Raksha Khadse On Pritam Munde | 'रक्षा खडसेंना जवळची मैत्रीण प्रीतम मुंडेंची आठवण काढताच अश्रू अनावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #rakshakhadse #pritammunde #cabinetministers #frirndship #zee24taas
    Raksha Khadse On Pritam Munde | 'रक्षा खडसेंना जवळची मैत्रीण प्रीतम मुंडेंची आठवण काढताच अश्रू अनावर
    खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी प्रितम मुंडेंची आठवण काढली. जवळची मैत्रीण प्रितम मुंडे संसदेत नसल्याबद्दल रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्याशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी…
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 338

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 หลายเดือนก่อน +406

    आता भारती पवार वर हसायला जिग्री मैत्रिण पण नाही अणि भारती पवार पण नाही संसदेत...😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 3 หลายเดือนก่อน +30

      आता शेतकरी विरोधी भारती पवार पण नाही संसदेत 🤣🤣🤣

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 3 หลายเดือนก่อน +22

      हसली नव्हती,दातार दाखवले होते हिने!

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 3 หลายเดือนก่อน +3

      Barobar aahe

    • @romrom2071
      @romrom2071 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 3 หลายเดือนก่อน +2

      ही लय फड फड करीत होती म्हणूनच घरी बसवली.

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 3 หลายเดือนก่อน +234

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत बाकाखाली लपून दात काढायला आता मैत्रीण नाही म्हणून खंत आहे...

    • @S.Ram_st
      @S.Ram_st 3 หลายเดือนก่อน

      Williamson kadhi ala hota aaikde 😝

    • @satishkadam.96k53
      @satishkadam.96k53 3 หลายเดือนก่อน

      तोंड त घेत होत्या😂😂

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 3 หลายเดือนก่อน +18

    रुपया खर्च नाही आणि तिथे बसून session सुरू असताना हसत होता की...

  • @krishnakalankhe5751
    @krishnakalankhe5751 3 หลายเดือนก่อน +13

    मागच्या बँच वर बसून हसायला मैत्रीण राहिली नाही न त्यामुळे रडू आलं वाटतय

  • @UrbanRoot211
    @UrbanRoot211 3 หลายเดือนก่อน

    आम्हालाही खूप खूप आनंद झाला , अभिनंदन 🙏🙏
    ३ वेळा खासदार होऊन काय काय कामे केली ते तर सांगा ? बाहेरची सोडून ज्या गावात राहतात त्या गावासाठी काय केलं ? तालुक्यासाठी काय केलं ? कोणती कामे केली .
    आता तरी करा गावासाठी तालुक्यासाठी .

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 3 หลายเดือนก่อน +3

    😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣आता दोन भवाण्यांचा हास्य पोरखेळ बंद होणार ना🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂😂🤣

  • @yogeshreddy5075
    @yogeshreddy5075 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला संसदेत लोकांचे प्रश्न माडायचे आहेत ना मैत्रीण कडे जायला खूप वेळ आहे बोलायला म्हणून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या कडून ताई 🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 หลายเดือนก่อน +3

    रक्षाताई,
    जिवलग मैत्रिणी सोबत तुम्ही भर संसदेत,शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर चर्चा सुरु असताना दात विचकटले होते ना?
    आता तशा टवाळक्या करायला मैत्रिण नाही म्हणून आठवण झाली असेल.

  • @appasahebgarule5286
    @appasahebgarule5286 3 หลายเดือนก่อน

    ही पडायला पाहिजे होते हसत होती संसदेत निष्क्रिय खासदार

  • @patahe7036
    @patahe7036 3 หลายเดือนก่อน +12

    Shalet ahes ka tu yedpat dokyache 😅😅

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 3 หลายเดือนก่อน +1

    आ दि राजिनामा

  • @anantsandanshiv9387
    @anantsandanshiv9387 3 หลายเดือนก่อน +3

    राजीनामा देऊन मस्त बिडला जाऊन सोबत राहावे 😂😂😂

  • @आईवडील
    @आईवडील 3 หลายเดือนก่อน +2

    मंग काय सांगितले.....माझ्या friend ला तिकट नाही भेटले 😢😢😅😅

  • @mahavirhalingale818
    @mahavirhalingale818 3 หลายเดือนก่อน

    शाळा नाही.. संसद आहे.. जनतेची अडचणी सोडवा

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 3 หลายเดือนก่อน +1

    दात इचखि

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 3 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त काही झालं का फक्त रडायचं नाटक करायच्

