अजिंक्य देव हा अभिनेता खरंतर सुपरस्टारपदापर्यंत पोहचायला हवा होता....परफेक्ट हिरो मटेरियल,देखणेपण, आवाज,अभिनय आणि घराणे असा दुर्मिळ संगम असणारा हा माणूस आश्चर्यकारकरित्या कसा गायब झाला हे उमगत नाही...
रमेश देव...सीमा...देवाघरी गेले तेव्हा सिने सृष्टी तील लोकांची गर्दी नसली तरी सर्व सामान्य लोकांना मात्र आपल्याच घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्याची भावना नक्की होती....देव त्या दोघांना शांती देवो..🙏
अजिंक्य देव ची लोकप्रिय ता इतकी म्हणजे त्या नंतर अनेक मुलांची नावे अजिंक्य आहे, माझा मुलाचे नाव सुद्धा अजिंक्य आहे, So u r always Super स्टार for मराठी फिल्म इंडस्ट्री,
आमचे आई वडील रमेश देव सीमा देव यांचे सीनेमा टी वी वर पुर्वी लागले कि आम्हाला बोलायचे आज कोनी खेळायला जायच नाही आज सीनेमा बघा आणी आम्ही आवडीने सीनेमा बघत होतो पुर्ण कुटुंब बघण्या सारखे तुमच्या आई बाबांचे सीनेमा आसत आता आहे नाही तुम्ही तुमच्या बाबा सारखे सीनेमा करा तुमची बाजीप्रभू ची भुमी का छान होती वा बाजी तुम्ही पैजन सीनेमाचे नाव का घेतले नाही ती पण भुमी का तुमची छान होती
अश्विनी भावे घ्या बाबतीत बोलतांना अजिंक्य देव हसले ना अगदि रमेशदेवच ,एक क्षणभर नंतर पुन्हा अजिंक्य असं मुलाखत भरुन चालु होतं छान वाटलं गेल्यानंतरही ते दिसले आम्हाला धन्य ❤❤❤❤
मी आपल्या आई,बाबांबरोबर लग्नाची बेडीमधे भांडूपला १९८१मधे तबला साथ केली. तेव्हा बाळगोसावी,पद्मा चव्हाण या नाटकात होते. तुमच्या आई, बाबांनी मला सहीसुद्धा दिली.
अजिंक्य देव आवडता कलाकार बंधन पासून सगळे सिनेमे पाहिलेत घरत गणपती बघणार तुमचे आईबाबा नेहमीच आठवणीत राहतील आमच्यावेळचे हिरो हिरॉईन होते तुम्ही खरच खुप वडिलांसारखे दिसता
घरत गणपती पाहिला. येणाऱ्या पुढील चित्रपटांची वाट पाहतेय. भुषण प्रधान इतकेच रूबाबदार दिसलात. बुटके , लाल डोळ्यांचे, विचित्र अंगविक्षेप करण्याऱ्या नटांचा काळ होता तेव्हा मराठी सिनेमा पाहत नव्हते. आता चांगले सिनेमे येऊ लागले आहेत. आम्ही पुन्हा मराठी सिनेमाकडे वळलो. तुमची आणि अश्विनी भावे यांची सुद्धा मुलाखत पाहिली.सुसंस्कृत माणसे कशी दिसतात असं जर कुणी मला विचारले तर मी तुम्हा दोघांकडे बोट दाखवेन. देव करो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा अजिंक्य होवो आणि त्या प्रत्येकाला अश्विनी सारखीच मैत्रीण मिळो. तथास्तू....
Marathi manus Kiva Maharashtrian bolayla pahijel hot ,me kshatriya me maratha he bolan garjech hot ka ?tumche chitrapat har samaja ne pahilet , tumhi favourite hote
Interview tumche khup changle astaat. Changle prashna suddha vicharta. However, introduction khup cringey sound kartay. Khup awkward suddha hota. Te hashtag kahitari je karta tumhi te tumhala naturally yet nahi and it makes it look very unnatural. Please consider this as a constructive feedback and not ugaach criticism.
Sir, Ardhangi Marathi movie TH-cam var aanu shakta ka.. khup pryatna kele...even spoke with the people who informed that the film's expiry date hasn't been renewed.. Khup surekh movie aahe sir... jamlyas try kara upload karayla
अजिंक्य देव हा अभिनेता खरंतर सुपरस्टारपदापर्यंत पोहचायला हवा होता....परफेक्ट हिरो मटेरियल,देखणेपण, आवाज,अभिनय आणि घराणे असा दुर्मिळ संगम असणारा हा माणूस आश्चर्यकारकरित्या कसा गायब झाला हे उमगत नाही...
अजिंक्य देव आतिशय देखणा आणि उत्तम अभिनेता खुप सुंदर मुलाखत.
