अचानक घराच्या जवळ सापडली खूप सारी अळंबी 😍 | Mushroom In Kokan | S For Satish | Ambavali, Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- अचानक घराच्या जवळ सापडली खूप सारी अळंबी 😍 | Mushroom In Kokan | S For Satish | Ambavali, Kokan #MushroomInKokan #MushroomVideo #AlambiKokan #sforsatish
गावाकडे पावसाळ्यात आषाढी एकादशी झाल्यावर पुष्य नक्षत्रात अशा खाण्यायोग्य पांढऱ्या शुभ्र मशरूम येतात. वर्षातून एकदा येणारी ही एक रानभाजी गावाकडे आवडीने खाल्ली जाते. हे एक फंगस चा प्रकार आहे. दर वर्षी एकाच जागी येत नाही. एकदा जमितून बाहेर आल्यावर जास्त काळ टिकत नाही. कळया असतील तेव्हाच किंवा नुकतीच फुलली असेल तर खायला योग्य असते. तव्यात कांदा टोमॅटो आणि घरगुती मसाले घालून भाजी केली तर चव काय अप्रतिम असते. ही अळंबी आरोग्यासाठी खूप गुणकारी सुधा आहे. दरवर्षी पावसात या भाजीची आम्ही गाववाले वाट बघत असतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट करून सांगा आणि तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
खूप छान निसर्ग सौंदर्य कोकण मला खूप आवडते ❤❤❤❤
अळंबी चा व्हिडिओ एक नंबर नशिबवान लोकांना च अळंबी मिळते आता भाजी करून दाखव म्हणाव आईला आई पण खूप हसरी आहे
अप्रतिम विडियो बघायला मिळाला जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
अप्रतिम, जबरदस्त कामच झाला ❤
Pruthvivarc swarg mhanjech kokan ❤
मस्त अळंबी एन्जॉय करा 🎉🎉🎉🎉
Khup chhaan vlog 😊 Alambi milaalee tevha Khazana milalya saarkha vaatat asel👍👌sundar sundar nisarg🚩
आपले कोकण यां चॅनेल मध्ये वर्षा ची आईला पाहिले छान वाटले
Mast video dada vaai chaan alambi bhetli gavacha vatavaran mast zalai pausat
आपल्या कोकणातील निसर्गाचे विहंगम दृष्य
❤️❤️
Alembic kuthali kheyachi kasa olkhayach mahiti sanga
खूपच छान ,👌👌👍👍👍
Aaj ka video bhi bohot accha hai. Apka village bhi bohot accha.Very beautiful nature.
So....sooooo very beautiful ❤❤
खुप सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤
खरंच यार हि एक अशी वस्तू आहे की जी नशिबानेच मिळते.....खरंच नशीब खुप चांगलं आहे सतीश तुझं
कोकणातील व्हिडिओ खूप छान
Khup chan Vlog!❤
Mstch❤
खूप खूप छान ❤❤❤
Sundar lay bhari 👌👌👌
Khup chan video ❤❤
Ek no, mast, enjoy
Amchya kad khup yetat pauus Start zala ki vij kadakli ki best
Satish, U r lucky person, getting lot of fresh mushrooms. Ur mother is also picking up mushrooms with great pleasure. Keep it up
Wah wah khajina sapdla😊
Mast alambi..chaan❤
खुप छान
Tumcha gharachi patchi jaagha lucky ahe..
Mast👌👌😘
👌👌👌👌👌
Khup chan👌👌😊
मस्त भाई
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Mast Blog
Alambi Bhaji
Har har Mahadev 🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup chan nisarg ramya kokon 😊😊 mast bhaji 😊
अळंबी मस्त भेटली जवळ
खुप छान व्हिडिओ दादा❤
आम्ही मरतोय इकडे पुण्यात अळंबी अळंबी करून 😂😂😂
1numbar 📷
सतीश दादा तुम्ही खुपच नशीब वाण आहे.. छान व्हीडिओ 😍❤️आई काळजी घ्या कधी आम्ही पण भेटणार तुमाला.. या कधी आलातर गावी मुरुडला 😍❤️लवकर गावी गणपती येणार आता 🙏😍❤️
❤❤❤❤❤
सुंदर निसर्ग😍
Khup chaan vid👌👌😍
Amhala pan video baghun khup majja ali 😂😂
मस्त च अळंबी
ती काळी हळद त्याची ती फुल आहेत.