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 3 หลายเดือนก่อน

    लोकांचे कामे करा

  • @aniljadhav8440
    @aniljadhav8440 3 หลายเดือนก่อน +2

    ATA ektich hasat basa

  • @navnathshinde9916
    @navnathshinde9916 3 หลายเดือนก่อน +1

    Ata kamakade laksh dya

  • @shubhamchaudhari1518
    @shubhamchaudhari1518 3 หลายเดือนก่อน

    Ata smita tai ahet tumchya sobat 🙏😊

  • @somnathshelar6612
    @somnathshelar6612 3 หลายเดือนก่อน

    He aaple khasdar

  • @sagarpatil5160
    @sagarpatil5160 3 หลายเดือนก่อน

    Uttar Maharashtra che je nuksan zale te bharun kadha ,

  • @vaishalithakur6498
    @vaishalithakur6498 3 หลายเดือนก่อน

    ताई आपल्या देशात सतत पाणी टंचाई असते.... धरण बांधा... सौऊर्जेचा वापर वाढवा.. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा...मग दोघी मैत्रिणी गप्पा गोष्टी करा...

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 3 หลายเดือนก่อน +1

    Hasayla kon nhi n sobt yaveles

  • @krisatd4815
    @krisatd4815 3 หลายเดือนก่อน +243

    तिथे काय classroom नाही,ते संसद आहे लोकांसाठी काम करण्यासाठी ह्याचा उपयोग होवू द्या

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 3 หลายเดือนก่อน +8

      Khar aahe

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @vishwagamer2058
      @vishwagamer2058 3 หลายเดือนก่อน +4

      खरे आहे, तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले आहे, तुमचे बोलणे मिळमिलीत आहे तुम्ही जनते च्या प्रश्ना विषयी चर्चा केली पाहिजे तर मैत्री विषयी चर्चा करता आम्हाला हे नाही ऐकायचे आहे आज मंत्री झाला तर समाजाचा फायदा करा हे काय मिळमिळीत बोलता

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Rocky-Bhai-12345
      @Rocky-Bhai-12345 3 หลายเดือนก่อน

      माणूस आहे. समजून घ्या

  • @Smita138
    @Smita138 3 หลายเดือนก่อน +219

    संसदेत बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दात काढायला लाज वाटली नाही का दोघींना

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 3 หลายเดือนก่อน +3

      Tumhala nivdun detat laj nhi vatali la😂

    • @Smita138
      @Smita138 3 หลายเดือนก่อน +1

      @@TrrrrrrOpppppo आम्ही निवडून दिले नाही

    • @amolkarad5056
      @amolkarad5056 3 หลายเดือนก่อน +1

      Aatta kella 🔥 ghya khalistaani kella ghya

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 3 หลายเดือนก่อน

      ​@@TrrrrrrOpppppoamhi ata bappala dilay nivdun.

    • @samayaayega.
      @samayaayega. 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@TrrrrrrOpppppoamhi nivdun dilay ani proud ahot , tya janun haslya navtya kiva bharti pawar yanvar haslya navtya

  • @भगवाअरहं
    @भगवाअरहं 3 หลายเดือนก่อน +153

    भारती पवार वर हसणारी जोडी आहे ही

    • @आईवडील
      @आईवडील 3 หลายเดือนก่อน +2

      बर झाल .....नाहीतर लोकसभेत लई हसत होते ....खाली वाकून

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 3 หลายเดือนก่อน +103

    संसद मध्ये हासायला सोबत नाही म्हणून

  • @sunilitalkar11
    @sunilitalkar11 3 หลายเดือนก่อน +87

    आता स्मिता वाघ यांना सोबत घेऊन दात काढत बसा संसदेत

  • @laukikjoshi5944
    @laukikjoshi5944 3 หลายเดือนก่อน +98

    हो दोघंही खास मैत्रिणी आहेत संसदेत माघे बसायच्या आणि भारती पवार भाषण करताना किंवा प्रश्न मांडताना त्यांच्यावर ह्या दोघी माघे बसून हसायच्या😄

