मा.खासदार केंदीय मंत्री भारतीताई लोकसभेत आपल्या मातृभाषेत मराठीत शेतक-याच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मराठीत बोलल्या तर ह्या मा.प्रितमताई व मा.रक्षाताई हसल्या हे अशोभनीय आहे आपनच आपल्या मायबोलीला हसलो पण मा. भारतीताई चे शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना समजले .दि ग्रेट आमची ताई भारतीताई चे हार्दिक अभिनंदन🌹
भारती पवारांवर त्या मराठी बोलल्या म्हणून हसल्या नसाव्यात...त्या दोघींचा कदाचित दूसरा काही विषय असेल कारण स्वतः रक्षा खडसे यांनी कित्येकदा लोकसभेत मराठीत भाषण केले आहे .यु ट्यूब वर देखील त्यांच्या भाषणाचे वीडियो उपलब्ध आहेत .
@@sagarika4815 विषयी कुठला हीं असो पण महाराष्ट्र चा प्रनिधितव करत आहे त्या मग महाराष्ट्र मधील खासदार महिला प्रश्न मांडत असताना मागे दात काढायला कशाला पाहिजे
@@vallabhanakat4775भारती पवार यांची सरपंच होण्याची पण लायकी नव्हती हे आज सिद्ध झाले😂😂😂 लाळ चाटू लोकांना मंत्रिपद देण्याची सवय भाजपची आहेच पण तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या गुलाम लोकांना आज चांगला धडा मिळाला असेल😂😂😂 सासऱ्याच्या जीवावर निवडून येणाऱ्या लोकांच्या गुलामांनी घराणे शाई वर बोलून नसलेली अक्कल पाजळत बसू नये😂😂😂😂😂😂😂तुमची लायकी भारती पवार यांची घरगडी होण्याची पण नाही😂😂😂 त्या साठी मेहनत करावी लागेल😂😂😂 तुमच्या सारख्या लाळ चाटू बिनकामाच्या ऐतखाऊ लोकांना ते जमणार नाही😂😂😂😂
भारती पवार हीची सरपंच होण्याची पण लायकी नाही हे सिद्ध झाले😂😂😂😂 आता तूझ्या सारख्या मेंदूची वाढ न झालेल्या बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या लाळ चाटू गुलामाला दुःख झाले असेल तर वढ पाचची😂😂😂😂😂
@@siddhantbachkar2352म्हणून तर भारती पवारला घरी बसवले 😂😂😂😂 लाळ चाटू गिरी करून आणि सासरेंच्या जीवावर मंत्रीझाली होती😂😂😂 ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नव्हती भारती पवारची😂😂😂 पण लाळ चाटू गुलाम बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुद्धीचे लोक उगाच भुंकत बसणार घरणेशही वर 😂😂😂😂😂
यात मतदारांची चुक आहे... मतदारांना देशाचे संसदभवन म्हणजे काय हे बहुधा समजू दिलं गेलं नाही... त्यामुळे भारतीय संसदेचा आणि महाराष्ट्र राज्य चा अपमान होईल असे वर्तन संसद सदस्य करताना दिसत आहेत... त्यांना खात्री आहे... आपला मतदार.... आहे आपण त्यांना.... बनवून परत या ठिकाणी येणार.... त्यामुळे सन्माननीय सदस्य कसे ही वागू शकतात... त्यांच कोणीच काही ..... करु शकत नाही....