अरे यांच्यापेक्षा आमच्या गल्लीत मधील गण्या चांगला दिसतो, हा जर handsome आहे तर लक्ष्या, अशोक सराफ यांना काय म्हणावं
रमेश देव...सीमा...देवाघरी गेले तेव्हा सिने सृष्टी तील लोकांची गर्दी नसली तरी सर्व सामान्य लोकांना मात्र आपल्याच घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्याची भावना नक्की होती....देव त्या दोघांना शांती देवो..🙏
तुमच्या मध्ये आता खरच तुमचे वडील दिसतात, तुम्ही अगदी रमेश देव यांच्या सारखेच दिसता.चित्रपटात डबल रोल दाखवतात अगदी तसेच 💯
आम्हीं कालच घरत गणपति चित्रपट पाहिला...... अतिशय सुंदर चित्रपट, खूप उत्कृष्ट अभिनय अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांची.... दोघेही excellent
अजिंक्य देव ची लोकप्रिय ता इतकी म्हणजे त्या नंतर अनेक मुलांची नावे अजिंक्य आहे, माझा मुलाचे नाव सुद्धा अजिंक्य आहे, So u r always Super स्टार for मराठी फिल्म इंडस्ट्री,
वा अजिंक्य तु माणुसकी आणि भावना यांची बांधिलकी जपुन आहे हिच रमेश देव सिमला ताईची उत्तम भेट आहे महाराष्ट्राला
❤
🎉
मस्त मुलाखत.अजिंक्य देव आवडता कलाकार.
मराठी कलाकार सर्व काही असताना स्पर्धेत मात्र मागे पडताना बघून वाईट वाटत.
सुंदर आखीवरेखीव मुलाखत 💐 घरत गणपती नक्की बघणार आहे.
Ajinkya Dev Is brilliant actor he should have got more films in Hindi
वंदनीय रमेशदेव बाबा व सीमादेव आई हे आमच्या सर्व तरुणांचे ही आदर्श आई बाबा च होते.खूप सात्विकता व मनाची शुद्धता.धन्यवाद.
अश्विनी मॅम अजिंक्य सर आणि अर्चना मॅम आणि अजिंक्य सर एव्हरग्रीन जोडया होत्या
❤❤
My first crush❤ amazing actor, love you dear keep it up
Same to aSame Ramesh Deo khup Chhan Kam kartatMast Mulakat
आमचे आई वडील रमेश देव सीमा देव यांचे सीनेमा टी वी वर पुर्वी लागले कि आम्हाला बोलायचे आज कोनी खेळायला जायच नाही आज सीनेमा बघा आणी आम्ही आवडीने सीनेमा बघत होतो पुर्ण कुटुंब बघण्या सारखे तुमच्या आई बाबांचे सीनेमा आसत आता आहे नाही तुम्ही तुमच्या बाबा सारखे सीनेमा करा तुमची बाजीप्रभू ची भुमी का छान होती वा बाजी तुम्ही पैजन सीनेमाचे नाव का घेतले नाही ती पण भुमी का तुमची छान होती
Ajinkya dev sirrana yana tenchya calibor pramane bhumika bhetlya naht...Love you sir
अश्विनी मॅम आणि अजिंक्य सर एव्हरग्रीन जोडी ❤️❤️👌👌
अश्विनी भावे घ्या बाबतीत बोलतांना अजिंक्य देव हसले ना अगदि रमेशदेवच ,एक क्षणभर नंतर पुन्हा अजिंक्य असं मुलाखत भरुन चालु होतं छान वाटलं गेल्यानंतरही ते दिसले आम्हाला धन्य ❤❤❤❤
खूप छान माझा आवडता कलाकार❤ आणि खूप स्ट्रगल केले आहे जुन्या काळात❤they are real artist
अजिंक्य देव साहेब खूप मस्त माणूस आहे
30:00 one of favourite hero.....nice to see Ajinkya's busy schedule....keep it up
He is a decent hero. My all time fav person. Though ever a super star but
Ajinkya Sir tumhi amchey Super Star ahat 🎉🎉
Lovely interview, very stylish & evergreen hero of marathi film industry, Mr Ajyankya Deo.
खुप छान मुलाखत ❤
मी आपल्या आई,बाबांबरोबर लग्नाची बेडीमधे भांडूपला १९८१मधे तबला साथ केली. तेव्हा बाळगोसावी,पद्मा चव्हाण या नाटकात होते. तुमच्या आई, बाबांनी मला सहीसुद्धा दिली.
सुंदर मुलाखत ..
Very nice. Ajinkyaji is my favourite handsom hero.
