नमस्कार दादा खूप छान माहिती देता दादा तुमच्या गावाला यायचं भेटायचं आहे मला तुमची शेती पाहिजे पण तुम्ही काही रिप्लाय देत नाही आम्ही तुमचं प्रत्येक व्हिडिओ पाहतो तुमची शेती तुला भेट द्यायची सर भेट होईल का नाही कळवा मला
नमस्कार दादा रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद एवढं कळवा की तुम्ही कोणत्या दिवशी घरी राहता आम्ही जालना जिल्हा मंठा तालुका ढोकसाळ बंडू नाना देशमुख बोलतो तीनशे किलोमीटर गाव आहे आमचं आल्यावर भेट व्हायला पाहिजे सर एवढे कळवा ही विनंती
टोमॅटो ची लागवड जासत आहे या वेळेस
नाशिक जिल्ह्यात यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत खुपच जास्त प्रमाणात लागवड झाली आहे
मलचिंग का टाकत नाही
सुपर अजय देवगण ❤,👍😊
टोमॅटो लागवड खूप जास्त प्रमाणात होत आहे मार्च एप्रिल मध्ये लावगड करू नये
भाऊ आपण दिलेला अंदाज थोडा चुकीचा ठरणार आहे कारण टमाट्याचे पिकाचे रोपे खूप विकल्या गेलेली आहे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khat vevstapan sanga ki
तुमचं तरकारी पीक लगवान पाहून मी पण करणार खूप जोश वाटून राहील तुमचं नियोजन बघून
Hosh me aao
कीती तारीख, साल सर्व सांगितले तर बरे होईल साहेब मार्गदर्शन खूप चांगले आहे तुमचे दादा🙏🙏🙏
1 to 15 April...
मी 15 ऑगस्ट ला लावणार आहे
टोमॅटो व्हिडिओ टाकत नाहीत आता
आपले पिक व्यवस्थापन खूप छान आहे,अशी माहिती देत जा.
मे ते जून महिन्यात बाजार भाऊ काय राहतील..
कुठल्याही मालाचे भाव नैसर्गीक आपत्ती वरच अवलंबुन असतात,उदा,पाणी टंचाई,एप्रील मे महिन्यांतील अती हिट,आणी महापुर.
15 Agastla lavavi ka
राम साहेब लय भारी माहिती दिली आहे साहेब लागवडीचे नियोजन आहे पण तारीख सांगा ना
12 माचे ला लागन करावी का
1 ekar la zigzag paddat ne kiti rop lagtye
कोणति व्हराटि लावावि
एकच नंबर दादा छान अभिनन्दन 🙏🙏🙏
👍👌👌 भारी आहे नियोजन.कोणत.गाव.तुमच
जून महिना लागवडीचे नियोजन सांग
खत वेवस्थापन सांगा सर
Balaji saheb 15 मे कसा असेल बाजार
कोथीम्बिर केली तर चालते का उंहाल्यात्
भर लवताना चे व्हिडिओ टाका
सर अजय देवगण सारखें दिसतायत तुम्ही,,❤ आता लागवड केली तर चालेल का
कच्छेदागे पिक्चर बघा सर😂
Bed kontya diset aahet..east_west ki north_south
साऊथ नॉर्थ 👍
दादा पपई नियोजन व्हिडिओ करा लवकर वाट पाहत आहे सेटिंग साठी काय नियोजन केले
खूप सुंदर माहिती दिली..👌
खुप खुप छान मार्गदर्शन
Tumch targe 15 april ahe ani tya nanter rate vadhnar he fix ahe tumhala mahiti ahe
कुठलं गाव आहे
Yevade Unnat tomato you shabdon ka
Khup chhan sar
दादा 1एप्रिल ल जमेल का लागवड
झेंडू लागवड होईल का आता 🙏🤩
Dada variety konti nivadali ahe
Nashik Tometo bharpur lagan
Tumcha number dy
जून मध्ये चालू व्हायचं म्हणल्यावर कधी लागवड केली पाहिजे
15 एप्रिल दरम्यान
तू काय शेतकरी आहे का मग
हो भाऊ.मी शेतकरी आहे .... टोमॅटो 70 ते 75 दिवसात चालु होते.. 🙏
70दिवस आगोदर
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करावी
Very good 👍❤🎉
कोनती.जात.लावली.आहे..
खुप सुंदर...
कोणती व्हरायटी
मार्च 20 करा
👌👌
व्हरायटी कोणती लावावी आता
खुप छान दादा 🙏🙏🙏
Kadi lagavad karavi
👌🙏
खूप छान बोललात
बालाजी दादा टोमॅटो पिकाचे कमी खर्चात लागवड कशी करावी माहिती फार छान दिलीं आहे दादा धन्यवाद
दादा कीति हजार रोप आहेत
झेंडू आशा पद्धतीने केला तर चालेल का
Bigar badhani ch van ahe ka kont
Syngenta Sahoo TO-3251
Also google search for Tomato Determinet varieties
Super...
Kalingad la aahe ka ?
एक एक दोरी बांधून कस काय चालेल
Khup chan
Chan mahiti
Phon nabar da
28.1.2024❤ लागवड 1200ऐकर आ
व्हरायटी कोणती आहे
अन्सल
Sir mi pn ata 1 feb.la.keli lagvad tomato chi ansal @@Balajilohakareofficial
Good 👍
Saheb Ambedkar ka yuddh
उन्हाळी लागवड किती असतील तुमच्याकडे मागील वर्षी च्या तुलनेत
जेमतेम 👍
Good night bhau
Nice
एक नंबर आहेत हे मात्र मला खरच पटले
नमस्कार दादा खूप छान माहिती देता दादा तुमच्या गावाला यायचं भेटायचं आहे मला तुमची शेती पाहिजे पण तुम्ही काही रिप्लाय देत नाही आम्ही तुमचं प्रत्येक व्हिडिओ पाहतो तुमची शेती तुला भेट द्यायची सर भेट होईल का नाही कळवा मला
नक्की 👍...बेगमपूर ता. मोहोळ जिल्हा सोलापूर 👍
नमस्कार दादा रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद एवढं कळवा की तुम्ही कोणत्या दिवशी घरी राहता आम्ही जालना जिल्हा मंठा तालुका ढोकसाळ बंडू नाना देशमुख बोलतो तीनशे किलोमीटर गाव आहे आमचं आल्यावर भेट व्हायला पाहिजे सर एवढे कळवा ही विनंती
येथून दादा तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटायला
झेंडू लागवडीवर विडिओ बनवा
Pon namber dya sar
Good
Mobile no
Good night
Thanks
कलिंगड लागवड 6 तारखेला लावणार आहेत
कायकरू दादा
मार्गदर्शन कराव
sir jat konati AA he
Ek no guru❤
❤
विरंग जात आता लावलंतर चालेल का
नाही. इथून पुढे atharva, अविराज, 6242 चालतील
Hi
Sr tumacha number dy.
Tumacha shag bola cha ahi
Pliz sar
Dada mobile number bhetel k
Tumcha phone number day bar
खुप छान मार्गदर्शन
Yevade Unnat tomato you shabdon ka
Yevade Unnat tomato you shabdon ka