मुंडे साहेब व एकनाथ खडसेच्या जीवावर या संसदेमध्ये खासदार मिळाल्या पण त्यांच्या आमच्या नावाला लागेल असे कृती करणाऱ्या या दोन्हीला आपलीच बहीण मराठी मध्ये महाराष्ट्राची मराठीमध्ये बोलत आहे हे मराठीचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
त्या दोघी भारती पवार यांच्यावर हसत आहेत अस वाटत नाही,त्यांचा विषय वेगळा आहे अस वाटत आहे मात्र आपण कुठं बसलोय आणि कस वागतोय हे मात्र त्यांना शिकवलं पाहिजे.यांना हसायला मतं देत नाही जनता
मी खूप उशिरा ही कॉमेंट करत असेल पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकांच्या समस्या मांडण्यासाठी कोणत्याही नाय त्या गोष्टीवर बोल्यंत वेळ न घालवता साध्या आणि सोप्या भाषेत पण मत मांडून आपण समोर येऊ शकतो 🙏😇❤️
हो ,,प्रीतम आणि रक्षा च जनता आता हसू करणार पण प्रीतम च नशीब चांगलाl,l यांना काय घेणे नाही गोर गरीब जनतेचे रक्षा चा नवरा या जगात नाही पण प्रत्यक्षात तिला किती आनंद आहे दिसतोय ,,फक्त सहानभूती वर निवडून येतात ,यावेळी पडणार
दोन महिला खासदार एका महिला खासदाराला असेंब्लीत मातृभाषेतून भाषण करताना पाहून हसल्या दुर्दैवाची गोष्ट आहे महिलांनी महिलेचा आदर करायचं सोडून कुचेष्टेने हसतात एकीला त्याचे फळ मिळाले आहेच
महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन महिला खासदार महाराष्ट्र मधून दिल्लीमध्ये पाठवले आहेत..... विकासाचा मुद्दा न उचलता संसद भवन मध्ये गप्पागोष्टी करण्यासाठी.....2024.. मध्ये यांना धडा शिकवा
बघा बीड करांने संसदेत आनंद लुटला आणि बीड चा खासदार फंड वापस पाठवला गर्विष्ठपणाचं प्रदर्शन.विकास फंडाचं काय करायचे कळले नाही आणि ईतरांना हसायला लाज वाटत नव्हते
यांना मत देणारी जनता किती पागल असल अस वाटत. चूक यांची नाहीये आपण वेड्या सरख परत यांनाच निवडून देतो म्हणून हे असं माज दाखवतात. बदल आपल्या हातात आहे लक्षात असू द्या आतातर.
तुमच्या जिल्ह्यातील जनतेने तुम्हाला संसदेत हसण्यासाठी नाही पाठवले. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविलेले आहे त्यांच्या मतांची तरी किंमत करा. दोघीजणी हसताय काय एक जण केस नीट करती काय. थोडी तरी लाज बाळगा.
हसण्याची काहीच गरज नाही.खुप छान बोलाया ताई.मराठी माणसं मदत करण्या ऐवजी एकमेकांचे पाई खेचतात म्हणूनच मागे जातात.
मा.खासदार केंदीय मंत्री भारतीताई लोकसभेत आपल्या मातृभाषेत मराठीत शेतक-याच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मराठीत बोलल्या तर ह्या मा.प्रितमताई व मा.रक्षाताई हसल्या हे अशोभनीय आहे आपनच आपल्या मायबोलीला हसलो पण मा. भारतीताई चे शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना समजले .दि ग्रेट आमची ताई भारतीताई चे हार्दिक अभिनंदन🌹
त्या ताई बोलण्याच्या लायकीच्या आहे का एक गरीब बाई शेतकऱ्यांची बाजू मांडते आणि हया हसतात
भारती पवारांवर त्या मराठी बोलल्या म्हणून हसल्या नसाव्यात...त्या दोघींचा कदाचित दूसरा काही विषय असेल कारण स्वतः रक्षा खडसे यांनी कित्येकदा लोकसभेत मराठीत भाषण केले आहे .यु ट्यूब वर देखील त्यांच्या भाषणाचे वीडियो उपलब्ध आहेत .
@@sagarika4815 दुसऱ्या विषयावर हसल्या असतील तर त्यांना आपण संसदेत कशासाठी बसलो आहोत ह्याचं गांभीर्य असायलाच पाहिजे होतं
@@sagarika4815 विषयी कुठला हीं असो पण महाराष्ट्र चा प्रनिधितव करत आहे त्या मग महाराष्ट्र मधील खासदार महिला प्रश्न मांडत असताना मागे दात काढायला कशाला पाहिजे
चांगल्या लोकाना हासल की देव आपलच सासु करतो याची प्रचिती त्या दोघीना आली असेल वक्त सबका आता है बसा आता हासत घरामधे दोघीपण
यांच्या वडिलांनी मोठे योगदान दिले आहे पण यांचे कर्तृत्व शून्य आहे म्हणूनच ही वेळ आली आहे ,बर वाटल
माझ्या iteam la अस बोलतो का...
