Rohini Khadse UNCUT Speech | राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन, रोहिणी खडसेंचं तुफान भाषण... | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • Rohini Khadse UNCUT Speech | राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन, रोहिणी खडसेंचं तुफान भाषण...
    #rohinikhadse #sharadpawar #ajitpawar #eknathkhadse #maharashtranews #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 268

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 8 หลายเดือนก่อน +151

    रुपाली चाकणकर पेक्षा खूप प्रतिभावंत आणि हुशार आहेत ताई

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 8 หลายเดือนก่อน +115

    रोहिणी ताई एकच नंबर भाषण केलं

  • @panditkhore7386
    @panditkhore7386 8 หลายเดือนก่อน +74

    अभिनंदन रोहिणी ताई

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 8 หลายเดือนก่อน +18

    रोहिणी ताई ची बोलण्याची शैली अती उत्तम धन्यवाद धन्यवाद ताई.

  • @uttamkenjale541
    @uttamkenjale541 8 หลายเดือนก่อน +134

    पवारसाहेब झिंदाबाद

    • @spindustries4673
      @spindustries4673 8 หลายเดือนก่อน +5

      Uchal chatai

    • @sunilkamble4035
      @sunilkamble4035 8 หลายเดือนก่อน

      ANDH BHAKT ​@@spindustries4673

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 8 หลายเดือนก่อน +3

      Vakdya ek kalank 😢😢

    • @sunilkamble4035
      @sunilkamble4035 8 หลายเดือนก่อน +2

      @@shyamughade9320 tu swata EK Kalank ahe

    • @devanshsangamner4833
      @devanshsangamner4833 8 หลายเดือนก่อน +1

      Kalank kasa nadla mag

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 8 หลายเดือนก่อน +51

    रोहिणी ताई तुम्ही अगदी एकदम झकास असं भाषण केल आहे रोहिणी ताई तुम्ही भावी आमदार होणार आहे.

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 8 หลายเดือนก่อน +1

      Tumhi uchala satranjya

    • @bashlogical3949
      @bashlogical3949 8 หลายเดือนก่อน +2

      @@shyamughade9320 आपण कुठले आमदार आहात?

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 8 หลายเดือนก่อน +44

    व्वा,ताई चांगले भाषण,आपला निश्चितच फायदा राष्ट्रवादीला होईल.

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 8 หลายเดือนก่อน +262

    बापा पेक्षा लेक चांगली आहे ,ज्यांनी खराब टाईम मध्ये सात देली , त्यांना सोडले नाही, ताई एनसीपी मध्ये तुमचे भविष्य उज्वल आहे , चांगल्या विचारधारा सी जुळले ताई साहिबा तुम्ही .जय एनसीपी

    • @जाधवइंग्लिशअकॅडमी
      @जाधवइंग्लिशअकॅडमी 8 หลายเดือนก่อน +18

      भविष्यात ताई च असेल.. 🚩🚩💯💯❤

    • @chetanpulate4548
      @chetanpulate4548 8 หลายเดือนก่อน

      Lokkna vedyat काढायचे काम....बाप BJP t Ani hi ekda

    • @buntypatil3697
      @buntypatil3697 8 หลายเดือนก่อน

      आबे फोकने हो तिला तीच अस्तित्व निर्माण करायचं आहे .म्हणून ती इथ आहे .काही नवल नाही .तिकड जाऊन काय वहिनी माझी वहिनी माझी अस करल की काय ती .हरामखोर हो .

    • @gamekhelo7976
      @gamekhelo7976 8 หลายเดือนก่อน

      हिंदूविरोधी भ्रष्टवादी 😂

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 8 หลายเดือนก่อน +5

      2024 विधानसभेच्या आमदार मुक्ताईनगर किंवा जळगाव फिक्स ताई

  • @VijayKolhe-s2l
    @VijayKolhe-s2l 8 หลายเดือนก่อน +26

    रोहिणी ताई सलाम आहे तुम्हाला वडील सोडून गेले तरी तुम्ही जागा नाही सोडली 🙏🙏🙏

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 8 หลายเดือนก่อน +23

    रोहिणी ताई खरंच तुम्ही साहेबांना साथ दिली तर तुमचे सोने झाल्या शिवाय राहणार नाही कारण साहेब म्हणजे परिस आहेत परिस

  • @pralhadgubnar9379
    @pralhadgubnar9379 8 หลายเดือนก่อน +55

    अभिनंदन रक्षाताई

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 8 หลายเดือนก่อน +100

    ताई आता आपण पवार साहेबाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या भावी आमदार.