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 3 หลายเดือนก่อน +62

    शाळा नाही ती संसद आहे मागे बसून टवलके पणा करण्यासाठी नाही😂😂

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 3 หลายเดือนก่อน +84

    संसदेत बसून दाताड विचकत होत्या दोघी... म्हणून आठवण येत असेल

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 3 หลายเดือนก่อน +36

    हिने कंमेंट वाचल्या तर कोमात जाईल😂😂

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 3 หลายเดือนก่อน +27

    रक्षा ताई, तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या पुणे जिल्ह्य़ातील खासदाराने अशा टवाळ्या संसदेत केल्या असत्या तर मतदारांनी पराभूतच केले असते.

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 3 หลายเดือนก่อน +40

    प्रीतम मुंडे निवडून आली असती तर तुझा पत्ता कट केला असता.

    • @dattatraykamthe237
      @dattatraykamthe237 3 หลายเดือนก่อน

      Right

    • @geetapatale9657
      @geetapatale9657 3 หลายเดือนก่อน +1

      काम करा बाई म्हणजे कोणी नाही पाहीजे

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 หลายเดือนก่อน +16

    रक्षाताई प्रितमताई मुंढे नी फक्त आपल्या जातीला अगोदर प्राधान्य द्या..असे सांगितले तर मग बीडमधील गरजवंत गोरगरीब मराठा समाजाने आपल्याच जातीतील उमेदवार बजरंग बप्पा यांना प्राधान्य दिले......🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @पाटीलसुनील-झ6झ
    @पाटीलसुनील-झ6झ 3 หลายเดือนก่อน +102

    खुप मज्जा करत होता तुम्ही दोघी संसद मध्ये शेतकरांच प्रश्न मांडला कि तुम्हाला हासु येत होत. रावेर चा मतदार शेतकरी नाही वाटतं

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 3 หลายเดือนก่อน +4

      Right

    • @SANTWANI
      @SANTWANI 3 หลายเดือนก่อน

      हे रावेर तालुक्यातील मतदारांना कळायला हवं होतं

  • @KattarShivbhakt96k
    @KattarShivbhakt96k 3 หลายเดือนก่อน +32

    मागेबसुन हसायला सोबत नाही प्रितम

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 3 หลายเดือนก่อน +27

    दोघी खूपच कर्तृत्ववान होत्या वाटत😂

  • @purushottammore4698
    @purushottammore4698 3 หลายเดือนก่อน +31

    गोर गरीब जनतेने आणि शेतकऱ्यांनी निवडून दिलाय,त्यांच्या साठी नाही रडू येत का कधी..

  • @A_B_P_
    @A_B_P_ 3 หลายเดือนก่อน +92

    तुम्ही शाळेत नाही सोबत असायला देशाच्या संसदेत आहात

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 3 หลายเดือนก่อน +14

    दोघी मैत्रिणी संसदेत हसायचा😂😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +26

    मैत्रीण नाहीं म्ह्टल्यावर रडू येतच हो ❤️

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 3 หลายเดือนก่อน +12

    भारती पवार बद्दल हसायला 😅 मैत्रीण नाही. आणि भारती ही नाही

  • @BhimaraoKhillare
    @BhimaraoKhillare 3 หลายเดือนก่อน +17

    दात काढायला सोबती पहिजेन

  • @vinodkshirsagar4184
    @vinodkshirsagar4184 3 หลายเดือนก่อน +4

    घराणेशाही बंद करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी खासदार करणार कधी आमदार करणार

