SIR ऊस आणि केळी चे संपुर्ण व्यवस्थापन नविन DETAILS PLAYLIST करा Sir आपल व्यवस्थापन खुप छान सांगता आणि खूपच कमी paise मधी संपूर्ण काम व्यवस्थापन हूत SIR PLEASE मीही आणि मजा सारके शेतकरी प्रतिशा करत आहेत please 😢
नमस्कार दादा, रासायनिक खतांच्या अतिवापरमुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब व जिवाणू ची संख्या कमी किंवा नष्टच झालं आहेत त्यामुळं वरतून जैविक खताचा वापर करावा लागतो.
@whitegoldtrust आहो तुम्ही सांगता ते बरोबर आहे रासायनिक खतांचा वापर जास्त झाला जैविक खते वापरणे योग्य आहे पण रासायनिक व जैविक हे सोबत नाही वाफरु ती जर सोबत वाफरली तर जैविक खतांचा काहीच फायदा होणार नाही शेतकऱ्यांच्या पैश्याची वाट लागेल शेतकर्यांनी जर रासायनिक खते अगोदर वाफरली असतील तर किमान 15 दिवस जैविक खते वाफरु नये असे मला वाटते
SIR ऊस आणि केळी चे संपुर्ण व्यवस्थापन नविन DETAILS PLAYLIST करा Sir आपल व्यवस्थापन खुप छान सांगता आणि खूपच कमी paise मधी संपूर्ण काम व्यवस्थापन हूत SIR PLEASE
मीही आणि मजा सारके शेतकरी प्रतिशा करत आहेत please 😢
नमस्कार दादा, ऊस आणि केली व्यवस्थापनाचे व्हिडीओ या चॅनेल वर टाकलेले आहे ते पहा
छान माहिती आहे धन्यवाद सर
धन्यवाद दादा
ट्रायकोडर्मा रासायनिक की जैविक वापरावा कोणता चांगला राहील
नमस्कार दादा, जैविक वापरा
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏🙏
धन्यवाद दादा
जानेवारी chya pahilya aathvadyat tid perni keli tar chalte ka pani कमी aslyamude
नमस्कार दादा, चालेल
Sir bhuimung madhe tannashak goal ani targa super chalte ka
नमस्कार दादा, उगवण पूर्व ऑक्सिगोल चालेल
Sir 20 litre pampala Zep kiti mili ghyave
नमस्कार दादा, 20 मिली वापरा
Sir harbharyala fulala suruvaat zaleli ahe zep + 12.61.00+ imaan + bursinaskamadhe sukhai gheu sakto ka
नमस्कार दादा, हो चालेल
Single super phosphate दाणेदार use krav ki Powder form madhl
नमस्कार दादा, दोन्ही पैकी जे मिळेल ते वापरा
Sir Mirchi pikamdhe fulgad khup mothya pramanat hot aahe kahi upay sanga
नमस्कार दादा, ट्रेसर ७ मिली + भरारी ७ मिली प्रति पंप प्रमाण
bhuimung la dukkar khatat ky upay krave
नमस्कार दादा, रान डुकरासाठी मार्केट मध्ये झटका मशीन मिळते त्याचा वापर करा
सर संपूर्ण पाणी व्यवस्थापन रेन पाईप ने चालेल का
नमस्कार दादा, हो चालेल
सर भुईमूग काढणीला आल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर बुरशी लागते नेमकं त्यावर उपाय सांगा जिल्हा परभणी
नमस्कार दादा, पेरणी सोबत ट्रायकोबुस्ट आणि सुडोबुस्ट खतात मिसळून फेकून द्या
@whitegoldtrust धन्यवाद सर
🙏🙏
🙏
तुमचा भेंडी बियाणे बद्दल माहिती सांगा दादा
नमस्कार दादा, महिको -10, EXP-HY-1, MHY-111, अडव्हांटा - राधिका,
लावण्या, विनस प्लस, कुमकुम (लाल भेंडी ), बायर - सम्राट, शक्ति,
शिखर, ईस्ट वेस्ट - गर्जना- 550, सकाटा - OK-1420,
अंकुर- 2338, राशि - साहीबा, सिजेंटा - OH -102 , संग्रो - 318
पुसद तालुक्यातील खूप जास्त फुईमुंग असायचा 20 ते 22 अवरेज यायचा आता मर रोग अवकाळी पाऊस यामुळे 5 वर्ष झालं बंद केले पण यावेळी लावायचा
नमस्कार दादा, लावू शकता
जैविक मातीत मिसळून फेकायचे रासायनिक बिज प्रकिया करायची रासायनिक खते पेराची
जैविक जिवाणू मरणार नाहीत का
उत्तर नाही दिलं
नमस्कार दादा, रासायनिक खतांच्या अतिवापरमुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब व जिवाणू ची संख्या कमी किंवा नष्टच झालं आहेत त्यामुळं वरतून जैविक खताचा वापर करावा लागतो.
@whitegoldtrust आहो तुम्ही सांगता ते बरोबर आहे रासायनिक खतांचा वापर जास्त झाला जैविक खते वापरणे योग्य आहे पण रासायनिक व जैविक हे सोबत नाही वाफरु ती जर सोबत वाफरली तर जैविक खतांचा काहीच फायदा होणार नाही शेतकऱ्यांच्या पैश्याची वाट लागेल
शेतकर्यांनी जर रासायनिक खते अगोदर वाफरली असतील तर किमान 15 दिवस जैविक खते वाफरु नये असे मला वाटते
Thanks
Welcome
वांगी कधी लावावीत
नमस्कार दादा, वांगी लागवड जानेवारी मध्ये करू शकता
सर ३ महिन्यात येणारे तुरीबद्दल माहिती द्या
नमस्कार दादा, ठीक आहे पुढं माहिती देऊ
सर उन्हाळी मूंग जात सांगा
नमस्कार दादा, उन्हाळी मूग जाती
विद्यापीठाची वाणे- एस -८, वैभव, पीकेव्ही - ग्रीन गोल्ड, फुले एम- २,
पुसा- ९३२१, सप्राट, दुर्गा
खाजगी कंपनीचे वाणे - हळदी घाटी चेतन ग्रीन गोल्ड - गोल्ड ५०, निर्मल - ८२५
Ssp दाणेदार चालेल का?
चालेल दादा
उन्हाळी कोथिंबीर लागवड यावर पण सविस्तर विडिओ बनवा सर🙏🙏🙏
नमस्कार दादा, ठीक आहे
बाजरी पेरनी केली सर 18दिसंबर ला न्यू सीड्स विकास
नमस्कार दादा, डिसेंबर मध्ये बाजरी पेरणी चालते
@@whitegoldtrust अहिल्यानगर मध्ये आपलं बियाणे भेटेल का भुईमूग व बाजरी
अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
@@whitegoldtrust अकोले तालुका