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 8 หลายเดือนก่อน +3

      Tumhi uchala satranjya 😢😢

    • @anusingh-k5c
      @anusingh-k5c 8 หลายเดือนก่อน +2

      @@shyamughade9320 correct hech honar ahe

  • @Rock-star143
    @Rock-star143 8 หลายเดือนก่อน +25

    काही नाही फक्त घराणेशाही पुढ चालू ठेवायची 🙏🙏🙏🙏

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux 8 หลายเดือนก่อน +6

    रोहीणी ताई खडशे यांच फार छान भाषण व हार्दिक शुभेच्छा 🎉💖🎉💖

  • @omprakashkohire8256
    @omprakashkohire8256 8 หลายเดือนก่อน +9

    फारच छान भाषण

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 8 หลายเดือนก่อน +11

    खडसे ताई तुमचे भवितव्य चांगले आहे. भावी मंत्री

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 8 หลายเดือนก่อน

      Tumhi uchala satranjya 😢😢

  • @manishamemane661
    @manishamemane661 8 หลายเดือนก่อน +49

    ताईंना सांगा अंगणवाडीच्या सर्व ताईंचा पगार वाढ करण्याचा निर्णय घ्यावा

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 8 หลายเดือนก่อน +7

    रोहीणी ताईला धन्यवाद.....

  • @sureshchougule6473
    @sureshchougule6473 8 หลายเดือนก่อน +6

    Good Speech Tai❤❤

  • @kashinathsarogade9866
    @kashinathsarogade9866 8 หลายเดือนก่อน +48

    तुम्ही असताना रावेर मतदार संघ भाजपकडे गेलाच कसा.गोलमाल आहे

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 8 หลายเดือนก่อน

      Tyanich nivadun dilay bhau😅

    • @UmeshJoshi-i1t
      @UmeshJoshi-i1t 8 หลายเดือนก่อน +1

      आम्ही मतदार त्या मतदारसंघातील काळ कुत्र ओळखत नव्हतं श्रीराम पाटलाला तरी बरचसं मतदान पडलं जनसंपर्क पाहिजे नाहीतर १००% भाजप बसत
      जळगावात राजकारण खोल चालत भावा

  • @pruthvirajnanavalkunde6146
    @pruthvirajnanavalkunde6146 8 หลายเดือนก่อน +4

    सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @SanghapalIngle-g6g
    @SanghapalIngle-g6g 8 หลายเดือนก่อน +25

    जा कोणत्याही पक्षात सत्ता घरातच असली पाहिजे.है निती या प्रस्थापित पक्षाची आहे.

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 8 หลายเดือนก่อน +1

    रोहिणी ताई प्रगल्भ विचार सरणी. ग्रेट

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 8 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर भाषण....🙏

  • @vaibhavgawande78
    @vaibhavgawande78 8 หลายเดือนก่อน +3

    सर्व पद आपल्या घरी ठेवा। सामान्य कार्यकर्ता ना काहिच देऊ नका।🙏🙏

  • @ajaybharit8412
    @ajaybharit8412 8 หลายเดือนก่อน +1

    रोहिणी खडसे विरुद्ध रक्षा खडसे लोकसभा होइला पाहिजे होती रोहिणी खडसे विजयी झाल्या असत्या

  • @tejal5710
    @tejal5710 8 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर दिसतेस.❤❤

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 8 หลายเดือนก่อน +2

    रोहिणी ताई आपला हार्दिक अभिनंदन

  • @RajaramPawar-md7zf
    @RajaramPawar-md7zf 8 หลายเดือนก่อน +2

    छान भाषन ताई.