Vary nice video
भाऊ पण सांभाळून पालापाचोळा आणि गवतात सरीसृपांचीही भीती असते.
कोकणातील सोने मस्त भाजी लागले
Very nice infoŕmative videos
Khup chan👌👌
बाजरी peksha he खायला मजा येते
हि मोठी आहे दुसऱ्या बारीक सुधा असतात ते pun bhari लागतात
Nice video
आळंबी कोणती खावी ,कोणती खाऊ नये हे कसे ओळखावे यावर एक व्हीडीओ बनवा.आमच्या अंगणात खुप येतात पण ते खाण्यायोग्य आहे की नाही कळत नाही .त्यामुळे ते वाया जातात
❤
Satish bhau alambi baghun lahan mule jashi khush hotat tase tumhi khush zalay khup chaan alambi milali sagli kade hirwe gaar pahun dole n maan trupt zale tumhi kalji ghya..
खूप छान.
Wow nice 👍
अळंबीची रेसिपी दाखवा आई
एक व्हिडिओ पावसातील खेतूरपाल चा करा
👍👍
5:04
आज मज्जा आहे तुझी दादुस 😋
😍😍❤️🙏🏻
छान होता व्हिडिओ,.. बरीच अळंबी मिळाली, खरंच नशीबवान आहात.... तुमच्या कोंबडीला पिल्लं झाली का ?
खुप छान दादा विडियो ❤❤
Mast zkas video
👍👌
Jay sadguru dada te tumhi Fula dakhavli na ti Kali halad ahe tumhi parat kadhi tari jaun ukharun bagha milel ti halad market madhe khup mahag milte ti tumcha ghara javal lava changla asta vaiet goshti pasun aplya gharacha sauraksgan hoto 👍
Varulavarti ny bhetat ❤
Dada aana kuthe gela aaj 🤔
दादा मी सुद्धा तीनदा अलबी रानातुन शोधु आणली मी गावातच राहते
जिस को ढूंढा गली गली,वो घर के पिछवाड़े मिलीं,😂
😃🤣
तुम्ही नशिबवान आहात
दादा ते काळे हळदीचे रोपआहे
रेसिपी धाखवा plz
Dada nashibwan ahes tu
🎉
Aanaa कुठे आहे
अळंबी काढते वेळी जरा संभाळून काढा. कारण जवळपास साप असण्याची जास्त शक्यता असते.
Hoy
Aajcha video aahe ka
खा मस्त जीवाला? आता फूडच्या वर्षी
दाणे - दानेपार लिखा है खाणे वाले का नाम
सतिश केवढा आनंद तुझा दिसतो मि / साधा सवयंपाक पेरेमा पवार/ अनिकेतचे बाबा / वगैरे रिसिपी दिसली / आईची पण दाखव मिसेस दिक्षित
Karwi mhantat tya fulana dada
१नंबर व्हिडिओ
Ok bhav
आम्ही रानातल्या रंगीबेरंगी फुलांना कोंबडा म्हणतो.
TT injection chi formation sang ani ka ghyachi video madhe tuzya subcriber help hoil alambi mast.
Aamchya marathvadayat koni khat nahi he kitye lokana mahiti sudha nahi he khatat pn😂
जे फुल दाखवलं ती काळी हळद आहे
Hoy ka
दादा सुकलेला पालपाचोळ आसतोना तेथे जासत सापडतात आळंबी
Teri ahet na tychi val moda che takun ..chinch gul takun krtat na bhaji ti recipe dakva plz...😊
Aaj Kay zorat kaam hay ☝️
गावी येऊन कीर्ती काम करता
दादा त्या फुलाला करदिचा फुल बोलतात
Thodi alambi Nanda aaila de
ते रानात खुप असतात