Kar sakte hai lekin bimari control krne me halat kharab. Dusra maal bhot km niklega Tisra quality achi nahi rhegi .ghass nikalne ka kharch mulching se jyada honga
माघे पण तुम्हाला ऍड्रेस सांगितलं आहे आपण पहिला नाही मुदखेड मोंडा या आणी कोणत्या पण कृषि केंद्रावर विचारा 20 एकर केळी कुठे लावली आहे कोण्ही पण गाईड करणार
धन्यवाद दादा उत्तम माहिती देता तुम्ही मला केळीची लागवड करायची आहे कोणत्या महिन्यामध्ये केळी लागवड करावी सध्या आता जानेवारी महिना चालू आहे फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केली तर चालते का
रेट साठी करायचा असेल तर sep ते डिसेंबर करा.. जर रेट नाही जास्त अव्हेरेज पाहिजे असेल तर जुन जुलै लावा. Feb मार्च ला लावल्यावर रेट पण नाही मिळणार आणी चिल्लिंग मुळे अर्धा रेट ने जातो माल
भाऊ,खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🙏
Bahut acchi jankari aise hi jankari dete rahe dhanyavaad १like to bnta he 👍
Ji jarur
Thanks 🙏🙏🙏🙏
Khup changli mahiti deta sar.
Tumcha pn mirchi plot khup bhari aahe👌👌👌
खूप छान माहीती आहे
धन्यवाद
भाऊ तुम्ही मराठी खूपच छान बोलता
महाराष्ट्रात राहतो 🙏👍
खुप छान माहिती दिली आहे सर
Thanks
❤❤nice
खूप छान माहिती दिली दादा
धन्यवाद 🙏🙏🙏
🙏😎🌹
🙏🙏🙏
👌👌👍
🙏🙏
Salam walekum bhai
Walekumassalam
Sir seed chagla kon se changle aahe saga
Ksla aapn 10-15 pik sangitli aahet ksa samjnar konachya seed baddal mahiti pahije
ऊस
U Tula Hai tyan Madhe Keli Lagade Ke lyrics ka
Dada aapn kaay bolaymt kahich samjla Nahi 🙏🙏🙏🙏🙏
Tumchy mage ji keli ahe ti kutly mahinyt harvesting la yeil
March
@समृद्धीऍग्रोफार्मर magchy 4te5 Varsha cha andaj bgta kutly mahinyt kelila saglyt jast bhav milto export la
Aug
Sep
Oct
यासिन भाई केळीचा प्लॉट छान आहे! तुमची शेती कोठे आहे!
मुदखेड जिल्हा nanded
Sir hirva kakadi best verity? Sanga
नझीया
BASF ची बेली
VNR ची क्रिश
Salamwalekum, मुझे जनवरी 25 तक गवार दआ लना है तो क्या भाव मिलेंगे क्या
Walekumassalam समजा नहीं
गवार फल्ली का बोल रहे क्या आप?
@समृद्धीऍग्रोफार्मर ha g
एप्रिल मध्ये टरबूज चे रेट काय राहतील
5-8 कारण त्या टाईमला पूर्ण भारतातला माल चालु असते
Sir Without Malching Paper Ke Tarbuz Lagwad kar Saktr hai kya
Kar sakte hai lekin bimari control krne me halat kharab.
Dusra maal bhot km niklega
Tisra quality achi nahi rhegi
.ghass nikalne ka kharch mulching se jyada honga
@समृद्धीऍग्रोफार्मर sir Mere Paise Ka Badget Kam hai .sir Without malching Tarbuz Lagwad se Kitne ton Tak Average nikalta hai
5-10 ton mausam kaisa milta uske upr.
Dusra bimari control hoti hi nhi
Ghass control hota hi nahi
Aapka budget jyada honga isliye bina mulch soch rhe kyu ki bina mulch ka kharcha jyada aata bimari or ghass control krne ke chakkr me
@@समृद्धीऍग्रोफार्मर Thankyou sir
15 फेब्रुवारीनंतर खरबूज चे रेट काय राहतील
15++
दादा मी मुदखेड कोल्हा जवळ चा आहे मला भेटायच आहे खरबूज संदर्भात plz तुमचा संपर्क पाहिजे
माघे पण तुम्हाला ऍड्रेस सांगितलं आहे आपण पहिला नाही
मुदखेड मोंडा या आणी कोणत्या पण कृषि केंद्रावर विचारा 20 एकर केळी कुठे लावली आहे कोण्ही पण गाईड करणार
10 febrvare ला टरबूज काय rate राहील
4 ते 8
आता त्या टाइमची लागवड पूर्ण महाराष्ट्र आणी भारतात कशी असणार आणी त्या टाईमला वातावरण कसा असणार ह्याच्या वर डिपेंड असते
मार्च मध्ये कलिंगड काय रेट राहील
Start la 8-10 nantr 5-8₹
धन्यवाद दादा उत्तम माहिती देता तुम्ही मला केळीची लागवड करायची आहे कोणत्या महिन्यामध्ये केळी लागवड करावी सध्या आता जानेवारी महिना चालू आहे फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केली तर चालते का
रेट साठी करायचा असेल तर sep ते डिसेंबर करा..
जर रेट नाही जास्त अव्हेरेज पाहिजे असेल तर जुन जुलै लावा.
Feb मार्च ला लावल्यावर रेट पण नाही मिळणार आणी चिल्लिंग मुळे अर्धा रेट ने जातो माल
@@समृद्धीऍग्रोफार्मर बरं बरं दादा याला म्हणतात खरा मानुस दोन तासात उत्तर. सलाम दादा तुमच्या या कमेंट ला
🙏🙏🙏🙏
कलिंगडाची लागवड फेब्रुवारी महिन्यात योग्य आहे का
@@shivajijare6000 ho tonnage milte maal jast nighto pn rate sadharan
तुमच्या भागात खरबुज निर्मल 24 चालत नाही का
नाही
आपलं गाव कोणते आहे
नांदेड
धन्यवाद खूप छान माहिती सांगताय अशी माहिती सांगत चला ही विनंती
नक्की 🙏🙏🙏
तुम्ही लावा मी वीकत घेतो 😂😂😂
हरकत नाही
मार्च मध्ये काय राहील भाव साहेब
कसाचे???