ठाण्यातली कारवी । ७ वर्षातून एकदा फुलणारे झाड । Karvi Flowers । Karvi in Thane | SGNP Karvi Trail

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • ह्यावर्षी कारवीची फुलं सगळीकडे फुलली होती पण ऑफिसमूळे मला कुठे जाऊन त्यांना बघायला जमत नव्हतं म्हणून संजय गांधी नॅशनल पार्कने जेव्हा कारवी स्पेशल ट्रेल organise केली, म्हणून मी त्या ट्रेलला लगेच रजिस्टर केलं. कारवीची फुलं ७ वर्षातून एकदा फुलतात. जर तुम्हाला ती फुलं बघायचा चान्स मिळाला तर अजिबात सोडू नका.
    जर विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कंमेंट करा, आणखी असे व्हिडिओस पाहण्यासाठी ह्या चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.
    माझ्या बरोबर वेगवेगळ्या birding आणि wildlife संबंधित ट्रिप्स वर चला ह्या चॅनेलला subscribe करून.
    ह्या ट्रिप्स मध्ये मी काढलेले फोटोस पहा माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर,
    Instagram: / manishbkadam_birder
    ह्या ट्रिप्स मध्ये मी वापरलेले प्रॉडक्ट्स
    1. Book of Indian Birds : amzn.to/3S4QJa2
    2. Olympus Binoculars : amzn.to/48AYf3o
    3. Fotopro Tripod : amzn.to/4b1ziQl
    4. Canon 7D Mkii : This is Unavailable but Best Replacement is Canon R7 : amzn.to/47QJlFe
    5. Canon 400mm 5.6 L Prime : This is Unavailable but Best Replacement is Canon 100-400mm : amzn.to/3S4m0di
    6. Camera Bag : amzn.to/3HqmGod
    7. Camera Strap: I don't use it personally but if you want this is the best one: amzn.to/3Kexaso
    8. GoPro 12 : This is in my list to be bought: amzn.to/3VevzrJ

ความคิดเห็น • 23

  • @DipakChaughule
    @DipakChaughule วันที่ผ่านมา +1

    खुप छान 👌👌👌

  • @deeparj73
    @deeparj73 วันที่ผ่านมา +1

    Lovely...and so many butterfly species👍🏻

  • @neelsenchantedwildworld
    @neelsenchantedwildworld วันที่ผ่านมา +1

    😍😍😍 wooow beautiful Karvi n more beautiful butterflies 😍😍😍

  • @akshadaabhyankar8993
    @akshadaabhyankar8993 วันที่ผ่านมา +1

    Lovely.. Thanks for the Karvi sighting 😊

  • @Naturescluster
    @Naturescluster วันที่ผ่านมา +1

    Amazing Narration and information 👏👏💐💐

  • @APK81
    @APK81 วันที่ผ่านมา +1

    Tula kingfisher nehmich disto. He is common in most of your videos 😅

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  วันที่ผ่านมา

      Haha.. हो खूप कॉमन पक्षी आहे तो👍

  • @rashmikarekar2795
    @rashmikarekar2795 วันที่ผ่านมา +1

    अजून trail chalu aahe ka. Contact number dyal ka

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  วันที่ผ่านมา

      October mid paryant asatil trails, contact number: 85913 82079

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 วันที่ผ่านมา +1

    मनीष मस्तच परवाच आंबा घाटात भरपूर फुललेली कारवी बघितली रस्ता रुंदीकरणात बरीच बाद ही झाली आहे चांदोली अभयारण्य जवळ टोपली कारवी बऱ्यापैकी फुलली आहे जाण्याचा बेत आखतो आहे परवा फेसबुक वर कारवी वर बसलेल्या ब्ल्यू मॉरमॉन चा सुंदर फोटो बघितला धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  วันที่ผ่านมา +1

      हो, ह्या वर्षी सगळीकडे कारवी फुलली आहे, धन्यवाद🙏

  • @kamolikamyspace9423
    @kamolikamyspace9423 วันที่ผ่านมา +1

    Good information and well documented

  • @sanghamitrabendkhale6079
    @sanghamitrabendkhale6079 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @Promod_G
    @Promod_G วันที่ผ่านมา +1

    कारवी फुलांसह फुलपाखरे, साप . सुंदरच.

    • @WildlifeWithManishKadam
      @WildlifeWithManishKadam  วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

    • @Promod_G
      @Promod_G 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@WildlifeWithManishKadam..आमचा आजचा कार्यक्रम ठरलेला होता तुंगारेश्वरला जाण्याचा. सकाळी आठलाच गेटवर पोहोचलो. प्रवेश शुल्क(७०/-) घेणारा माणूस अजून आला नव्हता. एकच किमी चालतं पुढे गेलो. कारवी धुमशान फुललेली होती दोन्ही कडेने. गेले चार दिवस वसईत खूप पाऊस पडून गेल्याने ओढ्याला पाणी होते. फुलपाखरे अजून दमात आलेली नव्हती. Signature spiders बरेच दिसले. टायगर फुलपाखरे दिसली नाहीत. विडियो दाखवलेली इकडे नव्हती.