेत कि पैशा पेक्षा माणूस किती महत्त्वाचा आहे हे ग्राऊंड लेवला जाऊन बाघा
    आणि आजित दादानी जि चुका केल्या आहेत
    त्या तुम्ही करू नका नाहितरी तुमचा काय उयोग नाहि हे ट्रेनिंग चालू म्हणून नातवाणा घेऊण फिरत आहेत

  • @dilippatil416
    @dilippatil416 4 ปีที่แล้ว

    ही घराने शाहीचा धंदा का समाज सेवा नाय नाय सरकारी तीजोरी पिढ्या न पिढ्या लुटायचा धंदा हाय. यांनाच समाजसेवा करता येते का इतर लोक नाहीत का आरे मोदीजी चा आदर्श घ्या ना कोठे प्रॉपर्टी ना कोठे राजकारनात वंशज याची घरानेशाही प्रॉपर्टी अमर्याद

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    तिसरी तरुणपिढी पुढे येणे काळाची गरज.
    बोके गब्बर बाजूला झालेत ते चांगलेच.

  • @sunilkhaladkar5649
    @sunilkhaladkar5649 5 ปีที่แล้ว +7

    अरे पवार कुटुंबाला काही काम धंदे आहेत की नाही, माहाराष्ट्राचे एवढे भले केले आहे, अजुन किती भले करणार???
    बाकीच्या कार्यकर्त्यना वाव दया
    या फैमिली ची भूक काही भागत नाही, भसम्या झालाय का

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 5 ปีที่แล้ว +7

    Good

  • @श्रद्धाS
    @श्रद्धाS 5 ปีที่แล้ว +2

    Ajun Kon Rahile Asel tar tyala Politics madhye Aana, Saheb....

  • @samadhangapat1896
    @samadhangapat1896 5 ปีที่แล้ว +3

    म्हणजे तिसरी पिढी लुटायला तयार झाली आहे असे म्हणायला हरकत नाही

  • @mangalsingingle1477
    @mangalsingingle1477 3 ปีที่แล้ว

    आम्ही फक्त सतरंजी उचलण्याचीच कला शिकलो

  • @OblivionZXZ
    @OblivionZXZ 5 ปีที่แล้ว +6

    Dharan bharayla.

  • @reshmarao3457
    @reshmarao3457 5 ปีที่แล้ว +2

    Rashtrawadi che rastyawar utarun andolan morche karnare karyKartyanna elections ladhwayche tickets nahi milnar, pan hyanna jarur tickets milnar

  • @amolsutar9313
    @amolsutar9313 5 ปีที่แล้ว +2

    अरे पवार जरा तरी महाराष्ट्र ठेवा जागेवर किती लुटणारे ते सांगा

  • @ramdethe4281
    @ramdethe4281 5 ปีที่แล้ว +4

    लाज सोडली त्याने

  • @hemant6337
    @hemant6337 5 ปีที่แล้ว +9

    चला कार्यकर्त्यांनो, चटई उचलण्याच्या कामाला लागा, निवडणुका जवळ आल्यात, पण तुमचा नंबर काही येणार नाही तुमची नातवंड जरी आली तरी चटई उचलायला लावणार ही मंडळी.

  • @akshaykalbhor91
    @akshaykalbhor91 5 ปีที่แล้ว +5

    Gharaneshicha END hone garjeche aahe

  • @nivruttiwarade5794
    @nivruttiwarade5794 2 ปีที่แล้ว

    घराणे शाही बंद झाली पाहिजे बाकी लोक नाहीतच का देशात

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 2 ปีที่แล้ว +1

    पवार अतीशयहुशार आहेत अतीशय चांगल कामं करतात

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 5 ปีที่แล้ว +4

    Firu dya na kiti divas bashun khanar sal

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 ปีที่แล้ว

    ठाकरेंची कशी ३ पिढ्या आल्यांत .

