वडाळे तलाव । बल्लाळेश्वर तलाव । पनवेल ।तलाव व इथल्या पक्षांची माहिती। अनुभूती संस्थेची ओळख | Vadale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • मी जुलै आणि सप्टेंबर २०२४ मध्ये वडाळे म्हणजेच बल्लाळेश्वर तलावाजवळ birding साठी गेलो होतो. माझा हा तिथला अनुभव.
    अनुभूती संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर
    सुदीप आठवले : 8108177322
    ज्योती नाडकर्णी : 9619989730
    Location: maps.app.goo.g...
    जर विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कंमेंट करा, आणखी असे व्हिडिओस पाहण्यासाठी ह्या चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.
    माझ्या बरोबर वेगवेगळ्या birding आणि wildlife संबंधित ट्रिप्स वर चला ह्या चॅनेलला subscribe करून.
    ह्या ट्रिप्स मध्ये मी काढलेले फोटोस पहा माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर,
    Instagram: / manishbkadam_birder
    ह्या ट्रिप्स मध्ये मी वापरलेले प्रॉडक्ट्स
    1. Book of Indian Birds : amzn.to/3S4QJa2
    2. Olympus Binoculars : amzn.to/48AYf3o
    3. Fotopro Tripod : amzn.to/4b1ziQl
    4. Canon 7D Mkii : This is Unavailable but Best Replacement is Canon R7 : amzn.to/47QJlFe
    5. Canon 400mm 5.6 L Prime : This is Unavailable but Best Replacement is Canon 100-400mm : amzn.to/3S4m0di
    6. Camera Bag : amzn.to/3HqmGod
    7. Camera Strap: I don't use it personally but if you want this is the best one: amzn.to/3Kexaso
    8. GoPro 12 : This is in my list to be bought: amzn.to/3VevzrJ

ความคิดเห็น • 53

  • @Promod_G
    @Promod_G 6 วันที่ผ่านมา

    तलावाचा काठ ही तलावाची फुफ्फुसे असतात. उन्हाळा ते पावसाळा ही मोठी लहान होतात. काठाकडे पाण्याची खोली कमी होत जाते आणि लहान माशांचे संरक्षण होते. तसेच हवा पाण्यात मिसळते. लहान वनस्पती आणि लहान जीव येथे जगतात. कासवे इथून बाहेर येऊन अंडी घालतात. उन्हाळ्यात वाळलेल्या काठावर वाळलेल्या वनस्पतींच्या आडोशाने टिटव्या अंडी लपवतात. तलावाचा असा नैसर्गिक काठ कापून सरळ उभी भिंत घालून जॉगिंग ट्रॅक करणे, सोनेरी दिवे लावून कायमचा उजेड पाण्यात पाडणे म्हणजे सुशोभिकरण. सततच्या उजेडाने पाण्यातील जीवांचे योग्य आयुष्य चक्र नष्ट होते. कमीतकमी तडजोड म्हणजे एका भागाच्या काठाला तसेच राहू देणे. मी या तलावाला चार पाच भेटी दिल्या आहेत या सुशोभिकरणाच्या अगोदर. बाजूलाच अशोकवन नावाची छोटीशी बाग आहे तिथल्या झाडावर नटहॅचही पाहिले आहेत.

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  6 วันที่ผ่านมา

      खरं आहे, कुठल्याही पाणवठ्याच्या काठ ही स्वतः एक परिसंस्था असते. पाण्यातील आणि बाहेरील निसर्गाचा एकमेकांशी असलेला तो एक दुवा असतो. सुशोभीकरणाच्या नावाखाली खाडी समोर चौपाटी, तलावावर भिंती अश्या चुकीच्या गोष्टी केल्या जातात. Anyways, एवढं करून सुद्धा पक्षी अजून इथे दिसतात हे आपलं नशीब आणि अजून कन्स्ट्रक्शन आणि फूड पॉईंट बनून ही जागा आणखी खराब होऊ देऊ नये हे आपलं कर्तव्य👍

  • @rekhapatil3127
    @rekhapatil3127 8 วันที่ผ่านมา +2

    Panvel pan-vel kadachit khip talav panvel madha ahe anityat panvelly khup hea panvel nav dila asava as khup chan tim ghatlya hea sunder, manmohan drishy me panvel ker pakshi ter sunder nav pan dhanyad tim👍🙏🙏😂

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 9 วันที่ผ่านมา +4

    मनीष मस्तच पाणकावळा आमच्या विहिरीत बुडून मासेमारी करतो वर विहिरीच्या काठावर आला की मात्र त्याला लवकर उडता येत नाही कधीकधी तिथेच कधी तर मोटर पेटीच्या खांबावर पंख सुकवत बसतो पांढरा छातीच्या पान कोंबड्या ही भरपूर आहेत बाकी मस्त माहिती मिळाली धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @AnilDabhade-t5c
    @AnilDabhade-t5c 8 วันที่ผ่านมา +2

    पनवेल येथील वडाळे तलावाची आणि त्यात आढळून येणाऱ्या पक्ष्यांची खूप छान माहिती दिली आहे...
    त्यामुळे व्हिडीओ खूप छान झाला आहे...
    अनिल दाभाडे
    कवी, लेखक, चारोळीकार
    रसायनी.