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 8 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पक्षात संधी द्या !

  • @sandeeppawar2926
    @sandeeppawar2926 8 หลายเดือนก่อน +82

    सगळ्या पंगतीला बसायचं बरं जमतंय अख्ख्या घराला

    • @manishingle5351
      @manishingle5351 8 หลายเดือนก่อน +8

      😂😂बरोबर हम सब ऐक हे

    • @manikjadhav1864
      @manikjadhav1864 8 หลายเดือนก่อน +3

      100%

    • @Rock-star143
      @Rock-star143 8 หลายเดือนก่อน +8

      कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या 🤣🤣🤣

    • @gameloverakash
      @gameloverakash 8 หลายเดือนก่อน +4

      घरात सत्ता पाहिजे.

  • @balajinagsakre8425
    @balajinagsakre8425 8 หลายเดือนก่อน +1

    भारदस्त व्यक्तिमत्व

  • @gd13523
    @gd13523 8 หลายเดือนก่อน

    Bhari diste

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 8 หลายเดือนก่อน +5

    खणखणीत आवाज आणि भाषण

  • @tulshiramshirsath643
    @tulshiramshirsath643 8 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही जे शेवटचे वाक्य वापरले ते खूप छान होतं त्यात आपली वडील सुद्धा होते

  • @digambarambadkar9858
    @digambarambadkar9858 8 หลายเดือนก่อน

    Tai saheb

  • @TarachandGusinge-vq7mx
    @TarachandGusinge-vq7mx 8 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩jai rashtrawadi tai.🚩🚩

  • @zishanshaikh7083
    @zishanshaikh7083 8 หลายเดือนก่อน

    Tai❤

  • @bhimraomandlik9588
    @bhimraomandlik9588 8 หลายเดือนก่อน

    Very excellent speech congratulations

  • @MNS4722
    @MNS4722 8 หลายเดือนก่อน +3

    सर्व गोलमाल आहे

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 8 หลายเดือนก่อน +1

    हार्दिक आभिनंदन रक्षा ताई

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 8 หลายเดือนก่อน +27

    जयंत पाटील त्यांच्या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले य यावर जरा बोला

    • @ArunKarade-c6h
      @ArunKarade-c6h 8 หลายเดือนก่อน +3

      Mahiti ghaya umedwaar 2nd no la ahe

    • @MangeshGaikwad-c3j
      @MangeshGaikwad-c3j 8 หลายเดือนก่อน

      Bhau Jara burnol ghya, khup jaltay tumhala .

    • @ranjitmahanavar2123
      @ranjitmahanavar2123 8 หลายเดือนก่อน

      जयंत cha त्यांच्या मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम केला

  • @kailastgadekar1315
    @kailastgadekar1315 8 หลายเดือนก่อน +2

    भावी आमदार

  • @vinayakKamble-ye5ge
    @vinayakKamble-ye5ge 8 หลายเดือนก่อน

    आवाज ✌🏽✌🏽✌🏽✌🏽

  • @devidasrangraopatil8022
    @devidasrangraopatil8022 8 หลายเดือนก่อน +5

    रोहिणी ताई लोक सभा चुनाव मधे आपण कोणाचे काम केले आपली जाग कसी पडली जरा सांगा बर्

  • @anamik3267
    @anamik3267 8 หลายเดือนก่อน +28

    तिकडे आमदारकी उमेदवारी मिळणार नाही म्हणून इकडे थांबल्या आहेत.तिकडे चंद्रकांत पाटील आहेत.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 8 หลายเดือนก่อน +2

      ✅💯

    • @mky9339
      @mky9339 8 หลายเดือนก่อน

      यांनी मत कोणाला दिल असेल

    • @mayurteli9287
      @mayurteli9287 8 หลายเดือนก่อน

      Only Chandrakant Patil 🚩🚩🚩✌✌✌

  • @harshalpatil7204
    @harshalpatil7204 8 หลายเดือนก่อน +2

    ताई आपल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रक्षाताई ला जवळपास 50000 च लीड आहे... आणि त्याच मतदारसंघात आपण तुतारी या चिन्हावर निवडून येणार आहात...खूप खूप अभिनंदन तुमचं आतापासूनच...
    कोणताही 1का पक्षानी खान्देशाचा राखडलेला विकास पूर्ण होणार नाही... त्यामुळे तुम्ही घरातल्या सगळ्यांनी विविध पक्षातून निवडून येऊन मतदारसंघाचा आणि सोबतच आपल्या जिल्ह्याचा विकास करावा ही विनंती...