  • @drsRajurkar
    @drsRajurkar 5 ปีที่แล้ว +2

    गोलमाल करतोय आमचा मोठा साहेब

  • @jemes2669
    @jemes2669 2 ปีที่แล้ว +1

    ✌️🌷🚩🙏Great work somayya saheb🙌
    🤗Kip it up👍
    🚩🙏जय शिवराय जय श्रीराम🙏🚩

  • @itsajinkya2440
    @itsajinkya2440 5 ปีที่แล้ว +5

    Raj aani uddhav thackeray par firtya na

  • @pramoddeore7141
    @pramoddeore7141 3 ปีที่แล้ว

    बाकी सगळे बिनकामाचे आहेत यानाज आकल आहे ना

  • @govindgingine5378
    @govindgingine5378 5 ปีที่แล้ว +4

    घरच्या घरी

  • @shesheraogiri1090
    @shesheraogiri1090 3 ปีที่แล้ว

    एकमेका साहाय्य करू आणि लवकर धरण भरू

  • @pruthvirajgore9835
    @pruthvirajgore9835 5 ปีที่แล้ว +2

    Pawar saheb is great

  • @advrajnarayanyadav1941
    @advrajnarayanyadav1941 5 ปีที่แล้ว +1

    Gharane shaahi he rastrawadi aani congress cha janamsiddh adhikar aahe baaki uralele kaaryakarte fakt satranjii uchalnyaa saathi ...

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 5 ปีที่แล้ว +4

    Bahujan anche navin nete aale ... Ghala salam aata yanna . :(

  • @dhondibabhute1317
    @dhondibabhute1317 2 ปีที่แล้ว

    आजीत पवार याची गत राज ठाकरे सारखी होनार

  • @gauravsurve5529
    @gauravsurve5529 5 ปีที่แล้ว +2

    Ata tya Natvanch time ala ahe Maharashtra la lutayacha

  • @vishnubaraskar3211
    @vishnubaraskar3211 5 ปีที่แล้ว +2

    बाकीचे कार्य करते नुसतेच शेतरजा उचला

  • @sagarkhandare5565
    @sagarkhandare5565 4 ปีที่แล้ว

    नवीन. घोटाले. करु

  • @sachinsonawane3102
    @sachinsonawane3102 5 ปีที่แล้ว +1

    pawar sahib age badho pawar sahib age badho ....amhi ahot tumcha poster layvayla ...laj vatudy

  • @anilpajai5413
    @anilpajai5413 ปีที่แล้ว

    घराणेशाही लोकशाही ला घातक

  • @s.s9820
    @s.s9820 5 ปีที่แล้ว +17

    रोहित दादा great आहेतच.त्यांच काम जवळून बघितल्यावर कळेल.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 4 ปีที่แล้ว

    Disaster tourism

  • @rampise6926
    @rampise6926 2 ปีที่แล้ว

    फक्त पवार साहेब

  • @rupeshwagh3334
    @rupeshwagh3334 5 ปีที่แล้ว +3

    pawar sahebani yanchy natvana garib shetkarynchya ghri gheun jav..
    mag kalel tyna ki aplya ajobani kych ny kel...

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 5 ปีที่แล้ว +1

      घरी कशाला जायला हवे
      शरद पवार यांच्या तंत्राने चालला तर अख्खा देश दोन रूपये किलो दराने अन्न विकत घेतोय.

  • @mohanbhoye-hm5vt
    @mohanbhoye-hm5vt 3 หลายเดือนก่อน

    आता बोबाबोब करुन काय मांज किंतु दिवस

  • @gunvantpatil3668
    @gunvantpatil3668 5 ปีที่แล้ว +1

    Hech honar Gharanesha madhe,
    Kuthe kuthe lokanchya jamini latalya, tyacha daura asel ....kadachit

  • @sunilnagpure4962
    @sunilnagpure4962 5 ปีที่แล้ว +1

    Jhal rajyachi barbaadi cha shevtch baghnar hi generation

  • @jaidevrode305
    @jaidevrode305 4 ปีที่แล้ว

    आज पर्यंत महाराष्ट्राचा लुटलेला पैसा उद्योगा मध्ये घातला

  • @nikaljerahul7195
    @nikaljerahul7195 5 ปีที่แล้ว +9

    Aj kal saglech nete Mulanna gheun firtay.......
    Aaple Prakash Ambedkar pan Mulala ghrun firtay....