  • @sugandhakhutle9988
    @sugandhakhutle9988 7 วันที่ผ่านมา +1

    वडाळा तलाव आणि सुंदर पक्षाबद्दल सांगितले धन्यवाद

  • @akshayadsare3328
    @akshayadsare3328 9 วันที่ผ่านมา +1

    Very much nicely presented informative video!

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 9 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती दिली.धन्यवाद ..👌👌👍

  • @dhadasbhopi5905
    @dhadasbhopi5905 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती आणि वडाळा तलाव म्हणजे पनवेलचे सौंदर्य आहे

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, नक्कीच खूप सुंदर जागा आहे, अशीच maintained राहिली तर आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील हे सृष्टीसौंदर्य अनुभवता येईल

  • @mandargadre9265
    @mandargadre9265 9 วันที่ผ่านมา +2

    You have a nice way of narrating, Manish. Best luck

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา

      Thank you so much🙏

    • @ulhasthakur6511
      @ulhasthakur6511 9 วันที่ผ่านมา +1

      फारच छान. नेहमी वडाले तलाव फिरणे असते. पण पक्ष्यांबद्धल तपशील आता मिळाला. धन्यवाद.

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 9 วันที่ผ่านมา +1

    Very nice❤❤❤🎉🎉🎉 bakichya talyanchi pan video kara

  • @Morta1ity1
    @Morta1ity1 9 วันที่ผ่านมา +1

    Nice Video.
    Is that a paid event on 28th September.

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา

      Hi.. no it's free event. You can register for it using below given link
      docs.google.com/forms/d/1A6Sk7Jp7wG7lV0SbRkNHh2ImHGipDrr9f77UmjT2MY4/

  • @SandhyaKerkar-w3x
    @SandhyaKerkar-w3x 9 วันที่ผ่านมา +1

    Beautiful video and narration.

  • @deeparj73
    @deeparj73 9 วันที่ผ่านมา +1

    Lovely video and information

  • @PanditChavan-x1t
    @PanditChavan-x1t 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत. हे वैभव असेच अबाधित राहिले पाहिजे धन्यवाद!!!

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  8 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, खरं आहे हे वैभव असच टिकलं पाहिजे

  • @nitamehta7624
    @nitamehta7624 8 วันที่ผ่านมา +1

    How far from the panvel station?

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  8 วันที่ผ่านมา

      It's around 25-30 minutes walking distance, Rikshawwala took 40 Rs one way
      Google map link to Lake: maps.app.goo.gl/tF5Qy927x2oWG6hE8

  • @makranddeshpande1157
    @makranddeshpande1157 9 วันที่ผ่านมา +1

    पक्ष्यांची मराठी नावं खासच आहेत. सगळी नावे सांगितल्या बद्दल आभार. इंग्रजी नाव लक्ष्यात ठेवायला थोड कठीण जाते.

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา +1

      बरीचशी मराठी नावे ही लोकांच्या observation आणि सहजसोप्या वर्णनावरून ठेवलेली आहेत त्यामुळे थोडं समजायला आणि लक्षात ठेवायला सोपं जातं. धन्यवाद🙏

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 2 วันที่ผ่านมา +1

    Keep it up Bro...

  • @yashs7537
    @yashs7537 8 วันที่ผ่านมา +1

    Awesome!!

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 8 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान. मी तलावावर फिरायला जाते तेंव्हा बरेच पक्षी बघते . पण तुमच्या या व्हिडिओ मुळे त्यांची माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद !

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  8 วันที่ผ่านมา

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद, लवकरच तिथल्या वनस्पती व किटकांविषयी माहिती देणारा व्हिडिओ बनवेन🙏

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 6 วันที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @neelsenchantedwildworld
    @neelsenchantedwildworld 9 วันที่ผ่านมา +1

    Woow mast 😍😍😍

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विडिओ आणि खूप छान माहिती मला मंदिरा आणि पेशवाई तलाव विषयी माहिती होतीच पण इतके पाणथळी पक्षी या भागात दिसतात याची माहिती तुमच्या विडीओ माध्यमातून मिळाली त्याबद्दल धन्यवाद 😊

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, खूप छान habitat आहे, Jacanas, Swamphens, grebes आणि coots खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. कचरा आणि light pollution नाही केलं तर इथे आणखी पक्षी दिसण्याचे चान्सेस आहेत.

    • @ameyjoshi903
      @ameyjoshi903 9 วันที่ผ่านมา +1

      @@WildlifeWithManishKadam आशा करतो ही सुंदर जागा अशीच टिकून राहो

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  9 วันที่ผ่านมา

      @ameyjoshi903 true🙏

  • @mangeshmisal9747
    @mangeshmisal9747 9 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @AshwiniBhongewildlife
    @AshwiniBhongewildlife 5 วันที่ผ่านมา

    Beautiful ❤