  • @VishalSawant-nw8fw
    @VishalSawant-nw8fw 3 หลายเดือนก่อน +10

    राजीनामा देऊन जायचं प्रीतम ला भेटायला

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 3 หลายเดือนก่อน +39

    संसदेत बसून दात काढायला प्रीतम नाही म्हणून खंत

  • @anildakh9410
    @anildakh9410 3 หลายเดือนก่อน +31

    काही नाही आपण काही दिवस मंत्री राहणार आहेत कारण एका वर्षात सत्ता जाणार आहे

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 3 หลายเดือนก่อน +3

    कशाला नौटंकी करता..... तुम्हा दोघींना अखंड देशाने बघितला आहे..... शेतकऱ्याचे प्रश्नावर हसताना

  • @priyabhosle1206
    @priyabhosle1206 3 หลายเดือนก่อน +2

    दात काढायला भेटणार नाही na aata म्हणून रडायला येत असेल

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 3 หลายเดือนก่อน +24

    निधी खरच करा फक्त

  • @adv.mukundgajmal2106
    @adv.mukundgajmal2106 3 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही दोघींनी दिल्लीत जाऊन काय दिवे लावले ते माहित आहे जनतेला ....शॉपिंग,पार्टी,मज्जा लेकरां ना मोठ्या मोठया माॅल मध्ये खरेदी असो की सिनेमा बघणे असो ...फक्त आणि फक्त मज्जाच मज्जा

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 3 หลายเดือนก่อน

      💯😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 3 หลายเดือนก่อน

      मुळात अश्य बायांना मंत्रीपद द्यायला नाही पहीजे.... मोठ्या घरातील माज म्हणतात ह्याला

  • @PrabhakarPatil-v4t
    @PrabhakarPatil-v4t 3 หลายเดือนก่อน +18

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला बरं ताई आता

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 3 หลายเดือนก่อน +2

    प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे बहुतेक दोघीपण वंजारी समाजाचे आहेत म्हणून यांची जिगरी मैत्री होती हसायला पण , दोघींचा आवाज पण सारखाच आहे पुरुषां सारखा

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 3 หลายเดือนก่อน +1

      एकीची जात लेवा पाटील आहे बहुतेक!

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 3 หลายเดือนก่อน +2

    दाताड काढायला सोबती नाही

  • @yashgangawane3381
    @yashgangawane3381 3 หลายเดือนก่อน +18

    Khi khi khi daat kadhaychi athvan aali vatta😂😂😂

    • @Priyanka.Rock7
      @Priyanka.Rock7 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 3 หลายเดือนก่อน +1

    प्रीतमचे तीकीट पंकजाला दील तीथेच दोघी बहीनी हरल्या होत्या ? प्रीतम असती तर बजरंग बाप्पा खासदार झाला नसता !,

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 3 หลายเดือนก่อน +9

    आता तुम्हाला एकटचं हसत बसाव लागेल.

  • @ishansaravade2370
    @ishansaravade2370 3 หลายเดือนก่อน +3

    संसदेमध्ये तुम्हाला हसण्यासाठी पाठवले नाही याचे भान ठेवावे

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 3 หลายเดือนก่อน +3

    आता संसदेत कोणाला हसू नका नाहीतर , पुढे जनता कायमचे खाली आपटेल..

  • @k.c.j.
    @k.c.j. 3 หลายเดือนก่อน +2

    हे असे लोक बसवले आहेत पक्षांनी जे संसदेला आपलं शाळा कॉलेज समजतात

  • @kashinathrane2605
    @kashinathrane2605 3 หลายเดือนก่อน +4

    मैत्रीण नाही म्हणून निवडून आल्याचा आनंद झाला नाही असे म्हणणे जनतेचा अवमान आहे. समाजाने तुम्हाला निवडून देऊन तुमच्या वर उपकार केले आहेत याची जाण ठेवून पुढे काम करा. आता १० वर्षांचा अनुभव आहे. नीट अभ्यास करा आणि तुमचे नाव अजरामर करा.
    असे जर झाले तर परत आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपण २०२९ ला सुद्धा खासदार होणार आहे, त्यावेळी आपण कॅबिनेट मंत्री व्हाल.
    🎉

  • @dipakpatil5652
    @dipakpatil5652 3 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे दोघी मिळून लोकांना हसायला बर

  • @akashk1175
    @akashk1175 3 หลายเดือนก่อน +1

    Parlament madhe dusarya wr daat kadhayla partner nhi mhanun radu yet aahe yana..