स्वतः च्या मेहनतीवर पद न मिळवता, घराणे शाही च्या जोरावर माज करनारयावर काय बोलावं... हीतेच त्यांची मानसिकता दिसते, दुर्दैव....
Exactly. Sarpanch mhanun pn nivdun yenar nahi surname kadhle tar. वडिलांची पुण्याइ
अगदी बरोबर बोला भाऊ
Khar aahe
jase Udhvast balasaheb thakrey ani Pawar gharane va gandhi gharane
@@vallabhanakat4775भारती पवार यांची सरपंच होण्याची पण लायकी नव्हती हे आज सिद्ध झाले😂😂😂 लाळ चाटू लोकांना मंत्रिपद देण्याची सवय भाजपची आहेच पण तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या गुलाम लोकांना आज चांगला धडा मिळाला असेल😂😂😂 सासऱ्याच्या जीवावर निवडून येणाऱ्या लोकांच्या गुलामांनी घराणे शाई वर बोलून नसलेली अक्कल पाजळत बसू नये😂😂😂😂😂😂😂तुमची लायकी भारती पवार यांची घरगडी होण्याची पण नाही😂😂😂 त्या साठी मेहनत करावी लागेल😂😂😂 तुमच्या सारख्या लाळ चाटू बिनकामाच्या ऐतखाऊ लोकांना ते जमणार नाही😂😂😂😂
वडील व सासरच्या आशिर्वादाने खासदार झालेल्याना संसदे मध्ये कसे वागावे हे कळत नाही त्यांना मंत्री होण्याची स्वप्न पडत आहेत मतदार यांना जागा दाखवून देतील
अजून यांना वाटत आहे की आपण कॉलेज मधेच आहोत ...
लोक वेडे आहेत कोणाला निवडून द्यावे हे समजतं नाही
खर😂😂आहे
घराणेशाही ल निवडून देल्यावर असचा होणार. जस ह्या तस सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे,आदित्य ठाकरे,रोहित पवार,श्रीकांत शिंदे आणि अजून भरपूर घराणेशाही आहेत.
@@KaranDadjsJay shaha
@@sumitbauchkar2256 हो जय शहा पण त्यातलाच आहे. पण मी महाराष्ट्रातले मनत अहो.
त्यांना काय अक्कल आहे की नाही आपण कुठ बसून हसतोय काय चालू आहे याचं गांभिर्य आहे की नाही
कसं काय अशी लोक निवडून येतात काय माहीत.
Paishacha Jorawar
बापाच्या जीवावर
डॉ भारतीताई पवार यांच्या सारख्याच मंत्र्यांची देशाला गरज आहे.
जय हिंद🇮🇳🙏
Padli😂😂
🤣हासनारयांचे दात दिसतात
👉🏼हि म्हण खरी ठरली 🤔
दोघीही तिथे बसण्यास लायक नाही.
💯
भारती पवार हीची सरपंच होण्याची पण लायकी नाही हे सिद्ध झाले😂😂😂😂 आता तूझ्या सारख्या मेंदूची वाढ न झालेल्या बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या लाळ चाटू गुलामाला दुःख झाले असेल तर वढ पाचची😂😂😂😂😂
ह्यांना मुळात तिकीट कोन देत राव... ह्यांना नवऱ्याच्या घरी पाठवा
@@siddhantbachkar2352म्हणून तर भारती पवारला घरी बसवले 😂😂😂😂 लाळ चाटू गिरी करून आणि सासरेंच्या जीवावर मंत्रीझाली होती😂😂😂 ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नव्हती भारती पवारची😂😂😂 पण लाळ चाटू गुलाम बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुद्धीचे लोक उगाच भुंकत बसणार घरणेशही वर 😂😂😂😂😂
बापाच्या आणि सासऱ्याच्या जीवावर मोठे झाले 😢😢😢
रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना चांगला धडा
शिकवला मोदीजी नी भारती ताई ना अभिनंदन मंत्री झाल्या बद्दल 🙏
खडसे मंत्री आहे रे 😂
बर झाल २०२४ प्रीतम मुंढेच तिकीट कापल
आता रक्षा खडसे पडणार
मग बसा हासत
अजून रावेर लोकसभा मतदार संघाचा प्रतिस्पर्धी अधिकृत घोषित झालेला नाही रक्षाताई खडसे यांना हसू द्या अजून
यात मतदारांची चुक आहे...
