शेलालसाहेब नमस्कार, फार वाईट वाटले त्या माऊलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी! ईश्वर त्यांना हा आघात सोसण्यासाठी बळ देवो. आश्विनीताईच्या आत्म्यास सदगती प्राप्त होवो हीच भगवंताच्या चरणी विनम्र प्रार्थना! 🙏🙏🌹🌹
अण्णा नमस्कार 🙏🏻 कामात बिझी असल्यामुळे एपिसोड बघता आले नाही त्या बद्दल सॉरी . आज घरी होतो दुपारच्या नंन्तर तीन एपिसोड एकामागे एक बघितले तुमच्या सानिध्यात आहे याची खात्री वाटली. आई वर जे सुरवातीला आपन बोलले मन गहिवरून आले अण्णा 🙏🏻 धन्यवाद आणि शेवट सांगतो बीड चा धन्या 😄😆😊
माझ्या प्रत्येक स्टोरीमध्ये आरोपी बाबत असेच उद्गार असतात बीड मधील केज तालुक्यातील धनराज याला सन्मान देण्याची काही गरज नाही त्याला बीडचा धन्याच म्हटले पाहिजे
चांगल्या माणसाविषयी अत्यंत प्रेम आहे त्यामुळे 24 तास फोन घेत असतो वेळ देत असतो गुन्हेगाराविषयी तिरस्कारच आहे तुमची कमेंट जातीयवादी वाटते म्हणून तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर घालण्याचा प्रयत्न करत आहात तुमचं हेतू लक्षात येतो पण तुम्ही माणूस चुकीचा निवडलात परत जातीयवादी कमेंट केली तर करुणा शर्मा यांची मुलाखत प्रसारित करीन आणि तीही अनकट
हांबरून वासराला चाटते जवा गाय..... मामा .... हे गाणं ऐकून माझ्या आईची मला खूप आठवण आली . खुप रडलो मामा... आईची किंमत काय असते ती गेल्यावर कळते😢😭😭
शेलालसाहेब नमस्कार,
फार वाईट वाटले त्या माऊलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी! ईश्वर त्यांना हा आघात सोसण्यासाठी बळ देवो. आश्विनीताईच्या आत्म्यास सदगती प्राप्त होवो हीच भगवंताच्या चरणी विनम्र प्रार्थना!
🙏🙏🌹🌹
अण्णा नमस्कार 🙏🏻
कामात बिझी असल्यामुळे एपिसोड बघता आले नाही त्या बद्दल सॉरी .
आज घरी होतो दुपारच्या नंन्तर तीन एपिसोड एकामागे एक बघितले तुमच्या सानिध्यात आहे याची खात्री वाटली.
आई वर जे सुरवातीला आपन बोलले मन गहिवरून आले अण्णा 🙏🏻
धन्यवाद
आणि शेवट सांगतो बीड चा धन्या 😄😆😊
खुप सुंदर प्रबोधन करत आहात आदरणीय पाटील साहेब .आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
मामा मी सगळे व्हिडिओ बगते पण कधीकधी कमेंट करत नाही आजतर व्हिडिओ बगून रडायला आलेय खुप बाकी मामा तुम्हाला खूप सार प्रेम ❤
असल्या लोकांना भर चौकात चौरंग करायला पाहिजे. असं कुनी ही परत करणार नाही
मामा आज मला गाणं आयकून रडायला आल जेला आई नसते त्याला कळते आई काय असते 😭😭🙏
😊😅😊😊😊
Surrr bara hota 😊
अशा गुन्हेगारांना माफ कडूनच शिक्षा झाली पाहिजे
क्षणीक. सुखदा.साठी.एकनिरदोश.माऊली ची.हत्या. करने.या.सारखे.पाप.नाही.तया.कुटुंबा.वर.काय.प्रसंग. आला.असेल.विचाराचया.पलीकडे.आहे.गुटका.मावा.वर.बंदी.असताना.सहज.लहान. मुलांना. सुदधा. सहज.मिळतो.हे.एक.विशेष.आहेः.
You are the best writer and as well as very greatest singer also. You are the talented.
दादा फलटणला जी , घटना घडली आहे त्याच्यावरती एक भाग बनबा .त्या निरागस बाळाला पाहुण खुप दुःख होत आहे.
फार वाईट झालंय लवकरच यावर एपिसोड येईल जय महाराष्ट्र
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
पोलिसांमुळे गुन्हेगारी वाढते.अन्यथा जनता अशा लोकांचा करेक्ट कार्यक्रम करते व करणारच..
Mama Ek nambar stori Sundar samaj prabodhan 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🙋🙋🙋👍👍👍👏👏💐💐
Chan story shelar saheb
सलिल कुलकर्णी यांचं गाणं .खरंच गाणं ऐकून रडायला येत.
साळेगांव आमच्या केज पासून फक्त दहा (१०) किलोमीटर आहे.