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 5 ปีที่แล้ว +20

    साहेबांकडुन खुप शिकण्यासारखे आहे,लोकांच्या समस्या अतिशय बारकाईने अभ्यासुन आपल्या अनुभवातुन त्यातुन योग्य मार्ग काढणारे लोकनेते आहेत. नुसते राजकारण न करता त्यांच्या भाषणातुन शेती,उद्योग व नवीन तंत्रद्न्यान या विषयी देशविदेशात काय चालले आहे,आणि आपण कोठे आहोत हे कळते.आपण सद्यस्थितीत काय अंगिकारले पाहिजे हे कळते. आम्ही त्यांचा,त्यांच्या मेहनतीचा नेहमीच आदर करतो.

    • @maneshbhor7750
      @maneshbhor7750 5 ปีที่แล้ว +2

      haaaaaa

    • @newslivekurnur3745
      @newslivekurnur3745 5 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर....👍👍

    • @shantaramyewale8261
      @shantaramyewale8261 5 ปีที่แล้ว

      त्यांनी वारस नोंदणी हि अजितदादा व सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी नातवांचीच केली
      वा रे जाणता राजा

    • @PMantri6194
      @PMantri6194 5 ปีที่แล้ว

      खरं की काय

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 5 ปีที่แล้ว +3

    Great

  • @bhartirajpatil9326
    @bhartirajpatil9326 5 ปีที่แล้ว +5

    साहेब तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुम्ही पंतप्रधान कधीही नाही होऊ शकत.
    कारण आपलेच आपले पाय ओढतात.

  • @bab1177
    @bab1177 5 ปีที่แล้ว

    Atta sagalya nathula mantri karun takatanar.....
    Huvudya......
    Sagala nathu businessmen ani shetakari vote dil pahije....
    Magar patta, handed city, newasa, sakhar karkhana bandun ghenar....
    Javude atha apka kai janar hai...

  • @Svwaze
    @Svwaze 5 ปีที่แล้ว +1

    Naatvan pan vishwas nahi bas ki sahebani ikta kaam kelay😂😂

  • @tusharnikam3574
    @tusharnikam3574 5 ปีที่แล้ว +1

    Garibbanchi por avdha kam nahi karat...te arakshan maghatat

  • @hitjo8055
    @hitjo8055 4 ปีที่แล้ว

    Whole Pawar family is Dramebaaz ...kitti kitti drama create kartat bapre ...ani tumhi news channels pan buss Kara ...ithe lokanna jagaichi padliye ..aani tumhi loka hya ashya lokanna cover karat baslsyet 😑

  • @amolraut1625
    @amolraut1625 5 ปีที่แล้ว +1

    मला आमदार करा

    • @santoshgheware1383
      @santoshgheware1383 5 ปีที่แล้ว

      साहेब आम्हालाही काही दया ना

  • @royalblueroyalblue4184
    @royalblueroyalblue4184 5 ปีที่แล้ว +1

    1tar padla atta 2 shillak aahet te hya vidhansabhet padnar

  • @dattatrayaborate335
    @dattatrayaborate335 5 ปีที่แล้ว

    ज्यांना घराणेशाहीबद्वल नावे ठेवायची आहेत .त्यांनी हे लक्षात घ्यावे की निवडणूकीला उभे राहणयाचा सर्वांनाच राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे . आधी सामाजिक कार्य करा. निवडणूकीला उभे रहा ,मग इतरांवर टीका करा.