मतदारांना देशाचे संसदभवन म्हणजे काय हे बहुधा समजू दिलं गेलं नाही...
त्यामुळे भारतीय संसदेचा आणि महाराष्ट्र राज्य चा अपमान होईल असे वर्तन संसद सदस्य करताना दिसत आहेत...
त्यांना खात्री आहे...
आपला मतदार.... आहे
आपण त्यांना.... बनवून परत या ठिकाणी येणार....
त्यामुळे सन्माननीय सदस्य कसे ही वागू शकतात...
त्यांच कोणीच काही .....
करु शकत नाही....
Raksha khadse padtch nahi 😁leva patil an leva gurjar voting mdhich Yeun jaatat tai dusryanch kaam b nahiye😁
Raver Madhe Maratha Dominating ahe...leva biva nahi😂....bjp mude Maratha tyana vote kart hota...pan Ata ShriRam patil yenar ahe..💪@@allin1-x6n
Pdlya pdlya😂😂
म्हणूनच2024 ला उमेदवारी मिळाली नाही प्रीतम ताई मुंडे ना
भारती ताई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्या बद्दल धन्यवाद.
भारती पवार योग्य निवड
मुंडे साहेब व एकनाथ खडसेच्या जीवावर या संसदेमध्ये खासदार मिळाल्या पण त्यांच्या आमच्या नावाला लागेल असे कृती करणाऱ्या या दोन्हीला आपलीच बहीण मराठी मध्ये महाराष्ट्राची मराठीमध्ये बोलत आहे हे मराठीचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांची लायकी नाही विधानसभेत बसायचे दात काढायचे असतील तर घरीच बसायचं
Loksabha aahe bhau . 🤣
Are bhau tula loksabha ani vidhansabha yatla farak mahit nahi ani tu tyanchi layki kadhtoy tuzi layki kay aahe te ithach kalali
रक्षा खडसे भविष्यात निवडून येऊ नये
Tu ubha rahun ja mag 😂😂😂
Dusra candidate naahi...Ulhas patil la kutra pan hungat nahi
Alya kadhichyach
चांगला निर्णय
एकच नंबर भारतीताई आपण 2024 ला पुन्हा लोकसभेत जाणार यात अजिबात शंकाच नाही भारतीताई झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
You are great. I m proud of u. In future u definitely represent at higher level. Jai hind jai maharashtra
कोणा वर हसणे चागले नाही,हे जर असे हसत असतील तर हे लोकांचे काय भले करणार
आपण हसे दुसर्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला
प्रीतम मुंडे, रक्ष्या खडसे तुम्हाला मराठी भाषेचा हसू यत काय तुमचा कार्यक्रम महाराष्ट्रातली जनता तुमची जागा दाखवणार
त्या दोघी भारती पवार यांच्यावर हसत आहेत अस वाटत नाही,त्यांचा विषय वेगळा आहे अस वाटत आहे मात्र आपण कुठं बसलोय आणि कस वागतोय हे मात्र त्यांना शिकवलं पाहिजे.यांना हसायला मतं देत नाही जनता
Nahi nit paha tya bharti pawR ya var hastyat
हसायला वेळ काळ नसावी 😂
त्या वेळी त्या हसल्या पण आता त्याचे वर रडायची पाळी आली आहे
Mantri hote aahe Raksha
बर 😂
दोघीना सहजच मिळालं आहे खासदार पद म्हणून सिरीयस नाहीत, पण हयावेळेस मतदार दोघींचा चांगलाच विचार करतील
लोकसभेत गांभीर्याने कामकाजlत सहभागी होणे आवश्यक असताना हसी मजाक शोभा देत नाही
बरोबर आहे त्यांचं हसणं
त्या का हसल्या
देवेंद्र फडवणीस ने म्हणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले 😂😂😂
खरंच भारती ताई या खऱ्या महाराष्ट्र कन्या आहेत.❤
ह्या दोघीही संसदेत बसण्याच्या लायकीचे नाही ओ
भारती ताई खुप छान बोललात , तुमच्या विचारांना सलाम
भारती ताई साधी राहणी उच्च विचारसरणी बेस्ट लक
फुकट भेटले कि असेच असते. त्याची किंमत यांना थोडी असणार
Pritam munde हसलात परंतु लोक तुमच्यावर हासत आहे कारण तुम्ही 1 रुपया निधी खर्च केला नाही
त्या दोघी कुणाकडे बघून हसत आहेत याची SIT चौकशी करून मला माहिती मिळावी
मागे बसून दात काढणाऱ्या दोघीही बापाच्या जीवावर सभागृहात बसल्यात. अती हुशार समजत आहेत स्वतःला.
