Hard Spelling Bee Words : जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांनी अवघड इंग्रजी शब्द कसे पाठ केले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #school #schoollife #englishgrammar
    नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातोय. यात विद्यार्थ्यांना नवनवीन इंग्रजी शब्दांची ओळख करून दिली जाते आणि अवघड शब्द पाठ करायला प्रोत्साहन दिलं जातं. मुलांना लहान वयातच इंग्रजीची गोडी लागावी, त्यांनी स्पेलिंग्स पाठ करावीत म्हणून शाळेत अनेक खेळ घेतले जातात. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेताना इंग्रजी भाषेचा अडसर येऊ नये हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
    रिपोर्ट - अनघा पाठक
    शूट - मंगेश सोनावणे
    एडिट - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 35