Green Apple Resort मध्ये फॅमिली सोबत केले रात्रीचे जेवण 😍 | फॅमिली पिकनिक | S For Satish |(Alibaug)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- Green Apple Resort मध्ये फॅमिली सोबत केले रात्रीचे जेवण 😍 | फॅमिली पिकनिक | S For Satish | (Alibaug) #AlibaugFamilyPicnic #GreenAppleResortAlibaug #BestResortInAlibaug #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
आईला शहर व बाहेरील जगात काय काय आसत हे मुलान दाखवन व खुप छान स्वभाव मुलाचा पाहुन आम्हाला पन खुप छान वाटतंय
खूप छान अश आई ला संगळ फीरवतात ..दाखवतात..बघुन खूप बंर वाटते....अश मुलं ..सून..आता खूप कमी झाले आहे....🙏🙏🙏
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन आईला सगळीकडे फिरायला नेलेला पाहुन छान वाटलं सगळेजण एकत्रित बघुन छान वाटलं प्राजुंआणिप्रज्ञु ने खुपच छान पाण्याकडे मज्जा केली असेच छान छान विडीवो दाखवत जा
Satish bro these was proper enjoyment with family your small brother anna is nature is to good.
Apan aai and family sobat Alibaug resort la gelat. Far aanand jhala. Dinner nantar Sarvani icreme khalle. Pan mazi suchana aahe. Machhai matton khaallya nantar icereame talave. Baki video pahun khup anand zala.
21:54
Hech video kup dhakvat jaa resipe che video
Cool.n calm climate...Good to see Alibaug n ur video dada
Rates काय आहे ते ही सांग दादा विनंती करतो आहे
Aamhi jaun aaloy ya resort la khup Chan ah resort...ani service pn khup ah..Jevan aapratim ah❤
वा सतिशबाळा खुप छान वाटलं कुटुंबाबरोबर पिकनिक करायला रिर्साट खुप सुंदर सुरेख आहे व जेवणासाठी मस्तच आहे नास्ता सुध्दा एक नंबर मुलं खुप खुश आहेत आई सुध्दा खुश झाली वर्षा सुध्दा छान दिसते अण्णा सुध्दा मुलांबरोबर मजेत आहे एक नंबर विडिओ खुप आवडला देव बरे करो बाळा सुखी रहा
आई साठी करत आहात हे खूप छान आहे छान वाटत पाहायला खूप मी सगळे व्हिडीओ पाहत असतो दादा तुझे हल्ली मी एकदम ३ किंवा ४ व्हिडीओ एकदम साठवतो आणि मग नंतर आस्वाद घेतो तुमच्या व्हिडीओचा आई साठी करा पण नुसते व्हिडीओ पुरात नको सतत विचार पुस करा आई ची ते करत आहात दिसत आहे छान माझ नाव घ्या व्हिडीओ मध्ये कुशल कुलकर्णी आहे तुम्ही आणि आईला पण आशिर्वाद द्यायला सांग पुढच्या व्हिडीओ मधे नाव घेणार असाल तर कमेंट मधे सांगा कृपा करुन
Thank you❤️❤️
Samresh la bhetla ki nahi?
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
सातारावाई मधे आम्ही राहतो तुम्ही या
Family barobar alibagchi trip jevanacha aasvad ghetalela video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Dada khup chan tumhi aai la ghevun gele tyacha etka vichar karatat.....😊
केला होता हा अट्टाहास फक्त आईसाठी❤❤❤❤❤
Swachta kashi aahe resort chi?
Khup chan enjoy kelay....family sobat che he moment khup valuable astat...i luv ur sweet family
तुम्ही आई la गावी सोडले ना
Kup chaan video mast superb lovely video 📷📸❤
खूप छान व्हिडीओ आणि जेवणातील मेनु छान आहेत पारानजू परदनु छान पोहणयाची मजा घेत होते
फुलं धमाल मौजमजा 🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
सगळेजण पूर्ण थाळी दोन्ही वेळ खात नाही. नवरा - बायको एक किंवा दोन मुले असतील तर मुलं पूर्ण थाळी खात नाहीत. ऑर्डर प्रमाणे पण जेवण असायला हवे.
