पाटील साहेब आपणास मी सारखी सारखी विनंती करत आहे की, तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा. तुमची खूप आणि खूप गरज आहे समाजाला. तुम्हच्यासारखी सडेतोड माणसं खूप कमी आहेत. आपणास उदंड आयुष्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
नमस्कार मामा,, एका बाईने, नगरसेवकाचा शिंगे कापला,,,, हि स्टोरी मला लय आवडले मला,,, छान भावा छान छान, तुमच्यासारखा निर्भीड व्यक्ती,,, असेच कार्यक्रम करू शकतो,,, दुसऱ्याचे कोणाची ताकद नाही,, पण मामा,, तुम्ही म्हणता पुन्हा सांगाल,,, पण तो भाग तसाच राहून जातो,, पूर्ण स्टोरी सांगत जावा,, आणि एक मामा,, तुम्ही जे म्हणतात ना,, जाऊद्या पुढे गाडी,, आपल्याला काय करायचे,,, हे दोन वाक्य मला भरपूर आवडतात,, म्हणून पुन्हा एकदा, जाऊदे गाडी पुढे,, आपल्याला काय करायचे,😊😊😊😊
स्टोरी एकदम वेगळी वाटली हे कलियुगा पेक्षा पुढचे पाऊल आहे आपल्या दोन वहिनीवर अत्याचार व नंतर आई आणि भावाची हत्या खरंच ऐकून मनसन्न झाले परिंद जाधव वारजे माळवाडी पुणे
शेलार साहेब आवाजावरून तब्येत आजून ठीक नाही आस वाटत काळजी घ्या साहेब
पाटील साहेब आपणास मी सारखी सारखी विनंती करत आहे की, तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा. तुमची खूप आणि खूप गरज आहे समाजाला.
तुम्हच्यासारखी सडेतोड माणसं खूप कमी आहेत.
आपणास उदंड आयुष्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
Paisa rojchya roj yetoy tabiyet Javude gadi😊😊
नमस्कार मामा,, एका बाईने, नगरसेवकाचा शिंगे कापला,,,, हि स्टोरी मला लय आवडले मला,,, छान भावा छान छान, तुमच्यासारखा निर्भीड व्यक्ती,,, असेच कार्यक्रम करू शकतो,,, दुसऱ्याचे कोणाची ताकद नाही,, पण मामा,, तुम्ही म्हणता पुन्हा सांगाल,,, पण तो भाग तसाच राहून जातो,, पूर्ण स्टोरी सांगत जावा,, आणि एक मामा,, तुम्ही जे म्हणतात ना,, जाऊद्या पुढे गाडी,, आपल्याला काय करायचे,,, हे दोन वाक्य मला भरपूर आवडतात,, म्हणून पुन्हा एकदा, जाऊदे गाडी पुढे,, आपल्याला काय करायचे,😊😊😊😊
मामा नंतर सांगतो म्हणून ...खूप काही गोष्टी सांगायच्या बाकी आहेत😂
😂😂
😂😂
Himesh Reshammiya and organism 😂😂
organism नाही orgasm मामा
Video मन लावून ऐकतो आम्ही...
आणि आपण ज्या बोलीभाषेतील म्हणी किंवा ओळी वापरता त्या टिपून ठेवतो .
धन्यवाद
जाऊ द्या गाडी
मामा आता तब्येत कशी आहे काळजी घ्या या कल युगात आम्हाना मार्गदर्शन करण्यासाठी तुमची गरज आहे
स्टोरी एकदम वेगळी वाटली हे कलियुगा पेक्षा पुढचे पाऊल आहे आपल्या दोन वहिनीवर अत्याचार व नंतर आई आणि भावाची हत्या खरंच ऐकून मनसन्न झाले
परिंद जाधव वारजे माळवाडी पुणे
0:34
Mama Ek nambar Stori khup sundar samaj prabodhan🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👏👏👌👌👌👌👌👌
जय श्री राम
कलयुग चा अंत होणार आत्ता
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
जाऊदे गाडी पुढे मामा,, स्टोरी साठी😊😊
Good morning mamaji Sardi parse bare zhale ka comment Kara fact like karta kahi tari अमच्याशी bola🎉🎉🎉🎉🎉🎉
मामा तुमची तबयेत बरी आहे का ? स्टोरी सांगताना आवाजात खरास आणि घश्यात खवखव असल्याचं जाणवतं!
