How Ashish Pathode Trained Nawazuddin Siddiqui and Vicky Kaushal for their roles|AshishPathode Part1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #ashishpathode #vickykaushal #nawazuddinsiddiqui #actortraining #actor
    या एपिसोड मध्ये आशिष पाथोडे दादाची Actor to character Journey, process आणि Actors training या विषयावर मुलाखत घेतली होती...आशिष दादाने ललित कला केंद्र मध्ये नाटकात बी.ए केलं आणि पुढे National School of Drama (NSD ) मध्ये Master केलं... त्यानंतर अनेक Actor ला दिशा देण्याचं काम आशिष दादाने केलेल आहे. या एपिसोड मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीला 'ठाकरे' फिल्मसाठी आणि विकी कौशलला 'सॅम बहादूर' फिल्मसाठी कस train केलेलं आहे हे ही जाणून घेतलेलं आहे . Actor ला पात्रासाठीची तयारी करून घ्यायला आणि त्यांना ते life द्यायला आशिष दादा एक दुवा आहे... वेगवेगळ्या भाषेतील लहेजा (Dialect )वर काम कस केलं जातं? actor एकाच पद्धतीची कामं का करतात?...Actor नुसार पद्धती कशी बदलतात हे ही त्यांनी सांगितले आहे. एखाद्या Actor साठी काय महत्त्वाचं आहे, आणि त्याचबरोबर Character साठी काय महत्त्वाचे हेही दादांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितल आहे, ज्याचा उपयोग त्यांच्या Actors ला झाला आहे.या एपिसोड मध्ये Actor साठी खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत, ज्याचा उपयोग नक्कीच Actors ला होईल... Thanks दादा for sharing knowledge ❤️
    .
    .
    .
    नक्की बघा हा पूर्ण एपिसोड आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
    .
    .
    #ashishpathode #actor #actortrainer #todo #act #truthfull #character #characterstudy

ความคิดเห็น • 7

  • @mukundatoke4000
    @mukundatoke4000 2 หลายเดือนก่อน +1

    ही मुलाखत म्हणजे एक प्रकारे अभिनयाचं क्लास आहे , very good ❤

  • @GaneshHatkalkar
    @GaneshHatkalkar 2 หลายเดือนก่อน +1

    ही मुलाखत, एक अभिनयाचा तास होता....

  • @vishaldhembre1841
    @vishaldhembre1841 2 หลายเดือนก่อน +1

    Very informative podcast .. thanks

  • @atul9734
    @atul9734 2 หลายเดือนก่อน +1

    I believe he also had a brief acting stint, don't remember though.