यांचे च्या ऐवजी यांनी हा शब्द वापरायला हवा होता म्हणन त्या हसल्या. तेव्हाच लायकी दिसली म्हणून आज पदं मिळाली नाही दोघींना. 😂 😂
मी खूप उशिरा ही कॉमेंट करत असेल पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकांच्या समस्या मांडण्यासाठी कोणत्याही नाय त्या गोष्टीवर बोल्यंत वेळ न घालवता साध्या आणि सोप्या भाषेत पण मत मांडून आपण समोर येऊ शकतो 🙏😇❤️
यमुळे च तिकिट गेलय बीड लोकसभेच
जे काहीही न करता, निव्वळ बाप दादांच्या जीवावर मोठ्या पदावर जातात त्यांना त्या पदाचे महत्व, गरीमा, सन्मान काहीही माहीत नसते. ते मग कुठलेही field असो
पवार मॅडम खरेच योग्य ठिकाणी आहेत 👌👌👌
दोघींची बसण्याची लायकी नाही 🔥
म्हणून प्रीतमच तिकीट कापले!
ह्यांना समाजाचे प्रश्न कधीच समजणार नाहीत. आता लोक हसतायेत तुमच्यावर. सीट नाही मिळाली म्हणून बसा बोंबलत.
माज...आहे माज..जे जास्त काळ टिकत नाही
Hasle te fasle 😂😂😂
🎉 Khoob Khoob Abhinandan Bharati Pawar la❤
यांची घरानेशाही ची खासदारकी जनतेने यंदा काडून घयावी हीच विनंती
Typical Backbenchers 😂 काय केमिस्ट्री आहे दोघींची 😂 ❤
या दोघी त्या पदाच्या लाईक नाही म्हणून हसत आहे हे लक्षात येते
त्यामुळेच त्यांचे 2024 लोकसभा निवडणुकीत तिकीट काढून घेतले ..
यालाच म्हणतात नारी सन्मान खासदार आहेत आपण मोठ्या बड्या नेत्यांचे संस्कार आहेत ताई आपण वर योग्य नाही विनंती झाला ना फैसला धन्यवाद.
ते त्यावेळी हसल्या आणि आता त्या रडतात. पवार मॅडम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले पाहिजेत.
खर तर ही घराणेशाही संपायला हवी आहे..आणि त्या खुप चांगल्या बोलल्या. ह्या मुलींना हसायला काय जाते.
यांना खासदार व्हायला पण एक परीक्षा असायला पाहिजे
2024 कर्म का फल मील ही गाय
Bharati pawar madam🙏🙏
Raksha khadse and pritam munde yana ghari basvave
आंतरराष्ट्रीय मंचावर मा.मोदीजी,सुषमा स्वराज यांनी आपले मनोगत हिंदीत मांडले तर भारती ताईंनी मराठीत मांडल्याने कुठे बिघडले.
Dr. Bharti pawar 👍
दोन्ही जास्त शाहान्या स्वाताल जास्त गर्विष्ठ समजतात
भारती पवार निवडून यायला पाहिजे होत्या आणि रक्षा खडसे पडायला पाहिजे होती ती
छान भारती ताई 👌👌👌
हसणाऱ्या दोघींना घरी पाठवा. त्या संसदेत बसण्यासाठी लायक नाहीत
Atta magcha pritam ani raksha doka aptun radat astil..... Khup dusrany war hasun ghetla.... Well done Bharati Madam.... Shevti dedicated kaam jhinkala...
भारती ताई.. अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत...
