हॉटेल सारखी पुरी भाजी रेसिपी | Puri Bhaji Recipe In Marathi Hotel Style | EP143
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2021
- जेवणाला प्रेमाची चव
#पुरीभाजी
#HotelStylePuriBhaji
#shubhpriyamejwani
Contact For Video Editing
Email - pjsarkarproduction@gmail.com
_____________________________________________
पुरी भाजीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
______________________________________________
~ पूरी ~
मैदा - १ वाटी
गव्हाच पीठ - १ वाटी
बारीक़ रवा - ३ ते ४ चमचे
तेल - २ चमचे
~ भाजी ~
उकडलेला बटाटा - २ मध्यम
कांदे - २ मध्यम
जिर मोहरी - प्रत्येकी अर्धा चमचा
लसुण खोबर कोथंबीर - २ ते ३ चमचे (ठेचुन )
कांदा लसुण मसाला - आवश्यकतेनुसार
काश्मिरी मिर्ची पावडर - १ चमचा
गरम मसाला - अर्धा चमचा
कोथंबीर - आवश्यकतेनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - चविप्रमाने
__________________________________________________
उन्हाळा स्पेशल रेसिपी - • उन्हाळा स्पेशल रेसिपी
Nonveg - • नॉनव्हेज l Non-Veg
Cake - • केक / बेकिंग l Cake / ...
उपवासाचे पदार्थ - • उपवासाचे पदार्थ
झटपट रेसिपी - • झटपट रेसिपी
गोडाचे पदार्थ l Sweet - • गोडाचे पदार्थ l Sweet
Ice Cream | आईस्कीम रेसिपी - • Ice Cream | आईस्कीम रे...
Product Information- • Product Information
सुक्या भाज्या l Dry Sabji - • सुक्या भाज्या l Dry Sabji
दिवाळी फराळ रेसिपी - • दिवाळी फराळ रेसिपी
गौरी - गणपती रेसिपी - • गौरी - गणपती रेसिपी
........................................
Your Queries
1. पुरी भाजी
2. पुरी भाजी रेसिपी मराठी
3. पुरी भाजी कशी बनवायची
4. पुरी भाजी कशी बनवतात
5. पुरी भाजी ची भाजी
6. पुरी भाजी पुरी भाजी
7. पुरी भाजी दाखवा
8. पुरी भाजी कशी बनवायची दाखवा
9.पुरी भाजी रेसिपी
10 .puri bhaji recipe in marathi
11. puri bhaji kashi banvaychi - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
छान ! नवीन नवीन रेसिपीज अपेक्षित ! शुभेच्छा !
धन्यवाद....
हो नक्कीच नव-नवीन रेसिपी साठी चॅनल नक्की subscribe करा...
Recipe ahe choti pan sangnyachi padhat lendy vatate
Khup chhan aahe test mi banavali hoti mazya ghari 👌👌👌
Thank you so much for that......🙏🙏🙏
always stay connected.....☺️☺️☺️
Khup chhan 👌👌👌👌👌👌
Thank u ...
English subtitles
Or give list in description
Thank you
छान...
Thank you.....☺️🙏
Mast tai
thank you
Aj ghari sandhyakali puri bhajichsch bet ahe 😀
अरे व्वा मस्त......👍👍
😋😋😋😋😍😍😍
Khup bhari jamlaya
Thank you so much..... ☺️☺️🙏
साधारणपणे पुरिभाजी छान झाली आहे😁👍
धन्यवाद..... 🙏🙏🙏☺️
Dr 4
Very nice 👍
Thank you 👍
खूपच छान पुरी भाजी, पुरी छान दिसते, आपला मोबाईल नंबर द्या
Thank you.....
रेसिपी खूप छान आहे, तुमचा मोबाईल नंबर दया ना प्लीज.
Thank you.... 🙏🙏🙏
एक पुरी मधे किती ग्रेम तेल जात असावे किंवा एक किलो गहू पिठ पुरी किती तेल पित असावे ?
१ पुरी ला ५ ते १० मिली तेल लागतं
१ किलो तेलामध्ये २ किलो पिठाच्या पुरी होतात
मध्यम आकाराच्या जवळपास 100 पुरी होतात
तोंडाला पाणी सुटतंय ताई
😀😀
छान असं म्हणायला हवं ना ? तुम्ही प्रत्येकवेळी छाण म्हणताय त्यामुळे पदार्थ चांगला बनवून देखील काहीतरी चुकीचच ऐकल्या सारखं वाटतंय