  • @Kabira-95
    @Kabira-95 5 ปีที่แล้ว +1

    म्हणजे 3 रोजगार मेले

    • @manojmane1808
      @manojmane1808 5 ปีที่แล้ว

      येखादाशेतकरी शेतात काम करताना दाखवा शेतामध्ये पाणी पाजताणा दाखवा हे काय दाखवताआसल राजकिय नोवटंकी दाखवता टीव्ही नाइन वाल्यांना शेतात आल्या वर काय कुसळ टोचतात काय

  • @sanjaythorave9923
    @sanjaythorave9923 5 ปีที่แล้ว

    आपण काय केलय समाजासाठी केल असेल तरच आपण यावर बोलण्यास पात्र आहोत

  • @someshchougule181
    @someshchougule181 5 ปีที่แล้ว +1

    बघा रे पोरांनो महाराष्ट्र किती पिंजलय मी....

  • @rajendrapatil9881
    @rajendrapatil9881 5 ปีที่แล้ว

    JAIBHARATMAHARASHTRA-RASHTRAWADICONGRES PARTYZINDABADZINDABAD=ADARNIYSANMANNIYSHRIMANJI SHARADRAOJI PAWARJISAHEB ANI TAIJI SUPRIYAJI SULEYJIMADAM ANI AJITRAOJI PAWARJISA HEBJI ANI PARTHJI AJITRAOJIPAWARJISAHEB ROHITJIRAJENDRAJIPAWA RJI ANI ADARNIYSANMANNIYSHRI MANJI SARV RASHTRAWA DI CONGRES PARTYCHYA KARYKARTA V LEADERPUDHARI NCHACH SADAIV VIJAYVIJAYVIJAY HOILCHHOILCHHONARCH ""GHADYALCH JINKNARCH ZINDABAD GHADYALCH "" RASHTRAWADICONGRES PARTY CH ZINDABAD CH ===================== MURDABAD NDMODI BJP NDA SARKAR TAR KAYAMCHICH MURDABAD NDAGOVERNMENT MURDABADCH MURDABAD DEVENDRAFADANVIS420 MURDABAD MURDABAD BHARATDESHATIL SAGALI SARV SAMPURN AKHHY BJP PARTY UNITCH MURDABAD MURDABAD BJPMODINDASARKAR TAR HIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHI BYEBYEBYEBYEBYEBYEBYE BJP NDMODI SARKARGHAR JYEJYEJYEJYEJYEJYEJYE

  • @AnilMohabansi
    @AnilMohabansi 5 ปีที่แล้ว

    he sale harami log desh sewa karnyakarita ale ahet ki paisa kamvinyakarita ?eakane khup paisa kamvilyanantar ata thodyanach cancer ne bachawala tari bolta yet nahi tar aplysobat gharchyporynyann hi aplya nadi lawun tnyanche waltole karnar te paisa kamawanar ya bhkaradyasarkhyane kamvilya pramane parantu ya janmat kay punya kamwile?fakta paisa paisa pais ti ho haramacha kuthe jail melyanantar saral narkat?ho nischitch anarkat?ya jiwanache watole kele paisa mag dhaun ata kay punya kamawar pawle marnyachya ghara t astanna hare ram hare krishna

  • @harshabhase7998
    @harshabhase7998 5 ปีที่แล้ว

    ठिक आहे पवार साहेबांनी महाराष्ट्राला लुटले मग आता भाजपशेनेचया नेते मंडळीची जवळ जाऊन माहिती घ्या मग कळेल खर कोण लुटत ते

  • @vasundharalad5310
    @vasundharalad5310 4 ปีที่แล้ว

    Nasheeb changle ghevun janmatat politicians mule. Shreemanti satta ani vayaat alyavar ayate career taiyaar. Uttam education milate.

  • @mtvtnoo5084
    @mtvtnoo5084 5 ปีที่แล้ว +2

    All 3 नातू are very handsome. .....muahhhhhhhhhhhhhh....luvvvv u

  • @aniketrokde2401
    @aniketrokde2401 5 ปีที่แล้ว

    Marathyanchi rashtravadi...baaki saglya partyani aapli aapli mansa var aanle ahet...ncp ni marathyanchi Sathi khup kela ahe..