Moodiji pirtm mondi oj garud danjayi ij garyad ❤❤
हो ,,प्रीतम आणि रक्षा च जनता आता हसू करणार पण प्रीतम च नशीब चांगलाl,l यांना काय घेणे नाही गोर गरीब जनतेचे
रक्षा चा नवरा या जगात नाही पण प्रत्यक्षात तिला किती आनंद आहे दिसतोय ,,फक्त सहानभूती वर निवडून येतात ,यावेळी पडणार
हा बालीशपणा शाळा कॉलेजात चालतो, हि संसद आहे.
घराणेशाही च्या भरवशवर माजल्या ह्या,
एका सामान्य कुटुंबातील मुलगी समोर येते हे त्यांना बघवत नाही.
भारती ताई १ नंबर . बाकी दोघी घराणेशाही मुळे बावळट
Good speech Dr.bharti.
दोन महिला खासदार एका महिला खासदाराला असेंब्लीत मातृभाषेतून भाषण करताना पाहून हसल्या दुर्दैवाची गोष्ट आहे महिलांनी महिलेचा आदर करायचं सोडून कुचेष्टेने हसतात एकीला त्याचे फळ मिळाले आहेच
ही दोघही लोकप्रतिनिधी लायक नाहीत
Raksha khadsencha navra Melay tri pn khush ahe😢
महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन महिला खासदार महाराष्ट्र मधून दिल्लीमध्ये पाठवले आहेत..... विकासाचा मुद्दा न उचलता संसद भवन मध्ये गप्पागोष्टी करण्यासाठी.....2024.. मध्ये यांना धडा शिकवा
बघा बीड करांने संसदेत आनंद लुटला आणि बीड चा खासदार फंड वापस पाठवला गर्विष्ठपणाचं प्रदर्शन.विकास फंडाचं काय करायचे कळले नाही आणि ईतरांना हसायला लाज वाटत नव्हते
मोदी ने प्रीतमचे तिकीट कापून अर्धे काम केले. आता उर्वरित अर्धे काम जनतेने करावे.
Gavchi sarppanch banaychi tari layki disat nay var hastat
किती नाटकी आहेत दोघी पण
Khup hastay.. लोकांचा जीवावर बसले तिथं
घराणे शाहीचां माज प्रीतम, खडसे 😂😂😂😂😂
वा रे खासदार!
आपल्याच सहकारी महिला खासदाराचा एवढा दु:स्वास?
यांना काही गांभीर्य नाही दोघींना
Changlish payri dakhwun dili modinni
Moodiji pritam sunday ij grayd❤
भारती ताई शेतकरयासाठी ईतके चागंले मुद्दे माडंत आस्ताना यांना हसु कशा पाई येत आसेल
यांना मत देणारी जनता किती पागल असल अस वाटत. चूक यांची नाहीये आपण वेड्या सरख परत यांनाच निवडून देतो म्हणून हे असं माज दाखवतात. बदल आपल्या हातात आहे लक्षात असू द्या आतातर.
lahan paney shika la janar chapter mahanjey kona var hi Hasu naye ....moral stories ..ani kona la hi kami samju naye... 👍
मराठी बोलण्याची परवानगी लागते ही शोकांतिका आहे.
Need to take action
रक्षा ताई मंत्री हो गइ 🎉
एक तर घरी बसली, दुसरी ला खैरात म्हणून सीट भेटली २०२४ ला..
मला वाटतं की त्या बाजूला बसलेल्या खासदाराला असत होत्या.
मागचे हसतात कारण लायकी नसताना खासदार झाल्या ह्या काय विकास करणार लाजा वाटल्या पाहिजे आपण कोणत्या सभागृहात बसलो याच भान नाही.
मनुमन प्रीतम मुंडे यांच्या तिकिट कापले
या दोघी देखिल अयोग्य आहेत या पदासाठी
तुमच्या जिल्ह्यातील जनतेने तुम्हाला संसदेत हसण्यासाठी नाही पाठवले. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविलेले आहे त्यांच्या मतांची तरी किंमत करा. दोघीजणी हसताय काय एक जण केस नीट करती काय. थोडी तरी लाज बाळगा.
Bhesharam
आणि ह्या आज मंत्री होणार आहे😏