    • @mayurteli9287
      @mayurteli9287 8 หลายเดือนก่อน

      Correct पन खडसे परिवार जलगावमध्ये उद्योग आणत नाही त्यामूले बदनाम आहे
      यावेली पण चंद्रकांत पाटिल ✌✌✌🚩🚩🚩🚩

    • @harshalpatil7204
      @harshalpatil7204 8 หลายเดือนก่อน

      @@mayurteli9287 मित्रा मी जे बोल्लो ते उपरोधीक आहे.... 😅

    • @mayurteli9287
      @mayurteli9287 8 หลายเดือนก่อน

      Ok

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 8 หลายเดือนก่อน

    त्या रुपाली पेक्षा किती तरी पटीने जास्त चांगली महिला प्रदेश अध्यक्ष आहे ❤❤❤❤

  • @vinodkolhe4726
    @vinodkolhe4726 8 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम पाटील यांच्या साठी तुम्ही काय केलं ते पण सांगा पवार साहेबांना

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 8 หลายเดือนก่อน +1

    एकटी लढलीस आणि हरलीस तरी अभिमान राहील रोहिणी... तू लढ... सोबत करू...
    रणरागिणी आहेस तू❤

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 8 หลายเดือนก่อน

    सुसंस्कृत सुशील प्रतिभावंत आणि हुशार व्यक्तिमत्व आदरणीय रोहिणी ताई खडसे

  • @digambarambadkar9858
    @digambarambadkar9858 8 หลายเดือนก่อน

    Congratulations tai

  • @narendraveerkar7388
    @narendraveerkar7388 8 หลายเดือนก่อน +2

    Abhinandan. Raksha. Tai.

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 8 หลายเดือนก่อน +33

    सगळ्या पक्ष मध्ये घरदार

  • @gautamkuduk7313
    @gautamkuduk7313 8 หลายเดือนก่อน +16

    भावजय भाजपात.
    वडील भाजपात
    आणी स्वतःच राष्ट्रवादीत
    हे अस संधी साधू राजकारण महाराष्ट्राला लखलाभ

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 หลายเดือนก่อน

      लेकीच्या तिकिटासाठी अजून नानाभाऊंनी राजीनामा दिला नाही. दोन्ही दगडावर पाय आहे.
      जसे पवार घराणे तसेच आता खडसे घराणे

  • @prishraut4849
    @prishraut4849 8 หลายเดือนก่อน

    तुमच्यासह मी सुद्धा एका पक्षाची कट्टर कार्यकर्ती आहे आयुष्यात आपण फक्त सतरंज्याच उचलायचा.

  • @rahulmali4787
    @rahulmali4787 8 หลายเดือนก่อน

    Gr8

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 8 หลายเดือนก่อน +13

    लोकांना वेड्यात काढतात हेच विरोधात हेच सत्तेत

  • @rahulmali4787
    @rahulmali4787 8 หลายเดือนก่อน

    👌👌👌💐💐🎊🎊🎊

  • @sanjayparab9077
    @sanjayparab9077 8 หลายเดือนก่อน

    माननिय शरदचंद्रजी साहेब यांना वघापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahulgarje2864
    @rahulgarje2864 8 หลายเดือนก่อน

    Tai tuhmi bhavi aamdar,khadse saheb amdar ,aani rakha ti khasdse mantri....great

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o 8 หลายเดือนก่อน

    Abhinandan Rohini tai

  • @prakashingale4286
    @prakashingale4286 7 หลายเดือนก่อน

    किती स्वार्थी

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 8 หลายเดือนก่อน +16

    दहा वर्षांनी सात खासदार निवडून आलेत, म्हणे आंतरराष्ट्रीय नेतृत्व, लई उड्या मारू नका, तुमच्या पक्षाचे भविष्य अंधकारमय आहे.