मामा विडिओ जास्त लांब लचक होतोय जरा कमी वेळात सांगा
❤❤❤ खुप छान माऊली ❤❤
अण्णा रामराम नमस्कार 🙏🏻
🎊💥⚡️✨💐
Hya naradhamana phashichi shiksha dyayla pahije. Tevha kahee vasanandhh tarun sudharatil. Ashi asha balagato.
🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩बजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड महाराष्ट्र राज्य
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी
बीड चा धन्या 😂😂😂
😂😂😂
छान माहिती दिलीत
राम कृष्णा हरी 🙏
Shelar Mama Tumche video Mala khup Aavadtat Thanks 🙏❤
मामा कर्नाटक सुपर स्टार दर्शन केस वर व्हिडिओ बनवा.
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤❤
जय श्री राम
राम राम मामा
Kaliyuga Charam sima var ahe Sanskar Lay Mahtvache zale ata
Mi Shankar Shakhapure Khopoli Bhau far changli Khata Basnyache Jaga Lay zkas Bhau
Maja vay 77 ahe
Ram Ram mama shree
Mama Ram Ram. Aata aamchya kade pavsachi pir pir suru zali aahe.
नमस्कार मामा , 👍👍👍
Ram krushna Hari
Mama. Jai. Shree. Ram
राम राम मामा 🙏
Ram Ram Kaka Kopardi prakarn saanga
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
मामा लिंबूच्या काकडे यांचा पराक्रम सांगा की
कधी झाली ही घटना
राम राम आबा
जय श्रीकृष्ण मामा
Good work and u
Thank you so much 😀
Ram Ram mama ❤
राम कृष्ण हरी माऊली ❤
भयानक खुप वाईट वाटले आज
शेलार मामा नमस्कार
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मामा तूमी भंजन मनता का स्वर खूप छान लागतो तूमचा मी भजन मनतो मनून त्यातला थोडा अणूभव आहे मला😊
भजन नाही म्हणत पण एकटा असताना म्हणतो
पाटील लयच पाणी लावता राव
मामा ओके
धन्यवाद मामा
मामा तुमचं गाव कोणतं
राम राम मामा श्री ❤❤
Nice.............❤❤❤❤❤
Thanks
❤❤❤
Good afternoon Mama 🎉
Mama.magcha.seen.bhari.ahe.
Mama aamchyakade ranala vadi,marhana, bhowan,barad,chikni, khaddi, devicha, bhavani.ashi naav aahet. Mama aata shiklelyanche pahun hushar mans nati visrayla lagli aahet.
शिव सकाळ 🚩🙏
Good morning 🌞🌞 mama 🌻🌻
नमस्कार मामासाहेब
नमस्कार काका 🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार दादा.
Dhanya 😂😂
❤❤❤❤❤❤
Mama aamchyakade ranala vadi,marhana, bhowan,barad,chikni, khaddi, devicha, bhavani.ashi naav aahet.
नमस्कार काका ❤❤❤
Mama good morning
आम्ही त्यांच्याच गावाजवळ चे राहणारे आहेत
काल दांडक मारल वाटत मामा ?
पंकज जाधव वर गुन्हा दाखल करण्यात आला का
😢😢😢😢
Good morning ❤
Good morning!
mama khup chan tumala kharech puraskar diyala pahije🙏🙏
काय मामा धनंजय चे नावाची काय गरज आहे यामध्ये
तुमचा मोठा गैरसमज होतोय धनंजय नाव नाही आहे आरोपीचं धनराज आहे धनंजय कधीच म्हटलं नाही
मामा तुमाला कॉल करायच आहे किती वाजेला करू 🙏
दुपारी बारा ते दोन जय महाराष्ट्र
Mobile no mamacha pathava
मामा घडुनये आस
मामा एव्हढा तिरस्कार तुमच्यासारख्या ज्ञानी माणसामध्ये कसा ? बीडचा धन्या ???
माझ्या प्रत्येक स्टोरीमध्ये आरोपी बाबत असेच उद्गार असतात बीड मधील केज तालुक्यातील धनराज याला सन्मान देण्याची काही गरज नाही त्याला बीडचा धन्याच म्हटले पाहिजे
का संत आहे का तो?कि राजकारण्यांंना सवलत आहे ?
चांगल्या माणसाविषयी अत्यंत प्रेम आहे त्यामुळे 24 तास फोन घेत असतो वेळ देत असतो गुन्हेगाराविषयी तिरस्कारच आहे तुमची कमेंट जातीयवादी वाटते म्हणून तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर घालण्याचा प्रयत्न करत आहात तुमचं हेतू लक्षात येतो पण तुम्ही माणूस चुकीचा निवडलात परत जातीयवादी कमेंट केली तर करुणा शर्मा यांची मुलाखत प्रसारित करीन आणि तीही अनकट
Mobile no pathava mama
8788574302 दुपारी बारा ते दोन
Shelar Mama Tumche video Mala khup Aavadtat Thanks 🙏❤
राम राम मामा
राम राम मामा