  • @atulkale9131
    @atulkale9131 3 หลายเดือนก่อน +3

    हिला आता टाईमपास करायला सोबत प्रितम मुंडे नाही हे चांगलं झालं...
    आता तरी कामावर लक्ष दे बाई, टाईमपास करत बसू नको...

  • @gameloverakash
    @gameloverakash 3 หลายเดือนก่อน +2

    दोघी मागच्या बाकावर बसून टवाळक्या करत होत्या आणि दात काढत होत्या. 😂😂😂

  • @Taakra92
    @Taakra92 3 หลายเดือนก่อน +6

    मैत्रीण म्हटल्यावर आठवण तर येणारच

  • @ravinesun
    @ravinesun 3 หลายเดือนก่อน +4

    १) ही संसदेत दात काढणारी निवडून कशी आली ? २) मंत्रिपद कसे काय मिळाले what is her contribution? बरे झाले दुसरी दात काढणारी घरी बसली ते

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी 3 หลายเดือนก่อน +14

    तिथे जाऊन आता दात काढ

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 3 หลายเดือนก่อน +2

      Akeli dat kadhin tr pagle bolatil na. 😂😂😂

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 3 หลายเดือนก่อน

    संसद भवन ही जनतेच्या हक्क साठी भांडून हक्क मिळवून देण्याची जागा असते, तिथे गंभीर प्रश्न चालू आस्तांनी तुम्ही दोघी खाली मान घालून हसत होतात हे चुकल तुमच्या दोघीच

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂
    गप्पा मारायला कोणीतरी भेटेलच की....काळजी करू नका..
    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दात विचकायला तुम्हाला पार्टनर भेटणार..काळजी करू नका..

  • @PrashantShewale-bg8xo
    @PrashantShewale-bg8xo 3 หลายเดือนก่อน +2

    आत्ता parliament मध्ये commet pass कारणासाठी कोनही नाही how shameful our leaders👎👎

  • @sutradhar209
    @sutradhar209 3 หลายเดือนก่อน +1

    मागे बसून हसायला
    आता कोनासाबत बसून हसणार

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf 3 หลายเดือนก่อน +1

    या प्रितम मूंन्डे थोडी लाज नाही वाटली शेतकरी चा प्रश्नावर दात काढत होतीस... 😡

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 3 หลายเดือนก่อน +2

    दाताड काढायला हिला हिच्या सारखी निष्क्रिय खासदार प्रितम मुंढे पाहिजे होती 😢दोघी हि निष्क्रिय खासदार म्हणून उदयास आल्या😊

  • @rushikeshjoshi2716
    @rushikeshjoshi2716 3 หลายเดือนก่อน

    संसदेत सोबत बसून हसत टाइमपास करणारी मैत्रीण गेली ते वाईट तर वाटणारच.

  • @rushikeshkadam2003
    @rushikeshkadam2003 3 หลายเดือนก่อน +3

    मैत्रीण सोबत न्यायला काय कॉलेज आहे काय 😂😂😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 3 หลายเดือนก่อน +2

    प्रितम चा गेम पंकजा मुंडे नी केला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 3 หลายเดือนก่อน +1

    दोघी सोबत राहायची आणि हसायची 😂

  • @shriraj..201
    @shriraj..201 3 หลายเดือนก่อน +2

    दात काढत बसता एखदा शेतकऱ्याचा प्रश्न नाही फक्त मजा करायची

  • @manojrrr
    @manojrrr 3 หลายเดือนก่อน +3

    प्रणिती शिंदे सोबत मैत्री करा

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 3 หลายเดือนก่อน

      प्रणीती शिंदे असल्या मैत्रीनी करतंच नाही हो

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear9702 3 หลายเดือนก่อน

    इथे काम तरी काय होतं संसद मध्ये दोघे जरी मिळून हसायच्या फक्त बाकी कोणत्या प्रश्न आतापर्यंत प्रश्न विचारले एखाद्या कामावर