  • @subhashghadge4865
    @subhashghadge4865 8 หลายเดือนก่อน

    अशा हुशार लोकांना खरंच वरच्या पदावर घेऊन मान दिलाच पाहिजे

  • @shi8112
    @shi8112 8 หลายเดือนก่อน

    खडसे ताई भावी. आमदार

  • @SwarajMahajan-s8n
    @SwarajMahajan-s8n 7 หลายเดือนก่อน

    Rohini tuch aandar 2024😊

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 8 หลายเดือนก่อน

    भाषण छान करता आपण

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 8 หลายเดือนก่อน

    रोहिणी खडसे, तुमची वहिनी तुमच्यापेक्षा हुशार आणि यशस्वी आहे आणि आता केंद्रीय मंत्री आहे.

  • @vaibhavpawar3596
    @vaibhavpawar3596 8 หลายเดือนก่อน +4

    सर्व मराठा मतदारांनी बघुन घ्या.निवडुन कोणी दिल आणि उद उद कोणाच चाललय.

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi7938 8 หลายเดือนก่อน

    एक निस्ट्ट राहा ताई

  • @bhimraopagare6904
    @bhimraopagare6904 8 หลายเดือนก่อน +1

    जय राष्ट्रवादी ,,,,

  • @vaibhavgawande78
    @vaibhavgawande78 8 หลายเดือนก่อน

    आपला आमदर फक्त चंदू भाऊ।🚩🚩

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 8 หลายเดือนก่อน

    परत सत्ता आपली आली आहे साहेब महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांवर 63 हजार शिक्षक 25 वर्षापासून विना अनुदानावर काम करतात त्यांना 100% अनुदान द्या

  • @RanjitMagar-yi8fi
    @RanjitMagar-yi8fi 8 หลายเดือนก่อน

    फक्त मराठा आरक्षण तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 8 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @RekhaGaikwad-zz3yh
    @RekhaGaikwad-zz3yh 8 หลายเดือนก่อน +2

    Saportar. Wish. You.

  • @SereneCasualShoes-ko9bb
    @SereneCasualShoes-ko9bb 8 หลายเดือนก่อน

    Rohni Tai no 1

  • @JagannathPawar-i7y
    @JagannathPawar-i7y 8 หลายเดือนก่อน +5

    सत्ताधारी व विरोधक दोन्ही एकाच घरात...वा... काय जनतेला वेड्यात काढते राव... अवघड आहे..😮

  • @mushisaila68
    @mushisaila68 8 หลายเดือนก่อน +2

    खडसे कुटुंब विखे पाटील कुटुंब राणा कुटुंब राणे कुटुंब मुंढे कुटुंब भुजबळ कुटुंब देसाई दरे शेलार शिंदे कुटुंब गावित कुटुंब पवार कुटुंब ...,

  • @NarayanSontakke-mx2pz
    @NarayanSontakke-mx2pz 8 หลายเดือนก่อน

    जनतेला मुर्खपणा बनावट करुन आपल्या घरात सत्ता मीळत राहायला पाहिजे म्हणून प्रयत्न करणे हाच खरा प्रश्न आहे

  • @SahebraoGavli
    @SahebraoGavli 8 หลายเดือนก่อน +7

    इकडे रक्षताई मंत्री झाल्या.

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 8 หลายเดือนก่อน +10

    आम्हा मराठा आरक्षण वर कोणीच बोलत नाही फक्त मतदान साठी वापर करता काय पवार साहेब येतुन मागे सुद्धा तुम्ही मराठा आरक्षण ला विरोध केला.आता फक्त विधानसभा bjp

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 8 หลายเดือนก่อน

      Vakdya ek kalank 😢😢

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o 8 หลายเดือนก่อน +1

    Tai

  • @rahulgaikwad32
    @rahulgaikwad32 8 หลายเดือนก่อน

    रोहिणी खडसे मॅडम ची अशी काय कामगिरी आहे की त्यांना महिला अध्यक्षा केले गेले ......मस्त सुरू आहे तुमचे भावजय bjp,बाप bjp आणि तुम्ही एनसीपी काय कमाल आहे राव आणि म्हणे संविधान धोक्यात आहे.....