छान मुलाखत...👍👍
स्वताच आयुष्य बनवायचे तर मेहनत करावीच लागते
Liked for Ramesh Dev Saab
Ramesh dev seema dev vr nice humble actor..seema dev ne rajesh khanna ko bhai banaya tha😊🎉
Marathi superstar Ramesh sir Ani Ajinkya sir❤❤❤
Best interview of Dilip sir👍
Khup sunder mulakhat
आम्ही घरत गणपती चित्रपट पाहिला, खुप छान विषय निवडलाय, लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. अजिंक्य पण खुप छान 🌹🌹🌹🌹👍👍👍👍
अजिंक्य देव आवडता कलाकार बंधन पासून सगळे सिनेमे पाहिलेत घरत गणपती बघणार तुमचे आईबाबा नेहमीच आठवणीत राहतील आमच्यावेळचे हिरो हिरॉईन होते तुम्ही खरच खुप वडिलांसारखे दिसता
Cant believe he is 60 yrs old❤
घरत गणपती पाहिला. येणाऱ्या पुढील चित्रपटांची वाट पाहतेय. भुषण प्रधान इतकेच रूबाबदार दिसलात. बुटके , लाल डोळ्यांचे, विचित्र अंगविक्षेप करण्याऱ्या नटांचा काळ होता तेव्हा मराठी सिनेमा पाहत नव्हते. आता चांगले सिनेमे येऊ लागले आहेत. आम्ही पुन्हा मराठी सिनेमाकडे वळलो. तुमची आणि अश्विनी भावे यांची सुद्धा मुलाखत पाहिली.सुसंस्कृत माणसे कशी दिसतात असं जर कुणी मला विचारले तर मी तुम्हा दोघांकडे बोट दाखवेन. देव करो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा अजिंक्य होवो आणि त्या प्रत्येकाला अश्विनी सारखीच मैत्रीण मिळो. तथास्तू....
लक्ष्या बरोबर तुम्ही फूल और अंगार मध्ये होतात
आमचे पण आवडते देव दामपत्य आणि अजिंक्य देव सुद्धा ❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
वाजवा रे वाजवा खूप छान चित्रपट आहे.... सह्याद्री वर लागायचा तेव्हा ना विसरता पहायचो
सर्जा खूप छान पिक्चर, आमच्या काळचा हिरो
खूपच छान मुलाखत आहे
ms dhoni of marathi cinema
Khoopch chan.Arthat Tumchi mulakhat ghenyachi paddat etki chan aste ki pratyekveli khoop majja yete.
My crush wow😍
Khup chan Aabhineta 😊
Great person
Ardhangini muvi TH-cam var taka
सातारा जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे एक कृष्णेकाठी शिन होता त्यात चंद्रकांत गोखले याचा अग्निदहनाचा शिन होता तो सिनेमा कोणता होता?..
अजिंक्य तुझे आई बाबा हे तुझे होते.पण असे आई,बाबा मला असते तर बरं वाटलं असते.अजिंक्य तुझे आई,बाबा माझ्या नेहमी आठवणीत राहतील.
एकमेव हँडसम पर्सन आहे मराठी चित्रपट सुष्ट्रित ....आज ही ...पुढे ही...
शाब्बास सुनबाई पाहायचा आहे
Mast interview...pl. pl .upload ya sukhano ya movie....
Alka kubal tai na bolva....
जुन्या आठवणींना नवीन उजाळा 🎉
कोल्हापूरचा रांगडा गडी
Khup chan
Mast.mulakhat.ajinke.dev.
Marathi manus Kiva Maharashtrian bolayla pahijel hot ,me kshatriya me maratha he bolan garjech hot ka ?tumche chitrapat har samaja ne pahilet , tumhi favourite hote
देखणंरूप व उत्तम अभिनय असून त्या मानाने काम नाही. सुंदर डायलॉग डिलीव्हरी, आवाज पण आहे. तरी काही सुंदर सिनेमे दिले. 54:29
A.D. ji ❤
dσwn tσ єαrth pєrѕσn ❤
Kuch bhi bolo bollywood ko bollywood sab punjabi big big actor ne banaya hai vr vr telented 😊
Manini जुना अपलोड करा ना
Rajesh Khanna la ekeri kas mhanu shakto Ajinkya? Aso Ramesh ji aani Seema Tai hyanchyasarkh dampatya....jyancha aamhala sadaiv abhiman aahe.
Interview tumche khup changle astaat. Changle prashna suddha vicharta. However, introduction khup cringey sound kartay.
Khup awkward suddha hota. Te hashtag kahitari je karta tumhi te tumhala naturally yet nahi and it makes it look very unnatural.
Please consider this as a constructive feedback and not ugaach criticism.
Sir, Ardhangi Marathi movie TH-cam var aanu shakta ka.. khup pryatna kele...even spoke with the people who informed that the film's expiry date hasn't been renewed..
Khup surekh movie aahe sir... jamlyas try kara upload karayla
छान मुलाखत