  • @kailasbhagat5169
    @kailasbhagat5169 3 หลายเดือนก่อน

    रक्षा खडसे सारखी बाईला मंत्रिपद देऊन भाजप काय सार्थक करू राहिले मुळात भाजपाला युग झाला आदिवासी मंत्री असतानी भारती पवार वर असणारी दोघी निर्लज्जपणे वागले होते संपूर्ण देशाने बघितले होते

  • @IraGorhe
    @IraGorhe 3 หลายเดือนก่อน +1

    Hila bolta pn yet nhi ky krnar hi??

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear9702 3 หลายเดือนก่อน

    तू किती दिवसांमध्ये बघू आता भारतीय पवारावर असत होते ना तू भारती पवार तुमच्यापेक्षा दोघी पेक्षा दहा पटीने चांगलं काम करत होती

  • @rajdeshmukh2229
    @rajdeshmukh2229 3 หลายเดือนก่อน

    आता सारखं सारखं रडणं नको ..कामाला लागा 😅

  • @ganeshnade9992
    @ganeshnade9992 3 หลายเดือนก่อน +2

    लोक सभेत लय हसली होती की 😂😂

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 3 หลายเดือนก่อน

    काम करा हे काय संसार आहे का भावनिक अश्रू वर देश चालत नसतो..बालिश पणा आहे ..नाही जमणार खाते सांभाळने

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 3 หลายเดือนก่อน

    भारती पवार वर हसायला कोणी जोडीदार नाही😂,आणि हसायला भारती पवार संसदेत नाही 😂😂

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 3 หลายเดือนก่อน

    चुगली करायला मैत्रीण नसल्यावर अस वाटू शकत हे स्वाभाविक आहे एका बाई साठी 😜

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 3 หลายเดือนก่อน

    काय काम केले नाही प्रीतम मुंडे यांनी पण पंकजा मुंडे यांना लोकांनी निवडून देणे गरजेचे होते

  • @Pagal-oh7yl
    @Pagal-oh7yl 3 หลายเดือนก่อน

    केल्याचे अश्रू हसायला लागत होत्या का संसदेत एक काम केले का मोठे दाखवण्याजोगे भारताला

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 3 หลายเดือนก่อน +1

    बिन कामी फुल अधिकारी 😂

  • @harichandrapatole7156
    @harichandrapatole7156 3 หลายเดือนก่อน +1

    Bare zale aata jara sudharshil

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 3 หลายเดือนก่อน +2

    संसदेत दुसऱ्याच्या भाषणाला हसणाऱ्या आज खदखद रडायलात,,, कर्म फळ त जरूर भेटणार😂😂😂😂😂

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 3 หลายเดือนก่อน +1

    बापाची जहागिरी हाय होय, जनतेने निवडून द्यायचे अन् ह्यांनी शेतकरी प्रश्नावर मागे बसून हसायचं. वारे खा स दार .
    खासदार भारती पवार यांच्यावर हासायला आत्ता जोडीदार हिला नाही कोणी म्हणून रडू येतं य होय.

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 3 หลายเดือนก่อน +1

    जनतेनी निवडूण दीले आणि तुम्ही बोलतात की निवडून आले तर आनंद वाटत नाहीं...? अरे जे नाही निवडून आले त्यांना काय वाटत असेल

  • @forcecops8825
    @forcecops8825 3 หลายเดือนก่อน

    ताई मंत्रीपद मिळालं सर्व जळगांवकर जनतेमुळे आता फक्त विकास काम करा.

  • @ashishpawar4185
    @ashishpawar4185 3 หลายเดือนก่อน +1

    Radapadi khup zali Kaam kara ata sandhi milaliye son nahi honar pn jantechi chandi kara as tumhi Raksha tai la sanga Z tech tech taas..👆🏼