  • @NitinChavan-ld5xb
    @NitinChavan-ld5xb 8 หลายเดือนก่อน +22

    तुम्ही लालची आहे 1भाजप 1शिवसेना 1पवार साहेब म्हनजे

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 8 หลายเดือนก่อน

    मुक्ताईनगर मधुन तुम्ही कशा निवडून येता बघतो आम्ही
    Only Chandrakant Patil 🚩🚩🚩🚩✌✌✌

  • @pandurangsolanke7537
    @pandurangsolanke7537 8 หลายเดือนก่อน

    रक्षा खडसे पेक्षा प्रतिभावंत व्यक्तिमत्व.

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 8 หลายเดือนก่อน

    * राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!!* लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानाचा मुजरा..!!*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!!*🎉🎉🎉*#

  • @rsgharge338
    @rsgharge338 8 หลายเดือนก่อน

    रोहिणी ताई.... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रणरागिणी..

  • @NanajiDeore-l3u
    @NanajiDeore-l3u 8 หลายเดือนก่อน +2

    ताईंना सुप्रियाताईंचा कौतुक करायला छान वाटत आहे आणि स्वतःच्या भाऊजी रक्षाताई खडसे मंत्री झाल्यात हेच मात्र थोडंफार ही कौतुक नाही रोहिणी ताई खूप मतलबी दिसते

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 8 หลายเดือนก่อน +1

      अरे भावा तु नकोस काळजी करू त्यांनी केले असेल कौतुक पण ते सगळं त्यांच्या घरात ठेवून घेणार आहेत 😅😅 आमदार खासदार मंत्री

    • @NanajiDeore-l3u
      @NanajiDeore-l3u 8 หลายเดือนก่อน

      @@khoresaagar3920 हो ते पण बरोबर आहे

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 8 หลายเดือนก่อน

    सर्व पक्ष, सम भाव. घरातली चार, चार पक्षात.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 8 หลายเดือนก่อน

    रोहणीताई आमदार होणार च

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 8 หลายเดือนก่อน +4

    आरे हयालाच राजकारण म्हणतात तुप बि माझ वाटी बि माझी आणी ताट बि माझ बसा तुम्ही बोंबलत

  • @dattatraymadane9347
    @dattatraymadane9347 8 หลายเดือนก่อน

    वैणी निवडून आणली त्यानं अन हिकडून तुम्ही आमदार करा. अन कार्यकर्ते तुम्ही बसा.....

  • @pradeeppatil7857
    @pradeeppatil7857 8 หลายเดือนก่อน

    आमची ताई

  • @A.S.9633
    @A.S.9633 8 หลายเดือนก่อน

    रोहिणी बाई भावजय लI विजयी केला आहे म्हणून आम्ही धिक्कार करतो."

  • @shrimantraodeshmukh
    @shrimantraodeshmukh 8 หลายเดือนก่อน

    सत्तेचा सगळा मलिदा घरातच आला पाहिजे असा राजकारणातील नवीन ट्रेंड आहे

  • @harunshaikh5792
    @harunshaikh5792 8 หลายเดือนก่อน +7

    सगळे नाटक आहे घरात पाहिजेत सगळे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय शरदचंद्र पवारसो आणि ताई आपल्या वाईट काळातील राजकीय प्रवासात समाज खंबीरपणे पाठीशी ऊभा राहिला व यश मिळवून दिले,पवार साहेब आयुष्याच्या ऊतरारधात समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक भरीव विकास होईल आसे काम करा.समाज आपल्या पश्चात नेहमी ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.विरोधकांनि आपल्यावर जे गंभीर आरोप केले आहे.ते समाजाच्या अंतःकरणातुन निघून जातिल.