1-आजची टोमॅटोतील 30+तेजी 2-पाणी कमी हा समज 3-इतर भाजीपाला,कांदा पिकांना असलेला कमी भाव 4-मागच्या वर्षाचा लेट उन्हाळ लागवडीच्या प्लॉटला अचानक आलेली तेजी 5-महाराष्ट्रचा तुलनेत इतर राज्यात पाणी प्रश्न जास्त गंभीर नाही आहे याचा विचार व्हावा Cmv, टूटा,तापमान वाढ यांनी जर त्रास दिला तर उत्पादन कमी होऊ शकते नाहीतर.. यामुळे टोमॅटोच नियोजन करताना भावाचा जास्त अपेक्षा न करता कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावी अस वाटतय
आताची लागवड सुद्धा सक्सेस होणार आहे सर कारण की कर्नाटक मध्ये सुद्धा पाण्याची तुटवडा कमी आहे आणि त्या भागात आपल्यापेक्षा दरवर्षी लागवडी होत होत्या फेब्रुवारीमध्ये त्या प्रमाणात यावर्षी नाही लागवडी
1-आजची टोमॅटोतील 30+तेजी
2-पाणी कमी हा समज
3-इतर भाजीपाला,कांदा पिकांना असलेला कमी भाव
4-मागच्या वर्षाचा लेट उन्हाळ लागवडीच्या प्लॉटला अचानक आलेली तेजी
5-महाराष्ट्रचा तुलनेत इतर राज्यात पाणी प्रश्न जास्त गंभीर नाही आहे याचा विचार व्हावा
Cmv, टूटा,तापमान वाढ यांनी जर त्रास दिला तर उत्पादन कमी होऊ शकते नाहीतर..
यामुळे टोमॅटोच नियोजन करताना भावाचा जास्त अपेक्षा न करता कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावी अस वाटतय
Hi
मला तुम्हाला भेटायच आहे
प्रत्येक विडिओत तारीख सांगत चला भाऊ
खूप जास्त लागवडी झाल्यात... अहमदनगरमध्ये
भरपूर लागवडी आहेत दादा
टॉमेटोचा गेम कसा खेळायचा भाग -२ अतिशय चांगला होता ...धन्यवाद दादा
आताची लागवड सुद्धा सक्सेस होणार आहे सर कारण की कर्नाटक मध्ये सुद्धा पाण्याची तुटवडा कमी आहे आणि त्या भागात आपल्यापेक्षा दरवर्षी लागवडी होत होत्या फेब्रुवारीमध्ये त्या प्रमाणात यावर्षी नाही लागवडी
@@khandu1959 चालु आहे आता
खूपच जास्त लागवडी आहे ह्या वर्षी नाशिक मधे
बरोबर
छान माहिती दिली दादा तुम्ही
अतिशय छान मार्गदर्शन केले आहे ❤
खूप छान धन्यवाद सर
मागच्या वर्षी आमच्या कडे खूप लगवड होती या वर्षी पाणी नसल्यामुळें खूप कमी लागवड झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यातून आहात आपण
@@shreyashbankar3027अमरावती
0cc
Shetkaryanna margdarshan kelyabaddal dhanyawad Bhau....
छान.....
नाशिक भागा मध्ये खुप लागवड आहे
नाशिक च्या कोणत्या भागात जास्त लागवड आहे समझेल का
@@tusharpardeshi965
इगतपुरी तालुका आणी शिन्नरचा पश्चिम भाग
ya varchi cha unalha khup jast hit cha ashnar ahha ta mula tomato cha bazar samadhankarak rahatil asha wat tha ani khup changla video dada
Navin episode kdi krtay tomato cha game vishiyi
May mahinyat konti variety lavavi te sanga
10 फेब्रुवारी ला केली तर चालेल का
Vidarbha madhe April mey mahinya madhe pik tikat nahi yakrta kahi idea asel tr sanga.....
दादा माती लागवड व भेसळखत भरते वेळेस एखादी व्हिडिओ बनवून पाठवा
नारायणगाव परिसरामध्ये भरपूर लागवडीचे प्रमाण चालू आहे
13:48
घोटी इगतपुरी परिसरात फेब्रुवारीत मोठी लागवडी झाल्या आहे
Nashik madhe khup lagwadi ahet
मे मध्ये लागवड केली तर चालेल का सर पूर्व विदर्भ यवतमाळ वणी
सातारा मध्ये सुद्धा बरेच इच्छुक दिसत आहेत
Ho shet
April chyaa lagwadi , khup aahet
टोमॅटो लागण रेकार्ड ब्रेक होणार आहे शेतकर्यांनी अंदाज घेऊन निर्णय घ्यावा
15तारखेला लागवड आहे. पुढे ढकलावी का
Number dhya sir
नाशिक कळवण भागात मागील वर्षाच्या तूलणेत लागवड खुप जास्त आहे 1 मार्चते ते 10ऐप्रिल कारण लोक मागील वर्षाचे टारगेट ठेऊण काम करत आहे
Thanks u guru❤
टोमेटो लगवड़ वाडली आहे
आता टोमॅटोची लागवड केली तर भेटल का मार्केट सर
Ha video hi
2 तासातील अंतर कीती आहे
10मारच टमाट कोनती वरायठी चांगली सांगोला
6242
अगदी बरोबर दादा
Vanghi kadavi k ranatali khup rate kami alay
दादा नाशिक मध्ये खूप लागवड झाली
👍
आता लावायला कोणती व्हरायटी चांगली सांगा
6242sijenta
Bramha
👌🤚🙏🙏🙏
Ok
🎉
भाऊ माझा प्लाट पन्नास दिवसांचा झाला आहे तर पुढील मार्केट कस राहिल
800-1000
@@arunbhojane5927 कशामुळे राहील भाव
50 60
❤
यवतमाळ मध्ये जास्त लागवण होत आहे.
एकरी कीती रोपे बसवली पाहीजेत सर..
8000
शाहू की 6242 कोणती जात निवडावी
Number १ शाहु ❤ long transport
Chan
लागवडी वाढलेत पण 600 रू विकणार 🍅 टोमॅटो उन्हाळ्यात
कारण काय आहे
बीन्स घेवडा लागवड केली तर चालेल का
एक नंबर
वरायटी कोणती चांगली आहे
@@nitinshewale3752 मोरोलेडा च बिन्स
@@nitinshewale3752 morleda
Lagan khup aahe jast
Noumber send kara dada
Number patva sir
❤❤❤❤❤❤