Khup sunder Jevan ahe mala naki aavdel visit karayla green apple la
दादा तू पीएन असा रिसॉर्ट ओपनकर ना आपल्य गावी bhari hoyil bgh.....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉आम्हां पीं येउ फिरायला
Dada tumche . video kup Shan astat ha aahmi madngdcge
खूपच छान विडीओ, रिसॉर्ट पण छान.
pardnu ne tank madhe professional udi marlie.. ya vayat ewdhi daring, masta 😅✌
एक सारखं बाहेरच खान चागल नाही केव्हातरी ठीक आहे बाकी सर्व छान आहे आसे मस्त रहा
साड्यांची खरेदी केलेली दाखवा.
रिसॉर्ट मस्तच जेवण पण छान नक्की व्हिसिट करू रिसॉर्ट ला 👍👍
Khup sunder vatat joint family baghun
Kiti rates aahet per day
प्यांट वाल्या वहिनी जाम भारी दिसतात ❤
Very nice my village khup chan.
खूप छान वीडियो आहे दादा वहिनी मस्त फेमेली
मुलं खरच भारी पोहायला शिकलीत मस्त 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khupach Chan family
Dada mi group ghevun jato .. vashi to Alibag fix trip
खुप छान छान फॅमिली आहे तुमची
Nice video full of enjoyment with family ❤️❤️
Satish a very delicious dinner. Very good menu.
Beautiful resort.
What are the rates
Good best sellers ahe
2000/person pan per day aahe kay ??
Nice resort aai pn enjoy karte v good
Piknik chan❤❤aanna kon aahe
Jevanach cost Kiti hote
❤❤❤Lovely Happy for you sweet and happy family,I really like your kids they are well mannerd God bless you Pranju and Pradnu❤❤
2000 एक व्यक्ती आणि किती दिवस साठी ????????
Nice video
Khup chhan
काका पुतण्या मस्त काकाचा लाडका
Khup chan vedio dada ❤❤❤
Mastdada👌
Nice place enjoy holiday with ur family dada 😊
खुपच छान फँमिली आहे तुमची दादा ❤❤❤🎉🎉😊
Khup chan hota video dada😊
Apratim vlog dada
खुप छान विडियो
Mast dada video ❤, 👉#welcome2mumbai
Mi pan alibag chich proper
खुप छान रिसाॅट आहे नंकी भेट देऊ
Very nice 👌👌👌😍👍
Pradnu la khupch thandi lagli❤😊
मस्तच सतीश भाऊ 👌👌
Superb trip
Resort 1 no aahe
खुप छान
Aamcha Alibag ek no aahech I love Alibag ❤
खूप च छान
माझे नाव सिद्धी संदीप रसाळ मी रत्नागिरीची आहे तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमची फॅमिली खूप सुंदर आहेत असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला आवडतात
Very good place 👌👌👌👌👌👍😊
khup chyan resort ahe ❤❤
Rate Kami ahe
Very nice ❤❤
Pradnu direct tablewar
आई आणि आन्ना छान
Chan
Happy family and sweet family ❤❤❤
Jai Sadguru....
God bless you family ❤️
👌👌👌👌👌
Dada vahini Khup Chan picnic and enjoyment.
Amchya village javal ch ahe location he .
Thoda unclean vatat aahe.
First view from vasaikar namaskaar dada ❤❤ namaskaar aai
👍👌👌👌👌👌👌☺️
Khup chan enjoy kela familyna 👍👍👍👌👌👌
दादा विडीओ खुप छान
Khup mast nice 😊
👌👌👌
Mala pn titha u vatayly
Khupch bhari ❤
Hi my name is Saee Sachin Sawant
Thank you for supporting😍
First comment ❤
Khup mast
👌👌👌👌
खुपच छान