Namaskat mama ❤❤❤❤jay dattaguru❤ good story good explanation
Mama rajangaon sandas madhil murder case study karun story sanga
जाऊद्या गाडी पुढे मामा🎉😊
मामा तुमचा आवाज बसलाय. काळजी घ्या जरा
मामा मी 1 वर्षे झाल व्हिडीओ बघतो पण मला पोर्ण कळाला नाही 🙏🙏🙏
Mama Medicine gha paila, Santosh Shinde wadgaon Sher i Pune
काळजी gheya मामा ❤
राम राम मामा
पाठीमागे नदीच्या पाण्यातील मंदिर आले पाहिजे असे बसा video बनवताना ❤❤👍
तो sen भारी आहे
Nice.............❤❤❤❤❤❤
कलयुग वाईट,मानसा,सांटी, चांगल आहे चागल्या, मानसा, सांटी वाईट है लयफरंपंट, होती
राम राम मामा अमक तमक मामा 😂😂 ओके
राम राम
राम कृष्ण हरी मामा
🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड महाराष्ट्र राज्य
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
मामा आज रविवार आहे थोडा गरम रस्सा हाना बर वाटेल
Mama Mala Pn Mulinbaddal Akarshan Ahe😂 Mg Mi Pn Lesiboy Ka😂
Hetrosexual aahe tu
Mama. Ram. Ram
Mama. Take. Care
मामा तुमचा नंबर पाहिजे . महत्वाच बोलायच आहे .
❤❤❤❤🎉
Good work and u
नमस्कार मामाश्री तब्यतीची काळजी घ्या
Ok report mama
राम कृष्ण हरी माऊली
आबा शुभ रविवार❤❤❤❤❤❤❤
Take care Mama
❤❤❤
Namskar mauli.
Govinda Govinda....mama lavkar bare kara❤
Jai shree Ram
नमस्ते मामा ओके रिपोट
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
नमस्कार दादा.
नमस्कार मामासाहेब
बालाजी ला जावून आल्यामुळे आवाज खूप जाड झालाय मामा
Mama teech lagn eka baeeshi karun dyayach hote. 😊
मामा... एका डॉक्टर बाई ने नगरसेवकाचा शिंग्र्या कापलाय... त्यावर व्हिडिओ बनवा एक😜
मामा तबेत बिगडली तुमची काळजी घ्या जरा
Dada tumchi tabiyat Kashi ahe khokla ala hota mhanun vicharle
राम राम मामा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉
जय श्रीकृष्ण मामा
मामाजी काही दिवस आराम करा, लवकर बरे व्हा
राम राम मामा.
Ram Ram mama shree
Ram Ram mama
Ram ram mama.
राम राम मामा 🙏🙏🙏🚩🚩🚩
Good morning mama
राम राम मामा
Namaskar Mama 🎉
मामासाहेब नमस्कार
तब्येत,सांबाळा, माउली
आबा राम राम
जाऊद्या गाडी मामा 😂😂
तबेत बरी झाली का .
रमेश काका आज डायरेक्ट पुला खाली ❤❤
राम कृष्ण हरी. 🚩🚩🚩🚩
शेलार मामा.
तबियत ची काळजी घ्या.
Please. 👏🏼👏🏼
मामा आवाजात आज बराच फरक पडलाय
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
Mama tyabyat Sambhala. Purna bare va. Ani mag video banva.
20 मिनिटाच्या आत व्हिडिओ बनवा मामा. Please
तब्बेत साथ देत नसल्यामुळे ते शक्य नाही😮😮😮😅
Ka
Kay
मामा सतत सांगते स्टॅमिना वाढवा😅
मामा सतत सांगत असते स्टॅमिना वाढवा😅
Mama.ek.bhag.nahi.banvil.tari.chalel.tabbet.sambhala.ok.
हीमेश रेशमीया नाई काका तो ईमरान हाशमी आहे लीप कीश वाला
हाश्मीच म्हणायचं होतं चुकून हिमेश म्हटलं
Chuk mast pakadli aapan
मागची नदी ओझरची आहे काय?
इंद्रायणी आणि भीमा मुळा मुठा मिळून बनलेली भीमा
इमरान हाशमी ❌हिमेश रेशमिया😂😂😂✅
जरा आवाज मोठ्ठा हवा होता बाकी कथा छान
मामा. बैलावालयाची. स्टोरी. सांगानाराव
बिड ची. स्टोरी. काही. जनाना. लय. लागली राव. मामा
राम कृष्ण हरी मामा